आर एस एस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बीजीपी .. बागेश्वर धाम.. साधु संत .. महाराष्ट्रातील कीर्तन कार , हिंदूत्व वादी युटुबर आणि आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते यामुळे अभुतपुर्व बहुमत मिळाले कारण जो हिंदू हीत की बात करेगा वही देश पे राज करेगा जय श्री राम 🚩.
Bas Fakt Hindu?? Tr konta Hindu?? Gandu Bramhan cha barobari cha zalas ka ??? 😂😂 bajula ubh pan thevat nahi tula.. Maharajancha Photo lavun kahi pan bardaych..
@@ravindrnathgosavi68 *उद्धव, भाजपा, शिंदे महायुती🌹 असती आणि 135 उद्धवला मिळाले असते तर त्याने शिंदे आणि भाजपाला "लगेच भिरकावून देत" 10 अपक्ष घेऊन केव्हाच सरकार बनवले असते. 135 मिळूनही भाजपा हा शिदे व अजित बरोबर "गद्दार" झाला नाही.*
लोकसभेला हे बाबा आढाव कोठे लपून बसले होते. इका समाजसेवक यांनी सामाजिक विषय घेऊन लढाई लढावी एकाद्या पक्ष्याच्या बाजूने उपोषण करणे संशय निर्माण करणारे आहेत.
बाबा आढाव यांनी समाज सेवा केली असेल त्यांच्या कार्याला सलाम पण कॉंग्रेसपक्ष व कॉंग्रेस विचार सरणीचे प्रादेशिक पक्षांचे सरकार बहुमताने ( दिल्ली प बंगाल पंजाब तामिळनाडू तेलंगणा झारखंड केरळ आताच्या २०२४लोकसभानिवडुकमध्ये धुळे मतदार संघात पाच विधानसभेत भाजपचे भामरे साधारण दोन लाखांची आघाडी घेतात व एका मालेगाव विधानसभा मतदारसंघात दोन लाखांचे लीड परतवुन कॉंग्रेस च्या शोभा बच्चाव दहा हजार हुन अधिक मतांनी निवडून येतात )निवडून येते त्यावेळी बाबांना लोकशाही धोक्यात आहे ईव्हीएम मध्ये घोळ आहे हे प्रश्न का पडत नाहीत आणी पडत नसतील तर का पडत नाहीत याचे उत्तर बाबांनी जाहीर केले पाहिजे
यालाच eco सिस्टिम नाव आहे. लोकशाही पद्धतीनी निवडून आलेले सरकार, काही समाज विघातक घटकांना हाताशी धरून अस्थिर करायचे आणी पाडायचे असला नीच डाव खेळला जातो.
कर्नाटक.. तेलंगणा.. केरळ.. दिल्ली... तामिळनाडू.. बंगाल... झारखंड.. येथील सरकार सगळे evm वर निवडणूक घेऊन चालू आहे.. त्यांना विचारत घ्या.. नंतर evm evm खेळत बसा.. बघा सगळे मुख्यमंत्री राजीनामा देतील..😂😂😂😂
मराठा समाजची पार वाट लावली शरद पवार ने......... आता दूसरा player आलाय बाबा आढाव...,🤡 जोपर्यंत् शरद पवार मरत नाय तोपर्यंत् हे नवीन नवीन खेलण घेऊन येत राहिल.💀
स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वी राज चव्हाण म्हणाले होते मी एका मुलाखती मध्ये मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि हे evm कोणीच हॅक करू शकत नाही.....असे स्वतः बोलले
दिल्ली विधानसभा मध्ये ७० पैकी ६७ जागा आप ने जिंकल्या तेव्हा ते पाशवी बहुमत नव्हते काय , आता २८८ पैकी २३० जागा महायुतीने जिंकल्या तर पोटात गोळा आला. हा बाबा आढाव लोकसभा निवडणुकीत म्हाविकास आघडीला ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या तेव्हा कुठे तोंड लपुअन बसला होता 😂😂😂😂
काय बाबा आपले वय किती आपण काय साध्य करणार कशाला स्वत्याच्या कुटुंबाला अडचणीत आणता हे करता कोणा साठी कश्या साठी तुमचा आवाज पण येत नाही मी तुम्हाला हात जोडून सांगत आहे हे नका करू तुम्ही विचारी वेक्ती आहात जय श्री राम
आत्मक्लेश म्हणून उपोषण करून EVM ची समस्या कशी सुटेल? आणि त्यातूनही जर बाबा आढाव हे तांत्रिकदृष्ट्या EVM घोटाळा सिद्ध करू शकत असतील तर त्यांना उपोषण करण्याची गरजच नाही.
