राज्यातील 1ली ते 10वीच्या सर्व श‍िक्षकांसाठी गरजाध‍िष्ठीत ब्लेंडेड मोड प्रश‍िक्षण सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 26

  • @vandanagaikwad566
    @vandanagaikwad566 Месяц назад +1

    मी ९२% कोर्स पूर्ण केला पण आता ०दाखवत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडा देवी तालुका चांदूरबाजार

  • @jitendragurav1879
    @jitendragurav1879 Месяц назад +1

    सर कोर्स पूर्ण केला असून मूल्यमापन चाचणी येत नाही व प्रगती शून्य दाखवत आहे कृपया मार्गदर्शन करावे

  • @digambartakale7892
    @digambartakale7892 Месяц назад +1

    मी पाच तासाचा कोर्स कम्पलेट केला आहे परंतू ॲप मध्ये o दाखवत आहे काय करावे ?

  • @prernashivgan7721
    @prernashivgan7721 Месяц назад

    Sir ENG medium chya HM NI KONTA COURSE KARYACHA AAHE

  • @shitalcreationsinmarathi7908
    @shitalcreationsinmarathi7908 Месяц назад

    Sir yuva kary vale kru shkta ka

  • @pratibhanimbalkar7396
    @pratibhanimbalkar7396 Месяц назад

    Final assessment डाऊनलोडच होत नाहीये,काय करायचं?

  • @fantushramteke7328
    @fantushramteke7328 Месяц назад

    सरजी नमस्कार,उ.श्रे.मु.अ.सेवानिवृत्त झाले.शाळेचा प्रभार विषय शिक्षक की। जे.स हाय्यक शिक्षक ,कुणी नियमानुसार स्वीकारायला पाहिजे?कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sulbhabhosale2688
    @sulbhabhosale2688 Месяц назад

    सुलभा नामदेव भोसले जि.प.प्राथ.शाळा निमगाववाडी ता.राहाता जिल्हा अहमदनगर

  • @samadhanbeldar.5058
    @samadhanbeldar.5058 Месяц назад +2

    सर - PlC 1 म्हणजे काय - या बाबत सविस्तर सांगा - त्यासाठी काय करावे लागेल या बाबत माहिती सांगितली तर सर्वांनाच उपयोगात येईल . . 🌹🌹🙏

    • @faktshikshan
      @faktshikshan  Месяц назад +1

      PLC म्हणजे professional learning community थोडक्यात त्यास बैठक असे समजावे

  • @sangitajadhav9
    @sangitajadhav9 Месяц назад

    Final assessment open hot nahi

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 Месяц назад

    Sir final assessment....open hot nahi ahe

  • @sunandarashinkar890
    @sunandarashinkar890 Месяц назад

    माध्यमिक चा कोर्स दिसत नाही

  • @javidahmadpatel1517
    @javidahmadpatel1517 Месяц назад +1

    URDU medium ka bhi hai kya

    • @faktshikshan
      @faktshikshan  Месяц назад

      प्रशिक्षण मात्र मराठीत आहे . तुम्ही करू शकता

  • @sushamabaravkar5456
    @sushamabaravkar5456 Месяц назад

    रिटायरला सहा महिने राहिलेत तर हा कोर्स करावाच लागेल का?

  • @SachinDamare-z5c
    @SachinDamare-z5c Месяц назад

    Sachin daulat damare आश्रम शाळा उस्थळे तालुका पेठ जिल्हा नाशिक. लिंक पाठवणे

    • @faktshikshan
      @faktshikshan  Месяц назад

      Video च्या Description मध्ये सर्व लिंक आहेत. कृपया पहा.

  • @amoldhawale5932
    @amoldhawale5932 Месяц назад +1

    Link pathva sir

    • @faktshikshan
      @faktshikshan  Месяц назад

      Video च्या Description मध्ये सर्व लिंक आहेत. कृपया पहा.

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale8363 Месяц назад

    50 तास प्रशिक्षण?

  • @smitaanjarlekar6769
    @smitaanjarlekar6769 Месяц назад

    Link pathava

  • @sayedshamim493
    @sayedshamim493 Месяц назад

    1 training ho gae Certificate 10 din ke bad milega.
    Aor phir link nahi.

  • @rameshwarbundele7776
    @rameshwarbundele7776 Месяц назад +1

    Link pathawa

    • @faktshikshan
      @faktshikshan  Месяц назад

      Video च्या Description मध्ये सर्व लिंक आहेत. कृपया पहा.