Khup sundar bolas dada tu he song majya dokyat pani aal me he song javal javal 40 vela bagitlay pn jevha bagte tevha majya dokyat pani yet khup sundar ,❤️❤️❤️❤️❤️
आपली कोकणी संकृती जपणे हा एक आपला वेगळाच धर्म आहे. त्यामध्ये बहुजन कोकणी येतात. तुम्ही प्रत्येक जण एक कोरिओग्राफर आहात... एक चांगल नाटक बसवा भावानो... एक वैभववाडीकर रवि मोरे
राजेश दादा आणि सोनाली ताई तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.... प्रितेश दादा गाण खूप चांगलं झालं आवाज पण मस्त आहे .. आणि नवीन जोडप्याला त्यांच्या पुढील संसारासाठी शुभेच्छा
भावा तुमच्या कतुत्वास शतशः प्रणाम....👌👏👏👏👏👍👍 आपली संस्कृती,परंपरा आणि कतुत्व सिध्द करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निवडला मस्त. आणि आपल्या बोली भाषेविषयी असणारा अभिमान सुंदर.....👏👏👏👏
मस्त 👍👌👌👌खूप छान होता 👍👍👍
पारंपरिक गीतांमध्ये आपुलकी आहे मग तुम्ही कितीही dj वाजवा😍😍 pritesh दादा कडक एकदम😊😊😊
लय भारी एक नंबर 👍
खुप छान. अशी गाणी 20 वर्ष झाली लग्नात ऐकायला नाही मिळत खुप छान प्रयत्न
Pritesh dada kadak git mhanla rav tumhi mastach ekach no👌👌👌👌👌
कोकणातलं हे पारंपरिक गीत ऐकून डोळ्यात नकळत पाणी आलं भावा ..असेच छान छान विडिओ बनव
खूप छान प्रितेश दादा.... दादा वहिनींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा✨✨
Khup chan. He gan eikun gavchi atvn zali. ..
😊👌👌khupch bhari gane mhanalat tumhi gavchi vatavaran khupch chan vatle 😊👌👌
प्रितेश तुझा नाद नाहीं करायचा... एक no.
धन्यवाद कोकणी कर्टी, tumchymule आपली संस्कृती जपली जातेय.
Ek number pritya dada
खूप छान जुन्या काळातील आठवणी ताज्या केलात आता हीच आपली संस्कृती लोप पावत चालली आहे परत एकदा धन्यवाद सर्व कोकणी कार्टी टीम चे असेच व्हिडीओ टाकत रहा
आपल्या कोकणातील पारंपरिक लग्न गीते खूप छान आहेत 🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Kharch khup chhan gan gayal Pritesh dada gavachi aathavan aali khup super 👌👌👍🌹
साहेब खूप खूप आभार कोकणातल्या पारंपरिक लग्नाच्या गीतांचा नमुना सादर करून गावची आठवण करून दिल्या बद्दल
खुप छान प्रितेष अशीच मस्त मस्त व्हिडिओ बनवत रहा. All the best 👍👍👍
आजकाल अशी गाणी ऐकायला मिळत नाही लोप पावत चालली आहेत परंतु प्रितेश साहेब तुम्ही छान आठवण करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम दादा साँग
Prit khup chan👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰
All-rounder pritesh bhau👍👌
Khup sundar bolas dada tu he song majya dokyat pani aal me he song javal javal 40 vela bagitlay pn jevha bagte tevha majya dokyat pani yet khup sundar ,❤️❤️❤️❤️❤️
खूप छान पित्या दादुस... 👌👌👌
Congress dada & vahini
Khup khup chhan aaj hi gani aaikayla khup kami milatat
आपली कोकणी संकृती जपणे हा एक आपला वेगळाच धर्म आहे. त्यामध्ये बहुजन कोकणी येतात. तुम्ही प्रत्येक जण एक कोरिओग्राफर आहात... एक चांगल नाटक बसवा भावानो...
एक वैभववाडीकर
रवि मोरे
अभिनंदन राजा💐💐 आणि पित्या gan खूप मस्त बोललास आवाज पण 1number 👌👌👌
Awesome pitya bhava 😘😘😘😘😘 karch ekdam kadak bhava 😓😓❤️❤️❤️
अभिनंदन राजा आणि नववधू सोनाली साठी......प्रितेश दादा ने नवीन जोडप्यासाठी पारंपारिक गाणे गायले .. खुप छान
Happy Married life Dada and Vahini
Bhari pritesh dada
खूप छान गाणे गायलास दादा, आणि अभिनंदन राजेश दादा आणि वहिनी
एक नंबर भावा
Congratulations raja dada 💐💐 kup mast song hote
अरे वा मस्तच प्रितेश दादा... नवं दांपत्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
खूप छान...प्रितेश दादा
Congratulations bhau
राजा दादा आणि वहिनींना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
पित्या भाऊ खुप मस्त गायलास गाणे.
दादा video पुन्हा पुन्हा पाहीला.खुप छान रे दादा.
खुप सुनंदर 😊
खरच खूप छान गाणं होत .मन खूप भावुक झालं Pritesh bhava..
