" पितळेची शिवपिंडी " पूजेत ठेवावी का ? घ्या संपूर्ण माहिती ...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 авг 2023
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " गुगल पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • शिवपिंडी कोणती ठेवावी ... - कोणती ठेवावी शिवपिंडी पूजेत ? पारद , स्फटिक , नर्मदेश्वर शिवलिंग याबद्दल विशेष माहिती ...
    श्रावण महिन्यातील महत्त्वाचे व्हिडिओ :
    १) • मुलांसाठी श्रावणातील श... - मुलांसाठी श्रावणातील शुक्रवारचे जिवतीचे व्रत
    २) • व्रतवैकल्यांचे अध्यात्... - व्रतवैकल्यांचे अध्यात्मिक व व्यावहारिक फायदे
    ३) • शिवलीलामृत ग्रंथ वाचना... - शिवलीलामृत ग्रंथ वाचनाचे नियम अवश्य पहा
    ४) • १६ सोमवार व्रत कसे करा... - सोळा सोमवार व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती
    ५) • शिवलीलामृत अकरावा अध्य... - शिवलीलामृत अकरावा अध्याय व श्रावणातील वाहणारी शिवामूठ संपूर्ण माहिती
    ६) • बालकांच्या कल्याणासाठी... - बालकांच्या कल्याणासाठी श्रावणातील जिवती पूजेचे रहस्य जाणून घ्या
    ७) • शिवलीलामृत पोथी मधील प... - शिवलीलामृत पोथी मधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती अवश्य घ्या जाणून
    ८) • नवनाथ कथासार या ग्रंथा... - नवनाथ कथासार या ग्रंथाच्या वाचनाचे काय आहेत नियम
    ९) • नवनाथ कथासार पोथी मधील... - नवनाथ कथासार पोथी मधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती
    १०) • पिठोरी अमावस्या म्हणजे... - पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावणी अमावस्या कोणती करावी या दिवशी पूजा
    ११) • आपल्या राशी नुसार किती... - राशीनुसार किती मुखी रुद्राक्ष धारण करावे.
    १२) • आपल्या नक्षत्रानुसार क... - आपल्या नक्षत्रानुसार किती मुखी रुद्राक्ष धारण करावे
    १३) • रुद्राक्ष महिमा १ते १४... - रुद्राक्ष महिमा १ ते १४ मुखी रुद्राक्ष उपयुक्तता अवश्य पहा

Комментарии • 145

  • @deepapise9688
    @deepapise9688 5 дней назад

    खूप छान माहिती, बऱ्याच शंकाच निरसन झालं, मला या श्वणातानायची आहे शिवपिंड😊धन्यवाद

  • @user-jv4qk7sq5p
    @user-jv4qk7sq5p Год назад

    खूप छान माहिती दिली आहे आमच्या शंकेचे निरसन झाले😊

  • @aryapanchal6189
    @aryapanchal6189 Год назад

    धन्यवाद गुरूजी खुपच अनमोल माहिती दिली आहे 🙏🙏🙏

  • @madhavishetty2682
    @madhavishetty2682 Год назад

    Namaste Dir. Khup sunder mahiti. Sarva shankecha nirasan zala. Thank u 🙏🙏

  • @kalpanasurve5198
    @kalpanasurve5198 Год назад

    Khup chhan maargdarshan kartat sir appan.

  • @shwetakhopkar7460
    @shwetakhopkar7460 Год назад +2

    खूपच छान माहिती दिली आहे. मनापासून समाधान झाले. धन्यवाद

  • @deepaparsekar1956
    @deepaparsekar1956 Год назад +1

    खुप छान माहिती दिली गुरुजी 🙏

  • @alkapatil4542
    @alkapatil4542 Год назад

    Atishay mahtvpurn mahiti dili sir 🙏🙏

  • @kavitashastri6558
    @kavitashastri6558 11 месяцев назад

    सुंदर माहिती दिली सर 🙏🏻👍🏻👍🏻

  • @ldm8725
    @ldm8725 20 дней назад

    फार सुंदर माहिती..

