एक अनोखी संधी...आनंदाची बातमी | A unique opportunity...Joyful news काही दिवसांपूर्वी मला वसईतील एका अग्रगण्य बँकेची जाहिरात करायची संधी मिळाली. ही संधी देणाऱ्या बॉलिवूडच्या प्रथितयश दिग्दर्शकांचे म्हणजे श्री. सेविन तुस्कानो आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानतो. मंडळी, असं म्हणतात की आनंद वाटल्याने द्विगुणित होतो म्हणून ही बातमी तुम्हाला कळवाविशी वाटली. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. यापूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसिद्ध सिनेकलावंत श्री. अंशुमन विचारे यांनी अनिशाची आणि माझी घेतलेली मुलाखत तुम्ही खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. धन्यवाद! ruclips.net/video/y7w5GwqbrRU/видео.html अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद! फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello व्हॉट्सॲप चॅनल लिंक whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p #bccb #vasai #sunildmellomedia #advertisement #marathivlogs #marathi #sunildmello #sunildmellovideos #sunildmelloshorts
अभिनंदन सुनीलजी.आता इतर व्यावसायिक देखील आपल्याकडे जाहीरातीसाठी येतील.एक विनंती आहे वसई मध्ये कोणी गरजवंत महिला घरातून काही व्यवसाय करत असतील अश्या महिलांचे विडिओ एक दोन महिन्यांनी बनवत जा.
'कॅमेरा कॉन्शस' नसणं ही एक मोठा गुण आहे. काहींकडे निसर्गतः तो असतो, तर काही सततच्या सरावाने तो आत्मसात करतात. मला वाटतं तुम्ही पहिल्या वर्गात मोडता. आनंद वाटला तो ह्या साठी की वसईतील एक प्रख्यात ब्लॉगर म्हणून तुमची ख्याती तर आहेच, पण बसीन कॅथलिक को. ऑ. बॅंकेचे अग्रदूत म्हणून तुम्ही आज झळकलात ह्याचा. तुमच्या प्रगतीची यशोगाथा अशीच पुढे चालू राहो ही सदिच्छा. बाकी सविस्तर संदेश पाठवीनच 🙏🙏
एक अनोखी संधी...आनंदाची बातमी | A unique opportunity...Joyful news
काही दिवसांपूर्वी मला वसईतील एका अग्रगण्य बँकेची जाहिरात करायची संधी मिळाली. ही संधी देणाऱ्या बॉलिवूडच्या प्रथितयश दिग्दर्शकांचे म्हणजे श्री. सेविन तुस्कानो आणि त्यांच्या टीमचे मी आभार मानतो.
मंडळी, असं म्हणतात की आनंद वाटल्याने द्विगुणित होतो म्हणून ही बातमी तुम्हाला कळवाविशी वाटली. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
यापूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसिद्ध सिनेकलावंत श्री. अंशुमन विचारे यांनी अनिशाची आणि माझी घेतलेली मुलाखत तुम्ही खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. धन्यवाद!
ruclips.net/video/y7w5GwqbrRU/видео.html
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
#bccb #vasai #sunildmellomedia #advertisement #marathivlogs #marathi #sunildmello #sunildmellovideos #sunildmelloshorts
Awesome...
खुप छान दादा 👌👍 खूप खूप शुभेच्छा
@@TravelkarPrasad धन्यवाद
@@swatigharat4433 जी, खूप खूप धन्यवाद
मस्त जाहिरात 👋👋. आता सुनील भल्या भल्या मॉडेल्सची सुट्टी करणार 👍
हाहा...धन्यवाद, सुधीर जी
सुनिल सर तुमच्या या नवीन यशस्वी प्रयोगा साठी तुम्हाला खूप खूप शुभे्छा 💐🙏👍
आणि असेच नवनवीन प्रयोग करण्याची संधी आपणास मिळावी हिच सदिच्छा.🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan vatali jahirat Sunil sir.
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
Khup chan, congratulation sir 👍
धन्यवाद, रजनीकांत जी
अभिनंदन सुनीलजी.आता इतर व्यावसायिक देखील आपल्याकडे जाहीरातीसाठी येतील.एक विनंती आहे वसई मध्ये कोणी गरजवंत महिला घरातून काही व्यवसाय करत असतील अश्या महिलांचे विडिओ एक दोन महिन्यांनी बनवत जा.
