पेण येथे माहेर असूनही कोल्हटकर वाडा आत मधुन आता बघितला. खूप चांगला जतन करून ठेवला आहे. खूप छान व्हिडिओ , माहिती मिळाली.आणि मुलाखत छान सगळी माहिती मिळाली. धन्यवाद.🎉🎉,🎉🎉🎉🎉 शुभेच्छा
Very nice and informative video. 250 वर्षे मागे भूतकाळात गेल्याचा भास झाला. एक मजली आजही मजबूत असलेल्या वाड्याची माहिती अपूर्ण वाटली. Traveling dabba/kit - amazing. विडिओ अजून मोठा बनवायला हवा होता. धन्यवाद. 🙏🏻
ह्या वाड्यात बकुळीच्या फुलांचे झाड होते त्याची फुले गोळा करून आम्ही गजरा घालायचो आणि गणपतीच्या देवळात तर नेहमी जायचे..मी कुंभार अलित राहायचे शहा यांची मुलगी ..सौ नयना शेठ
माझ्या माहेरचे आडनाव कोल्हटकर आहे...कृष्णराव कोल्हटकर हे माझे पणजोबा आहेत असं वाटतंय..माझ्या वडिलांचे वडील हे महादेव नाव होते व त्यांचे वडिलांचे नाव कृष्ण कोल्हटकर होते..
Very informative!!! I've lived in Pen for my entire life but never had an opportunity to visit there. Wasn't aware of many things that you mentioned about. Traveller's Dabba is something that caught my attention the most. So unique and beautiful!!!!❤️
Thanks..yes indeed it's very nice and useful...And in those days those 2 women had planned and implimented the plan of that wada... it's mind blowing..
पेण येथे माहेर असूनही कोल्हटकर वाडा
आत मधुन आता बघितला. खूप चांगला
जतन करून ठेवला आहे.
खूप छान व्हिडिओ , माहिती मिळाली.आणि मुलाखत छान सगळी माहिती मिळाली. धन्यवाद.🎉🎉,🎉🎉🎉🎉 शुभेच्छा
chan sundar wada.
sanjay Pune
We being from Pen Taluka ,feel proud of its historical importance. Appreciate your nice presentation of Kolhatkar WADA. Namaskar
नमस्कार मी जोशी गुरुजी डोंबिवली खुपच सुंदर वाडा जतन केला आहे माझ्या सारखयांना घरी बसुन बघायला मिळाले हे भाग्य केवळ तुमच्या कृपेने धन्यवाद आशिर्वाद
खूपच उपयुक्त माहिती ताई.....धन्यवाद 😊😊
माझ्या आईचे माहेर पेण चे गुरव आळी तील वाड्याची ही माहिती खूप छान मिळाली धन्यवाद
Very nice and informative video. 250 वर्षे मागे भूतकाळात गेल्याचा भास झाला. एक मजली आजही मजबूत असलेल्या वाड्याची माहिती अपूर्ण वाटली. Traveling dabba/kit - amazing. विडिओ अजून मोठा बनवायला हवा होता. धन्यवाद. 🙏🏻
सुंदर
Wada pahanyacha bhagya milale tumachyamule .Abhimanaspad gosht.Thank you sunder sanskruti jatan.aabhar
Wa wa kiti sundar ahe vada! pahaya la milala khup chan vatala!
खूप सुंदर! आणि थँक्स दाखवल्याबद्दल
त्या वाड्यातील गणपती ची पूजा मी केलेली त्याची आठवण हा व्हिडीओ बघून झाली
Faarach CHAANN SUNDAR Maahiti milali Dhanyawad !!
Khup sundar mam..
Aani Sarang sir tumhihi chaan Kam kartay..
खूप छान माहिती दिलीत.
वाडा सुंदर आहे. आणि तुमचा व्हिडीओ ही छान आहे.
हा वाडा जतन करणे अत्यंत आवश्यक आहे
ताई आपण वाड्याची खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद आणि स्वयंपाकाचा धबधबा बघून आनंद
ह्या वाड्यात बकुळीच्या फुलांचे झाड होते त्याची फुले गोळा करून आम्ही गजरा घालायचो आणि गणपतीच्या देवळात तर नेहमी जायचे..मी कुंभार अलित राहायचे शहा यांची मुलगी ..सौ नयना शेठ
Pravasi dabba tarach chhan
Uttam
Thanks for the information.
Khupach chaan
माझ्या माहेरचे आडनाव कोल्हटकर आहे...कृष्णराव कोल्हटकर हे माझे पणजोबा आहेत असं वाटतंय..माझ्या वडिलांचे वडील हे महादेव नाव होते व त्यांचे वडिलांचे नाव कृष्ण कोल्हटकर होते..
Traveling dabba amazing 😊
Khoopach chan mahiti dili. Amhi nakki pahayla jau
खूपच छान माहिती दिली 🙏🙏
खुप खुप छान,
Khupach surekh .mahiti...
खूपच छान महिती मिळाली माझे बालपण pen मध्ये गेले परंतु मला हे आत्ता कळले
खुप छान वाडा
Khup chan video
Very nice❤
Very Nice information
Keep Going......
आमचा कान्हेरे वाडा या पेक्षा जुना आणि प्रेक्षणीय आहे
कुठे आहे कृपया सांगावे
कुठे आहे सांगू शकता साहेब
hoop chaan
अगदी छान माहिती
Very informative!!!
I've lived in Pen for my entire life but never had an opportunity to visit there. Wasn't aware of many things that you mentioned about. Traveller's Dabba is something that caught my attention the most. So unique and beautiful!!!!❤️
Thanks..yes indeed it's very nice and useful...And in those days those 2 women had planned and implimented the plan of that wada... it's mind blowing..
👌🏻👌🏻🙏🏻
हा अण्णासाहेब कोल्हटकरांचा वाडा
आहे का?
Pen च्या जुन्या आठवणी कधीच विसरू शकत नाही
नमस्कार
अर्धवट