आम्रपाली आता इंडियन ऑयडाल मराठी मध्ये थेटर राऊंडमध्ये सिलेक्ट झाली आहे आता तिचा आवाज खूपच तयार झाला आहे आम्रपाली मला तुझा आवाज खूप आवडला तु नक्की विनर हाेशील बाळा खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा🌹
आम्रपाली तू अतिशय गोड आहे सारा महाराष्ट्र तुझा मधुर आवाज ऐकू न अतिशय आनंदी आहे हाच आवाज साऱ्या जगात घुमुदे आणि तुझी भरपूर प्रगती होऊदे अशी प्रार्थना करतो आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो तसेच तुला सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे मनपूर्वक आभार
Very Nice. How Sweet voice. Congratulations🎉🥳🥳🥳💐आम्रपाली तु खुप मोठी गायिका होणार आहेस. गोड, सुमधुर आवाज आहे. महाराष्ट्राची गायन सम्राज्ञी होणार. तुझ्या पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुझ्या प्रती मंगलमय कामना अरपीत.
एक ग्रामीण भागातील,गरीब कुटुंबातील,विनामार्गदर्शन आणि वर्गशिक्षका च्या आर्थिक पाठबळावर रंगमंच गाजवून प्रेक्षकांची भरभरुन वाहव्वा मिळविणार्या चिमुकल्या आम्रपालीस पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा.
मला वाटायला लागलं आहे की मराठी इंडियन idol हिंदी सारख होईल अस होऊ नये ही जर voice ऑफ नाशिक ची winner आहे तर ये इंडियन idol मराठी audion राऊंड मध्ये नाही सांगितलं
श्री.पांडुरंगदादा....आपण शुभेच्छा चे पाठबळ देण्यास काय हरकत आहे ?, पुढे काय होईल ते होऊदे.आपण सर्वानी सकारात्मक द्रीष्टीने पाहीले पाहीजे.सायली कांबळेच्या बाबतीत जे घडले ते इतरांच्या बाबतीतही घडेल असे काही नाही.मी स्पष्टपणे मत व्यक्त करीत आहे त्याबद्दल क्षमस्व.
वाह क्या बात है ! इतनी कम उम्र मे इतनी भारी आवाज ! बहुत बडा नाम कमाई की बेटी, अगली मिशन के लिए बहुत बहुत मंगल काम कामनायें ।
आम्रपाली आता इंडियन ऑयडाल मराठी मध्ये थेटर राऊंडमध्ये सिलेक्ट झाली आहे आता तिचा आवाज खूपच तयार झाला आहे आम्रपाली मला तुझा आवाज खूप आवडला तु नक्की विनर हाेशील बाळा खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा🌹
Great fuature..
Very nice
@@sunitatikore4425 very good👍 beta
To IIM me iske papane aise kyu kaha ki school teachers kapde aur bhada dene me madad ki
Very nice ambrpali
आम्रपाली तू अतिशय गोड आहे सारा महाराष्ट्र तुझा मधुर आवाज ऐकू न अतिशय आनंदी आहे हाच आवाज साऱ्या जगात घुमुदे आणि तुझी भरपूर प्रगती होऊदे अशी प्रार्थना करतो आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो
तसेच तुला सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे मनपूर्वक आभार
लेकरू चांगले गात आहे बाजार माङू नका...अभिनंदन
आम्रपाली बाळा तू खूप मोठी गायीका होणार आहेस.
माझ्या कडून तूला मनपूर्वक शुभेच्छा...
Very Nice. How Sweet voice. Congratulations🎉🥳🥳🥳💐आम्रपाली तु खुप मोठी गायिका होणार आहेस. गोड, सुमधुर आवाज आहे. महाराष्ट्राची गायन सम्राज्ञी होणार. तुझ्या पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुझ्या प्रती मंगलमय कामना अरपीत.
khupch god awaj ahe very sweet
Very nice 👌👌 Amrapali is my student.. proud of you beta💐👍👍 well done, keep it up 👍🌹🌹
सलाम तुम्हांला सर.. 💐
Good
🙏सलाम 🙏
Indian idol मधे तर म्हणतात you tube वरुन शिकते
सर, Pl तिला सर्व प्रकारची मदत करा.
हे गाणे माझ्या खूपच आवडीचे आहे .बेटा तुझ्या तोंडून ऐकताना मला तुझा खूप अभिमान वाटला.अशीच पुढे जा.तुला माझे खूप आशिर्वाद.
एक ग्रामीण भागातील,गरीब कुटुंबातील,विनामार्गदर्शन आणि वर्गशिक्षका च्या आर्थिक पाठबळावर रंगमंच गाजवून प्रेक्षकांची भरभरुन वाहव्वा मिळविणार्या चिमुकल्या आम्रपालीस पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा.
