26 व्या वर्षी घटस्फोट आणि अपूर्वाची माहित नसलेली बाजू | Her Story ft. Apurva Nemlekar | Episode 30

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नवरात्रीचा आजचा आठवा दिवस. रंग आहे गुलाबी. आज भेटूया अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला. यश मिळत असताना आलेल्या अडचणी, चिडका प्रभाव, भावनिक बाजू या सगळ्यावर अपूर्वाची माहीत नसलेली बाजू सांगणारा आजचा भाग आहे. पहा अपूर्वा ची गोष्ट आजच्या भागात.
    #apurvanemlekar #herstory #navratrispecial #तिचीगोष्ट #rajshrimarathishowbuz #marathientertainment #marathiserial #marathipodcast #celebritypodcast #interview
    Her Story ft .Kajal Kate - • "आणि त्यादिवशी कामावरू...
    Her Story ft. Megha Dhade - • दोन मुलांना घेऊन नवा स...
    Her Story ft. Suruchi Adarkar - • "घडलेल्या गोष्टी बरंच ...
    Her Story ft. Aarya Jadhao - • हसल'नंतरचा तो डिप्रेशन...
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Комментарии • 163

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 День назад +27

    अपूर्वा तुझी image बिग बॉस मुळे वेगळी वाटते.. पण आजचा interview आवडला.. मला एकदम संभावना सेठ आठवली.. जी व्यक्ती म्हणून छान आहे हे तिच्या vlogs मधून कळले.. तू पण तुझा यु ट्यूब चॅनेल सुरु कर असे आम्हाला वाटते.. अपूर्वा तू व्यक्ती म्हणून खूप छान आहेस.. आज खूपच आवडलीस तू मला ❤️❤️❤️love you

    • @sunitsrane1454
      @sunitsrane1454 22 часа назад +1

      मि सुनिता तुकाराम राणे मि कुमारी असून वय वर्ष साठ आहे अपूर्वा तुझा सारखी काहीणी आहे

  • @ranjanakoli3271
    @ranjanakoli3271 9 часов назад +6

    काय मुलगी आहे ❤काळजात खोलवर प्रहार होत राहिला संपूर्ण मुलाखत होई पर्यंत .शेवटच्या टप्प्यात तर डोळ्यात अश्रू अनावर झाले हे क्षण कुणाच्याही आयुष्यात येत नसतात देव आपली परीक्षा घेतो आपण ना फक्त पास होत राहायचं तुझ्या साठी परमेश्वराकडे मागणं मागेन हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत पुढील कार्यास शुभेच्छा ❤

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 День назад +58

    तुझ्या सारखी तुच आहेस .शेवंता फवत तुच करु शकतेस. माज आलेली पुरुष मंडळी तयाना आपली जागा दाखवून दिलीस. तुला खुप खुप शुभेच्छा .तुझ्यासाठीच शेवंता बघायचो .❤❤

  • @ketakichaitanyamhaskar8304
    @ketakichaitanyamhaskar8304 4 часа назад +3

    तिची गोष्ट मध्ये एकदा दर्शनाचीच मुलाखत बघायला आवडेल.

  • @kaanchan786
    @kaanchan786 23 часа назад +12

    नेमळेकर तुझा हा व्हिडिओ पाहण्याआधीपर्यंत तू माझ्या नजरेत विलन होतीस घमेंडी होतीस atitude वाली होतीस जिला सुंदरतेचा अगणित माज असेल अशा टाईप मद्ये. पण या व्हिडिओमुळे तुला बघण्याच समीकरणच बद्दल माझं. काय परिस्थिती तू पाहिलीस त्यातून तू स्ट्राँग राहीलीस आणि मेन म्हणजे त्या परिस्थितीच कुठेच तू victim Card नाही खेळलीस याच जास्त कौतुक वाटल. तुझी जर्नी मला खूप आवढली ❤

  • @DeepikaNaik9
    @DeepikaNaik9 23 часа назад +9

    एका स्त्रीने किती खंबीर असावं किती कणखर असावं याचं सुंदर उदारहण आहेस तू...तुला देव खूप शक्ती देवो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत..❤️

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 День назад +11

    खुप‌ सुंदर मुलाखत..खुप गोष्टी माहित नव्हत्या त्या समजल्या .पण तुला स्वामी शक्ती देवो आणि तुला चांगली कामं मिळण्याची संधी मिळो..

