तुम्ही फक्त बारामती शहरात जाऊन मुलाखत नका घेऊ... गग्रामीण भागात जाऊन सुध्धा मुलाखत घ्या मग समजेल अजित दादा नि काय विकास केला... शहराचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास नाही... आज सुध्धा आमची बारामती मधील 22 गाव आशी आहेत की पाणी नाही पेयला....
अजित पवार यांनी स्तर हाजार घोठाल गेले आहे कुट हेच खरे आहे म्हणून तुम्ही पक्ष फोडून आपला हात पुढे करून देशाच्या पतपधन यांच्या पराभव निचीत आहे आनंद दिघे साहेबाच्या वारस विजय झाला आहे म्हणून भाजपला पडणार नक्कीच काहीतरी हवा भाजपची सत्ता जाणारे शब्द व त्यांचे कामकाज पक्ष फोडून आपला हात पुढे करून देशाच्या आछे दिन म्हणून गुजरातमध्ये दाखल झाल्या देशाच्या जनतेच्या फसवणूक करतायत त्याची लाज वाटली पाहिजे
शरद पवार साहेबांची ताकद ही अजित पवार हेच होते महाराष्ट्रातील सर्वात ऍक्टिव्ह नेता म्हणजे अजित पवार 100%आमदार आणि मुख्यमंत्री अजित पवार साहेब ⏰💐🌹💐⏰🌹💐⏰⏰🌹💐⏰⏰⏰⏰💐🌹⏰🌹e💐🌹💐
म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणात बारामती साठी काहीच केले नाही काहिच काम नाही केलं का लोकबालतात अजितदादांनी बारामतीचा विकास पवार साहेबांनी काहीच विकास केला नाही का आऔ बारामती करांनो पवार साहेबांनी फक्त बारामती तर आख्खा महाराष्ट्रात काम केल्यात तुमच्या बारामतीला शरदचंद्र पवार साहेबा सारखं नेत्रुत्व परत भेटणार पण नाही होणार असा महाराष्ट्राला भेटला नशीबवान आहात बारामतीखर
आपला आढावा घेण्याची पद्धत खूप चांगली आहे
साहेबांमुळे दादा म्हणून फक्त पवार साहेब नादच खुळा कुणीही नाद करायचा नाय फक्त तुतारी
जे अजित पवारला मतदान करणार म्हणत आहेत तेच युगेंद्र पवारला मतदान करणार आहेत, ग्राउंड लेवला चर्चा तुतारीची आहे
लोकांना समजत आहे श्री शरद पवार साहेब फक्त आणि फक्त
सत्तर हजार कोटी च पण ईचरा की पत्रकार बन्धु
70 hajar koti baddal sharad pawar yana mahit nasel ka
Itake bhole sharad pawar nahi
आपल मतदान तरी बारामती मध्ये आहे का
युगेद्र पवार साहेब विजय होणार
Yogendra Satta wala natak jindabad
एकच साहेब शरद पवार साहेब
ज्याने मराठ्यांची पुरी वाट लावली
बापाला घराबाहेर काढनार्याला साथ द्याल तर तुम्हाला पन तुमचा मुलगा घराबाहेर काढेल हे लक्षात ठेवा 😂
बारामती करानी लक्षात ठेवा शरद साहेबा मूळे बारामती च नाव देशात आहे.हे विसरूनका तुतारी वजवा .
तुम्ही फक्त बारामती शहरात जाऊन मुलाखत नका घेऊ... गग्रामीण भागात जाऊन सुध्धा मुलाखत घ्या मग समजेल अजित दादा नि काय विकास केला... शहराचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास नाही... आज सुध्धा आमची बारामती मधील 22 गाव आशी आहेत की पाणी नाही पेयला....
दुष्काळग्रस्त बारामती😂😂😂😂
😢😢😢😮
22 gavat pani nahi Ata Dada kay bolnar.😮😊
दबावा पोटी बोलताय मतदान मात्र तुतारीलाच करनार
विश्वास नवा..अमित हवा ✌️💯
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी...📯
अजित पवारला अजिबात मतदान करू नये
अजित दादा बद्दल पुढं येऊन कोण बोलत नाही आपल्या मतांनी दाखून देतात...😅
गपरे मुतारी
अजित पवार यांनी स्तर हाजार घोठाल गेले आहे कुट हेच खरे आहे म्हणून तुम्ही पक्ष फोडून आपला हात पुढे करून देशाच्या पतपधन यांच्या पराभव निचीत आहे आनंद दिघे साहेबाच्या वारस विजय झाला आहे म्हणून भाजपला पडणार नक्कीच काहीतरी हवा भाजपची सत्ता जाणारे शब्द व त्यांचे कामकाज पक्ष फोडून आपला हात पुढे करून देशाच्या आछे दिन म्हणून गुजरातमध्ये दाखल झाल्या देशाच्या जनतेच्या फसवणूक करतायत त्याची लाज वाटली पाहिजे
पत्रकार बंधूंची मुलाखत अगदी खरी व वास्तव प्रतिक्रिया आहे
Yugendra pawar honar.... Ek Baramatikar
दादा दादा करनारे फक्त स्वत पुरता करतात बाकी जनतेचा काही विचार नाही सगळी बिल्डर्स लॉबी गरीब च काही देन घेन नाही
Sandy dada 1no video
Only DADA
जिंदगी गेली रिक्षा चालऊन आता जागा जाऊनय म्हनुन रिक्षा नगर पालेकेपासुन दादा उभा राहून देत नाही
दुसरा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून
घरातच लढायचं. एक सीट पक्क आणि
पडेल सीट विधान परिषदेवर.