  • @sandhyaranisawle9602
    @sandhyaranisawle9602 Год назад

    खूप छान माहिती सांगितली काका

  • @nandashinde1892
    @nandashinde1892 Год назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @durgakardile7816
    @durgakardile7816 7 месяцев назад

    Khup chan information dili sir thank you

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 11 месяцев назад

    Khup chan mahiti sir🙏

  • @shubhangijadhav2349
    @shubhangijadhav2349 7 месяцев назад

    Dhanyavad Guruji

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 11 месяцев назад +1

    धन्यवाद सर

  • @ranjanadakare911
    @ranjanadakare911 11 месяцев назад +1

    Khup chan

  • @bendresr561
    @bendresr561 Год назад

    Thank you sir.

  • @madhuriborkhade8250
    @madhuriborkhade8250 11 месяцев назад

    Khup chhan mahiti dili sir....asech navin navin vdo taka na sir

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Год назад

    🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼

  • @kirangurav3320
    @kirangurav3320 Год назад

    🙏🚩

  • @vanita1589
    @vanita1589 11 месяцев назад

    Sir aamchyakde 30 varsha purvichi pind aahe tr ti visarjit karun navin pind ghetli tr chalel ka aani junya pindi che visarjan kse aani kadhi karawe karan juni pind संगमरवरी aahe..choti aahe ,,krupya margadarshan karawe 🙏

  • @shailajashiudkar-patil2455
    @shailajashiudkar-patil2455 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @DhanjeetChauhan-vo8tu
    @DhanjeetChauhan-vo8tu 5 месяцев назад

  • @jaguburange9233
    @jaguburange9233 6 месяцев назад

    🙏🙏👏👏👌👌👌👌🤝🤝

  • @sangeetataware2049
    @sangeetataware2049 Год назад

    🌿🔱🌺Har Har Mahadev🌺🔱🌿
    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @savitawankhade6813
    @savitawankhade6813 11 месяцев назад

    Sir lokhandavhi shivpind aahe ti waparwvi ka

  • @santoshugalmugale51
    @santoshugalmugale51 Год назад +1

    खुप छान माहिती दिली गुरूजी शिव पिंडी समोर नांदिआहे विसर्जन कसे करा वे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      विसर्जन करून दुसरी शिवपिंडी पूजेत ठेवा

  • @madhuriparaskar2923
    @madhuriparaskar2923 11 месяцев назад

    खूप छान माहिती देता तुम्ही गुरुजी माझा अजून येक प्रश्ण आहे प्लीज सांगा तुळशी वृंदावन जवळ शिवलिंग नंदी ठेवावे का कारन शिवा ला तुळशी अजिबात चालत नाही म्हणतात

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      बिलकुल नाही .

  • @PushpaMagdum-om8wj
    @PushpaMagdum-om8wj Год назад

    Namskar guruji 🙏 guruji mazyakade valumadhe banvleli shivpind aahe tyla vol zale aahe. mag kay karayche aani 2rudrax aahe tyvar Aabhishek kela tr chalto ka? Aanhisay mahtvpurn video kelat. Thank you so much.🙏 Shri swami samarth 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      खराब झालेली शिवपिंडी विसर्जित करून नवीन शिवपिंडी पूजेत ठेवावी .

  • @rpanat7558
    @rpanat7558 Год назад

    सर्प आणि नंदी देव्हाऱ्यात का ठेवत नाही

  • @lalitapote4085
    @lalitapote4085 4 месяца назад

    गणपतीची माहिती सांगा

  • @sanjaypunde5015
    @sanjaypunde5015 11 месяцев назад

    खूप चांगली माहिती दिली गुरूजी 🙏🙏गुरूजी आम्हाला सुतक आहे तर आम्हाला पायातली जोडवी करायला जमतील का अधिक माहिना आहे तर आणायचे होते 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      नाही

    • @sanjaypunde5015
      @sanjaypunde5015 11 месяцев назад

      धन्यवाद गुरूजी 🙏🙏

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 Год назад +1

    श्री गुरूदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏 खूप छान सांगितले आहे माहिती धन्यवाद शंकेचे निरसन झाले मी बरेच वर्षे पासून प्रदोष व्रत करत आहे त्यामुळे मी बरेच वर्षे पंचधातूच्या शिवलिंग ची पुजा उपासना करते चालेल ना

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +1

      हो अगदी चालेल

    • @aratikenjale7387
      @aratikenjale7387 Год назад

      @@JyotishKatta धन्यवाद श्री गुरूदेव दत्त🙏🙏

  • @rajashreechougale9718
    @rajashreechougale9718 11 месяцев назад

    Khup chagli mhati melale shiv pide petile ahe ani ata shive lige anle tare done che pujane chalal ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      हो अगदी चालेल

  • @manishawarushe6185
    @manishawarushe6185 Год назад +1

    छान माहिती दिली सर नंदी पूजेत ठेवला तर चालेल काय

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад +1

      व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा .

  • @umamhaskar4434
    @umamhaskar4434 11 месяцев назад

    गणेश चतुर्थी २०२३ कधी मानावी
    १८ का १९ सप्टेंबर

  • @Beautifulrangolis7629
    @Beautifulrangolis7629 11 месяцев назад

    सर छान माहिती दिलीत ,सर माझा मुलगा महादेव भक्त आहे त्यामुळे त्याच्या मित्रानी त्याला महादेवांची मूर्ती भेट दिली आहे तर ती मूर्ती आम्ही घरात ठेवू शकतो का?

  • @jyotiwaghire69
    @jyotiwaghire69 Год назад

    सर खूप सुंदर माहिती दिलीत 🙏🏻सर दत्त गुरूऊंचा जप करणयासाठी कोणती माला जपावी तुलसीची चालेल का

  • @PushpaMagdum-om8wj
    @PushpaMagdum-om8wj Год назад

    Namskar guruji 🙏 Navnmantra kontya malevr jap kratat te sanga na Guruji please.

  • @sanjaykhandekar7447
    @sanjaykhandekar7447 11 месяцев назад +1

    नमस्कार sir, माझ्या देवघरात नंदी पण आहे पिंडी पासून बाजूला आहे, बाजूला असेल तर चालेल का...... पिंड आणि नंदी वेगळे वेगळे आह...धन्यवाद sir खूपच छान माहिती दिली

  • @shubhangipawar6278
    @shubhangipawar6278 11 месяцев назад

    मी शुभांगी मला एक प्रश्न आहे
    ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणायचा का वासूदेवाय नमः असा म्हणायचा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @khandeshpratishan
    @khandeshpratishan 11 месяцев назад

    Dhagadapasun banavleli shivpind jasi dakhavli tasi pitalachi shivling aahe aani shvlingavar bealpatra ashivpindivar disign korleli aahe chalela ka

  • @MrAkshay9784
    @MrAkshay9784 11 месяцев назад +1

    शालिग्राम बद्दल सांगा सर.. तुळशी जवळ ठेवावा की देवघरात.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад +1

      या विषयाचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झाले आहेत अवश्य पहा .

  • @shakuntalabhalerao9727
    @shakuntalabhalerao9727 11 месяцев назад

    Sir setat mahadvchi pind teu skto ka

  • @EducareCoachingclass
    @EducareCoachingclass 11 месяцев назад

    Amche ghari nag Ani Nandi asleli shivpindi ahe ..Kay karave

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 11 месяцев назад

    पारद शिवलिंग ला काय नियम आहेत व जबाबदारी आसते ते सांगावेत ही विनंती

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      याच व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये कोणती शिवपिंड ठेवावी यामध्ये पारदर्शक पिंड याचे नियम सांगितले आहेत अवश्य पहा

  • @shitalmanjrekar983
    @shitalmanjrekar983 11 месяцев назад

    गुरूजी ,शिवपिंड आणि शिवलिंग जर धातूचे अर्थात पितळेची वनपिस देवघरात ठेवतात का ?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      हो अगदी चालेल

  • @sharadakatkar2770
    @sharadakatkar2770 Год назад +1

    🙏 आमच्या कडे पितळे चे नाग व नंदी असलेली जॉइंट पिंड आहे मग आम्ही काय करावे

  • @savitashinde1148
    @savitashinde1148 Год назад

    Chandichi shivpinsdichi Puja Karu shakto ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      हो अगदी चालेल

  • @tanmayjagdale5599
    @tanmayjagdale5599 11 месяцев назад

    सर घरातल्या देव्हाऱ्यात रोजच्या पूजेसाठी ठेवली जाणारी शिवपिंड नाग आणि नंदी सोबत असते ती चालते का
    की फक्त शिवलिंग असावे कृपया सांगाल का

  • @ushabaviskar7221
    @ushabaviskar7221 Год назад

    गुरुजी आपल्या कडे पारद शिवलिंग भेटेल ❓

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      कृपया व्हाट्सअप करा व माहिती घ्या

  • @nandashinde1892
    @nandashinde1892 Год назад

    सर पोवळे रत्न कोणी घालावे त्याचे फायदे काय प्लिज मला सांगावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      दोन व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत गेल्याच महिन्यात आपल्या चैनल मध्ये अवश्य पहा

  • @rutulkarpe1767
    @rutulkarpe1767 Год назад

    Panch dhatu chi Shivpind chalte ka

  • @devyanikosarkar8001
    @devyanikosarkar8001 11 месяцев назад

    खुप छान माहिती सर ♥️...तुम्ही चांदी च्या शिव पिंड विशयी नाही कळवले सर.. ति पूजेत ठेवू शकतो का आपण.. कृपा करुण सांगावे 🙏🏻

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      धातूची कोणतीही पिंड पूजेत ठेवू शकता अगदी दगडाची सुद्धा चालते असं नमूद केलेला आहे व्हिडिओमध्ये तेव्हा आपण अवश्य ठेवू शकता .

  • @avadauthpatil4455
    @avadauthpatil4455 11 месяцев назад +2

    सर पारद शिवलिंग पुजेत ठेवले तर कडक नियम आहेत व त्याचे व्यवस्थित पूजा करावी नाहीतर त्रास होतो असे म्हणतात

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      त्याची माहिती याच व्हिडिओच्या खाली दुसरा व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक दिलेली आहे माहिती घ्या .

  • @user-we5mz7pg8z
    @user-we5mz7pg8z 11 месяцев назад

    शालिगग्राम चा वीडीओ बनवा माहीतीसागा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      आपल्या चॅनलमध्ये याविषयी दोन व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत अवश्य पहा

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 11 месяцев назад

    गुरुजी चांदीचे शिवलिंग घरी पुजेसाठी चालतात का नक्की सांगा

  • @Jaymalamhatre
    @Jaymalamhatre 7 месяцев назад

    गुरुजी देव्हाऱ्यात शिवलिंग आणि शिवपिंडी दोन्ही ठेऊ शकतो का 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  7 месяцев назад

      दोन्ही पैकी एकच ठेवावे

    • @Jaymalamhatre
      @Jaymalamhatre 7 месяцев назад

      @@JyotishKatta thank you guruji 🙏

  • @darshanavaidya6947
    @darshanavaidya6947 11 месяцев назад

    सर माझ्या कडे देव्हारयात पितळेची पिंड आहे व नंदी पण आहे मग नंदी चालणार नाही का देव्हारयात ठेवलेला

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक पहा उत्तर दिले आहे .

  • @nitaborse2253
    @nitaborse2253 11 месяцев назад

    सर पूर्ण पितळी शिव पिंडी चालेल का प्लीज reply करा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      हो अगदी चालेल

  • @pratibhakangutkar4917
    @pratibhakangutkar4917 11 месяцев назад

    मारबलचि शिवलिंग पुजेसाठी ठेवला तर चालतो का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      हो अगदी चालेल

  • @suvarnapardeshi2463
    @suvarnapardeshi2463 11 месяцев назад

    सर त्र्यंबेश्वर ची पिंड आहे घरात ती चालते का तीन मुख आहेत तिला

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      कोणत्याही प्रकारे देवघरात ठेवणाऱ्या शिवपिंडीमध्ये शिवाचे मुख नसावे .

    • @suvarnapardeshi2463
      @suvarnapardeshi2463 11 месяцев назад

      @@JyotishKatta धन्यवाद

    • @suvarnapardeshi2463
      @suvarnapardeshi2463 11 месяцев назад

      सर त्या जुन्या पिंडीचे विसर्जन करून नवीन घेतली तर चालेल का

  • @bhagyashreedhaigude
    @bhagyashreedhaigude 11 месяцев назад

    सर घरी देवघरातील पितळाच्या शिवपिंडावर जलधारी ठेवावी का नाही?

  • @karishmachaudhari8542
    @karishmachaudhari8542 Год назад

    पांढरी शिवपिंडी देवघरात ठेवली तर चालते का

  • @shailajashiudkar-patil2455
    @shailajashiudkar-patil2455 Год назад

    आमच्याकडे स्वतंत्र
    चांदीची सर्पाची प्रतिमा पुजनात आहे ...तर तीची पुजा करावी कि विसर्जन करावे..