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 День назад +32

    अपूर्वा किती स्वभाव छान आहे तुझा मालीकेत तु किती खडूस दाखवली आहे आज तुझा इंटरव्ह्यू पाहिला डोळ्यात पाणी आलं खरच ❤❤

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 День назад +37

    अपूर्वा तु बिग बॉस मध्ये खूपच भारी एंटरटेन केलस तुझ्या मुळे शो बघायला मजा यायची. खरी बिग बॉस ची विनर अपूर्वा नेमळेकर आहे. अक्षय केळकर अजिबातच नाही चोम्या. तु मनाने पण खूप चांगली आहेस हे बिग बॉस मध्ये दिसल. खूप सुंदर दिसते अपूर्वा ❤

    • @milanpatange1379
      @milanpatange1379 День назад

      Apurva , you are so innocent & clear minded....Stay blessed always....All the best for further life....

    • @apurvanemlekar1
      @apurvanemlekar1 22 часа назад

      Thank you ❤

    • @apurvanemlekar1
      @apurvanemlekar1 22 часа назад

      @@milanpatange1379thank you❤

  • @Abhishek_Ratnaparkhi
    @Abhishek_Ratnaparkhi 6 часов назад +1

    प्रिय आणि आदरणीय सुद्धा
    अपूर्वा
    क... मा... ल 🙌🏻
    प्रत्येक नव्या , जुन्या कलाकाराला , व्यक्तीला , मुलीला , फॅमिलीला आरसा दाखवणारी मुलाखत आहे....प्रत्येकाने तुझे अनुभव ऐकून "शहाणं" व्हावं....हे सगळं खरंच असं घडतं....आपली माणसं जपावी यार खरंच...खूप बिनधास्त सगळ्याच गोष्टींबद्दल बोललीस आवडलंय....अनेक कलाकारांचे माणूस म्हणून जगण्यासाठी डोळे उघडतील असं सांगितलय सगळं....आई बद्दल जे बोललीस ते खुप भावलय...मला आठवतंय आपल्या शॉर्ट फिल्म छा प्रवास सुद्धा आई पासून सुरू झालेला....आईला आवडलेली पहिली फिल्म आणि मग तू मला ते सांगितलं and मग आपली फिल्म....लई भारी....☺️☺️ आपल्या shoot चा दिवस आणि तुझ्यासोबतचा शूटिंग चा अनुभव कायम आठवतो...पुन्हा एकत्र काम करूया यार लवकरच....
    Stay blessed.....lots of love dear 💖

  • @Dnyaneshwari-fc5oe
    @Dnyaneshwari-fc5oe День назад +12

    When she called her dad .... It made me emotional 🥺

  • @mee_neha____
    @mee_neha____ 6 часов назад +1

    आज बघितला एपिसोड ..आणि तुझ्या बद्दलचा दृष्टिकोन बदलला ग..मी पण सेम तुझ्यासारखी आहे .. खूप मस्त ...all the best ❤

  • @UshaPanchal-c5x
    @UshaPanchal-c5x День назад +11

    Tejashri Pradhanla bolva mulakhat khupach Chan zali ❤❤❤

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 День назад +7

    दर्शना मॅडम तुम्ही खूप छान मुलाखत घेतलीत आज अभिनेत्री अपूर्वाच्या आयुष्यातील काही पहीलू संपूर्ण जगा समोर आले,त्या बदल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🙏🙏 अपूर्वा तू जशी आहेस तशी ठीक आहे तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे तुझा स्वभाव बडला की नाही हे काय मला माहित नाही ,तरी पण होते असे आयुष्यात काही गोष्टी गमवल्या वर ,"arrogance" आणि "attitude" हे फक्त समोरच्या व्यक्तीला दिसतात पण त्या व्यक्तीला माहीत नसते की आपला काय "स्वाभिमान" आहे,लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि आपला वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यामुळे लोकाचा"स्वभाव"तसाच असतो म्हणून आपण बदलून जाऊ नये कारण की आपली एक pace असते जी फक्त आपल्याच आवडत असते.म्हणूनच लोकांसाठी आपण"बदलायचे"नसते लोकांचा"दृष्टिकोन"बदलायचा असतो स्वतःला बदलून आपण आपली pace घालवतो आणि आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही तरी तू बदल करणार अशील तर ठीक आहे. पण तू एक उत्तम अभिनेत्री👌👌आहेस त्यात काहीही दुमत नाही......👏👌👌👌🫶🫶🫶 तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा🙏🙏🎉🎉🎉🫶🫶🫶
    तुझाच एक पंखा
    Mr. RAJ

