मी किती ही दमलो असलो तरी आम्रपाली चे voice ऐकून खरंच थकवा दूर होतो ... God bless you ... सगळ्या मराठी बांधवांकडून एक तरी comment गेलीच पाहिजे... 🙏जय शिवराय 🙏
बाळा फार छान गाते,, प्रत्येक गाण्याला डोळे पाणावतात वृद्धय भरुन येतेय,, शाळा शिकून,, घरची कामे आणि मोबाईलवरून गाणे शिकते फार कौतुकास्पद आहे,,, ग्रेट यु,,,
आम्रपाली तुझा आवाज सुंदर आहे. तू जेव्हा ऑडी शनला आली होतीस, तेव्हाचे तुझे गाणे आणि तू कशी मोबाईलचा उपयोग करून गाणी शिकलीस है ऐकुन खूपच आनंद झाला. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा. तुला सर्व सुयश मिळो.
आम्रपाली माझी सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी आहे तिची घरची परिस्थिती खूप गरिबी ची आहे तरी तिने संगीत क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे तिला या क्षेत्रातील श्रेष्ठींनी सहकार्य करून तिला अधिक यश संपादन करण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा
मी किती ही दमलो असलो तरी आम्रपाली चे voice ऐकून खरंच थकवा दूर होतो ... God bless you ... सगळ्या मराठी बांधवांकडून एक तरी comment गेलीच पाहिजे...
🙏जय शिवराय 🙏
Wahhhh superb singing beta❤️❤️❤️👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏🍫🍫🍫🍫🍫
बाळा फार छान गाते,, प्रत्येक गाण्याला डोळे पाणावतात वृद्धय भरुन येतेय,, शाळा शिकून,, घरची कामे आणि मोबाईलवरून गाणे शिकते फार कौतुकास्पद आहे,,, ग्रेट यु,,,
आम्रपाली तुझा आवाज सुंदर
आहे. तू जेव्हा ऑडी शनला आली होतीस, तेव्हाचे तुझे गाणे आणि तू कशी मोबाईलचा उपयोग करून गाणी शिकलीस है ऐकुन खूपच आनंद झाला.
अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा.
तुला सर्व सुयश मिळो.
Very very sweet voic
Nice Amrapali🎉
वा आम्रपाली तुझ्या या गीतासाठी अनुराधाची पोडवाल यांनी जी स्तुती केली ती खरोखरच वाकन्या जोगी आहे आपला आवाज अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खुप सुंदर,, यालाच म्हणतात god gift ,best खरच तुझ्या आई, बाबांनी खूप पुण्य केलंय मागच्या जन्मी ,
वाह बेटा,खूपच छान गायलेस तू
अगदी चीञपट गानं साठी रेडी आहे
खूपच शुभेच्छा
बहुत लाजवाब अंरपाली
Khup chan bala khup chan ahe tuz avaj..khip khip mhoti ho Bapu blessed you lofelong
अम्रपाली खऱ्या अर्थनी येवला तालुक्याचे नाव महाराष्ट्र भर गाजवले धन्यवाद
बाळा माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे.त्यानुसार पुढील जन्मी तु माझ्या पोटी जन्म घ्यावा एवढी गोड आहेस तु. भाग्यवान आहेत तुझे आई-वडील
Sir, mala pn hich apeksha aahe.
@@kiranrokade8213 नगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगभळभळभळभळभळभळभळभळळळळळळचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचचगगगगगगगगगङअछञप
@@kiranrokade8213 wkkklojooiiooo uhu2yyyy7uiiiii8
@@kiranrokade8213 ररय
खरंच mobile वर शिकली आहे का गाणं...