दादा चा जीव आहे ओ बारामतीत 😢,बारामती =दादा, आणि दादा=बारामती
अजित दादा ला आता गावठी पाजा आणि तराट करा दादा चा कॅरेक्ट कार्याक्रम.होणार
फक्त शरद पवार साहेब तुतारी
महागाई बरोबर मजुरी सुद्धा वाढली आहे ना
अजीत -दादा आमदार होणार . सुप्रियाताई खासदार आहेत.
खूप छान पद्धतीने विषय मांडला आहे लोकांनी...
एवढ वर्ष शरद पवारानी काय केलं पूर्ण देशाच्या राजकारणात काम केले तरी बावीस तेवीस गावान पाणी नाही ही खरच खंत आहे
बारामतीचा विकास हा पवारसाहेबांनमुळेच हे १०००% खर आहे
आम्हाला दोन्ही कुटुंब सारखे आहेत, लोकसभेला ,सुप्रिया ताई, विधानसभेला अजित दादा❤❤
पारडं फक्त शरदराव पवार साहेब याचंच
बाकी नो चिल्लर फिललर नो धोकेबाज नो टेन्शन,,,
Only saheb
कंता
काल पण आज पण उद्या पण सत्य आहे अजित दादांन शिवाय पर्याय नाही... विकासाचे राजकारण करणारा नेता अजित दादा ⏰⏰⏰
Kaay lok ahe Dada Dada mhanta,aani dadachich wajawta.
काही नाय हो कोनीपन आल तरी सत्ता घरा मध्ये च येणार
जनता च मुर्ख आहे
बरोबर ना सॅडी भाऊ
अजित दादा एक नंबर
अजित पवार पडणार नक्कीच आहे हावा फुटली देश सुटला 😂😂
Checks Shirt 100% khar bolla 💯😅😂
Only Ajit dada❤🎉
युगेंद् पवार साहेब मोठ्या मतानी निवडून येणार
Pawar saheb ❤
Only pawar saheb jindabad 💘👍
ते 400 लोकांचा स्टाफ आहे बोलणाऱ्या मेंबर ला टर्न आओवर किती आहे विचारायला पाहिजे होते कार तो वाटत नाही एवढ्या लोकाचा मालक
बरोबर आहे. 400लोकांचा मालक टू व्हीलर वर गर्दीत उभा राहतो हे पटत नाही.
Dada❤⏰⏰⏰⏰🔥
साहेबांच्या हुकमाची तामीली आज पर्यंत अजीत दादांनी केली काम अजीत दादांचे नाव साहेबांचे व आता सुप्रियाताईंचे .
अजीत पवार ला मतदान करू नका प्लीज प्लीज प्लीज
मिलीदा गँग मधील असावेत बोलण्याचा शोरस कुणाकडे आहे
आपले सरकार आपल्या दारी सर्व ओनलाइन मध्यस्थ केले गायब
पत्रकार खर बोलले
सामान्य गरीब आहेत खरं बोलले
Ek नंबर 🎉
शरद पवार जिंदाबाद अजित पवार विकला गेलाय भाजपला लोकांनी शरद पवार यांनाच मतदान करून खरा पाठिंबा दाखवा
आता 85नंतर लयी काम करून दाखवणार
@@madhusudaninamdar5979💯
70 Varsh Kay Kele? Fakat Satta. Rajkaran.
शरद पवार साहेब ❤ = यांदा तुला दाखवतो कसा उपमुख्यमंत्री होते तर 😅
Dada ⏰🚩
Only mahavikas agadhi
दादा चांगले आहे पण साहेब आणि त्यांचा पक्ष अगोदर नंतर दादा त्यामुळे साहेब च
दादाचा हात आहे म्हणुन च त्यालाच लेबर कॉन्टॅक्ट मिळाले आहे त्या मुळेच दादा करतोय ते
अजित दादा ओन्ली जो नही राम का वो नही किस काम का
🌷🏹⏰महाराष्ट्र विधानसभा महायुती 200+✌
लोकांनी विकास होतोय का ते पाहावे. बाकी घरातील भांडण आणि पक्षा तील राजकारण या कडे पाहू नये.