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 День назад +12

    खरच अपूर्व वा। मी। दुखांत सहभाग आहेत। माफ। कर। बीग बौस। मध्येच। तुलाच वेगळ। समजलो

  • @amolchitnis1129
    @amolchitnis1129 Час назад

    मी बिग बॉस पहात होतो आणि अपूर्वा नेमळेकर मला खूप आवडत होती तीच जिंकेल असे वाटत होते पण थोडक्यात गेले. मुलाखत पहिली व शेवटी डोळ्यात पाणी आले.

  • @HansaSuvarna-dn6xh
    @HansaSuvarna-dn6xh День назад +9

    I did her make-up❤ she is down to earth and very supportive

  • @VarshaGaikwad-z3t
    @VarshaGaikwad-z3t День назад +13

    She's too sweet,met her in person at an Exhibition at Thane, very warm human being 🌹🌹🌹🌹🌹

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 День назад +4

    I saw her when we went to lonavala she is very beautiful, love you shevanta, you are only one piece of happiness

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 День назад +8

    अपूर्वा च्या माध्यमातून खरी दुर्गा अनुभवली. इतकी खरी, इतकी खंबीर, इतकी focused की खात्री ने म्हणू शकते की आज अनेकांना तिने लढण्याचं बळ दिलं असेल.

  • @janhavikadam213
    @janhavikadam213 5 часов назад

    Appu radawalas aaj...... same situation punha junya aathawani dolyasamor aalya but tyatun swamini khup sawaral àhe tulahi ti shakti milo. lawakarach tula tuzya bhavnanchi kadar karnara jodidar milo hi sadicha.❤
    Khup chan mulakhat zali.

  • @PARVATHYGURUNATH
    @PARVATHYGURUNATH День назад +3

    She speaks so well...very nice.

  • @Aarchanasagar_...
    @Aarchanasagar_... День назад +7

    You are real दुर्गा 👍

  • @prajaktalimaye6364
    @prajaktalimaye6364 8 часов назад

    Proud of you Apurva...radu aal tuz bolan aikun..khup relate krte tuzyashi..khar ahe strong rahun rahun kantala yeto... best wishes for your future.. swami tula takad devu det..

  • @saritapawar4414
    @saritapawar4414 День назад +2

    Ur so like me so strong so emotional so down to earth aaj tuzya baddal che vichar kharach baddale same cha story aahe aapli almost and nature hi bolnarya mansancha faqt raag disto pan to aatun kasa aahe he nahi kalat lokana so true so inspiring

  • @RavindraPathak-hd3wr
    @RavindraPathak-hd3wr День назад +3

    A very true and emotional podcast.
    Genuine person Apporva
    Best luck to her

  • @VarshaGaikwad-z3t
    @VarshaGaikwad-z3t День назад +11

    Real, genuinely beautiful 🌹

  • @user-mansi2299
    @user-mansi2299 9 часов назад

    अपूर्वा ताई आज तुझ सगळं म्हणणं ऐकून खरंच मन हळवं झालं खूप जास्त relate झालं आहे माझ्या साठी ते.. तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.. ❤❤🎉🎉

  • @RupaliNavale-wx6sk
    @RupaliNavale-wx6sk 22 часа назад +2

    Hats off you Apurva Tujha Sar Ki Lakhon karodon Ek vyakti ashvshakti

  • @vidyakelaskar4124
    @vidyakelaskar4124 День назад +9

    खूपच सुंदर मुलाखत....

