Arnesh Kumar Judgment - ७ वर्षा पर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात नोटीस न देताही अटक करता येते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • ७ वर्षा पर्यंत शिक्षा असलेल्या प्रत्येक गुन्ह्यात आरोपीस नोटीस दिल्याशिवाय अटक करताच येत नाही हा निव्वळ गैरसमज आहे..
    अर्णेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार हा सर्वोच्च न्यायालयाचा केस लॉ नेमके काय म्हणतो, चला बघुया .. सी वाय पाटील ... सरकारी वकील मुंबई
    Discussion of the judgement of honorable Supreme court
    #Arnesh Kumar VS. State of Bihar, 2014 CR.LJ 3707

Комментарии • 85

  • @dineshgorivale6028
    @dineshgorivale6028 2 года назад +2

    सर आपण कोणताही विषय शिकवताना त्या मध्ये कोणतीही शंका राहात नाही असे कथन करता यात तुमचा हातखंडा आहे
    ही नवीन पोलीस पिढी खूपच नशीबवान आहे ज्यांना तुमचं मार्गदर्शन लाभले
    आम्ही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहोत तरीही आपणा कडून मिळालेच ज्ञान हे नक्कीच उपयोगी असेल
    तुम्ही करीत असलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे ज्याचा खूप फायदा पोलीस बांधवांना होणार आहे
    तुम्ही असेच यापुढेही आम्हांस मदत कराल
    तुमचा कृपाभिलाशी

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 2 года назад +3

    आदरणीय सर,
    आपले व्हिडिओ नेहमी पाहत असतो. अत्यंत प्रॅक्टिकल आणि उपयुक्त माहिती आपण पोलिस बांधवांना देत असतात. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत . 🙏🙏🙏

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur 2 года назад +3

    सर, आपल्या या माहितीने नक्कीच पोलीस दलाची प्रतिमा अजून उंचावेल😊👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @tjboss7833
      @tjboss7833 2 года назад

      अटक करण्याविषयी उत्कृष्ट माहिती दिली सर

  • @sukhdeobhorkade4034
    @sukhdeobhorkade4034 3 года назад +4

    सर खुप छान माहिती मिळाली
    कृपया असेच व्हिडीओ बनवून आम्हाला आणखी मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @suvarnashinde2579
    @suvarnashinde2579 3 года назад +2

    Khup sopya sabdat ani sahaj smjel asya sabdat khup upyogi mahiti sir thanks

  • @kiranpawargangadhar
    @kiranpawargangadhar 3 года назад +2

    खूप छान सर, आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐

  • @sandeepnagarkar5056
    @sandeepnagarkar5056 11 месяцев назад +1

    सर खूपच कायदेशीररीत्या मुद्दे विषेद केलेय खूप छान

  • @dilipsonawane3212
    @dilipsonawane3212 2 года назад +1

    सर, खुपच अचुक मार्गदर्शन झाले आहे.

  • @meghashamdange365
    @meghashamdange365 2 года назад

    सर,तपासी अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आवश्यक माहिती आहे

  • @gajananbharati7708
    @gajananbharati7708 Год назад

    आपण अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती दिलेली आहे सर. धन्यवाद.

  • @amoldalu1224
    @amoldalu1224 Год назад

    Thanku sir खूप छान प्रकारे आपण अटकेमाहिती दिली बाबत

  • @vedikapatil6513
    @vedikapatil6513 3 года назад

    इतकी आवश्यक माहिती इतक्या सोप्या शब्दात वर्णन केले. खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 4 месяца назад +1

    Nice

  • @durgeshtiwari736
    @durgeshtiwari736 3 года назад +1

    Respected Sir, you have given outstanding and useful information to the police Department. Thanking you Sir. Regards

  • @savitabidgar4684
    @savitabidgar4684 3 года назад +1

    Respected sir very useful information in a simple language.

