@@VinodMehta-h3i ताई आता हिवाळ्यात मेथीची भाजी बाजारात भरपूर येत असते मेथीची भाजी भरपूर खावी तसेच आवळा ज्यूस सलग सात दिवस प्यावा तसेच आठवड्यात दोन वेळा केसांना खोबरेल तेल रात्री लावावे . त्यानंतर रात्रभर मेथीचे दाणे भिजत ठेवावे दुसऱ्या दिवशी ते उकळवून गार झाल्यानंतर केस धुण्यापूर्वी अर्धा तास ते पाणी केसांना लावावे त्यानंतर मेथीपावडर खोबरेल तेलात उकळून ते तेल एका बोटल मध्ये भरून ठेवावे व ते तेल रात्रीमसाज करावा यानेही खूप फरक जाणवतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताणतणाव होवू नये रात्री छान झोप घ्यावी धन्यवाद😊🙏
Chan mahiti,Upayogi.
Very good information 🎉
Khupch chhan mahiti milali tai dhnyvad❤
@@VinodMehta-h3i thankyou so much
28lk खूप छान टिप्स 👍👌
Chhan❤😊
Khup chan mahiiti dili
खूप छान माहिती सांगितली आहे
Srvch tips upyogi ahet 👌👌☺️☺️👍👍🥰
Dhanyvad!
.
खूप छान माहिती दिली
खुप छान माहितु दिली
Kes far gltat tya sathi kahi upay sagana
@@VinodMehta-h3i ताई आता हिवाळ्यात मेथीची भाजी बाजारात भरपूर येत असते मेथीची भाजी भरपूर खावी
तसेच आवळा ज्यूस सलग सात दिवस प्यावा तसेच आठवड्यात दोन वेळा केसांना
खोबरेल तेल रात्री लावावे . त्यानंतर रात्रभर मेथीचे दाणे भिजत ठेवावे दुसऱ्या दिवशी ते उकळवून गार झाल्यानंतर केस धुण्यापूर्वी अर्धा तास ते पाणी केसांना लावावे
त्यानंतर मेथीपावडर खोबरेल तेलात उकळून ते तेल एका बोटल मध्ये भरून ठेवावे व ते तेल रात्रीमसाज करावा यानेही खूप फरक जाणवतो
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताणतणाव होवू नये रात्री छान झोप घ्यावी
धन्यवाद😊🙏
Hi tai maze kes khup pandhre zale aahet, tyavar upay sanga..
माहिती छान आहे शुद्धलेखनाकडे लक्ष.घा.
@@MukeshIngles तुम्ही सांगितलेले खरे आहे पुढचा video व्यवस्थित चेक करून टाकेल धन्यवाद😊🙏
शुध्द लेखण सुधारुन कोणताही व्हिडीओ दाखवत चला .असे कि शिळी चपाती असे आहे तर तिथे शेळी चपाती असे असते वगैरे वगैरे
तुम्ही सांगितलेले खरे आहे. पुढचा व्हिडिओ चांगला करण्याचा प्रयत्न करेन 🙏
हळदीची गोळी बनवायची का कोळी जरा शुद्ध भाषेत सांगा ना
@@seemashintre3677 video मध्ये टाईप करतांना जरा घाई झाली ताई
Video निट पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏 हळदीची गोळी आहे
कोळी नाही 😂 sorry
Very good information 🎉👌👌
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती आहे.
@@DipanjaliDevale thankyou so much
खूप छान माहिती दिली