👍🙏... All the best👍💯
@@vyankateshgangoplwad6093ओलधबेषट
Ll
VERY NICE VOICE
शिक्षकांच्या कार्याला विनम्र अभिवादन
ही तर आता इंडियन आयडॉल मराठी मध्ये आहे 👌👌
Ho
आवाज खुप छान आहे
खुपच छान आजुन तुला खुप दुरवर प्रवास करायचा आहे आसच गोड आवाजात गा..तुझ्या या गायनाला सलाम ...बेटा ..👌👌🍬🍬
हि आमच्या गावची मुलगी आहे हे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो 🥰🙏
Pn tumhi kaay keley aajparantt??...
Unbelievable...❤ I am so happy for your sing a song for the best thing to do..
अम्रपाली महाराष्ट्रा ची शान .....कमाल गायन खुप मस्त
Rbjgbnmbv
good my fam
, to very
Well done Amrapali.
Excellent singing
आम्रपाली, बाळा तुझा आवाज खुप गोड आहे.. पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा..💐💐
Khup Chan Bala sampurn maharashtracha aaashirwad tuzya pathishi ahe jya kathin paristithith Tu mehanat karun gane gayala shiklis tuzya mehantila salam........best of luck...,......
Very good aamrapali sweet beautiful Voice n song
लोक गावाकडच्या लोकाना कमी समजतात पण खाणीत पण हिरे आस्तात खुप खुप शुभेच्छा बेटा आम्रपाली
Salute for your parents and teachers
Great keep it up
Fantastic and mesmerizing melodious voice. Great singing🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
Very nice voice. Well done. Keep it up
In😊
गरिबीची परस्थितीतून मेहनत करून पोर आस्या मोठ्या तेजर,जातात आणि पोरपोमंस करतात
खरच लई भारी वाटतं. खुप छान आवाज आहे.
Amazing!!!! Heart touching !!!!👍👌
AHIREY TU PAHILE MSRATHI LIHSYLA SHIKKJUN GHE BHAVA..
फारच सुंदर आवाज आहे .अशीच प्रगती राहूदे.
Stay Buddha blessed u Amrpali, best luck
Very good voice god bless you Amrapali
Very nice voice beta👌👌👍👍 proud of you 👏👏🎉🎉👏👏
👌👌👌👌👌
❤️❤️❤️❤️❤️❤️
शुभकानाएं... बेटा !
अपनी आवाज से गायीकी को... 🙏 न मिलावट न दिखावा.. 👍 💐💐💐
Very nice beta.. aapka aawaj bahut achha hai.. mujhe tera ye gana bahut pasand hai...
Wow! Lovely voice & very good singing 😍💗
आम्रपाली तुझ्या गायन कलेत तू नक्कीच यशदामिनी होशील... भविष्यातील तू गानकोकिळा
Congratulations sir mom pranam good
खूप.छान.आहे ये.सोंग.
अप्रतिम.आम्रपाली.
Best Of Luck.
Very nice,,keep it up..👌👍💐💐
अश्या गरीब मुलांना चागंले दिवस येण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे🙏 खुप छान
अमृपाली खुपच छान आवाज आहे.....👌👌
अमृपाली. तुझा.आवाज खुप सुंदर मस्तच 👌👌
खूप सुंदर बाळा तुझा आवाज तू खूप पुढे जा हीच देवचारणी प्रार्थना. माझ्या शुभेछा कायम तुझ्या पाठीशी असतील
खूप सुंदर गायन नाशिक जिल्ह्याची शान आम्रपाली दिदी शुभेच्छा बेटा तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून अशीच गात रहा
All the best beta nice lovely voice God gift. God bless you beta
Tu nakki winner 🏆 hoshil.
मला वाटायला लागलं आहे की मराठी इंडियन idol हिंदी सारख होईल
अस होऊ नये ही जर voice ऑफ नाशिक ची winner आहे
तर ये इंडियन idol मराठी audion राऊंड मध्ये नाही सांगितलं
श्री.पांडुरंगदादा....आपण शुभेच्छा चे पाठबळ देण्यास काय हरकत आहे ?, पुढे काय होईल ते होऊदे.आपण सर्वानी सकारात्मक द्रीष्टीने पाहीले पाहीजे.सायली कांबळेच्या बाबतीत जे घडले ते इतरांच्या बाबतीतही घडेल असे काही नाही.मी स्पष्टपणे मत व्यक्त करीत आहे त्याबद्दल क्षमस्व.
@@sugandhsorte7211 स्पष्ट मत व्यक्त केल्या बदल खूप खूप धन्यवाद
तुमच्या मताचा मी आदर करतो
Waa bhaut ache bahut Sundar voice Hain apki radhe blees you
बहुत ही सुन्दर आवाज
Outstanding, mind-blowing.....l am proud of you beta
खूपच गोड आवाज आहे आम्रपालीचा. तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. 👌👌👏👏👍👍💐💐
आम्रपाली तुला खूप पुढे जायचे आहे यशस्वी भव।तुला खूप खूप शुभेच्छा
God bless you
Lovely voice,wish you all the best dear Amrapali
आमचा महाराष्ट्र रत्नाची खान आहे, फक्त ओळखणारे रत्नपारखी पाहिजेत.
