सरकारने सोयाचे भाव 300ने वाढवले म्हंजे उपकार केले आहे,सोया सोग्ने 3800रू, पट्टी खरचं 1500,1री पाण्या अभावी उत्तप्न4,5,6, किंट्ट ल,खत बोरी1600,बी बोरी 3500, औषधी,मजुरी,5,6हजार रुपये, मळणी,250रू पोत,निदाने 2000,याचा विचार करून योग्य आहे काय 4500हा भाव, शेतकऱ्याच्या हातात घंटा ही उरत नाही म्हणून शासन फक्त सर्व्हिस वल्याचेभले करते ,कारण पगार 15टक्याने वाढ होते,तसेच शेतकऱ्याला कोणी वली नाही,जो खाणार नाहीत तो अभागी
हमीभावापेक्षा कमी भावात शेतकर्यांच्या मालाची खरेदी करता येते का व्यापारी जर अशी खरेदी करित असेल तर व्यापारी यांचे विरुद्ध कार्रवाई करण्याचे अधिकारी कोणाला आहेत् Please reply
उडदाला एकरी 17 हजार रुपये खर्च आणि एकरी उडीद उडीद चार शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दारात गाडी लावण्यापेक्षा उत्पन्न बाजार समितीच्या दारात गाडी लावून लिलाव कर्वा
तुमचे शेतमालाचे भाव तुटपुंजे आहे काही आनंदाची बातमी वगैरे नाही उगाच शेतकर्याची चेष्टा करू नका टमाट्याचे कमी केले,कांद्याचे भाव कमी केले शेतकर्याचे कमरडे खर्च करून वरून सांगता आनंदाची बातमी जरा लाज वाटली पाहिजे
भाऊ केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार या दोघांना शेतकऱ्याचा काही घेणेदेणे नाही या दोघांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले व्यापारी म्हणतील तोच हमीभाव व्यापाराच्या समोर दोन्ही सरकारचे काही चालत नाही करा कष्ट आणि रहा मस्त जय जवान जय किसान जवान मरते बॉर्डर वर शेतकरी मरते गावरान
केंद्र सरकार भाव काढत पण शेतकऱ्याला कशाला कशाला तोंड द्यावे लागते त्याला मजुरी किती द्यावी लागते खत किती महाग झाले आणि खुर्ची वर बसुन भाव देणे म्हणजे जो तयार करतो त्याच्या हातात काही नाही आणि सरकार भाव ठरवत त्यांनी शेतकऱ्याच्या माहितीने भाव ठरवावा असे माझे मत आहे
हमी भाव घोषित करून काही उपयोग नाही व्यापारी आडते हमी भावाने खरेदी करतील ह्याची खात्री नाही सरकारचा यांचे वर नियंत्रण नाही कमी अधिक भावाने खरेदी केली जाते
सदरील भाव हे अत्यंत कमी होत आहेत ह्या भावात शेती ला लावलेल्या खर्च निघत नाही मजुरी बी याने मशागत खर्च दुप्पट झाली आहे भाव 100ते 300रूवाढ . सरकार कोणासाठी करते मता साठी शेतकरी ह्या भावात आत्महत्या करणार नाही तर काय करेल
Yala kiti rupye miltat

कोणतीही भाववाढ नाही. निव्वळ फसवेगिरी आहे.शेतकरी विरोधी निर्णय.शेतीचा खर्च ही खुप वाढला आहे.
भाव कमी आ हे पण तुम्ही जून मधेच मालाचा भाव जाहीर करता हे ब र आहे पहले कापूस अर्धा हंगाम सरला तरी जाहीर करत नव्हतेकिमत वाढ वून द्यावे ही विंती
उलटा करून हाणायला पाहिजे
सोयाबीन ला प्रति क्विंटल दर रूपये 10000%असणे आवश्यक असताना किमान भाव हस्यास्पद आहे!!
दुष्काळामध्ये शेतात पीकच नाही तर काय गाजराचा भाव सांगता काय
हमीभावापेक्षा कमी भावात शेतकर्यांच्या मालाची खरेदी करता येते का व्यापारी जर अशी खरेदी करित असेल तर व्यापारी यांचे विरुद्ध कार्रवाई करण्याचे अधिकारी कोणाला आहेत् Please reply
जाहीर केलेल्या भावापेक्षा शेतकऱ्याने कोणालाच माल देऊ नये,जाहीर केलेल्या भावापेक्षा जो जास्त भाव देईल त्याला द्यावा अन्यथा देऊच नये.
Duke qenë se dituria është dituri, ejani në qytet. j j Thjesht një njohuri, duke mos kuptuar se një njohës është një njohës😊😊🎉🎉😂🎉
लय भाव वाढवले भाऊ मालाचे शेतकऱ्याची चेष्टा आहे ही भाऊ खताचे औषधी आणी ईतर खर्च धरला तर काय परवडत आमदर खासदार यांचा पगार वाढवा जय जवान जयकिसान
ज्यांना गाजर जमिनीत लागते की वर झाडले लागते हेच समजत नाही त्यांना पिकाचे उत्पादन हमी भाव काढायला सांगता काय गाजर हमीभाव सांगतील
आमदार खासदार मंत्री यांचे पगार वाढवा म्हणा.ईकडुण तिकडे पार्ट्या बदलवतांना बरीच कमाई झाली त्यांची
भाव नाही आवडले खताची किंमत मजुरी वाढली मात्र भाव नाही वाढले
शेतकऱ्याची चेष्टा करणार गव्हर्मेंट
उडदाला एकरी 17 हजार रुपये खर्च आणि एकरी उडीद उडीद चार शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याच्या दारात गाडी लावण्यापेक्षा उत्पन्न बाजार समितीच्या दारात गाडी लावून लिलाव कर्वा
शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी सांगता हे खरे नाही सरकारची फस्वेगिरी आहे. सर्व माल सरकार खरेदी करत नाही हमी भावाचा कायदा करा हे मोदी सरकारला कळवावे.