दादा एक गोष्ट सांगतो, खोट्या गोष्टींचा जर गवगवा केला तर त्याच गोष्टी लोकांना खर वाटयला लागतात.. आणि हे मविआ ला चांगलच माहिती आहे.. म्हणून इव्हीएम इव्हीएम करत आहे..
बाबा आढाव यांनी आपली इज्जत घालवून घेऊ नये.स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेला कोणीही नेता आजच्या राजकारणात नाही आहे, हे बाबा आढाव यांच्या सारख्या समाज सेवकांनी लक्षात घ्यावे.
ह्याच सर्वात मोठ कारण तिरंगा आहे आपल्या तिरंगा मधे हिरवा रंग समान न ठेवता कमी करण्यात यावं.. सायकॉलॉजी समजून घ्या 🙏 तुम्ही स्वतः चिन्हा द्वारे सांगता आम्ही समान आहोत. अर्थात तुम्ही तुमचा शत्रूला समान वागणूक देता अस तुम्ही चिन्हं द्वारे सांगताय.. मग हे तर होणारच ना..
देश,राज्य ,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती महत्वाची आहे,एकमताने,एकजुटीने ,युती सरकार नेटाने राज्य करा,अहंकार बाजूला ठेवून ll महारुद्र हनुमान की जय ll
याचं नाव addhav नसून आघाव आहे. हे निगेटिव्ह विचारांचे आहेत.आणीबाणीत 19 महिने आत होते शरद पवार यांनी त्यांच्यावर जबाबदारीने नजर ठेवली होती तेव्हा लोकशाहीचा गळा दबनाऱ्याचाप्रयत्न करणाऱ्यांच्या बरोबर ते आहेत. ह्यांना आणि जरांगेला 1च ठिकाणी उपोषणाला बसवले पाहिजे.यांना पैसे देऊन बसवले होते. नाटकी आहे.
उध्दव, संजय राऊत,शरद पवार आणि नाना हे का उपोषण करत नाही,समाजसेवक आणि राजकारण याचा काय संबध? समाजसेवक राजकारणात आल्यामुळे वाटोळ झाल,तो केजरीवाल समाजसेवेच नाटक करून cm झाला
हा विजय आहे लोकशाहीचा🔥आणि पराभव आहे जातियवाद्यांचा
जरांगे मुळे मराठा समाजाचे राजकीय व सामाजिक अस्तित्व संपत आले आहे....
@@thefarmer007 pahile goshta he aahe ki jarnage mhanje purna maratha smaja nahi aani dusri goshta maratha haan samajik aani rajkiya drushtya vadhat aahe . Marathynni dharmala gopasla arakshanala nahi .
जातीयवाद आंबेडकर नी केला जरांगे नी नाय 😂
आरक्षण वाले आंबेडकर ला देव समजतात आणि जरांगे ला शत्रू हाच फरक आहे 😂
@@sagarbjadhav695बरोबर आहे...
धर्माने मते मागणे कोणता वाद आहेत.... माधव पॅटर्न कोण तयार केला जातीवादी नाही का?
फक्त भाजप❤...
भारत को बांग्लादेश बनने से बचाना हैं तो फक्त भाजपा ❤
Love From राजस्थान ❤
❤❤❤
महाराष्ट्र ला गुजरात बनवण्यासाठी फक्त भाजपा 🤬🤬🤬🤬
आर एस एस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बीजीपी .. बागेश्वर धाम.. साधु संत .. महाराष्ट्रातील कीर्तन कार , हिंदूत्व वादी युटुबर आणि आमच्या सारखे सामान्य कार्यकर्ते यामुळे अभुतपुर्व बहुमत मिळाले कारण जो हिंदू हीत की बात करेगा वही देश पे राज करेगा जय श्री राम 🚩.