  • @punamingle3189
    @punamingle3189 День назад +2

    Somewhere Relates Me all ur life... Oh God to phone call .. radvlas mam kup... Proud to worked with you... tumhi real Aahat..Love u mam

  • @sbm777
    @sbm777 11 часов назад

    अपूर्वा ताई तुझी खरी बाजू आज पहिली. येवढ्या दिवस तू सुंदर कलाकार दिसलीस पण एक व्यक्ती म्हणून कुठल्या संघर्षातून आज खंबीर उभी आहेस यातून तू रिअल हिरो आहेस हे कळतंय. Strong personality बनण्याच्या मागे संघर्ष पण तितकेच strong असतात. तू great आहेस. तू दररोज खचतेस पुन्हा जिद्दीने नव्या आव्हानांना तयार होतेस यातून च तुझ्या कडून शिकण्यासारखे खूप आहे. तुझ्या अभिनयाचे पैलू काहीही असू दे पण आज तू खरी किती छान आहेस हे कळले अशीच रहा देव तुझे संघर्ष कमी करो. नेहमी हसताना पाहिलंय तुला पण आज तुला रडताना पाहताना प्रत्येक जण रडेल बघ.

  • @cchaitanya87
    @cchaitanya87 11 часов назад

    Excellent yaar.. simply excellent!! किती मनमोकळी बोललियेस.. proud of what you were, what you are and what you will be.. because as you said, you are self made.. 100% self made.. hats off.. can’t imagine the times you have spent during your losses on all fronts.. you destined to be “YOU” Apurva.. right from the very first call you received from Rasika Namjoshi!!
    Wish you great luck ahead!! God bless you even more understanding his own injustice he has been done with you so far and endow you with more success and more love ahead!!
    I am a big fan of yours.. and will always be..

  • @priyagokani-c4e
    @priyagokani-c4e День назад +6

    Inspirational story of hers ❤ thank you 😊

  • @nilimasahani4626
    @nilimasahani4626 9 часов назад

    अपूर्वा, खूपच छान मुलाखत झाली .
    तुझ्या मनातील साऱ्या इच्छा पूर्ण होतीलच.
    ❤❤🎉

  • @manaliborade7113
    @manaliborade7113 20 часов назад +1

    Khuppp mast episode ❤ got to know more about apurva hats off to her struggles and the wonderful woman she is ❤️ just a big tight hug to her to share her story and inspire many people ❤❤❤

  • @devidaskatkar715
    @devidaskatkar715 День назад +9

    खूप शिकायला मिळालं तुमच्या जर्नी मधून मॅडमजी 🙏

  • @abhilashagaidhani2782
    @abhilashagaidhani2782 10 часов назад

    Hey dear ..I was continuously in tears with feeling complete connection with u ur every aspect of life, I pray u stay same ..and very soon u will be getting the perfect partner u deserve...God bless beautiful heart

  • @thodasatp7828
    @thodasatp7828 День назад +9

    My favourite actor apurva❤

  • @vaishaliSawant-qq9yv
    @vaishaliSawant-qq9yv 8 часов назад

    अपूर्वा खूप छान इंटरव्यू झाला म्हणतात ना दिसतं तसं नसतं हेच खरं आहे .देव तुझी मनोकामना पूर्ण करो .

  • @gaurimoghe355
    @gaurimoghe355 9 часов назад

    फार सुंदर एपिसोड... खूप छान व्यक्त झालीस अपूर्वा... तुझ्या सर्व इच्छा पूर्ण नक्की होतील... 😊

  • @ashamangutkar605
    @ashamangutkar605 22 часа назад +1

    अपूर्वा तझ्यापुढच्या सुंदर जीवनप्रवासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vattamma20
    @vattamma20 5 часов назад

    आई,वडील, भाऊ अणि बहिण आहेच तुझ्या बरोबर...पण स्वतःच्या विश्वात ओपाननेस ठेव. सगळे मित्र, मैत्रिणी अणि जोडीदार खराब नसतात...तू तरुण आहेस , सुंदर, गुणी आहेस अणि तुला तुझी स्वतःची फॅमिली मिळावी ही प्रार्थना.❤

