VidhanSabha News : विरोधकांसोबत खडाजंगी, Eknath Shinde यांचे दणक्यात भाषण |
HTML-код
- Опубликовано: 30 сен 2024
- #eknathshinde #jayantpatil #vidhansabhanews
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावली होती. यावेळी भाषण करत असतान विरोधकांसोबत खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. काय म्हणाले शिंदे पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
मागील सरकारने काही पैसे दिले नाहीत शिंदे सरकारने काहीतरी दिलें आहे
Vidhansabha harnychi bhitne dilet.. ya adhi ka dile nhit yani..
तुम्हाला पैसे कशाला पाहिजेत? आळशी लोकं
कुजके, टोमणे उद्धट पेक्षा शिंदे साहेब किती हसत खेळत छान बोलतात. परिवारापेक्षा महाराष्ट्रातील गरीबांचा विचार करतात. ... खंरतर विरोधकानाही आनंद व्हावा.
खटाखट आनंद नको.
Shinde Saheb is my favourite CM..very down to earth man..jithe adchan tithe ubha asnaara manus...
आजपर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमधुन सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री व धडाकेबाज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांची गणना केली जाते
Ye sab 1500 ka kamal hai 😂😂 1500 me khush Gobarbhakt
Tumhi lok sarvat aadhi raanga lavun astat😂@@samipatel3721
Agree but 1500 too much it may be 200 😅
Nice joke 😂
@@samipatel3721 खटाखटखटा चे भिकारी तरी नाहीत पैसे साठी निवडून देणारे 🤡 न बोलून ही करून दाखवितो तुम्ही ८५०० च्या कार्यालयाच्या रांगा संभाळा 😂
Only एकनाथ शिंदे साहेब भाईजी ❤
सर्व obc समाज महायुती च्या पाठीमागे.
एकनाथ शिंदे एक नंबर धडाकेबाज माणूस, साहेब फक्त गृहखाते अजून मजबूत करा.
गु खाते
कोणी काहीही म्हणू विधानसभेला दाखवू याला दाखवू त्याला दाखवू माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हे 100% निवडून येतील आणि त्यांचे पूर्ण सहकारी निवडून येतील महाराष्ट्राचे काम करणारे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब मेहनत करून महाराष्ट्र मध्ये सगळ्यात योजना व्यवस्थितपणे राबवणारे शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील..❤
शिंदे साहेब आप आगे बडो
शिंदे साहेब आपण आगे बडो
या सरकारच्या मागे आपण खंबीर उभ राहायला हवं ....तरच चांगल्या योजना येतील
शिंदे साहेब तुम्ही चांगली जिरवली राव काही लोकांनची नाव न घेता......😅😅
Ek number shinde
दमदार. मुख्य मंत्री. एकनाथ शिंदे,🚩🚩🚩🚩🔥🔥🔥
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखेच पंतप्रधान पाहिजे त
शिंदे साहेब खरे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार 💪🚩🚩🚩🚩
Only shinde saheb💪💪💪
फक्त एकनाथ साहेब आपलीच सत्ता येणार
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस होणे नाही. आज माझ्या सारख्या जेष्ठ नागरिकाला बस प्रवास मोफत केला, आम्ही दोघे साहेबांचे ऋणी आहोत.धन्यवाद साहेब.
जय महाराष्ट्र.
हा गदार खोकेवाला शिंदे आहे
1 no CM sir ❤
या सरकारचा अभिनंदन धाडसी निर्णय घेऊन ते अमलात आणल्या बद्दल त्यांचं अभिनंदन
Only एकनाथ भाई 💪
एकनाथ भाई शिंदे फक्त
हे फारच excited असतात व त्यात नको ते सांगून बसतात😂😂😂दिवसभर प्रश्न काहीही असला तरी ते मोदींचं नाव घेऊनच संपवतात
अंध भक्त
@@m.jjagtap9305मग काय तुमच्या सारखं ओवेसी ओमर अबदुल्ला फारुख अब्दुल्ला अफजल गुरू च नाव घ्यावं
Rahul Gandhi khatakhat😂😂😂😂😂😂😂😂😂
@@m.jjagtap9305 Khatakat Khatakat Khatakat Khatakat
टिपूर😅
Cm shine jindabad
सुप्रीम कोर्टाने फक्तं याच चिन्ह आणि नाव कडून घ्यावं आणि बघू किती जागा निवडून आणतो हा मिंदे......
Bjp चा पोपट
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
😂😂😂😂 फावड्याला केळं चिन्ह मिळणार
Bjp willwin
राहुल गांधी खान तुजा आई ला आणि बायको ला जव्हा ला ये तो साले
पवार व सोनिया यांचा पोपट उद्धव पेक्षा शिंदे साहेब भारी ❤
Great C. M. Eaknath Shinde only. Other side UBATHA , only tomne and self development.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक नंबर आहेत
शिंदे साहेब जसे बाकीचे निर्णय घेतात तसे मुलींचेही निर्णय घ्या कारण की ऍडमिशन करायच्या वेळेस पूर्ण फीस घेता आहे. यांच्यावर पण काही कारवाई करा गरीब लोकांनी काय करायचं त्यांच्या मुली नको का शिकायला
मा.एकनाथरावं शिंदे साहेब.