याबाबत माहिती मिळाल्यास नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, लक्ष्मीकांत जी
छान अभिनंदन सुनीलजी अशी प्रगती पुढे करत रहा
खूप खूप धन्यवाद, अनिता जी
अभिनंदन तुझी आशिस प्रगती हौऊ दे
God bless you
खूप खूप धन्यवाद, मीला जी
खूप छान जाहिरात👌अभिनंदन सुनिलजी 💐
धन्यवाद, ज्योती जी
खूप छान 😊" आपली माती..... आपली बँक"😊
धन्यवाद, गणेश जी
Keep growing....congratulations for this achievement
Thank you, Sunita Ji
Congratulations Dada 👌👌💐💐
Thank you, Pranali Ji
नवीन क्षेत्रामामधील प्रवेशा बद्दल स्वागत
धन्यवाद
खूप छान सफ🎉
धन्यवाद, निलेश जी
खूप खूप अभिनंदन आणि जाहिरात एक्दम छानच केली आपलं माणूस आपली बँक आपला माणूस छान आवडली जाहिरात
खूप खूप धन्यवाद, नलिनी जी
अभिनंदन सुनील दादा.❤🎉
धन्यवाद, संज्योत जी
Congrats sunilbhau..
God bless u.keep doing good things.god is there yo help.hv faith❤
Thanks a lot, Amita Ji
आपली माती आपली माणसं.... आपली लोक मोठी करा मग आपण आपोआप मोठे होतो 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद, धीरज जी
अभिनंदन! शेवटी प्रामाणिकपणे, मन लावून केलेले काम कुठल्या ना कुठल्या स्वरुपात फळ देते. पुनश्च अभिनंदन 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद, अभय जी
सुनील सर 🌺🌺🌺 खूप सुंदर जाहिरात केली आहे 👍👌👌👌 अभिनंदन 🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद, श्री जी
मस्त जाहिरात सुनील सर, आपली बेसिन कॅथोलीक बँक 😊
खूप खूप धन्यवाद, चेतना जी
Congratulations Sunilji..Ashish aapli bharbharat hovo. Marathi uttam bolata. Sagle video uttam asatat. Mahiti milate.
खूप खूप धन्यवाद, पल्लवी जी
Abhinandan sunilbeta Jahirat ekdam mast 👌👌👌💯
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
खूप छान.... बेसिन कॅथीलिक बँक
धन्यवाद, शिवांगी जी
Good 🌹Congratulations🌹फारच मस्त जाहिलात. अभी तो हे सुरुवात है |
खूप खूप धन्यवाद, रॉबर्ट जी
Congratulations Sunil👍
Thank you, Raju Ji
सुनिल भाऊ, तुला आता सेलिब्रिटीच्या रुपात पाहून खूप आनंद होतोय… 🎉अभिनंदन 💐🎊
खूप खूप धन्यवाद
अभिनंदन सुनील...खूप छान
खूब आबारी
अभिनंदन 👏🏻 👏🏻 👏🏻
धन्यवाद, रश्मी जी
Dada chhan advertising kela
धन्यवाद, नेहा जी
सुनील, अजून तुला यशाच्या बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत.
खूप खूप धन्यवाद, शेखर जी
Glad to see one of vasaikar now doing AD. Hope you get many more such opportunities and gigs. All the best. Dev tuza bhalo karo
खूप खूप धन्यवाद, कर्नाड जी
Nice service ,
Good loan system ,
FD INTREST RATE IS 👌🏻
❤❤ BCCB
Thank you, Vidya Ji
अगदी बरोबर आपली बेसिन केथोलिक बँक 🙏🏼
धन्यवाद, विशाल जी
अभिनंदन सुनीलजी , तुमच्या volg प्रमाणेच जाहिरातही अतिउत्तम 🎉
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
फारच छान अप्रतिम🎉
खूप खूप धन्यवाद, रुबिना जी
वा खुप छान संधी मिळाली तुम्हांला.
खूप खूप धन्यवाद, नयना जी
अभिनंदन सुनिलजी खुप दिवसांनंतर तुमचा व्हिडिओ बघितला आणी तुमचे कौतुक करायची संधी सोडण्याचा प्रश्नच नाही . खूप खुप अभिनंदन
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
Superb ❤
Thank you, Neelam Ji
अभिनंदन 💐👍
धन्यवाद, अतुल जी
Well done ❤
Thank you, Vian Ji
उत्तम निर्मिती
धन्यवाद, जयश्री जी
छान छायाचित्रण
धन्यवाद, श्रीशैल जी
'कॅमेरा कॉन्शस' नसणं ही एक मोठा गुण आहे. काहींकडे निसर्गतः तो असतो, तर काही सततच्या सरावाने तो आत्मसात करतात. मला वाटतं तुम्ही पहिल्या वर्गात मोडता.
आनंद वाटला तो ह्या साठी की वसईतील एक प्रख्यात ब्लॉगर म्हणून तुमची ख्याती तर आहेच, पण बसीन कॅथलिक को. ऑ. बॅंकेचे अग्रदूत म्हणून तुम्ही आज झळकलात ह्याचा.
तुमच्या प्रगतीची यशोगाथा अशीच पुढे चालू राहो ही सदिच्छा.