Mast❤
१००%
जरांगे मुळे मराठा समाजाचे राजकीय व सामाजिक अस्तित्व संपत आले आहे....
Bas Fakt Hindu?? Tr konta Hindu?? Gandu Bramhan cha barobari cha zalas ka ??? 😂😂 bajula ubh pan thevat nahi tula.. Maharajancha Photo lavun kahi pan bardaych..
जय श्री राम ❤❤
सुप्रिया सुळे बारामतीतून इतक्या वेळा निवडून येते तेव्हा EVM चांगले होते का.
जरांगे मुळे मराठा समाजाचे राजकीय व सामाजिक अस्तित्व संपत आले आहे....
ते समजण्याइतपत ज्ञान हवे ना@@thefarmer007
@@thefarmer007 गप रे सगळीकडे हीच comment करतोयस. जरंग्याच अस्तित्व संपलं मराठ्यांचे नाही. जरांगे म्हणजे अख्खा मराठा समाज नाही.
बाबा आढाव लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा कुठे होते मराठी माणूस प्रदिप अप्रतिम विश्लेषण केले धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
खरच कुठे होता??
जरांगे मुळे मराठा समाजाचे राजकीय व सामाजिक अस्तित्व संपत आले आहे....
*हा म्हातारा आढाव अंधश्रद्धा निर्मूलनचे नाटक दाभोलकर बरोबर करायचा. पण फक्त हिंदूं धर्माला शिव्या. मुस्लिम अंधश्रद्धा वर बोलायला याची डांग फाटायची*
😍👍
@@ravindrnathgosavi68 *उद्धव, भाजपा, शिंदे महायुती🌹 असती आणि 135 उद्धवला मिळाले असते तर त्याने शिंदे आणि भाजपाला "लगेच भिरकावून देत" 10 अपक्ष घेऊन केव्हाच सरकार बनवले असते. 135 मिळूनही भाजपा हा शिदे व अजित बरोबर "गद्दार" झाला नाही.*
बाबा अडावं आपली लाकडं नदीवर गेलीत कशाला यात पडताय 🚩🚩🚩🚩🙏🙏
barobar
😂😂😂
😂😂
😂😂😂
😂😂😂
शरद पवार हटाओ महाराष्ट्र बचाओ
Jo paryant to ahe Maharashtra madhe asach honar
आग लावे काका लागले कामाला 😅😅😅
आग लावे काकांची तुतारी ची निपाणी झाली😂😂😂
जरांगे मुळे मराठा समाजाचे राजकीय व सामाजिक अस्तित्व संपत आले आहे....
@@thefarmer007Tula kunbai marth nahi ka tul tre maht hott ka ke tu kunbai manu hay
Chuty
@@thefarmer007 mag marathyanche sarvat jast amdar kaskay nivdun ale?
राजकारणाचा सर्वांत घान माणूस शरद पवार
लोकसभेला बाबा झोपलेले😅😅😂😂
😂😂
Right 👍
Tevha tabbet kharab zali hoti . Salain lavali hoti tyana😂
जरांगेचा वापर संपला तो फेकुन दिला ? नविन जरांगे 2.0 म्हणजेच पुण्याचे शरद काकांनी पुरस्कार दिलेले बाबा उढाव ?