Great presentation dear kid, God 🙏 bless you.
आम्रपाली बाळा तुच विणर होणार मि साई चरणी प्रार्थना करतो
आम्रपाली खरच तुझ्या आवाजात जादु आहे खुप खुप छान आवाज आहे तुझा
खूप छान आवाज आम्रपाली भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐💐👍
Veri nice
Awesome voice...Amrapali Pagare..best of luck for your future...Jaibhim Namo Buddha.💙❤👍🏻👌🥰😍
आम्रपाली तुझा खूप गोड आवाज आहे अभिनंदन तुझे
Fantastic Amrapali 🔥🔥🔥
Very nice amrepale God bless you ❤️❤️🙏🙏🙏🙏
अप्रतिम,,खूपच सुमधुर,,आम्रपाली तुझे कौतुक,,
खूपच छान..तुला अनेक शुभेच्छा..Riyaz. कर..God Bless you Beta ..आम्रपाली
देशाची शान आम्रपाली पगारे खुपछ छान आवाज नंबर एक
वा जबरदस्त मस्तच खुपच सुंदर गानकोकीळा छान 👌👌💐💐
अप्रतिम... भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Very Good Amrapali...Nice 👌👌 kya baat hai... Khupach Sundar
Waw amezig voice ye voice bohot khoob sundor hei isse rasta doe nikharne ka 🙏
आम्रपाली बाळा तु नक्कीच यशाचं शिखर गाटशील
Excellent performance beta 👍👍👏👏
आम्रपाली ग्रेट you are so great very nice betaa waaaa 👌👌👌👍👍👍
Parat ekda aiktoy ani ..parat comments..lata didi ch gan ahe..pan amrpalichya avajat..Jaat god vatatay...love u..beta...khup mothi honar tu..
वाघ वाघीण वारे वा वाघे न खरोखरच आम्रपाली किती तुझे गुण घ्यावे हेच कळत नाही हार्दिक हार्दिक अभिनंदन तुलाही बुद्धा चरणी प्रार्थना
वाह आम्रपाली खूप छान गाते ...तू खूप पुढे जाशिल best of luck
I don't know from were these small kids are getting awesome voice very qute, sweet voice
आम्रपाली तुज आवाज खूप गोड आहे।।भावी आयुष्यात तुला खूप यश मिळो।।।हीच ईश्वर चरणीं प्रार्थना।।
Sundar avajachi malkin amrapali pagare
खूपच छान गायिले तू !
💐💐💐💐💐💐
Always support you amrapali....🥰
Wow..amrpali ...no words..to appreciate you.
What a voice yr....jabardast ..it is really heart touching voice
Excellent 👍.
Amrapali is excellent girl.
Very beautiful voice super best singing
Suuuuupppeeerrrrr 👍🏻🎉
Keep it up 👍🏻🎉
Kharch chan voice aahe
आम्रपाली ला जरूर vote करा
खूप छान बेटा मस्त आवाज तुला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
आम्रपाली बैटा में राजस्थान से से आगे बढ़ो बहुत अच्छी आवाज है
Very nice voice.Go ahead .best luck.
आम्रपाली तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. तु आई बाबांचे नाव रोशन केलेस. आणि आई बाबांच्या सपोर्ट मुळे ईथपर्यत पोहचलिस त्या आईबाब़ाना सँल्युट.
Beta khup Chan .maza ashirvad ahe beta Tula tu khup Moti gayek hoshil.
Hi...very nice Amrapali...proud of you
Amrapali really you are very good voice u are very inosant Allt he best
अतिशय सुंदर आवाज आहे.👍👌
Winner voice..... Great 👌👌👌👌👌
Voice of India
Talent is no boundaries👈🥀🥀🥀
खूप छान बाळा
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
Voice suitable for heart' touch songs...just like song मेरी आवाज हि पह चा न है..
Amrapali keep it up beta well done
ही तर लतादीदी च जणू 😘😘😘😘
Amarpali tum beta aise hi gate raho
Manjil najdik hai God bless you
भावी काळ तूझाच असेल, तू या क्षेत्रातील सर्वोच्चशिखरे सर करावीत यासाठी खूप खूप शुभेच्छा
Kharach great brta.... Khup chyan gailis 👃👃👃👃👃
Excellent singing. Congratulations Amrapali.
सुंदर आवाज बाळा..खुप मोठी होणार तू
God Bless You Amarapali
Wonderful and beautiful voice bless you
चिं.अम्रपाली आता मराठी इंडियन आयडॉल मध्ये धुमाकूळ घालते. खूपच छान मधूर आवाज आहे.आमच्या शुभेच्छा!
Good
Very nice
Very nice....Amazing....🙏🙏🙏🙏
Voice Lata Mangeshkar congratulations thank you little master
Indian idol no.1 singer 💯👆👆👆👆