अजय अतुल सर तुमचे खूप अभिनंदन आणी हात जोडून प्रणाम की आज पर्यंत च्या झी मराठीच्या कार्यक्रमात एवढं मोलाचे काम म्हणजे अगदी तलगलातील गरीब संगीत आवडत अडणाऱ्या गाणं रियाज न करता मोबाईल किंवा बघून ऐकून शिकणाऱ्या विध्यर्थ्यांना चान्स दिल्याबद्दल तुम्हाला तिघांना लाख लाख प्रणाम
एकदम बरोबर बोलतात तुम्ही...पण खूप जणांना असे वाटते की ,हे सगळी नाटकी करत आहेत...हिंदी आयडॉल ची कॉपी करत आहेत....बेकार लोक....पण त्यांना हे माहिती नाही की हिंदी मध्ये किती बोगसगिरी असते
अतीशय सुंदर गाणारी मुलगी आहे .तिला डायरेक्ट पुढे चाल दिली हे अत्यंत योग्य आहे .विशेषतहा ज्या गरीबीत ती वाढते आहे आणी त्या परिस्थितीत आपले आपण गाणे शिकली हे तिने स्वतहाच्या मानसिक शक्ति वर केले . वडिलांनी तिला अडविले नाही एवढाच त्यांचा गूण म्हणायचा . अशावेळी एक संताप आणणारी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ,वडील, जमीन खणणारे शेतमजूर आहेत आणी चार मुली आणी एक मुलगा एवढी संपत्ती निर्माण केली आहे . 1/2 मुलांवरच थांबले पाहिजे एवढेही, सध्याच्या काळात या तथाकथित वंचित शोषित लोकांना कळत नाही, मुलीला शिक्षकांची मदत मिळाली नसती तर याच्या गरीबीने तिचा कचराच केला असता .या असल्या अडाणी लोकांना आता अतीशय कठोरतेने सक्ती करणे गरजेचे आहे .तरच अनेक मुले या असल्या गरीबीत सडून जाणे टाळता येईल .
सिन्नर ची शान रुषिकेश शेलार ,विंचुर चा अभिमान जगदिश चव्हान आणि बसवंत पिंपळगाव की जान प्रतिक सोळसे तिन्ही मित्रांना हार्दीक शुभेच्छा.. शेवटी निफाडची मातीतील सोन
काही कारणामुळे माझे गुरु माझे मोठे बंधू संतोष भाऊ जोंधळे यांना एन्ट्री भेटू शकली नाही पण त्यांच्याच तालमीत तयार झालेला प्रतीक सोळसे या भावाने आपलं नाव रोशन केलं💙❤💥
सर्व प्रथम आम्रपाली पगारे हिचे अभिनंदन होणे कुठे शास्त्रीय संगीत चे धडे न घेता फक्त मोबाईल वर गाणी एकूण त्या मधील हरकती ऐकून ते गाणे परत गाणे म्हणजे द्रोणाचार्य च्या पुतळ्याला शाक्षी मानून केलेली धनुष्यबाण कला म्हणाली पाहिजे,ह्या कार्यक्रमाचे जज अजय अतुल आणि बेला शेंडे मॅडम देखील आभार की त्यांनी खऱ्या हिऱ्याची पारख केली,अखेर एक पारखी सराफ च खऱ्या हिऱ्याची किंमत करू शकतो.