यांची वळवळ थांबणार नाही.लवकर सरकार स्थापन करावे म्हणजे यांची वळवळ थांबेल
अरे नाही रे बाबा हा वर पोहचेल तेव्हा कुठे ही वळवळ कमी होईल
सरकार बहुमत असून सुद्धा नाही बदमाश उघडपडूनही म्हणून घोळ घालत आहे भाजप
एक भुत अंगलट आलं दुसरं भुत ऊभ केलं शरद पवारने
पुढची 5 वर्ष हीच वळवळ चालू राहील कारण सत्ता नसते तेव्हा फारच जळजळ आणि तडफड होत राहते
शरद पवारांनी असेच राजकारणून करून महाराष्ट्र सरकार विरुद्ध अराजक पसरवतात हे नेहमीच सिद्ध झाले आहेत
शरद पवारांनी जरांगे फॅक्टर सुरू केला परंतु तो चालला नाही तर आता बाबा आढाव फॅक्टर सुरू केलेला आहे हे सर्व जनता ओळखून आहे
लोकसभेला हे बाबा आढाव कोठे लपून बसले होते. इका समाजसेवक यांनी सामाजिक विषय घेऊन लढाई लढावी एकाद्या पक्ष्याच्या बाजूने उपोषण करणे संशय निर्माण करणारे आहेत.
मनोज जरांगे ला पहिली भेट शरद पवार 👻 बाबा आढाव ला पहिली भेट शरद पवार 🤡 पुन्हा महाराष्ट्र पेटवनार शरद्या 👹👹
Jarange आता संपले आता बाबा आढाव सुरू ...😂😂😂
जरांगे पाटील कधीही संपत नाहीत... कमेंट मध्ये स्वप्न पूर्ण करा फक्त...😂
बरोबर आहे 💯👑@@PatilMahe
@@PatilMahe❤❤
Perfect
Achha ky krtoy m jarange@@PatilMahe
चाणक्य नको म्हणू पवारला , शकुनी आहे तो😂
😂
😂
बरोबर
😂
जे ईव्हीएम च्या नावाने ओरडतात त्यांनी इलेक्शन कमिटीकडे जाऊन डायरेक्ट ईव्हीएम हॅक करून दाखवावी दूध का दूध पानी का पानी
आम्ही कट्टर हिंदु आहे महायुतीला निवडून आणले
Ay kattar Hindu kiti knowledge aahe tula Hindu Dharma baddl..RSS cha itihas mahit ahe ka tyanchi bhavishyatil vatchal mahit aahe ka
पहिला या विषयावर व्हिडीओ केल्याबद्दल धन्यवाद !
मविआ ची दुटप्पीपणा लक्षात येतोय आणि दिशाभूल करत आहेत एवढेच काय ते शिल्लक होते जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
सत्ता आली की लुटावायचे।
सत्ता गेली की सतत पेटवायच।।
आता हे मतदाता चांगल पटलेय!
😊😊😊😊
सही गोष्ट❤
हिंदू जनजागृती केली पाहिजेत भाऊ सत्तर वर्षे कोणाची सत्ता होती आता हिंदू जागी झालाय एक नंबर काम करतोय भाऊ जय श्रीराम
विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की, पाळणा हालत नाही म्हणून पलंगाला दोष देतायत EVM 😂
नाचता येईना EVM.....
झवता येईना पलग वाकडा 😂😂😂😂😂
शरद पवारांचा वय झालं पण सत्तेची लालसा अजून सुटलेली नाही किती कमावते कोणासाठी कमावते माहीत नाही
वाटले होते की फक्त १० आल्यावर तरी शांत बसतील पन नाही काड्या घाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
स्वभावदोष व पूर्वकर्म.
हे आत्मक्लेशाचे नाटक बंद करुन बाबांनी तांत्रिक दृष्ट्या EVM मध्ये जर दोष असेल तर तो सिध्द करून दाखवावा....!!. बाकी सर्व गोष्टी या अर्थहीन आहेत.....!!
या बाबा आढाव ने चार चांगली कामे केली असतील तर सांगा, चार दिवस राहिलेत, नीट वाग की
😂😂
उपोषणावर नका बसु, तुम्ही स्माशनभुमीचा लाकडावर बसा आता 🙏
जरांगे फुसका बार ठरला. आता नवीन प्यादे पुढे केले. हे प्यादे किती चालते ते भविष्यकाळच सांगेल.
