Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र? मोठे बदल समोर |Mahayuti Crisis N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 51

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 часа назад +9

    आदरणीय लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे अभिनंदन

    • @515rama
      @515rama 3 часа назад +2

      चोरटी ताई 😂 डाकू छगन्या 😂

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 часа назад

      ​@@515ramaधुर निघाला😂😂😂😂

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e Час назад +3

    जातीवरच गेलेशेवटी पण ओबीसी समाज हार मानणार नाही❤❤ याची किंमत मोजावी लागणार❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 часа назад +11

    आदरणीय लोकप्रिय छगन भुजबळ साहेब यांना पण मंत्री पद मिळाले पाहिजे जय भगवान

    • @subhashpatil2002
      @subhashpatil2002 2 часа назад

      कश्याला , कमी झालं का

  • @tukaramkhatke7162
    @tukaramkhatke7162 3 часа назад +7

    महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात भाजप व शिवसेना पक्षाने एकही धनगर समाजाला मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाची घोर निराशा.
    धनगर समाजाची मतं चालतात,पण धनगर समाजातील नेतृत्व चालत नाही.

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 2 часа назад

      जोराने भुका आणखीन बोंबला आता,द्या शिवा शरद पवार साहेबांना कुत्रे हो.

  • @santoshmusale3672
    @santoshmusale3672 2 часа назад +4

    एखादे मंत्रीपद evm ला पण द्या

  • @vijaykalamkar9766
    @vijaykalamkar9766 2 часа назад +6

    भुजबळ नाकारलं तर पुढं भाजपच राजकारण कठीण

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 2 часа назад +4

    पडळकर साहेबांना धोका दिला देवेंद्र भाऊ धनगर समाज तुम्हाला माफ करणार नाही या पुढच्या काळात

  • @arjunvir1991
    @arjunvir1991 2 часа назад +3

    जाहीर निषेध व्यक्त केला

  • @tukaramkhatke7162
    @tukaramkhatke7162 3 часа назад +6

    धनगर समाजाची मत चालतात पण धनगर समाजातील नेतृत्व चालत नाही.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 часа назад +2

    संजय राठोड छगन भुजबळ हसन मुश्रीफ ईडी चे काय झालं पत्रकार साहेब सांगणार का पुजा चव्हाण चं काय झालं

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 часа назад +12

    भुजबळ साहेब यांना डावलून राष्ट्रवादी ला चालणार नाही.. महायुती ला मोठा फटका बसेल.. महायुती ला भुईसपाट ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही

    • @subhashpatil2002
      @subhashpatil2002 2 часа назад

      हाकला त्याला एक OBC

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 часа назад +2

    काय हातवारे काय आविर्भाव

  • @RAJYUVA22
    @RAJYUVA22 45 минут назад

    Chandrakantdada ek number

  • @RAJYUVA22
    @RAJYUVA22 45 минут назад

    Ajitdada ek number

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e Час назад

    छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाही याची किंमत मोजावी लागणार फडणवीस साहेब❤❤❤

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e Час назад +1

    जय ओबीसी टायगर सेना हिंदू महाराष्ट्र राज्य आम्ही भीक मागणारी माणसनाही मंत्रीपद गेले खड्ड्यात जय ओबीसी टायगर सेना हिंदू महाराष्ट्र राज्य संघटना❤❤❤❤❤❤❤

    • @balajikarhale-patil1453
      @balajikarhale-patil1453 Час назад

      मी कुनभी मराठा आहेः.. पण मी ओबीसी नाही.. मराठा आहेः

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo 2 часа назад +4

    पडळकर साहेब लक्ष्मण हाके छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी एकत्र येऊन ओबीसीचे नेतृत्व करावं

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 часа назад +4

    भुजबळ साहेब हे ओबीसीचे जेष्ठ आहेत त्यांना मंत्री पद मिळाले पाहिजे जय भगवान जय ओबीसी

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 часа назад

    मेघना बोर्डीकर जिंतूर🎉🎉🎉

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 2 часа назад +2

    जेवढा आनंद त्या होणा-या मंत्र्यांना झाला नसेल तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त आनंद चॅनेल वाल्यांनाच झालेला आहे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 часа назад +2

    एवढा का पत्रकार चेकाळला आहे सावकाश बोल एवढा पागल झाला आहे का

  • @shreyatonde
    @shreyatonde 2 часа назад

    नक्कळी माणूस आहे मि पैसे भरले परंतु अजून कोर्स नाही आले
    याच्याकडे सायबर crime कडे कंप्लेट करा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 2 часа назад +3

    भुजबल साहेबना davlyabaddal अजीत दादा चा जाहिर निषेध

  • @deepakvaidya1463
    @deepakvaidya1463 2 часа назад

    शाळा प्रवेश सुरु झाला आहे. लवकरच चमत्कार दिसणार 😂

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 3 часа назад +1

    कायम यानांच का मंत्री पद फाहीजे नविन लोकानां सदीं मिळालीच फाहेजे जुन्यानी सगळ भोगलय तरी त्यानां परत का दिले जाते

  • @devanandshende3009
    @devanandshende3009 2 часа назад +1

    Bahut buri bat

  • @shivkumaragarwal2978
    @shivkumaragarwal2978 2 часа назад

    Aho pan Khate Vatap kuthe aahet?

  • @TechnicalsArena
    @TechnicalsArena 2 часа назад +1

    Dhangar samajane swatacha paksha sthapan karava ..hyanchya kadun aata kahi apeksha rahili nhi

  • @umeshrandive1298
    @umeshrandive1298 2 часа назад

    Bakwas mantrimandal currpt minister

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 2 часа назад +2

    OBC neta Chhagan Bhujbal ka nai

  • @BhausahebRanbaware-nq1my
    @BhausahebRanbaware-nq1my 2 часа назад

    Nitya Naka geu

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 2 часа назад

    SANJAY KUTE Yana pahije hoti kinva CHAINSUKH SANCHETI Ya doghanoaiki 1la bhetla pahije hota.

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 2 часа назад

    Sagade Marathi mantri vatat

  • @balasahebwaghmode2321
    @balasahebwaghmode2321 3 часа назад

    शेवट पर्यंत तुम्हाला यादी मिळाली नाही
    नुसते संभाव्य मंत्री म्हणून बोंबलत होता

  • @subhashyamgar597
    @subhashyamgar597 3 часа назад +3

    यांना धनगर मत पाहिजेत पण धनगर मंत्रिमंडळात नको आहे..
    जाहीर निषेध

    • @Gopal-p9eh
      @Gopal-p9eh 3 часа назад +3

      पडळकर साहेबांना डावलल