  • @kishorshinde1544
    @kishorshinde1544 7 часов назад

    किती छान स्वभाव आहे अपूर्वा तुझा

  • @nikhilhalbe9277
    @nikhilhalbe9277 2 часа назад

    Apurva tai tu khari winner aahes bigg boss chi strong girl ❤

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 7 часов назад

    अपूर्वा नेमळेकर तू कशी आहेस ते आता तुझा इंटरव्ह्यू बघूनच कळले.खूप आवडला पण .असो अपूर्वा तू आता परत आयुष्यात स्थिर व्हायला हवे.तू तसा प्रयत्न कर

  • @namitamarathe6400
    @namitamarathe6400 День назад +3

    Very motivational

  • @aratiganacharya1695
    @aratiganacharya1695 20 часов назад

    खूप छान...अपूर्वा किती strong and त्याचवेळी हळवी आहेस तू.

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 День назад +4

    छान मुलाखत

  • @Monika._26
    @Monika._26 День назад +3

    Hats of you❤

  • @prathamgameryt4094
    @prathamgameryt4094 День назад +1

    Apurva taii la me he khup javlun pahil jevha Ulwe node madhe aalya hotya 5th Oct la ...khup hasval tyani amchya sobat baslya hotya khup chan vatal

  • @ai-zz9dh
    @ai-zz9dh 14 часов назад +1

    Last part is so emotional 😔
    I Miss you papa❤❤❤❤❤

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 День назад +2

    Brave person. So inspiring🙏

  • @Gozzipgrid-1131
    @Gozzipgrid-1131 День назад +5

    Very inspiring ❤

  • @gaurigandhi4465
    @gaurigandhi4465 День назад +1

    Khup inspiring interview hota...proud of u Apurva❤

  • @DivineAura55
    @DivineAura55 14 часов назад

    Hiii Apurva...u r most favourite Personality.. तुमचं पम्मी हे character शुभ्भू च्या मालिकेतलं मला आणि माझ्या आईच खूप छान आवडीच पात्र तेआजही आवडीचच पात्र आहे... because im seeing myself in pammi im also drama kind nature...Big boss मध्ये आधी वाटलं होत अपूर्वा पम्मीcharacter मध्ये किती छान आहे मग इथ इतकी rude behaviour, arrogant ka ahe.. मला वाटलच होत त्याच्या मागे काहीतरी story असेल...but now im clear my question...u r really such a strong headed soul❤ God bless youuuu ❤️🧿

  • @supriyakulkarni3317
    @supriyakulkarni3317 День назад +4

    Isha keskar, Tejashri pradhan, Rupali bhosale yanahi bolva plz

  • @hemlatatiwari9250
    @hemlatatiwari9250 20 часов назад +2

    I miss my father

  • @shrikantprabhu1046
    @shrikantprabhu1046 День назад +5

    I saw.her when we went to solapur. And same train.came back.

  • @mandadupate5213
    @mandadupate5213 4 минуты назад

    Proud of you Apoorva❤

  • @Biggbossfan-g7f
    @Biggbossfan-g7f День назад +14

    Apurva nemlekar is the real winner of bigg Boss Marathi 4 ❤️❤️

  • @neetatalpade8122
    @neetatalpade8122 9 часов назад

    अपूर्वा डिअर तूझ्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण होणार कारण तुझ्या हृदयात तुझे बाबा अजून जिवंत आहे ♥

  • @monascakes6060
    @monascakes6060 День назад +2

    Apurva❤❤❤❤❤

  • @कृष्णाराधा
    @कृष्णाराधा 11 часов назад

    Strong woman beautiful also ....khup khambir ahes ashich raha... God bless you

  • @veenaborkar3059
    @veenaborkar3059 День назад +1

    Apurva tu Mala khup aavdte,I like very much, shevntacha he Patra tu real nibhavla.❤❤❤❤❤❤

  • @namitamarathe6400
    @namitamarathe6400 День назад +2

    It's really motivating....❤❤❤❤❤❤

  • @shreyawadadekar3350
    @shreyawadadekar3350 22 часа назад +1

    Lovely interview ❤ beautiful actress👌🌹one of my favourites 💖

  • @archanajadhav351
    @archanajadhav351 21 минуту назад

    Exilant and so inspiring 🎉

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 День назад +2

    खरंच ही मुलगी ग्रेट आहे.