Ani ek sangayche aahe pratik la please jasa tujha aahe tasech songs tu gaa ha majha shabda aahe ki Maharashtratill sarva lok tumche fan hotil BEST OF LUCK PRATIK BROTHER
Atul sir saying that your journey is end here... journey never stop..it's only beginning and hope other contestant who are not selected will also be great future popular singer.Arijit Singh and Neha Kakkar also not won their singing reality show but now they are at the top...so don't lose hope anyone..try hard ..all the best.... congratulations to the all the selected contests 🥳
Pls Sony Marathi if u r listening me.. Bella mam evdhya apratim ahet ki mi shabdat sangu shkt nahi! Plz do one favor on me as a honest audience of URS...stop kra fkt Ajay atula Yana poster madhe dakhvaycha..n plz change sitting arrangement of mam to middle! Lots of love to Bella mam....plzzzzzzzzzzzzzzzzzzzz sony
अभिनंदन आम्रपाली पगारे आणि सर्व जज यांचे आभार गरीब आणि होतकरू मुलांना चालना दिल्याबद्दल
Kharay
Tanks
अभिंदन आम्रपाली आणि ऋषिकेश सर्व जज यांचे गरीब व शेतकरी मुलांना संधी दिल्याबद्दल मनापासुन आभार सर
अभिनंदन आम्रपाली!!एक खेड्यातील मजुराची मुलगी या मंचावर येऊन पोहचली ही पालकांसाठी आणि गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
काहीही गाण्या बद्दल शार्षीय न्यान नसताना व फक्त मोबाईल वर पाहून 200 गाणे तोड पाठ करणारी आम्रपाली पगारे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹
अजय अतुल सर तुमचे खूप अभिनंदन आणी हात जोडून प्रणाम की आज पर्यंत च्या झी मराठीच्या कार्यक्रमात एवढं मोलाचे काम म्हणजे अगदी तलगलातील गरीब संगीत आवडत अडणाऱ्या गाणं रियाज न करता मोबाईल किंवा बघून ऐकून शिकणाऱ्या विध्यर्थ्यांना चान्स दिल्याबद्दल तुम्हाला तिघांना लाख लाख प्रणाम
एकदम बरोबर बोलतात तुम्ही...पण खूप जणांना असे वाटते की ,हे सगळी नाटकी करत आहेत...हिंदी आयडॉल ची कॉपी करत आहेत....बेकार लोक....पण त्यांना हे माहिती नाही की हिंदी मध्ये किती बोगसगिरी असते
परवा एका व्हिडीओ वर तशी कॉमेंट होती
अभिनंदन आम्रपाली
Ajay ani taul dada khup chan nirnay ghetla tumhi avhar tumche 🥰😍😍
आम्रपाली पगारे चा आवाज खूप छान गोड आहे,नैसर्गिक गाते
Best of luck👍
खूपच सुंदर कार्यक्रम ग्रामीण मुलांना संधी मिळाली याचा खूपच आनंद
All the best Jagdish chavan bhiya, great banjara
Ajay ,Atul Dada.... खुप खुप ग्रेट आहात आपण ....
आम्रपाली पगारे आणि सर्व स्पर्धकांचे मनस्वी अभिनंदन..
ऑल द बेस्ट आम्रपाली आमच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत
अगदी तलगलतील विदर्थ्यांना चान्स देऊन त्यांना ऐक नवीन उमेद निर्माण करून दिला तुम्हाला तिघांनाही लाख लाख प्रणाम जय झी मराठी
Zee marathi cha kay sambandha ahe ithe?
Sony tv ahe 🤣😂😂
संतोष जोंधले भावा तुझ्या आवाजाला तोड नाही.
तू खरा टॉप चा गायक आहेस
For amrpaali pagare great news 💐💐
Congratulations Amrpali for ur melodious voice & success
Amrapali Pagare lata didi ani kavita didinchi zalak aahe Bollywood gajvun thevel
गरीबीला सन्मान आणि गरीबाला नेमके ओळखून त्याचे कौतुक करुन त्यांच्यातील नेमके सद्गुण ओळखून शिखरावर बसणाऱ्या जजेसना मनापासून सॅल्यूट. 🙏🙏
अतीशय सुंदर गाणारी मुलगी आहे .तिला डायरेक्ट पुढे चाल दिली हे अत्यंत योग्य आहे .विशेषतहा ज्या गरीबीत ती वाढते आहे आणी त्या परिस्थितीत आपले आपण गाणे शिकली हे तिने स्वतहाच्या मानसिक शक्ति वर केले . वडिलांनी तिला अडविले नाही एवढाच त्यांचा गूण म्हणायचा . अशावेळी एक संताप आणणारी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ,वडील, जमीन खणणारे शेतमजूर आहेत आणी चार मुली आणी एक मुलगा एवढी संपत्ती निर्माण केली आहे . 1/2 मुलांवरच थांबले पाहिजे एवढेही, सध्याच्या काळात या तथाकथित वंचित शोषित लोकांना कळत नाही, मुलीला शिक्षकांची मदत मिळाली नसती तर याच्या गरीबीने तिचा कचराच केला असता .या असल्या अडाणी लोकांना आता अतीशय कठोरतेने सक्ती करणे गरजेचे आहे .तरच अनेक मुले या असल्या गरीबीत सडून जाणे टाळता येईल .