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      फक्त शिवपिंडी पूजेत ठेवावी

    • @shailajashiudkar-patil2455
      @shailajashiudkar-patil2455 11 месяцев назад

      @@JyotishKatta धन्यवाद...

  • @shardavarma1796
    @shardavarma1796 Год назад

    2shivpindi devghrat tevali tr chalel kay??

  • @harshak8775
    @harshak8775 5 месяцев назад

    घरामधल्या शिवपिंडीवर चांदिचे बेलपत्र अर्पण केले तर चालते का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  5 месяцев назад

      हो अगदी चालेल

    • @harshak8775
      @harshak8775 5 месяцев назад

      @@JyotishKatta धन्यवाद गुरुजी

  • @d.dsanap1721
    @d.dsanap1721 Год назад +1

    तुळशीपाशी महादेवाची पिंड आणि नंदी ठेवावा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +1

      नाही

    • @d.dsanap1721
      @d.dsanap1721 11 месяцев назад

      घरामध्ये महादेवाची पिंड आणि नंदी तुळशीपाशी ठेवायला आणला आहे त्याचे काय करावे एक पितळेची महादेवाची पिंड आहे आणि एक नंदी व महादेवाची पिंड दगडाची आहे त्याचे काय करावे

  • @user-em4dn3fn3j
    @user-em4dn3fn3j 5 месяцев назад

    शिवपिंड चा अभिषेक करून ती परत देवघरात ठेवली तर चालेल?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  5 месяцев назад

      हो अगदी चालेल

  • @madhuriparaskar2923
    @madhuriparaskar2923 11 месяцев назад

    माझ्याकडे पंच गोरी पितळेची आहे तर ते पूजेत चालेल का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      हो अगदी चालेल

    • @madhuriparaskar2923
      @madhuriparaskar2923 11 месяцев назад

      धन्यवाद गुरुजी

  • @DevayaniPanse
    @DevayaniPanse 11 месяцев назад

    देवघरात 2 शिवपिंडी असल्या तर चालतील का?नाही असे उत्तर असल्यास एका शिवपिंडीचे काय करावे ₹?कृपया मार्गदर्शन करावे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      विसर्जन

    • @DevayaniPanse
      @DevayaniPanse 11 месяцев назад

      @@JyotishKatta धन्यवाद

  • @maniandbaghira
    @maniandbaghira Год назад

    OrigyParad shivling kase oalakhawe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      माहितगार व्यक्तीचा सल्ला घ्या .

  • @susmitaghatge567
    @susmitaghatge567 11 месяцев назад

    माझ्याकडे पितळेची मूर्ती आहे पण लिंगाच्या जागेवर शंकरांचे मुख आहे आणि त्याच्या डोक्यावर नाग आहे . पूर्ण मूर्तीच आहे ती . मग मी ती देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवावी का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      बिलकुल नाही .... देवपूजेत शिवपिंडी ठेवावी

    • @susmitaghatge567
      @susmitaghatge567 11 месяцев назад

      धन्यवाद सर 🙏

  • @bhalchandrajoshi2575
    @bhalchandrajoshi2575 Год назад +4

    महादेवाची पितळी पिंड आहे समोर नंदी का नको

  • @ganeshsatpute4073
    @ganeshsatpute4073 Год назад

    नर्मदेश्वर स्वयंभू आहेत बनवत नाहीत

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +1

      नर्मदे मधील प्रत्येक दगड हे शिवलिंग असतं परंतु त्याला आकार दिला जातो त्यामुळे नर्मदेश्वर शिवलिंग हे स्वयंभूच आहेत बनवत नाहीत परंतु त्याला पॉलिश करून शिव लिंगाचा आकार देण्याचं काम केलं जातं . गुरुदेव दत्त .

  • @medhakulkarni3386
    @medhakulkarni3386 Год назад

    नंदी का नको सर

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  11 месяцев назад

      शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करा माहिती मिळेल

  • @durgakardile7816
    @durgakardile7816 7 месяцев назад

    Khup chan information dili sir thank you

  • @swatiaher1914
    @swatiaher1914 6 месяцев назад

    भेट स्वरूपात मिळालेली शिवलिंग पूजेत ठेवू शकतो का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  6 месяцев назад

      हो अगदी चालेल

    • @swatiaher1914
      @swatiaher1914 6 месяцев назад

      @@JyotishKatta🙏