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 8 часов назад

    खूप छान मुलाखत

  • @amishajadhav92
    @amishajadhav92 День назад +1

    Khup sundar interview and very inspiring❤

  • @abhilashagaidhani2782
    @abhilashagaidhani2782 10 часов назад

    Bestest episode till date ...

  • @shlokkhandvevlog2236
    @shlokkhandvevlog2236 День назад +2

    Apurva hats off yar❤

  • @dipali5154
    @dipali5154 5 часов назад

    ❤❤❤ajj tu amhala amchi vatlis,5star person & 5 star personality

  • @MansiMirgal
    @MansiMirgal 11 часов назад

    Hats off Apurva swami nehmi tuzya patishi ahet

  • @jyotsnasable8667
    @jyotsnasable8667 22 часа назад +1

    Khup sundar episode❤

  • @akshatagurav8291
    @akshatagurav8291 День назад +2

    Apurva tai kharch Tu strong ahes ashich raha pudhe 😢

  • @ReshmaShahane-l3l
    @ReshmaShahane-l3l День назад +1

    Great interview ❤

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 День назад +2

    अपूर्वा बाळा तू ग्रेट आहेस ❤❤

  • @prittypreetii6825
    @prittypreetii6825 День назад +5

    तेजश्री प्रदान ला बोलवा

  • @swativsawant3914
    @swativsawant3914 День назад +1

    Kharch......khupch sundar interview zhala.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 День назад +4

    खरच तुझी दुसरी बाजू कळाली

  • @Nirupama-u9l
    @Nirupama-u9l День назад +3

    Strong mulgi❤

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 День назад +2

    Very very nice apurva and mulakhat

  • @MonaliUbale-qz1yh
    @MonaliUbale-qz1yh 5 часов назад

    Nice video.Thanks for sharing 🙏

  • @wowsnehal
    @wowsnehal 14 часов назад

    खुपच छान मुलाखत ❤❤

  • @ShitalDeorukhkar-r7g
    @ShitalDeorukhkar-r7g 4 часа назад

    खरच अपूर्वा तु खुप प ग्रेट आहेस

  • @ViratSharma-g5z
    @ViratSharma-g5z День назад +2

    ❤my favourite

  • @nishat3228
    @nishat3228 7 часов назад

    जय स्वामी समर्थ

  • @suvarnakarve5146
    @suvarnakarve5146 День назад

    Khup grounded

  • @nimagaikwad162
    @nimagaikwad162 День назад +1

    Tu khup real ahes g

  • @ArtwithPoonam
    @ArtwithPoonam 23 часа назад

    Inspirational 🙌🏻

  • @sharadnarkar6514
    @sharadnarkar6514 10 часов назад

    Very nice interview!

  • @priyankabhadale1452
    @priyankabhadale1452 День назад +4

    Nice

  • @sujataShetty-p7r
    @sujataShetty-p7r Час назад

    Super nice

  • @DeepakPatil-d4n
    @DeepakPatil-d4n День назад +1

    I am also waiting apurva

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 12 часов назад +4

    ही अतीशय घमेंडी बाई आहे. मराठी बिग बॉस मध्ये हिचं खरं रूप महाराष्ट्राने पाहिलय.

  • @supriyapalav3874
    @supriyapalav3874 День назад +1

    Beautiful ❤️

  • @dhanashrikulkarni
    @dhanashrikulkarni 11 часов назад

    Lots of love 💕

  • @shrutikamble4442
    @shrutikamble4442 7 часов назад +1

    नवऱ्याची पण बाजू ऐकली कोणी स्वता बद्दल वाईट सांगत नाही ती भांडखोर आहे हाच तिचा रियल स्वभाव आहे

    • @apurvanemlekar1
      @apurvanemlekar1 3 часа назад

      Tumhi kadhi bhetlat ka mala ? Personally olakhta ? Tumchi majhya baddal matta asu shaktat pan ekhada comment kartana aplyala kitpad mahit ahe hey jara bagha … tumhi sahaj allegations Karun jaata pan tyachyawar allegations kartay tyala kay watel hyacha hi jara vichar next time kara hi vinanti 🙏🏻