  • @piyushjagtap2981
    @piyushjagtap2981 Год назад

    Thank you so much sir

  • @kamalakarmunde
    @kamalakarmunde 2 года назад

    Good Sir
    always guide to Maharashtra police very useful lecture

  • @balasahebjadhav3634
    @balasahebjadhav3634 3 года назад +1

    साहेब खूप महत्वाची माहिती सांगितलीत, अशीच माहिती, मार्गदर्शन करत जा,

  • @harshalahirrao8234
    @harshalahirrao8234 2 года назад

    illustrated Very very significant info in simple way... Thank you so much sir🙏

  • @amitsagare4003
    @amitsagare4003 2 года назад

    Very useful lecture and in simple language SIR
    Thank you

  • @MRKawaddevi
    @MRKawaddevi 3 года назад +1

    Thank you sir, for giving us such beautiful explanation on Sec. 41A of CRPC and that too in Marathi language.
    I am highly grateful to you sir

  • @nityanandthakur3669
    @nityanandthakur3669 2 месяца назад

    Good

  • @vinitapanhale4499
    @vinitapanhale4499 Год назад

    Thank you sir...very good lecture

  • @yogeshvgayke7304
    @yogeshvgayke7304 2 года назад

    Thanks sir

  • @appwajeedshaikh
    @appwajeedshaikh 3 года назад

    CY Patil Sir.... Thanks.... Best lecture.

  • @sachinpalkar2157
    @sachinpalkar2157 Год назад

    साहेब चॅप्टर केस मध्ये तहसिलदार कार्यालया कडून सामनेवाले याला प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय स्वीकारली जात नाही.तसेच हजर केल्यानंतर सुध्दा आम्हाला सामनेवाले यांला बाॅण्ड व जामीन देईपर्यंत थांबवून ठेवण्यास सांगितले जाते.ते योग्य आहे का?

  • @sanjaykale6148
    @sanjaykale6148 Год назад

    Nice information video sir ❤

  • @CricketLover-j2h
    @CricketLover-j2h 3 года назад

    खूप छान माहिती सांगितली आणि section 41 a पण छान समजले

  • @bharatsuryawanshi2938
    @bharatsuryawanshi2938 2 года назад

    खुप महत्वाची माहिती दिली सर

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 4 месяца назад

    Sir,
    सुप्रीम कोर्टाचे नवीन जजमेंट आहे जे तपासी अधिकारी यांच्याबद्दल आहे,साक्षी साठी कोर्टात हजर राहणे बाबत,त्याबद्दल व्हिडिओ द्वारे माहिती देणे (सुप्रीम कोर्टाचे 2022 किंवा2023 मधील आहे)
    ( K Yerappa ,Reddy v/s state of Karnatak Air 2000 sc page 185 हे जजमेंट नाही)
    अलीकडील जजमेंट

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली आहे सर

  • @nileshbankar4363
    @nileshbankar4363 3 года назад

    Sir, Very Useful Information
    Thank u

  • @satyapriyashringare
    @satyapriyashringare Год назад

    thanks a lor for easy way of explanation

  • @girishpuranik8229
    @girishpuranik8229 2 года назад

    सर खूप उपयुक्त माहिती

  • @its_lizzieberry5104
    @its_lizzieberry5104 3 года назад

    Thankyou sir🙏

  • @jyotipatil6511
    @jyotipatil6511 3 года назад

    सर्व शंका दूर झाल्या. धन्यवाद सर

  • @sachinjagtap375
    @sachinjagtap375 2 года назад

    आय टी आय , सायबर क्राईमसाठी शिक्षा कीती आहे
    नमस्ते सर माहिती सुंदर आहे

  • @darshaningale7187
    @darshaningale7187 3 года назад

    Very nice and useful information. 👍

  • @jeetuyadav2248
    @jeetuyadav2248 3 года назад

    Yes very imp information 👍sir

  • @rameshwardarade1685
    @rameshwardarade1685 2 года назад

    खूप छान माहिती

  • @ganeshlohakare3225
    @ganeshlohakare3225 3 года назад

    Chhan Mahiti dili Saheb 🙏

  • @gokulhadge1853
    @gokulhadge1853 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @jayantyadav6640
    @jayantyadav6640 3 года назад +1