फक्त पवार साहेब
अजित पवार ओके
खेडेगावात जावा, पांढरी टोपी ची ताकत समजेल
दादा हें पवार साहेब न मुळे च इथ पर्यंत आहे फक्त पवार साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
अजित पवार विजय होणार
अहो दादा कुणीही आले तरी पवारच येनार आहे दुसऱ्याला च्यास्सनाही राव
अरे बाबांनो डोक्यावर हात कुणाचा होता म्हणून दादानं विकास केला, दादानं घर भरलंय. दादा हिमालयात जाणारच हे लक्ष्यात ठेवा.
70000000 कोटी मुळे दादाच नाव गाजतय देशात
दादा हा झालाच पवार साहेबा मुळे आणी विकास दादा मुळे नाही पक्षा मुळे आहे
Ajit Pawar will be Win here 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Understand
Ajit Pawar is strong Person against this bachha 😅😅
तुतारी काल आली आम्हाला फक्त अजितदादांची घड्याळ येणार
Yekdsm right bole patrakar bandhu, hich vasthv aahe
Akach wada Ajit Dadaa
दादा पादा ची हवा गेली
धरणविर दादा
दादा ने केलं विकास...पण काका च्या सपोर्ट ने
खेड्यातील जनतेला जावून विचारा . मग समजेल दादा की युगेंद .
📯💯✅
कसली निष्ठा, कोणाला आहे निष्ठा साहेबाना तरी आहे का, किती पक्ष बदले आणि निष्ठेची चेष्टा केली
आहो दादा पवार साहेब किती र्वष काररत आहेत मंग आजुनही तुमंच्या गावतला पाण्याचा प्रश्न सुटला नाही आता कसकाया सुटनार दादा
दादा शिवाय पर्याय नाही कारण बारामती फक्त दादांनी घडवली आहे
अजित पवार कितीतरी फरकाने निवडून येतील. सर्वाचे काम काय आहे.
Dada ch janma ch adhi pawar sabhe ne vikas kelay.... ✅
शरद पवार साहेबांची ताकद ही अजित पवार हेच होते महाराष्ट्रातील सर्वात ऍक्टिव्ह नेता म्हणजे अजित पवार 100%आमदार आणि मुख्यमंत्री अजित पवार साहेब ⏰💐🌹💐⏰🌹💐⏰⏰🌹💐⏰⏰⏰⏰💐🌹⏰🌹e💐🌹💐
दादानी विकास हा शरद पवार साहेबामुळे केला हे बारामतीच्या जनतेने विसरू नये.
दादा नि काम केली आणि प्रचार चालू आहे😂😂
खूप छान कामाशिवाय माणूस निवडणूक जिंकू शकत नाही. अजित दादा फक्त आणि फक्त.
Yugendra Dada Fix MLA
शरद पवार मुळे बारामती देशात माहिती आहे नाहीतर बारामती कुठे आहे
Jai India Agadi Jindabad 🤟🤙🤞💥🔥🚩
रामकृष्ण हरी म्हणयाला माणुस त्या भक्तीचा पाहिजे.
💯
म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणात बारामती साठी काहीच केले नाही काहिच काम नाही केलं का लोकबालतात अजितदादांनी बारामतीचा विकास पवार साहेबांनी काहीच विकास केला नाही का आऔ बारामती करांनो पवार साहेबांनी फक्त बारामती तर आख्खा महाराष्ट्रात काम केल्यात तुमच्या बारामतीला शरदचंद्र पवार साहेबा सारखं नेत्रुत्व परत भेटणार पण नाही होणार असा महाराष्ट्राला भेटला नशीबवान आहात बारामतीखर
युगेंद्र पवार झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पवार साहेबांनी आयुष्यात फक्त पाडापाडी केली. विकासाचे कमी अजित पवार मागील 30 वर्षापासून करत आहेत.
पवार सोड्डून दुसरं कुणी कारा की घराणे सही घरी बसवा
आरे जो अजितपवार शरद पवार साहेबांना बेईमान झाला आणि तुमची निष्ठा त्याच्यावर
एक मात्र खरं बारामती दुफळी झाली पुढे सुध्दा राहणार
बारामती चे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा
Only Ajit Pawar can do further development
अजित दादा सहजच विजयी होणार
Only Yugendra because only Sharad pawar saheb mule
Ajith dada baramaticha king makers honar
शरद पवार यांचा हात डोक्यावरून गेलाय, आता बघू अजित पवार किती विकास करतोय.
बीजेपी याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे.