डाळींब बागेसाठी ऑरगॅनिक स्लरी कशी तयार करावी & त्याचा योग्य वापर कसा करावा...🧐 || Organic Slurry
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- डाळींब बागेसाठी ऑरगॅनिक स्लरी कशी तयार करावी & त्याचा योग्य वापर कसा करावा...🧐 || Organic Slurry
#pomogranate
#organic_slurry
#organic_farmer
#organic_farming
#fertilizer
#dalimb
Krushi Talkies 🌴
छान माहिती सांगितली🙏, तेल्या असेल तर गोमित्र वापरू नये कारण गोमित्रात naytrjan असतो व झाडात naytrojan वाढल्यास तेल्या वाढतो...
अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा तुम्ही कमी वेळात जय जवान जय किसान 🙏🙏
संत्रा साठी कसं वापरायचं सर ५ वर्ष वयाच्या वरचे झाडांना
खूपच भारी सर अशीच नव नवीन व्हिडिओ बनवत जा सर खूप खूप भान्यवाद
खुप सुंदर
Can we use jivaamrutham when bacterial bliigt is attacked for plants
Khup chan mahiti dili sir. Setting zaly nantar vapru shakto ka ani hya slurry mule telya venar nhi na
Nhi
@@KrushiTalkies nahi manje vapryla nko ka telya yenar nahi asa mhntay
नमस्कार सर सेटिंग च्या काळात याचा वापर करू शकतो का आपण
👌🙏
3 महिने झालेत आणि 100ग्राम चं फळ आहे सध्या तर ही चालेल का आणि sir तुम्ही खूप छान माहिती देता बर का
Ho
गोमूत्र प्रमाण 5ली करा
Psb kmb slurry kasi banvavi mahiti dya
Ok
स्लरीमध्ये बॅक्टेरिया टाकले तर चालतात का? जसे कि। kmb, psb, सुटो, ट्रायको, पॅसिलो
No
Tyat west decomposer takle tr
No
4 महिन्याचा बागे साठी चालतंय का ,???
Ho