डाळिंबाला कलर व फुगवन होण्यासाठी सरकी पेंड स्लरी/ सरकी पेंड स्लरी वापरण्याचे फायदे व बनवण्याची पद्धत
HTML-код
- Опубликовано: 9 мар 2022
- डाळिंब बागेला सरकी पेंड स्लरी वापरण्याचे वेगवेगळे फायदे व बनवण्याची पद्धत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन
डाळिंब बागेला कलर व साईज होण्यासाठी सरकी पेंड स्लरी
dalimb sheti mahiti in marathi
सरकी_पेंड_स्लरी
#pomogranate
#dalimb
#krushi
#डाळिंब_बागेची_फळाची_फुगवण
cotton pend slurry
डाळिंब मायक्रोमॅक्स स्लरी वापरण्याचे फायदे व बनवण्याची पद्धत👇
• Micromix Slurry | मायक...
krushi talkies/ कृषी टॉकीज🌾
like
comment
share
subscribe Наука
Sup infirmation sir👌🙏🙏🙏💞
Thnk u
डाळिंबाला वेळेअभावी कलर येत आहे उपाय सांगा
शेवगा पिकाला चालते का हि स्लरी
नमस्कार सर खूप छान मार्गदर्शन केले आहे.
🙏🤗🤗
Good
👍👌👌👌
किती दिवस झाले की वापरावी
Nice 👍
🙏
1 yekrala kiti sodavi purn sangna sir
उन्हाळ्यामध्ये किती दिवसात स्लरी तयार होते
👌
Thnx
नमस्कार दादा या स्लरी मधे KMB सोबत PSB+ Traycodarma मिक्स केले तर ते चालेल का. धन्यवाद.
Nahi
Thanks soo mach sir
Makela calte ka
200 zada sathi kiti lagel material
ड्रॅगन फळ फुगवण्यासाठी चालेल का
Ho
ही स्लरी किती महिने झाल्यानंतर वापरायचे आहे
120 दिवसानंतर
टमाटे ला चालते का
Ho
किती महिने झाल्यानंतर वापरावी तसेच किती दिवसांनी पुन्हा द्यावी
Fal fugavan Ani 8 divasatun 1da
कांद्याला वापरता येईल का
Ho drip ni kiva pat panayani deu shktay
ऊसा ला सोडली तर चालेल का?
Ho
कारले का चालेल का
५ महिणे झाले आहे आता दिली तर चालेल का,
कांद्याला चालते का ही स्लरी
Ho
Nice sir👌👌
Thank u👏
साहेब, डाळिंब साठी ड्रिप हि ईनलाइन दोन्हीबाजुने, की दोन ड्रिपरची प्लेन असावी. यावरती व्हिडिओ बनवा.
कांद्याची स्लरी चालेल का
Ho
@@KrushiTalkies 🙏
Sarki ped usko hindi me kya bolte he
Cotton cake slurry
Tnq sir
200 लिटर पाणी आणि सर्की 25kg म्हणजे बायलर किती भरायचा
200lit
Yat tak vaprle tar chalel ka
No
Ya madhe tak vaprle aahe tar hi sullry sodavi ki nko
शेंगदाणे पेंड चालेल का सरकी पेंड च्या ठिकाणी
No
भुईमुग/शेंगदाणा पेंड मध
नत्र ७.०० स्फुरद १.५० पालाश १.५०
तर सरकीची पेंड मधे
नत्र ४.५०... स्फुरद २.७५.. पालाश १.६०
हा फरक आहे....नत्र व स्फुरद चे प्रमाणात फरक आहे