Loksabhela jarangen motha bar kela matra
@@brandshera1667कारंजे बसला वाकड्या साहेबांच्या बुल्ल्यावर
Loksabhela BJP Ani RSS hynachya problem mule NDA la Kami seat milale
हे सर्व आंदोलन जीवी आहे कारण त्यातुनच पैसा आणि प्रसिद्धी मिळते असं कोणी काळ कुत्र पण विचारतं नाही
परवा पृथ्वीराजबाबा चव्हाणांनी सांगितले मी एक इंजिनिअर आहे. आपले EVM machine कधीच हॅक होऊ शकत नाही.
100%सत्य आहे
बाबा आढाव यांनी समाज सेवा केली असेल त्यांच्या कार्याला सलाम
पण कॉंग्रेसपक्ष व कॉंग्रेस विचार सरणीचे प्रादेशिक पक्षांचे सरकार बहुमताने ( दिल्ली प बंगाल पंजाब तामिळनाडू तेलंगणा झारखंड केरळ आताच्या २०२४लोकसभानिवडुकमध्ये धुळे मतदार संघात पाच विधानसभेत भाजपचे भामरे साधारण दोन लाखांची आघाडी घेतात व एका मालेगाव विधानसभा मतदारसंघात दोन लाखांचे लीड परतवुन कॉंग्रेस च्या शोभा बच्चाव दहा हजार हुन अधिक मतांनी निवडून येतात )निवडून येते त्यावेळी बाबांना लोकशाही धोक्यात आहे ईव्हीएम मध्ये घोळ आहे हे प्रश्न का पडत नाहीत
आणी पडत नसतील तर का पडत नाहीत याचे उत्तर बाबांनी जाहीर केले पाहिजे
मस्त आहे विडिओ दादा.. शरद पवार खूप नीच नेता हें.... मराठी आणि हिंदू विरोधी आहे... लसन लागले ना... लोक सभेला कुठे गेलते..
शरद पवार यांच्य कडे सुपारी बाझ लोकांची कमी नाही
हल्लीची ५० वयापर्यंतची जनता बाबा आढावांना किती ओळखते ? किती मानते ?
फार छान विचार मांडलेत, ही सगळी ह्यांची फालतुगिरी चालू आहे, आता माननीय बाबा आढाव साहेबांनी घरी छान पैकी आराम करावा,
यालाच eco सिस्टिम नाव आहे. लोकशाही पद्धतीनी निवडून आलेले सरकार, काही समाज विघातक घटकांना हाताशी धरून अस्थिर करायचे आणी पाडायचे असला नीच डाव खेळला जातो.
आता तर मवीआ सगळीच संपनार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आता या समाजसेवकांना बघून राग येतो
कर्नाटक..
तेलंगणा..
केरळ..
दिल्ली...
तामिळनाडू..
बंगाल...
झारखंड..
येथील सरकार सगळे evm वर निवडणूक घेऊन चालू आहे..
त्यांना विचारत घ्या..
नंतर evm evm खेळत बसा..
बघा सगळे मुख्यमंत्री राजीनामा देतील..😂😂😂😂
बाबा आढाव लोकसभेला कुठ गेलता😂😂😂
त्यांना पुढच्या आंदोलनासाठी ठेवले असावे लपवून!
दारु पिऊन पडेल होता
मराठा समाजची पार वाट लावली शरद पवार ने.........
आता दूसरा player आलाय बाबा आढाव...,🤡
जोपर्यंत् शरद पवार मरत नाय
तोपर्यंत् हे नवीन नवीन खेलण घेऊन येत राहिल.💀
कर्माचा सिद्धांत !
लोकाना बसवण्य पेक्षा स्वतः बसणे उत्तम होईल
बाबा आढाव यांनी मराठा आरक्षण १९९४ डावलले या साठी आत्मक्लेश उपोषण करावे.
हा बाबा दिल्ली ला खुजलीवालला पाशवी बहुमत मिळाले तेव्हा कुठल्या बिळात लपला होता 😂😂
तेव्हा तो बीटेक्स लावत होता😂
@@KhuniSunday94aani tu vas ghet hota 😂😅
महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदार यांनी पहिले राजीनामे द्यावेत आणि नंतर मग ईव्हीएम वरती आरोप करावा
बाबा आढाव लोकसभेला निद्रित अवस्थेत होते त्यांना मोरचुद काकांनी चार्ज केले वाटतं. कितीही आपटा EVM 100% बरोबर आहे, हा हिंदुत्वाचा विजय आहे.