बाकी सविस्तर संदेश पाठवीनच 🙏🙏
आपल्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
छान 👌🏼
धन्यवाद, रुपेश जी
त्रिवार अभिनंदन🎉
खूप खूप धन्यवाद, पॉल जी
अशीच प्रगती करत रहा 👍👍👏👏👏छान
खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी
ग्रेट ग्रेट जाहिरात 🎉🎉🎉🎉 सूनीलजी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🎉🎉🎉 खुप खुप प्रेम आणि अनिषा la सुध्धा प्रेम❤❤
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
छान
धन्यवाद, वैशाली जी
Congratulations Sunil. Jai Maharashtra
Thanks a ton
😇
धन्यवाद, वनिता जी
Congratulations Sunil ji, God bless you 🎉
Thank you, Mangesh Ji
Congratulations and nice
Thank you, Arun Ji
Congratulations 🥂
Thank you, Sandeep Ji
congratulations khupcha chan
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
बरे वाटले साध्या सोप्या भाषेत आपल्या बँकेची आपल्याच माणसा करवी जाहिरात छान.
खूप खूप धन्यवाद, निर्मला जी
वा वा छान सुनिलजी
खूप खूप धन्यवाद, मयुरी जी
Congratulations👏👏👏🎉🥳
Thank you
अभिनंदन.
धन्यवाद, जगदीश जी
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
👌👌
धन्यवाद
फारच छान अप्रतिम
खूप खूप धन्यवाद, रेजीना जी
Greetings from City of Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, Congratulations on this accomplishment
Thanks a lot
अभिनंदन सर 🎉
धन्यवाद, गीता जी
वाहवा...फारच छान...अभिनंदन 🎉
खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
Abhinandan 🎉Sunil Bhau aata Tumhi Brand Ambassador jhalat BCBB bank che
धन्यवाद, संदीप
Congratulations 🎉 Sir
Thank you, Sandhya Ji
Congratulations Dada and keep it up
Thank you, Babita Ji
अभिनंदन 💐
धन्यवाद, ज्ञानेश्वर जी
Beutiful, Congratulations.
Thank you, Bhaskar Ji
Good one ❤
Thank you
👌👌👍
धन्यवाद, नूतन जी
👍
धन्यवाद, सेलिना जी
Congratulations sir❤
Thank you, Daryasarang Ji
अभिनंदन दादा,जाहिरात बघण्याआधीच वाटल,हीच बॅक असणार.फारचं छान.
खूप खूप धन्यवाद, तृप्ती जी
Khup Chhan Sir!!
खूप खूप धन्यवाद, पुलकेश जी
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर❤❤❤
खूप खूप धन्यवाद, विठ्ठल जी
Mazi Bank, Bassin catholic bank, congratulations Sunil keep it up 🎉
खूप खूप धन्यवाद, मारिया जी
Congratulations 👏👏 आणि खुप छान ऍड बसिन कॅथोली बँक म्हाजे आपली बँक अगदी बरोबर ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद, मेघना जी
मस्त
धन्यवाद, पंकज जी
Congratulations. Your natural speaking skills have been nicely used. BCCB ... aalo mi ;) Cheers.
धन्यवाद, सचिन जी
व्वा, सुंदर... अप्रतिम 👌👍
खूप खूप धन्यवाद, मोहनदास जी
अभिनंदन, मस्त, चांगला अभिनय, पहिल्याच जाहिरातीत एकदम चौकार षटकार 🎉
खूप खूप धन्यवाद, विजिथ जी
Nice 👌🏼
Thank you, Martina Ji
Chan, catching ad. Keep it up 👍🩷 congratulations 👏🎉 Sunil ji
Thank you, Kadamba Ji
अभिनंदन आणि मॉडेलिंग करियर साठी शुभेच्छा!
हाहा...खूब आबारी सॅबी जी
अभिनंदन सुनिल....god bless you..😊
धन्यवाद, संदीप जी
Congress sunil ji
Thank you, Rohini Ji
👌👌👍👍 खूप छान सुनील सर 🌹🌹🌹🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद, सुभाष जी
अभिनंदन . जाहिरात छान वाटली.
खूप खूप धन्यवाद, कॅरल जी
❤❤खूप छान प्रयत्न सुनीलजी 🎉🎉😊
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
Superb sunil
Thank you, Wilson Ji
Congratulations
Thank you, Sharal Ji
Ekdam mast. Congratulations Sunil Dada. 🙂
खूप खूप धन्यवाद, विकी जी
Waa dada masta
धन्यवाद, महेश जी
Super ❤❤
Thank you, Mohan Ji
@@sunildmello most wc da ❤️
@@sunildmello ❤️
Mast add.
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
Congratulations dear🎉🎉
Thank you, Joel Ji
Congratulations dada 👍
Thank you
Congratulations .mazi pan bank catholic bank.
धन्यवाद, शोभना जी