सर तुम्ही प्रतीक ला घेऊन आमचे मन जिंकला आहे
सिन्नर ची शान रुषिकेश शेलार ,विंचुर चा अभिमान जगदिश चव्हान आणि बसवंत पिंपळगाव की जान प्रतिक सोळसे तिन्ही मित्रांना हार्दीक शुभेच्छा.. शेवटी निफाडची मातीतील सोन
Marati
Great judgement.... Garibachya porana sandhi dilyabaddal thnx
Ajay Atul sir tumhi khup bhari jaj ahat
खूपच छान आम्रपाली
तुझ्या निवडीबद्दल अभिनंदन आम्रपाली .खुप
गोड गातेस....रामकृष्ण वाघमारे.
अभिनंदन आम्रपाली 👍👍👍💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊
आम्रपाली व अन्य सदस्यांचे अभिनंदन.
Congrats Amrapali and Rushikesh
आम्रपाली पगारे या मुलीचा आवाज खूप छान आहे.
अभिनंदन आम्रपाली पगारे बेटा
ग्रामीण भागातील लोकांना तुम्ही संधी त्या बद्दल आपल्याला धन्यवाद साहेब आणि बेला ताई ला सुद्धा
Congratulations. Ambrapali
Congratulations Amrapali
Great ऋषिकेश भाऊ , Congratulations
Ajay sir Atul sir khup manje khup chan
काही कारणामुळे माझे गुरु माझे मोठे बंधू संतोष भाऊ जोंधळे यांना एन्ट्री भेटू शकली नाही पण त्यांच्याच तालमीत तयार झालेला प्रतीक सोळसे या भावाने आपलं नाव रोशन केलं💙❤💥
सर्व singars la Buddha Bless you
Santosh jondhale khup changala Singer aahe. To top 12 madhe pahije hota.
आम्रपाली ,👌👌👌👍👍👍🌹🌹
मराठी गाणी वापरा ही विनंती....😊
Congrats Amrapali All The Best💐💐💐
सर्व प्रथम आम्रपाली पगारे हिचे अभिनंदन होणे कुठे शास्त्रीय संगीत चे धडे न घेता फक्त मोबाईल वर गाणी एकूण त्या मधील हरकती ऐकून ते गाणे परत गाणे म्हणजे द्रोणाचार्य च्या पुतळ्याला शाक्षी मानून केलेली धनुष्यबाण कला म्हणाली पाहिजे,ह्या कार्यक्रमाचे जज अजय अतुल आणि बेला शेंडे मॅडम देखील आभार की त्यांनी खऱ्या हिऱ्याची पारख केली,अखेर एक पारखी सराफ च खऱ्या हिऱ्याची किंमत करू शकतो.