Happy married life ...... Raja 💐💐
Kdk bhai
राजा दा चा पण लग्न झालं ।
वा ।।।।
दादा खूप खूप छान गीत आहे
अरे राजा दा त्या तुझ्या पोराची म्हणजे त्या बोटीवर कामावर असतो त्या अमित च लग्न करायच्या आधी तूच लग्न केलास, अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा.
पित्या दा 1नंबर गाणं आहे👌👌👌👌
Congratulations dada...wish u Happy married life 😇😇....अरे वा .song खूप छान गायलायत दादा .. 😇😇👌👌🤟
मस्त गाणं गायलं भाऊ मला आवडलं
दादा एकदम मस्त
nice bhava
and happy married life Rajesh bhava la 😊😊
Pritesh Dada mzyakde shabd nhit tumchya baddal bolyla...... Kharach kokanatil no 1 kalakar..... Salam Maharashtra Police Jay Hind Sir
दादूस गान खूप छान आहे
आणि व्हिडिओ सुध्दा खूप छान असतात
असेच व्हिडिओ बनवून महाराष्ट्रला नव्हे तर संपूर्ण भारताला हसत रहा .
प्रितेश दादा मस्त
खुप छान प्रितेश साहेब....सलाम पोलिस कलाकार
लय भारी 👌👍 गुहागर चमकवलात रे तुम्ही ....जगाच्या पाठीवर कोकणी कार्टी एक नंबरवर 👍👍शुभेच्छा💐💐
Pritesh dada all-rounder player ahet great
काय झो गाण गातोस तु पित्या 👌👌
अभिनंदन 💐💐
राजाला सुखी संसारासाठी खुप खुप शुभेच्छा।आणि प्रितेश बंधू छान च
राजेश दादा आणि सोनाली ताई तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.... प्रितेश दादा गाण खूप चांगलं झालं आवाज पण मस्त आहे .. आणि नवीन जोडप्याला त्यांच्या पुढील संसारासाठी शुभेच्छा
खूपच सुंदर प्रितेश दादा प्रत्येक मुलगी हे गाणं ऐकून इमोशनल होईल
खुप खुप शुभेच्छा राजा भाऊ ... आणि अतिशय छान सादरीकरण प्रितेश भाई ....
Pudhil vatchalisathi khup khup shubhechya
खूप छान दादा
Wa wa pitya dada aata he pan karaila yete ...... aata tula gavatlya saglya order yenar ...superb khupach chan dada
लय भारी प्रितेश दादा 👌👌👌
Dada tuza aavaj pn khup mast ahe love u da
Nice pritesh dada
1 no pritesh dada
Geeta ubhi mandpat .. te gan pn houn jaude ekda
Congratulations rajesh dada 🥳🥳🥳
भावा तुमच्या कतुत्वास शतशः प्रणाम....👌👏👏👏👏👍👍
आपली संस्कृती,परंपरा आणि कतुत्व सिध्द करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निवडला मस्त. आणि आपल्या बोली भाषेविषयी असणारा अभिमान सुंदर.....👏👏👏👏
मस्तच दादा...👌
Wow khup Chan song Pritesh dada
Pitya bhava kadak no 1
राजा पुढील वैवाहिक जीवन तुम्हा दोघा उभयतांस सुखी आनंदाचे प्रेमाचे जावो. आमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत.
राजेश व सोनाली यांस लग्नाच्या शुभेच्छा
Pritesh bhava superrr re manala tula❤❤❤❤❤
खतरनाक दादा❤ राजा दा अभिनंदन😍
Yekdam bhari gan gayilat dada jabrdasat
अभिनंदन राजेश दादा प्रितेश दादा गाणं खूप छान झालं
दादा लय भारी गाणं बोला
खुप खुप छान गाणं प्रितेश साहेब
प्रितेश दादा मस्त 🥰🤩😍❤️
अप्रतिम गीत रचना सुंदर👍💐
Ek no pritya da..💝🥰
Congratulations bhau😍👌
१ नं दादा....👍👍
राजेश दा तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रीतेश 🤘
Khupach mast pritesh dada,,👌👌
दोन्ही उभयतांचे हार्दिक अभिनंदन
Congratulations rajesh 💐💐💐pritesh chaan. 👌👌👌👌
स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात गेल्याबद्दल राजा भाईंना हार्दिक शुभेच्छा🤣🤣🤣🤣
1 no comment Bhai 😁😁😁😁
खुप छान दादा 👌👌
खूप छान दादा 👌😍 congratulations Raju dada👍
Nice pritesh Dada. So beautiful 💌💌💌💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥
खरच गावची आठवण आली खूप छान दादा👌👌
Happy married Life Raja da pitya da tuza aavaj çchan aahe
Khup chan👌👌👌👍👍👍
Congratulations bhava
Congratulations Rajesh!!! Pritesh Dada lagngeet ekdam mast...great!!!
Khup chan ....bhavano
दादा खुप सुंदर गाणं बोळलास
Bhavano tumchya sobat mla ek vedio kadychi ahe mi nki yein tumhla bhetyla mi pan Mahad lach rahto