True
बराेबर बाेलता आहत भाऊ आमी हिदुनी बीजेपीला मत दिलेत ईवीम कशाला बघता
हा बाबा लोकसभेला कुठ गवत काढायला गेला होता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वी राज चव्हाण म्हणाले होते मी एका मुलाखती मध्ये मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि हे evm कोणीच हॅक करू शकत नाही.....असे स्वतः बोलले
आता हा वयस्क जराघ्या ऊठवुन बसवलाय लक्ष द्या नाहीतर गारटुन गायब व्हायचे 😂😂
बाबा आढाव यांना शरद पवार यांनीच पुढे केले आहे यात वादच नाही
शरद पवार मेल्याशिवाय महाराष्ट्र मध्ये शांतता लाभणार नाही लौकर शांतता लाभो हिच परमेश्वर जवळ प्रार्थना
अंस आसत तर बीजेपीने 400 पार करून दाखवंल असत
तुमचे मनपुर्वक आभार....🇮🇳🚩🙏
सरळ सरळ दिसतंय की शरद पवार यांनी ह्या माणसाला उपोषण ला बसला लावले
दिल्ली विधानसभा मध्ये ७० पैकी ६७ जागा आप ने जिंकल्या तेव्हा ते पाशवी बहुमत नव्हते काय , आता २८८ पैकी २३० जागा महायुतीने जिंकल्या तर पोटात गोळा आला. हा बाबा आढाव लोकसभा निवडणुकीत म्हाविकास आघडीला ४८ पैकी ३१ जागा मिळाल्या तेव्हा कुठे तोंड लपुअन बसला होता 😂😂😂😂
स्वतःच्या हिमतीवर राजकारण करा. का ह्यची त्याची मदत घेता.
विचार जंत आहे म्हातारडा. शहरी नक्षली
सोशल मीडियामुळे विरोधकांच्या चाली लोकांना आधीच समजायला लागल्या आहेत.....त्यामुळे लोकं काही आता फसणं शक्य नाही 😂
उपोषण करायचा कायदाच डिलीट करायचा हवा अता
बाबा आढाव व जरांगे असे बरेच लोकं असतील पवारांकडे..
म्हातार्याला एवढा जोर देणारा कोणता काका आहे
आढाव साहेब येवढी नाही माय हिंदूनी जर मानत घेतल तर 288 जागा सुद्धा निवडून येतील यात कुठलीच शंका नसावी...
काय बाबा
आपले वय किती
आपण काय साध्य करणार
कशाला स्वत्याच्या कुटुंबाला अडचणीत
आणता
हे करता कोणा साठी
कश्या साठी
तुमचा आवाज पण येत नाही
मी तुम्हाला हात जोडून सांगत आहे
हे नका करू
तुम्ही विचारी वेक्ती आहात
जय श्री राम
महायूती जिंदाबाद जय श्री राम जय महाराष्ट्र.
चाणक्य यांनी देशहितासाठी काम केले.. आजचे कलियुगातील चाणक्य स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात. यांना चाणक्य म्हणणं हा चाणक्य यांचा अपमान आहे 😢
अप्रतिम विश्लेषण.अगदी खर आहे..दादा जय महाराष्ट्र 🫡
आत्मक्लेश म्हणून उपोषण करून EVM ची समस्या कशी सुटेल? आणि त्यातूनही जर बाबा आढाव हे तांत्रिकदृष्ट्या EVM घोटाळा सिद्ध करू शकत असतील तर त्यांना उपोषण करण्याची गरजच नाही.