सर जे शेवटच नाव काडल तुम्ही ते सगळया भारी काडल हो सर
Khup chhan ahe amrpali
लास नाही ते पहिलं नाव आहे तुमच्या शो आदूगर जाहीर प्रतिक सोरशे जय भारत
For mhatre sagar great news 💐💐
आम्रपाली आभिनंदन💐
For chaitanya devde great news 💐💐
Pratik naav alyavar mee faar khush zhalo aahe aani tyacha faar motha fan zhalo aahe please tyala support kara ashi vinanati karto please
Congratulation Jagadish bhau wish you all the best
प्रतिक फुणसे
Dindori शान
For rushikesh shelar great news 💐💐
For amol sakat it's great news 💐💐
Lai bhari
Congrats Jagadishdada😊💐
For ashwini mithe great news 💐💐
Santosh jondhale 😍😍♥️♥️ great singar
Congratulations amol bhau sakat🌹🌹
All the best jagdish bhiya bhaya bless you 👍👍👍
Jagdish chavan 🌷🌷
All the best Sagar Dada💝
जगदीश Congratulations bro...
My favourite is Bhagyashree tikri
Aamrapali pagare and sarw jaj Thanks
Chaitanya (Mauli) is the best✨✨🙏
Ani ek sangayche aahe pratik la please jasa tujha aahe tasech songs tu gaa ha majha shabda aahe ki Maharashtratill sarva lok tumche fan hotil BEST OF LUCK PRATIK BROTHER
अभिनंदन अमोल
सर्वांचे मनापासून आभार
हा talent शो नाही, तर TRP चा आहे. म्हनूण सर्व स्पर्धक गावाकडचे आणलेत. बाकी तसही काही वाईट नाही.
काय बोलतो भावा . मराठी माणस आहे हे महत्वाच आहे .
@@SAG9503 मराठीतच आहे, म्हनून मराठी स्पर्धक आहेत, पण मुद्दा तो नाही, मुद्दा TRP किंवा नंबर्स कसे चांगले येतील याचा खटाटोप आहे. Talent ला महत्व नाही.
Atul sir saying that your journey is end here... journey never stop..it's only beginning and hope other contestant who are not selected will also be great future popular singer.Arijit Singh and Neha Kakkar also not won their singing reality show but now they are at the top...so don't lose hope anyone..try hard ..all the best.... congratulations to the all the selected contests 🥳
🔥🔥🔥👌👌👌
Nashik ch nav kel laga kup chan
Congratulations Jagdish Bhau all the best
Very nice singing
Wel come Amrpali
संतोष जोंधळे ला घ्या
Congratulations Jagadish bhau
Congratulations
चॅनल वाले मार्केटिंग करत असतात. अजय-अतुल आपण आपला दर्जा टिकवा आणि जे योग्य आहे तेच करा नाहीतर आज लोक casuali घेत चालले आहेत सो please take care.
हमालाचा मुलगा हमाल राहिला दादा
Though compilation
Sushil sangare
Good programme
हे जे दाखवता सेटींमेटल ते दाखवू नका, प्रत्येक जण येतो तो त्याच्या कलेमुळे येतो....
अगदी बरोबर. फक्त कलेचा विचार व्हावा
Yes👍
All are selections
आमचा भाई येणार आहे जगदीश चव्हाण 💐
Ajay - atul great work 💐💐
अमोल सकट 🙏🙏🙏🙏🙏
Ravindra sagarkar
Congratulations my bro pratik solse paddy from nsk
Abhinandan amrapali
Saglya 24 contestants chi gani dakhvun mag eliminate kon jhalet te dakhvagla hava hota. Public ne anek contestants chi gani ch aikli nahiyet.
चैतन्य cha मागच्या success cha vichar n karta.
Sarv saman manun nirnay घेतील दादा
Congratulations Chetan ,
Pls Sony Marathi if u r listening me..
Bella mam evdhya apratim ahet ki mi shabdat sangu shkt nahi!
Plz do one favor on me as a honest audience of URS...stop kra fkt Ajay atula Yana poster madhe dakhvaycha..n plz change sitting arrangement of mam to middle!
Lots of love to Bella mam....plzzzzzzzzzzzzzzzzzzzz sony
All Great singers
ओला मातीच्या सुगंध
Amrapali 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आम्रपाली ग्रेट
Don't worry boy and girl good performance future
Amrapali congratulations