सी एम शिंदे साहेब जिंदाबाद उल्लेखनीय कामगिरी बद्दल अभिनंदन पण मराठा आरक्षणावर चांगला निर्णय घ्या तर पुढे भविष्य आहे
मुख्यमंत्रीसाहेब लाडकी बहिण योजना कागदपत्र मिळवायलाच दिवस पुरणार नाहीत तूंम्ही १५ दिवसच मुदत कशी देताय
Best CM of Maharashtra Ekanath Shinde saheb 🙏🙏
घोषणा केल्या, पण पैसे आहेत का राज्य सरकारकडे? किती कर्ज काढणार? काढलेले कर्ज शेवटी जनतेलाच विविध कराच्या स्वरुपात फेडावे लागेल.
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
तू खाना गप्प..त्यांनी कर्ज काढू देत नायतर आणि काय करू देत ..
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 mahalkasmi yojana khatakhat
Mag Kay,
10 warsh ka nay kale,
Attach ka,
CM❤️
Shindeji शिंदे है.
BJP allience assembly 2024## 167(288)❤❤❤❤❤
हरलेले पेढे वाटतं अरे बालबुढी पप्पू से आप और क्या चाहते हैं?
Shinde saheb k sachha shivsainik, sachha cm abhiaan aahe Maharashtra la tumcha.
1500/-रुपये देत आहे तर काय उपकार करत आहे का.. आमचेच पैसे आम्हाला देत आहे.. विधानसभा येत आहे म्हणून चॉकलेट देत आहे.. द्यायचेच होते तर 8500/-रुपये द्यायचे होते ना...
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
गपा गप💦💦
Rahul Gandhi सारखे खोटे बोलू नका
@@inspirewithsmg5849 राहुल गांधी खोटे नाही बोलले.. केंद्रात काँग्रेस सरकार असती तर 8500/-रुपये मिळाले असते.. 1500/- नाही.. समजलं
@@inspirewithsmg5849ho ka ani 8500 x 12 x 5 cr. Kr
इतके बालिश मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत.
Maharashtra la kaam karnara mukhyamantri bhetla ahe
@@akshay_patil_45😂😂😂anytime tully bewada
@@mayurchaudhari9143 tuza baap pn pit asel tyanna pn bevda manhto ka🤣😂💯
@@akshay_patil_45 कसले काम? जरा सांगाल का? शिंदे-फडणवीस सरकार हे षंढ सरकार आहे असे 'सुप्रीम कोर्ट' म्हणाले आहे.
@@BurgundaRahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
Gavthi manus
😂😂😂😂😂शहरी घरकोंबडा फावड्यापेक्षा सरस
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
CM Shinde saheb zindabad 🚩
🚩👍
नाथांचा नाथ एकनाथ
तुम्हाला विधानसभेला लोक दाखिल हात
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
@@Maddy77395तूला 15 लाख घे मोदी कडून पहिला
एक नंबर cm साहेब, आता पेसा भरती करा बस 🙏
निवडणुका हे विकासावर होतच नाहीत फक्त सहानुभूती वर होतात निवडणुका विकासावर हो वात😂
Mast manus ahe shinde saheb
लय भारी नाटक. आहे
सक्षम ऐकनाथ शिंदे 1नंबर नेता
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 😢😢😢😢😢
टपोरी करण्यात पटाईत असलेल्या लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
Daru pilya sarkha bolto bevada
सभागृहात सभ्य भाषा असावी माज आला वाटतंय
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
अंध भक्त जळतेका राहुल गांधींचं दिसत नाहीका
मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती ही योजना दिल्या पण, मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण नाही दिले तर, भाजप सरकार पडणार हे पण लकसात असू दया, आणि आरक्षण जर दिले तर 240 जागा तुमच्या सरकार चे उमेदवार निवडून यनार 1 मराठा कोटी मराठा
तरीपण आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाहीच ...भाजप येवदे नायतर जावे..कारण इतके वर्षे भाजपेतर सरकारच कायपण आपण पाहिलेच आहे
तुमचा पैसा या विधानसभा निवडणुकीत बघतो आम्ही.... ऐकणाथ राव.....
हरल्यावर सुद्धा पेढे वाटतात..😂😂
म्हणजे लोकशाही धोक्यात आहे अस बोलणारे खटा खट आपटले..😂
मग फडणवीस साहेब राजीनामा का देत होते.
