आता आम्ही पहिले वर्ष आहे बाग धरला होता पण साडे चारशे झाडापैकी शंभर झाडे लोड आहे तर आता आम्ही फुटवे बंद केले आहे ज्यांना फळ नाही त्याचे फुटवे खूप मोठे झाले आहे तर काडी बनवण्यासाठी उपाय सांगा आणि आम्ही आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बाग धरणार आहोत तर उपाय सांगा आणि कळी भरपूर निघाली पाहिजेन प्लिज तुमचा नंबर send करा
नमस्कार सर खूप छान मार्गदर्शन केले आहे.
Chan mahiti
Dalimb Fal fugavine Ani color chakali sathi Kay karave te sanga
🙏🙏 nice information dadasaheb🙏🙏
धन्यवाद
@@krushisalla mmmm.
Drip dore nahi chalat ka
Barobar
नमस्कार माझे नाव नितीन शिंदे माझी बाग आता फूलकळी वर आहे त्यावर शेंद्रीय फवारणी करन्यासाठी औषध कसे तयार करावे क्रुपया माहिती सांगा
Phavarni karaychi ka sir
Kiti Vela karave
जास्त कळी येणे साठी आणि सेटिंग उपाय सांगा
राजनंदिनी, tilt, 6BA, isibine, यांचा एकत्र स्प्रे घ्या
छान result भेटेल.
Thank you 🙏
sagal mix chalat ka sitafal la chalel ka
कली निघण्यासाठी काय करावे
ऐक गोष्ट तिनदा सागतात सर
🙏
कळी निघण्यासाठी काय करावे जास्तीत जास्त
किती दिवसातून मारायचे
Rest pared madhe konte khat vapave
सर्व अन्नद्रव्ये द्या देऊन हळू हळू पाणी कमी करा त्यामुळे पुढील बहरात कळी जास्त निघण्यास। मदत होईल.
Salry kashi banvachi
Dalimb zadala besal dos manun konti khate kiti pramanat dene yachi mahiti krapya dene
p - स्फुरद व k - पालाश , cal ,br, mg ,Zn , स्लरी , गांडूळ अर्क , सिलिकॉन हे सर्व खते देणे आवश्यक आहे
काळी निघाल्या नंतर दयच का आधी
आम्ही नवीन बाग लावली आहे मार्गदर्शन करा
तुमचा whatsapp number दया
माऊली माझा स्लरी ला दीड महिना झाला आहे बनवून .काही कामा मुळे ते माला लवखर वापरता आला नाही डाळिंबाला
आत्ता ते चालेल का वापरले तर .ते सावलीत आहे तुम्ही तयार केल तासाचं द्रावण आहे ते
लई लामण लावतो... भो
कळे जास्त निर्णय सांगा
Ho
मादी कळी गळत आहे काय करावे?
Micro nutrient चा स्प्रे घ्या आणि 0:60 20 हे खत एकरी 5 kg द्या पूर्ण सेटींग होईल .
मासे येते का पण
Ho
नर कळी ज्यास्त आहे
मावा खुप वाढतो
आता आम्ही पहिले वर्ष आहे बाग धरला होता पण साडे चारशे झाडापैकी शंभर झाडे लोड आहे तर आता आम्ही फुटवे बंद केले आहे ज्यांना फळ नाही त्याचे फुटवे खूप मोठे झाले आहे तर काडी बनवण्यासाठी उपाय सांगा आणि आम्ही आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये बाग धरणार आहोत तर उपाय सांगा आणि कळी भरपूर निघाली पाहिजेन प्लिज तुमचा नंबर send करा
हो नक्की व्हिडिओ येतील करण आमची पण डाळिंब बाग आहे
नंबर प्लिज पाठवाना
नंबर पाठवा
हस्त बहार
झाडांतील अंतर किती असावे.
मोठ्या ट्रॅक्टरने बेड घालता आला पाहिजे.
नवीन लागवड करायची आहे
12 by 8 varti lagvad kara
14 by 10 varti kara