धनु जुलै २०२४ राशिभविष्य - भाग्याची साथ राहील कमकुवत त्यामुळे प्रयत्नांची करावी लागणार पराकाष्ठा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • धनु राशी गुरु ग्रह बदल... - धनु राशि गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 17

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 9 дней назад +1

    Namaste Sir. Khup chhan mahiti. Thank u 🙏🙏

  • @user-er4cf5fg3d
    @user-er4cf5fg3d 17 дней назад +1

    गुरूजी माझ्या मुलाला प्रदेशात शिक्षण घेण्या साठी जायची तयारी करतोय अॉगस्ट महीन्यात तरी मार्गदर्शन करा 19नोव्हेबर 2001सिध्देश वाल्मीक वाळुंज जन्मवेळ सकाळी 10.55मिनिटे कृपया मार्गदर्शन करा😊🙏

  • @asp1201
    @asp1201 17 дней назад

    धन्यवाद 🙏🏻

  • @amrutavibhute7922
    @amrutavibhute7922 17 дней назад

    👍

  • @pritikudande
    @pritikudande 18 дней назад

    नमस्कार गुरूजी, अन्नप्राशन साठी जुलै मध्ये कोणते मुहूर्त आहेत सांगा ना

  • @user-mj4xw8qn3y
    @user-mj4xw8qn3y 12 дней назад

    Guruji mazya mulichya marriage life madhe khup tras ahe tichi birthday 22.2.97 ahe ani vel 12.58 pm tari margdarshn kara plz

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  10 дней назад

      गुरुचरित्र 14 वा अध्याय रोज पठणात ठेवावा व घोर कष्ट स्तोत्र अकरा वेळा वाचन करावे .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @yogeshmale1122
    @yogeshmale1122 11 дней назад

    Namskar Gurujii mala job lagt nahi ahe ani itkyat abhyas mde mn lagt nahi ahe aalas yet ahe krupakrun Margadarshan kra. mazi dob-12/4/1993. Time -2.30 pm place - Nagpur Maharashtra

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 дней назад +2

      रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सोळा वेळा पठण करावे तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावली चा पाठ करावा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 9 дней назад

    Sir, swapnat jar aapli javalchi vyakti maran pavleli disli tar tyacha aartha kay ?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  6 дней назад +1

      घाबरण्याचे काहीच कारण नाही त्यांचे आयुष्य वाढते .

    • @madhavishetty2682
      @madhavishetty2682 6 дней назад

      @@JyotishKatta thank u so much Sir 🙏🙏

  • @kavitapatil4175
    @kavitapatil4175 18 дней назад

    नमस्कार गुरूजी 🙏
    माझ्या मुली ची राशी धनु आहे गुरूजी
    तीला जॉब नाही मिळत आहे
    खूप परेशान आहे ती
    गुरूजी प्लीज़ तेवढी मदत करा 🙏
    कधी पर्यंत मिळेल 🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  18 дней назад +1

      सर्व तर प्रथम आपल्या मूळ कुंडलीचे विश्लेषण समजून घ्या म्हणजे नक्की काय अडचणी आहेत त्या कळते परंतु सध्या महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पूर्ण मनोभावे 16 पाठ व महाविष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ आवश्यक करायला सांगा .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

    • @kavitapatil4175
      @kavitapatil4175 18 дней назад

      @@JyotishKatta धन्यवाद। मॉडम 🙏

  • @user-er4cf5fg3d
    @user-er4cf5fg3d 17 дней назад

    गुरूजी माझ्या मुलाला प्रदेशात शिक्षण घेण्या साठी जायची तयारी करतोय अॉगस्ट महीन्यात तरी मार्गदर्शन करा 19नोव्हेबर 2001सिध्देश वाल्मीक वाळुंज जन्मवेळ सकाळी 10.55मिनिटे कृपया मार्गदर्शन करा😊🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  17 дней назад

      " ओम गुरुवे नमः " या मंत्राचे पठण सुरू ठेवावे .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .