डाळिंबात मादी फुलकळी जास्त निघण्यासाठी व फुलगळ रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 фев 2023
  • सध्या डाळिंब पिकामध्ये चौकी भरण्याची म्हणजेच फुलधारणा होण्याची अवस्था पिकामध्ये आहे. कोणतेही फळपीक पीक असले तरी पिकामध्ये जितकी जास्त फुलधारणा असेल तितकी जास्त फळधारणा होऊन आपल्याला भरघोस उत्पादन मिळत असते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? पिकाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातुन आपण आज डाळिंब पिकामध्ये अधिक मादी फुलकळी निघण्यासाठी तसेच फुल व फळगळ रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवांना जरूर शेअर करा. धन्यवाद.
    Please don’t forget to Like, Share & Subscribe
    ►Subscribe: bit.ly/3eOiS1B
    ► Website: kaybeebio.com/
    ► Facebook: bit.ly/3go4j6a
    ► Twitter: / kaybeebio
    ► Instagram: bit.ly/2WbcID0
    ► LinkedIn: bit.ly/3B5BkfD
    ► RUclips: bit.ly/3z2ekNM

Комментарии • 90

  • @NitinKute-ob6ew
    @NitinKute-ob6ew 9 месяцев назад +1

    अभिनंदन.... Madam

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @Swapnil106
    @Swapnil106 Год назад +3

    Great work...🎉🎉🎉

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 Год назад +2

    Thanks sister

  • @dadananadhaygude8614
    @dadananadhaygude8614 6 месяцев назад

    Dhanyawad madam

  • @dhanrajanarse1995
    @dhanrajanarse1995 Год назад +1

    अगदी छान मार्गदर्शन

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад

      आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 Год назад +3

    अभिनंदन शितल माने मॅडम अतिशय उत्कृष्ट माहिती दिली

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад

      आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

  • @tractorsfarmingshyamtnombr8377
    @tractorsfarmingshyamtnombr8377 8 месяцев назад +1

    ❤❤ सुंदर

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @devagandule2717
    @devagandule2717 Год назад +1

    Mast ❤

  • @sachinkhule1784
    @sachinkhule1784 Год назад +1

    धन्यवाद मॅडम अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दिल्याबद्दल

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад

      आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

  • @user-ry5pn1fk4x
    @user-ry5pn1fk4x 6 месяцев назад

    Very nice

  • @dhananjaypatil4787
    @dhananjaypatil4787 8 месяцев назад +1

    Nice information

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @user-ry5pn1fk4x
    @user-ry5pn1fk4x 6 месяцев назад

    Very nice madam

  • @rajkumarhonmane6134
    @rajkumarhonmane6134 10 месяцев назад +1

    👍👍👍👍

  • @prabhakaraute
    @prabhakaraute 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @rafiqshaikh3283
    @rafiqshaikh3283 Год назад +2

    Santara war sangha madam

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад +1

      नक्कीच सर, लवकरच आम्ही लिंबूवर्गीय पिकाबद्दल माहिती प्रकाशित करू.

  • @bhimaraoakale722
    @bhimaraoakale722 3 месяца назад +1

    Boy zem

  • @sharaddeore1802
    @sharaddeore1802 Год назад +2

    नोवा झाईम नामपुर ला मिळेल का हो मॅडम

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад

      नमस्कार सर, आपणास आवश्यक असणारी उत्पादने आता थेट तुमच्या घरापर्यंत पोहोच करण्याची सुविधा आम्ही सुरु केली आहे. त्यामुळे आपल्याला घरबसल्या उत्पादने मागवता येणार आहेत. आपल्याला आवश्यक उत्पादनाची व पिकाची माहिती घेण्यासाठी आमच्या 8591401506 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा कृपया आपला संपर्क क्रमांक आम्हाला द्यावा. धन्यवाद

  • @jesuspropheticministries6409
    @jesuspropheticministries6409 6 месяцев назад

    Sangola taluka madhe kuthe bhetel

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8329850441 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @amarghalke3064
    @amarghalke3064 Месяц назад +1

    KB ऑरगॅनिक साठी संपर्क कोणाशी करावा

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया www.kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8591401506 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Год назад +2

    Madam yachi kimmat kiti Aahe

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад +1

      नमस्कार सर, सर्व उत्पादनांच्या माहिती व किमती जाणून घेण्यासाठी कृपया आपला संपर्क क्रमांक आम्हाला द्यावा किंवा आमच्या 18005725788 या क्रमांकावर संपर्क करावा, जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती देतील.
      तसेच अधिक माहितीसाठी वेबसाईटला देखील भेट www.kaybeebio.com द्यावी.

  • @harshalmahajan2143
    @harshalmahajan2143 8 месяцев назад +1

    मॅडम लिंबू पिकावर कोणकोणते फवारणी करावे ती माहिती सांगावी

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @ajaymore8382
    @ajaymore8382 6 месяцев назад

    Dalimb prvdte ka..

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @shivaji.2187
    @shivaji.2187 3 месяца назад

    atpadi t aahi ka

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      For more information and product purchase kindly visit www.kaybeebio.com or contact us 18005322612.

  • @AmitMor-st2jp
    @AmitMor-st2jp Год назад

    मोगरा फुलाला वापरू शकतो का?