चाणक्य नाही शकूनी आहे तो कितीही डावपेच केले तरी हार निश्चिंत आहे
कोठून हे आले एथे निकाल लागेपर्यंत नव्हते
दादा एक गोष्ट सांगतो, खोट्या गोष्टींचा जर गवगवा केला तर त्याच गोष्टी लोकांना खर वाटयला लागतात.. आणि हे मविआ ला चांगलच माहिती आहे.. म्हणून इव्हीएम इव्हीएम करत आहे..
Jai bhavani Jai shivaji 🚩
बाबा आढाव साहेब यांना माहित नाही की दोन वर्षे यांनी कामे केली यांचे बघीतले पाहिजे ओळख घ्या लोक हुशार आहेत
बाबा आढाव यांनी आपली इज्जत घालवून घेऊ नये.स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेला कोणीही नेता आजच्या राजकारणात नाही आहे, हे बाबा आढाव यांच्या सारख्या समाज सेवकांनी लक्षात घ्यावे.
आढावला या वयात कामाला लावलं...
इतकी वर्षं hibernation मध्ये काढली?
बरोबर बोलता भाऊ। शरद पवार कोणत्या ज्यादा जाईल ते काय सा॔गायला नको
आंदोलनजीवी
जरांगे मुळे मराठा समाजाचे राजकीय व सामाजिक अस्तित्व संपत आले आहे....
ह्याच सर्वात मोठ कारण तिरंगा आहे आपल्या तिरंगा मधे हिरवा रंग समान न ठेवता कमी करण्यात यावं.. सायकॉलॉजी समजून घ्या 🙏 तुम्ही स्वतः चिन्हा द्वारे सांगता आम्ही समान आहोत. अर्थात तुम्ही तुमचा शत्रूला समान वागणूक देता अस तुम्ही चिन्हं द्वारे सांगताय.. मग हे तर होणारच ना..
बाबा आढाव यांनी आतापर्यंत जी चांगली कामे केली, आतापर्यंत केलेली कामे मातीमोल केली, असंगाशी संग केल्याने बाबा आढाव यांचे जीवन व्यर्थ गेले.
मी ह्या व्हिडिओ ची खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो 👌👌
देश,राज्य ,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती महत्वाची आहे,एकमताने,एकजुटीने ,युती सरकार नेटाने राज्य करा,अहंकार बाजूला ठेवून
ll महारुद्र हनुमान की जय ll
Dada ecosystem ahe he
बाबा ना घेऊन जावे दिल्ली ला निवडणूक आयोगा पुढे, 3तारखेला
बाबांनी उपोषण सोडले,आता पुन्हा केंव्हा व कोण उपोषण करणार?
धोकाबाजा हे एक पुस्तक आहे शरद पवारावर हे पुस्तक प्रत्येक उमेदवाराने मतदारसंघात वाटलं पाहिजे विजय तुमचाच होईल
याचं नाव addhav नसून आघाव आहे. हे निगेटिव्ह विचारांचे आहेत.आणीबाणीत 19 महिने आत होते शरद पवार यांनी त्यांच्यावर जबाबदारीने नजर ठेवली होती तेव्हा लोकशाहीचा गळा दबनाऱ्याचाप्रयत्न करणाऱ्यांच्या बरोबर ते आहेत. ह्यांना आणि जरांगेला 1च ठिकाणी उपोषणाला बसवले पाहिजे.यांना पैसे देऊन बसवले होते. नाटकी आहे.
🙏🙏 khup chan vishleshan 😊
Ekdam barobar aahe nehmi kona na konala ubh kart hey wakd
जरांगे नव्हे, हजारें चा पर्याय म्हणून त्यांना पुढे केले. यांच्या मागे पवारांचे चेले एतिल, जसे केजरीवाल आला.😮😮😮
आत्ता जरंगे, पार्ट 2
उध्दव, संजय राऊत,शरद पवार आणि नाना हे का उपोषण करत नाही,समाजसेवक आणि राजकारण याचा काय संबध? समाजसेवक राजकारणात आल्यामुळे वाटोळ झाल,तो केजरीवाल समाजसेवेच नाटक करून cm झाला
आढाव ला शरद पवार नी किती खोके दिले असा ही प्रश्न आता विचारला जाऊ शकतो हे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं 😂