    Nice sir

  • @jayantyadav6640
    @jayantyadav6640 2 года назад

    Nice information sir, Thanks

  • @varshaprabhu6621
    @varshaprabhu6621 3 года назад

    खूप छान सांगितले सर 👌👍

  • @Khushu2704
    @Khushu2704 2 года назад

    Sir ek request aahe.... assistant public prosecutor cha interview kasa hoto....kay questions vicharle jatat ....etc... video banwa please......

  • @pravinbhosale9398
    @pravinbhosale9398 2 года назад

    Respected sir...
    Awesome session... Beautifully explained how n what to do while arresting accused.... Thanks a lot sir 👏👏👏

  • @rupeshpatil2254
    @rupeshpatil2254 3 года назад

    खुप छान सर

  • @amolshinde7140
    @amolshinde7140 2 года назад

    Nicely explained 👍

  • @ajitdesai1762
    @ajitdesai1762 3 года назад

    Nice information 🙏

  • @ramchandraghadge888
    @ramchandraghadge888 3 года назад

    छान मार्गदर्शन केले सर

  • @jayantyadav6640
    @jayantyadav6640 2 года назад

    Nice information sir

  • @sohammore6510
    @sohammore6510 3 года назад +1

    खूप उपयोगी माहिती आहे सर 🙏🙏

  • @sanjaytelgote6396
    @sanjaytelgote6396 3 года назад

    Nice guidelines

  • @vimleshsali9304
    @vimleshsali9304 Год назад

    आदरणीय सर खुप चांगली माहिती दिली काही शंका असेल तर आम्ही संपर्क केला तर चालेल का

  • @gita7286
    @gita7286 Год назад

    Sir. Tumhi class ghetat ka?

  • @vijaygodase8221
    @vijaygodase8221 3 года назад

    Res sir, plz discuss &guide about secation crpc 41 {A} basically

  • @dnyaneshwarjabraskar3669
    @dnyaneshwarjabraskar3669 3 года назад +1

    Sir pease make video on how to increase conviction

    • @cypatil9147
      @cypatil9147 2 года назад

      त्या साठी आपण फक्त नैसर्गिक पद्धतीने तपास केला पाहिजे..

  • @mrindia-tx5vj
    @mrindia-tx5vj 3 года назад

    Very good lecture sir

  • @kumarpatil3658
    @kumarpatil3658 3 года назад

    सर, एखादा गुन्हा 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेचा असेल आणि आपल्याकडे अटकेचे कारण नसल्यामुळे आपण त्यास 41 A ची नोटीस दिली. तर मा. न्यायालयास अटक न करण्याचे कारण कळवावे लागेल का?

    • @cypatil9147
      @cypatil9147 3 года назад +2

      हो कळवावे लागते, आता अटक न करण्याचे कारण काय असू शकते? तर जे अटकेचे ५ कारणे आहेत त्याचा उलट म्हणजेच १) आरोपी पुढे गुन्हा चालू ठेवेल असा पुरावा नाही
      २ आरोपी ला अटक न करता देखील तपास पूर्ण होऊ शकतो ३) आरोपीने पुराव्याची छेडछाड केली किंवा तसा प्रयत्न करतो अशी तक्रार नाही ४) आरोपीने कोणा साक्षीदाराला धमकावले अशी कोणाची तक्रार नाही आणि ५) आरोपीचा राहण्याचा पत्ता बाबत त्याचा कडे पुरेसा पुरावा आहे ,म्हणून तो कोर्टासमोर उपस्थित राहू शकतो..
      ही कारणे म्हणजेच अटक न करण्याची कारणे असतात..