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад

      नमस्कार सर, आपण मोगरा फुल पिकावर फवारणी करू शकता. उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी आपण 18005322612या नंबरवर कॉल करावा. धन्यवाद

  • @balajichopade220
    @balajichopade220 Год назад

    मँडम मला डाळींब बाग लावायची आहे कोणत्या महीने मध्ये लाऊ व कोनता वान

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад

      नमस्कार सर, डाळिंब पिकाच्या लागवडीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण 18005322612 या नंबरवर कॉल करावा. धन्यवाद

  • @ankushgaikwad8436
    @ankushgaikwad8436 Месяц назад

    मादी.कळी.निघण्ण्यासाढी.काय.करावे

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      नोवा झाईम २ मिली / लिटर पाणी हा डोस देऊ शकता. अधिक माहितीसाठी www.kaybeebio.com आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा या नंबर वर संपर्क करा 83298 50441.

  • @arjunpavale480
    @arjunpavale480 7 месяцев назад +1

    सगळी कळी गळून गेली आहे परत काढण्या साठी काय सोडाव लागेल

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8329850441 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @ankushgaikwad8436
    @ankushgaikwad8436 2 месяца назад

    कळसाठी.निघण्यासाठी.औषध.सांगा

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा:
      नोवा झाईम - kaybeebio.com/product/nova-zyme/
      .
      अधिक माहितीसाठी संपर्क 📲- 18005322612

  • @firojmulani7702
    @firojmulani7702 10 месяцев назад

    कसं लिटर आहे.

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8329850441 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @vilasbhosale8880
    @vilasbhosale8880 4 месяца назад

    नेवाझाईम ड्रिप ने दिल् तर चाले ल का

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @RajendraKhairnar-vb4dd
    @RajendraKhairnar-vb4dd Месяц назад

    डाळिंब वर केन भरपूर निघते फूल पण निघत आहे नर भरपूर निघते उपाय

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      kaybeebio.com/product/nova-zyme/ हे उत्पादन वापरा किंवा आम्हाला संपर्क 18005322612 या नंबर वर संपर्क करा किंवा तुमचा नंबर आम्हाला पाठवा

  • @santoshkhandagle5890
    @santoshkhandagle5890 3 месяца назад

    मॅडम आम्ही एकच झाडं लवल आहे पण डाळिंब मोठं होतं नाही एखादं औषध सांगा फुल लागलेली आहे

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा: kaybeebio.com/product/nova-zyme/
      NOVA ZYME

  • @amulachyane8615
    @amulachyane8615 10 дней назад

    कुट मिळेल

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  8 дней назад

      अधिक माहितीसाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा आमच्याशी 8591401506 वर संपर्क साधा. किंवा जर तुम्ही आपला मोबाईल क्रमांक आम्हाला दिला तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील तुमच्या शंकांचे निरसन करतील. धन्यवाद.

  • @dipakjadhv2321
    @dipakjadhv2321 6 месяцев назад

    Deepak Jadhao

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @yogeshkaleyk28
    @yogeshkaleyk28 4 месяца назад

    मॅडम नवीन लागवड करायची आहे कोणता वाण निवडावा सर्वोत्तम रोपे कोठे

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @GaneshGaikwad-lq7rs
    @GaneshGaikwad-lq7rs Год назад +1

    नोवा.झाईम.पहिले.पाणी.दिला.नंतर.वापरावे

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8329850441 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @arjunpavale480
    @arjunpavale480 7 месяцев назад

    मॅडम कळी आधी निगाली होती पण सगळी कळी गाळून गेली परत कळी निगण्या साठी काय कराव लागेल

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8329850441 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @AnilLokhande-bx5pv
    @AnilLokhande-bx5pv 5 месяцев назад

    किमत किती आहे

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @user-jk1ze8be7i
    @user-jk1ze8be7i Месяц назад

    Madam tumcha mo.no.dya ki

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @prashantshelke2809
    @prashantshelke2809 5 месяцев назад

    किंमत किती

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612 वर आमच्याशी संपर्क साधा.

  • @jagdishshinde7618
    @jagdishshinde7618 Год назад

    नोवा झाईम हे डाळिंब बागेला पाणी दिल्या नंतर कीती दीवशांनी द्यायला पाहीजे.

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Год назад +2

      आपण नोवा झाईम हे पिकास फवारणीद्वारे देतो तर फवारणीवेळी जमिनीमध्ये वाफसा असल्यास उत्तम परंतु पाण्याचा ताण देखील पडल्यास ताण कमी करण्याचे कार्य देखील नोवा झाईम करते त्यामुळे आपण पाणी दिल्यानंतर लगेचच फवारणी घेऊ शकता.

  • @ankushgaikwad8436
    @ankushgaikwad8436 Месяц назад

    50दिवस.झाले.कळी.जास्त.नाही

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      नोवा झाईम २ मिली / लिटर पाणी हा डोस देऊ शकता. अधिक माहितीसाठी www.kaybeebio.com आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा या नंबर वर संपर्क करा 83298 50441.

  • @babubhosle-vi2hl
    @babubhosle-vi2hl 8 месяцев назад

    मॅडम तुमचा नंबर द्या

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  Месяц назад

      अधिक माहितीसाठी आणि उत्पादन खरेदी करण्यासाठी, कृपया kaybeebio.com ला भेट द्या किंवा 18005322612/ 8329850441 वर आमच्याशी संपर्क साधा.