For all other Acts except where their is special provision is given ( like MCOCA ) regarding provision of complusive bail, sec 167 crpc will apply only.. For POCSO same law which applies to IPC offences will apply, because their is no barring provision to sec.167 crpc.
@@cypatil9147 u r requested to go through latest amendments regarding POCSO as limitations r of 60 days and 30 days respectively for rape and 354 ipc...Plz cross verify it
त्या साठी crpc. कलम ४६८ .. जर फक्त फाईन ची शिक्षा असेल तर ६ महिने, जर १ वर्षाची शिक्षा असेल तर १ वर्ष आणि १ ते ३ वर्षा पर्यंत शिक्षा असेल तर ३ वर्षा पर्यंत दोषारोप पत्र दाखल करता येते.. ३ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असेल तर दोषारोप पत्र दाखल करण्यास कोणतेही मुदत नाही,केवाव्ही दाखल करता येईल
पाटील सर आपण खूप छान प्रकारे चार्टशीट दाखल करण्याची माहिती दिली धन्यवाद अशीच माहिती व्हिडिओ टाकत राहा
साधे, सोपे, सरळ आणि सुटसुटीत असे सखोल अभ्यासपूर्ण असे विश्लेषण...! मन:पूर्वक धन्यवाद सर !
Very nice explain saheb
अतिशय बुद्धिमान आणि आभयासू व्यक्तिमत्त्व तुमच्या कडून भरपूर शिकायला भेटते सर
Good lecture thanks sir,
Rally thank u respected Sir.
Very elaborate explanation with citations. It becomes easier to understand. Thanks for your efforts Patil Sir.
Very nice explain sir, very nice
खुप छान माहीती सर
माझी Concept clear झाली
धन्यवाद सर
Informative and expalin in very simple language ....great sir ...
Thank you sir for this very much valuable information 🙏
खुपच अभ्यासपुर्ण माहीती .. सर...🙏
Great sir
सरळ सोप्या भाषेत, खूप काही समजून गेले . धन्यवाद सर 🙏🙏🙏
Very helpfull sir ❤️🙏
Chan mahiti dili Saheb tumhi❤️🙏
Nice lecture Brother 🙏Khupach aavashyak mahiti dili. Thanks a lot 🙏
Informative and useful thank you sir 🙏
Ek number sir
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
Thank you sir very useful information
खुप छान sir
Nice lecture Sir..
छान मार्गदर्शन केले, सर धन्यवाद
👌👍👍👍
उपयुक्त माहिती सर
Thank you sir....
Sir tumhi appeal cha video ka remove kla.. Please upload.. Khup important hota toh video sir.. Please
It's useful for us.....
Thank you
Acb च्या गुन्ह्यात चार्शिट किती दिवसात कोर्टात दाखल करावी लागेल सर, व आरोपी जामीन वर असल्यास चार्शिट किती दिवसात कोर्टात दाखल करावी
Thanku sir
It's useful for us
सर आरोपी अटक करुन कोर्टात
प्रोडुस करत असताना आरोपीचे मेडीकल किती तासांनी करने आवश्यक आहे
🙏
Nice lecture sir
Very helpful
What about provisions of POCSO Act regarding section 167 Crpc..?
For all other Acts except where their is special provision is given ( like MCOCA ) regarding provision of complusive bail, sec 167 crpc will apply only.. For POCSO same law which applies to IPC offences will apply, because their is no barring provision to sec.167 crpc.
@@cypatil9147 u r requested to go through latest amendments regarding POCSO as limitations r of 60 days and 30 days respectively for rape and 354 ipc...Plz cross verify it
@@abhaysaigaonkar514 Ok Sir ,will revert
90
PROVISION 65 खंड ई गुन्हा 27 दिवसात दाखल करून पण मा SP सरानी 1000 ची शिक्षा दिले 15 दिवसात CHARGSHEET का दाखल केली नाही म्हणून
Nice vdo sir.
14 वर्ष शिक्षा असेल तर कोर्ट 1 दिवसाची शिक्षा कशी काय देवू शकते ?
सर आयपीसी कलम 467 मध्ये शिक्षा ही आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत अशी आहे.. मग या कलमानुसार 60 दिवस होतील की 90 दिवस???
90 दिवस
सर आम्हाला सांगण्यात आले की गुन्हा दाखल झाल्यापासून ६०/९० दिवसाचे कालावधी दोषारोपत्र दाखल करण्यात यावे
चुकीची माहिती दिली तुम्हाला
आरोपी जामीन वर असेल तर किती दिवसात चार्जशीट दाखल करू शकतो
त्या साठी crpc. कलम ४६८ .. जर फक्त फाईन ची शिक्षा असेल तर ६ महिने, जर १ वर्षाची शिक्षा असेल तर १ वर्ष आणि १ ते ३ वर्षा पर्यंत शिक्षा असेल तर ३ वर्षा पर्यंत दोषारोप पत्र दाखल करता येते.. ३ वर्षा पेक्षा जास्त शिक्षा असेल तर दोषारोप पत्र दाखल करण्यास कोणतेही मुदत नाही,केवाव्ही दाखल करता येईल
@@cypatil9147 thank u
सर ipc 395 साठी किती दिवसाची मुदत असेल
जन्मठेपेची शिक्षा दिलेली असल्यामुळे ९० दिवसांची मुदत आहे दोषारोप पत्र दाखल करायला