    • @kumarpatil3658
      @kumarpatil3658 3 года назад

      मनापासून धन्यवाद सर, खूप उपयुक्त माहिती आहे सर,

    • @sachinjadhav3816
      @sachinjadhav3816 3 года назад

      @@cypatil9147 thanku sir it's very nice and helpfull

    • @atulkhandare1702
      @atulkhandare1702 3 года назад

      Thank you sir given such a nice and detailed information of sec 41a

  • @archanag6325
    @archanag6325 3 года назад

    सर, अटक करण्याची किंवा अटक न करण्याची कारणे FIR दाखल झाल्या नंतर 15 दिवसांचे आत न्यायालयाला कळवावे असे आपण नमूद केले आहे, परंतु FIR दाखल झाल्या नंतर 15 दिवसात आरोपी मिळालाच नाही तर काय कारवाई करावी

    • @akverma1729
      @akverma1729 3 года назад +1

      आरोपी मिळाल्यानंतरच अटक कार्यवाही किंवा अटक न करण्याची कार्यवाही करता येईल
      अटक केल्यास योग्य कारणे आरोपी न्यायालयात हजर करते वेळी (check List) द्वारे द्यावे लागेल परंतु अटक न केल्यास त्याची कारणे वरिष्ठ अधिकारी मार्फत न्यायालयास 15 दिवसाचे आत दयावे लागतील
      FIR नंतर आरोपी मिळून येत नसल्यास त्याचे विरूद्ध न्यायालयाकडून NBW घेवून Proclamation (sec 82, 83 CRPC) प्रमाणे कार्यवाही करता येईल

    • @cypatil9147
      @cypatil9147 3 года назад +2

      आपल्याला गुन्ह्याचे प्राथमिक स्वरूप पाहून निर्णय घ्यायचा असतो की या गुन्हा कमी अटक आवश्यक आहे किंवा नाही , जर गुन्ह्याचे स्वरूप पाहून प्रथम दर्शनी अस लक्षात येत असेल की अटकेची गरज पडेल मग अशा वेळी मात्र कोर्टाला आरोपीस अटक करायची आहे म्हणून कळवायाची गरज नाही. मात्र जर अस निदर्शनात येत असेल की यात अटकेची गरज नाही तर मग आपण १५ दिवस संपायचा आत,म्हणजे १३ / १४ व्या दिवशी कोर्टास अटकेची गरज नाही असे कळवणे योग्य होईल,म्हणजे पहिल्या १३/१४ दिवसापर्यंत आपल्याला आरोपी उपलब्ध आहे किंवा नाही आणि त्याचा अटकेशिवाय तपास पूर्ण होऊ शकतो का नाही याची पूर्ण कल्पना येऊन जाईल,जर पहिल्या १३/१४ दिवसात जर अस लक्षात आले की आरोपी लपून बसला आहे किंवा तपासाकामी उपलब्ध होणार नाही, त्या वेळी त्यास अटक गरजेची आहे असं आपल्याला म्हणता येईल,आणि मग कोर्टास कळवायची गरज पडणार नाही ,कलम ४१ मधील कारण क्रमांक ५ आहे आपल्याला..

    • @cypatil9147
      @cypatil9147 3 года назад

      तरी काही शंका असल्यास विचारा

  • @satishmahalle4866
    @satishmahalle4866 3 года назад

    अटक न करता समजपत्र दिले व नंतर वरील कारण असेल तर त्याला परत अटक करू करू शकतो का?

    • @cypatil9147
      @cypatil9147 3 года назад

      हो करू शकतो

  • @akashsabale8444
    @akashsabale8444 2 года назад

    Sir Evidence act vr ase videos banva

  • @AdvNanaware
    @AdvNanaware 3 года назад

    Hi sir

  • @psi-pravinss-mpsc-police
    @psi-pravinss-mpsc-police Год назад

    Thank you very much sir

  • @rajendragaikwad5464
    @rajendragaikwad5464 2 года назад

    Thank you so much sir ji

  • @satishkumarrautraut1199
    @satishkumarrautraut1199 3 года назад

    खुप छान सर

  • @TheVoiceOfLaw
    @TheVoiceOfLaw 3 года назад

    Nice