खूप सुंदर आवाज
Anuradha tai my always faivrate
Khupach chan tu gan mhantes
Aaj chi lata mangeshkar shed tu tula devane dirghayusya dyave ani tujhi kirti sampurn jagat vavi hi bhagvantala prathna
Nice
ऐकच नंबर
ऋदयापासुन अभिनंदन भरभरुन आशिर्वाद बेटा
मोबाईल चा सदुपयोग करणारे पहिल उदाहरण
Good very good
Good 👍
अमरपाली अति अति सुंदर आवाज
God bless you Amrapali beta 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽🌹🌹🌹🌹🌹
Nice ❤️ आम्रपाली
अप्रतिम सिंगिंग..👌👌👌👌👌🌹
Amrapali I am proud of you🎉 very nice
1 ch number
Great Amrapali
Nice amrpali didi.... 😇
❤❤❤
आम्रपाली माझी सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी आहे तिची घरची परिस्थिती खूप गरिबी ची आहे तरी तिने संगीत क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे तिला या क्षेत्रातील श्रेष्ठींनी सहकार्य करून तिला अधिक यश संपादन करण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा
Very melodious sound .No words to describe .
खूप गोड आवाज g तुझा .....nich song
Khupp Chan aawaj aahe aaikat rhavs vattoy ❤
Very nice
मधुर लय बद सुंदर आवाज पातळी आहे 💖
ऐकच नंबर खुप खुप छान आहे
God bless you.Beta...your future is bright
God bless you beta.... nice singing...
Khup chan aamrpali yeola chi lata didi tu.. really khup ch chan
खूप छान आवाज आहे आम्रपाली तुझा मला पण माझे बालपण आठवले
मलाही माझ्या शिक्षकांनी व गावकऱ्यांनी खुप मदत केली गायनासाठी.
Superb singing amrapali...
आम्रपाली खूप छान God bless you beta 👍👌
अतिशय श्रवणीय संगीत आहे
Very very sweet voice.
आम्रपाली.कुपचागली.गातिचधन्यवाद
Amazing We are proud of you take care best of luck ❤️
very nice thats beautiful
खूप छान आवाज 👌👌🌹🌹🌹🌹
Chhan gates amrapali
Yeola chi ahe wow proud of you grt. ☺🙏
❤
खूप छान
God bless🙏 you ❤😍bala
खूप छान बाळा जय भीम
Super 👍
Beautiful Song paak jee
Hats of U
खूपच सुंदर आम्रपाली बेटा
अप्रतिम बेटा👌👌
खूपच छान आम्रपाली बेटा
Nice 👍👍
Very nice 👌👌👍👍👍
🙏🙏🙏
you ❤ amrapali 😊 beta
Congratulations
nice voice ❤👍🌹🌹🌹🌹🌹
खूप च सुंदर बाळा
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
Supar aamrapali
अतिशय छान
वा वा...
Waw nice
Very nice voice
Very nice 👌 👍 👏
🎉varry varry nice
बाळा खूप छान आवाज आहे.... बाबासाहेब आंबेडकर यांचे वर गाणे गात रहा....तुला खुप पुढे जायचं आहे...
खुपच सुंदर आवाज आहे,शब्दच नाहीत.
कठल्याही कलाकाराला अशा गोष्टीत का अडकल्यामुळे ??
कलाकार आहे तिला कलाकारच रहुद्या, बाबासाहेबांचे गाणे सुद्धा पूढे गाईल जय भीम
Very nice good voic
Verry 👍👍👍👍👍
फारच सुंदृर बेबी
Gramin bhagaat suddha surekh aawaj aahe
👌👌👌खूप छान
God bless you beta
So sweet voice
Khupch sunder
Nice voice yyrr,,, I liked Ur Voice!!!
अप्रतिम
Thanks Dr Babasaheb Ambedkar Jay Bheem
Very nice👌👌👌👌
Varry varry good Amrapali
खूप छान आवाज आहे
Anurada mam che gane aiktana jase dole bharun yete tyachech tuzya ganyanehi
Good
खुप छाण आवाज अमरपाली
खुप छान आहे आवाज👍🏻👍🏻
Amrapali is a good girl sogs haw.
Khup Chan amrpali
😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice 👍
Super