भाव,दे,नाही, मतदान ,नाही👈🖕✍️देतो🧔🧓✂️
या खासदारांना नांगराला धरुन आसुडाने ठोकायला पाहिजे.मग त्यांना शेतकर्याच दुःख कळेल.
शेतीमालाचे भाव वाढवत मी अर्थशास्त्र शिकलेले आहेत मटेरियल आणि पावडर चे 3 पटीनं वाढली
सगळं खोटं
गेल्या वर्षी जो खालचा कापसाचा भाव होता तेच भाव सरकार देतय
तुमचे शेतमालाचे भाव तुटपुंजे आहे काही आनंदाची बातमी वगैरे नाही उगाच शेतकर्याची चेष्टा करू नका टमाट्याचे कमी केले,कांद्याचे भाव कमी केले शेतकर्याचे कमरडे खर्च करून वरून सांगता आनंदाची बातमी जरा लाज वाटली पाहिजे
अरे बाबा आधी शेती करून बघ
डबल भाव केला तरी परवडणार नाही पिक करपली आहे
किंमत लई वाढले भाऊ खतचा 1500 ला 50 कि आहे
शेतकऱ्यासाठीआनंदाची बातमी शेतकऱ्यांना काहीच कमी पडणार नाही शेतकरी आनंदाने खुष होतील . असे वाटत का य ? ..
पिवळे स़ सोयाबीण4600खुशखबर म्हणजे शेतकरी यांच्या चेष्टा
भाऊ केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार या दोघांना शेतकऱ्याचा काही घेणेदेणे नाही या दोघांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले व्यापारी म्हणतील तोच हमीभाव व्यापाराच्या समोर दोन्ही सरकारचे काही चालत नाही करा कष्ट आणि रहा मस्त जय जवान जय किसान जवान मरते बॉर्डर वर शेतकरी मरते गावरान
शेतकरी यांचे कापुस आतापरेत पडला आहे फालतु विषय सांगा नको
आमदार चे पगार. वाड करणे आवश्यक आहे आणि गरजेचे आहे
He sarkar setkryachi chesta karat ahe mhanun 2024 la he sarkar amhi thevnar nahi
सरकरची सुपारी घेऊन बोलतात का
केंद्र सरकार भाव काढत पण शेतकऱ्याला कशाला कशाला तोंड द्यावे लागते त्याला मजुरी किती द्यावी लागते खत किती महाग झाले आणि खुर्ची वर बसुन भाव देणे म्हणजे जो तयार करतो त्याच्या हातात काही नाही आणि सरकार भाव ठरवत त्यांनी शेतकऱ्याच्या माहितीने भाव ठरवावा असे माझे मत आहे
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
@@sunilbari8949 असं काय घडलं भाऊ मी चूक बोललो का
सोयाबीनचा भाव कमीत कमी सहा हजार रुपये असायला पाहिजे
Hi bhavwad mhanje farmarchhi chesta.
लाज वाटते का खुष खबर सांगताना.,
Bahut pic Aaj nahin
8000 रु किंत्तल पाहिजे राव तवा शेतकरी खूष होतो
प्रति क्विंटल दर सोयाबीन ला किमान रूपये 10000%असणे आवश्यक आहे!!
या भावाने कोणी ही घेत नाही
Sheti kharcha wadhato 50rs bav wadhato 5rs hi tar chesta ahe bhau
आचे दिन आ. गय किसान के लिय
ज्वारी बाजरी हे सरकारी काटे सुरू करायला पाहिजे
तु शेतात काम करतोस का भाऊ
हो
@@hamshikengeतर हे भाव तूम्ही सांगितले हे भाव शेतकऱ्यासाठी योग्य आहे का त्याच्या मजुरीच्या मायण्या ने
300 काही वा होनर्र नाही
सरकारी कर्मचारी यांना महागाई भत्ता १० %ते १५ ℅ पगार वाढ होते मग शेती मालाचे का नाहीत
हळदीचे,भाव, नाही,दाखवला,हो
हमी भाव घोषित करून काही उपयोग नाही व्यापारी आडते हमी भावाने खरेदी करतील ह्याची खात्री नाही सरकारचा यांचे वर नियंत्रण नाही कमी अधिक भावाने खरेदी केली जाते
२०१४. खताची किमत किती होता. त्यावेळेस सोयाबीन चे किती आणि आता खत चि किमत किती सोयाबीन किमत हे साग. खुशखबर नाही 👎 चेष्टा आहे
तुम्ही आमचखचविचारलाक
Tabhato 2022 la rashtavr takale tva tushra desha ka patvat nai 2023 jara bhav vadala tar nepal varun analay
सदरील भाव हे अत्यंत कमी होत आहेत ह्या भावात शेती ला लावलेल्या खर्च निघत नाही मजुरी बी याने मशागत खर्च दुप्पट झाली आहे भाव 100ते 300रूवाढ . सरकार कोणासाठी करते मता साठी शेतकरी ह्या भावात आत्महत्या करणार नाही तर काय करेल
शेतकरी कडे माल आहे अता कशाला भाव ठरवते सरकार अता नुकसान भरपाई त्वरित द्या व पिकवीमा लवकर मंजुर करा ?🙏🙏
Ya bhavne kuthe kharedi kartat
😢😂😢😅😢
भाव नाही आवडले 😂😅
पाढरे साेयाबीनचा भाव २०२३ ३४ मधे किती असणार आहे