मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना पुनः सुरू या शेतकाऱ्याना मिळणार!!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 15

  • @krishnatpawar4042
    @krishnatpawar4042 Год назад +2

    नुसते योजना सुरु झाली म्हणून व्हिडिओ नका बनवु लिंक द्या आणि फार्म कसे भरायचे ते सांगा शेतक-यांना जे महत्वाच आहे तेच व्हिडिओ बनवा

  • @ravindrashende9165
    @ravindrashende9165 Год назад +1

    माहिती वाचून दाखवण्या ऐवजी सोप्या शब्दात सांगा... अशा GR मधील माहिती मराठीत असली तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकर समजतं नाही.

  • @nivaswalvekar3419
    @nivaswalvekar3419 Год назад +1

    पहिली वीज जोडणी असली तर सौर ऊर्जा प्रकल्प मिळेल का

  • @JaiHo10155
    @JaiHo10155 Год назад

    Form kuthe bharaycha link share kara please

  • @manojvaidya7885
    @manojvaidya7885 Год назад

    हेलो सर मयतचे कर्ज सेटलमेंट कसे करचे बैंक पतसस‌्था आहे

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 Год назад +2

    Maha D.B.T. ऑनलाईन अर्ज सुरू झाले का.

  • @Bolbhidu123
    @Bolbhidu123 Год назад +2

    Sir veb site konti ahe

    • @hamshikenge
      @hamshikenge  Год назад +1

      kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

    • @Bolbhidu123
      @Bolbhidu123 Год назад

      Thanks sir

  • @khanduzole4490
    @khanduzole4490 Год назад +2

    Sir Site Suru Nahi na Zali Ajun

    • @hamshikenge
      @hamshikenge  Год назад

      याच्यावर ही करा
      kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

  • @bhimajilohakare4646
    @bhimajilohakare4646 Год назад

    जमिन नावाची नाहीं पर्याय सांगा