मोदींची हवा गेली आता सध्या
तुम्ही घरीच बसनार किती बी पर्यत्न करा
दुसरे जरी आले तरी दिवे लावणार नाहीत केंद्र सरकारच्या नावाने बोंब मारतात
जे बसायचे ते बसले घरी लोकसभेत
एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री आहेत कसे बोलावे काय बोलावे याची पण अक्कल नाही राज्याचे प्रथम नागरिक आहेत तुम्ही थोडा प्रोफेशनल सारख रहा ,शेवटी तुमची चुकी नाही शिक्षण कमी आहे शेवटी रिक्षा ड्रायव्हर
प्रथम नागरिक मुख्यमंत्री नाही राज्यपाल असतो
😂😂😂😂 फावडा तोंडाने शेण गोमुत्र बाहेर सोडतयं
महाराष्ट्र राज्य नी bjp पक्षाला लोकसभेत
,23 वरून 9 जागा दिल्या जनतेनी जागा दाखवून दिली
म्हणून लाडली बहीण योजना
तीन सिलेंडर मोफत
वीज बील माफ
जून महिन्यापासून वीज बिल वाढवले आहे
राज्यतील कर्जा पोटी व्याज
भरते सरकार कर्ज काढून
नवीन योजना आणणार
जनतेची दिशाभूल करणार
2वर्ष ह्यांच सरकार सत्तेत आहे
आता का योजना
विधान सभा निवडणुकित पराभव नको
म्हणून योजना
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Raj Saheb & Mahayuti Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
अरे आपल पद काय बोलावं कस बोलायचं हेच याला कळत नाही
शिंदे साहेब अंगार हे 🎉🎉🎉😅😅😅
भंगार
शिंदे साहेब एकदम खरे बोलतात.चमचे यांना खरं एकता येत नाही.पप्पु चे खोटं बोलणं चाटुकार पायचाटे चमचे यांना लय आवडत
एकनाथ शिंदे साहेब साहेब तुम्ही मुख्यमंत्री असाल पण घंटा काय करू शकत नाही सत्य असेल तर माई लाडकी बहीण ही शाळा बंद करा राजकारण बंद करा आणि खरोखर तुमच्या भाच्या भाच्यांना शिक्षणात मदत करा बीजेपी असो का काँग्रेस असो घंटा काही करू शकत नाही
परत निवडून येणार नाही हेच सिद्ध केलं अडाणी चोट 😂
१०० टक्के येणार
निवडून येणार आणि पुन्हा मुख्यमंत्री पण होणार ...मग बघू तू का ते अडाणचोट
@@yogeshdhavan1550 आला😆
आरै भाऊआमचा ओबीसी समाज ला तू तूझाहलकट शरद पवार या राक्षसापासून मिळून वाचवायच आहे
सरकारने केलेली कामे, योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवा्यला हव्यात त्यांचा लाभ किती लोकांना झाला याचा आढावा घ्यायला हवा,नाहीतर काही लोक भ्रम पसरवून लाभ मिळवून घेतात. खोटा नरेटिव्ह पसरून हित साधतात.
👑शिंदे सरकार 👑
आघाडी सरकारने प्रत्येक वेळी पेट्रोल वाढvale
Bevafa
Sardar ani.virodhk.pan.boghevde.jntekrita.bolat.nihit.he.mjamartat
Shinde. Saaheb. Hay. Legend. Aahaytt. Ekkthaa. Shinde. Saahebb. Ekkthaa. Tiger. Share. Aahaytt
विधानसभेला महाविकास आघाडीचे येणार
Va.shinde.abhinay.chagala.jamato.pan.anyayach.fal.milel.der.haie.andher.nahi.
Don't give any Free , please help to correct cost of Farmers material . Please help to adapt new technology in farm . Please help increase production in min cost .
This Government is good all above things implement.
Mla vatat hota ki shinde sahebala bolta yet nhi pn kiti गोड आणि सुंदर boltat able CM
फाटली एकनाथ ची म्हणून गुजरात मार्ग पळून गेला
The great cm❤
महाराष्ट्राला असले मुख्यमंत्री लागला आहे दुर्दैवी
Rahul Gandhi khata khat denar te ghya 😂😂😂😂😂
सुदैवाने
मग वाकड टोंड्या पाहिजे काय
भ्रष्टसम्राट😗😗😗
😂😂😂😂😅 घरकोंबड्या फावड्यापेक्षा बरा
@@Maddy77395मोदी 15 लात देणार तूला घे
किती mast! सात्विक बोलने, समझाविने, खरेपना, द्वेष रहित भाषण, नाहीतर bakiche आहेत, मेरी लाल.
👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏
विधानसभेला कळेल कुणाची फाटते ते.
ईडीने फाईल दाखवली आणि तुमची फाटली म्हणून सुरत मार्गे गौहतीला पाय लावून पळालात. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. पुढे विधानसभेची निवडणूक आहेच.
पान टपरी वरच्या गप्पा चालू आहेत काय
शिंदे साहेब शेतकरी कर्ज माफी करा, उगाच गप्पा मारणे बरे नाही
Tax payer lokanchya jivava gamaja marata. Tyanchyasati kay dile.
सातारचा पट्टा आहे 😅
काय राव मुख्यमंत्री जसा काही तमाशामधली मावशी वारे वा् खर्च राव शम मावशी
Jar loka ajun nahi samajle khara kaam karnara sarkar ani 60 years Maharashtra lootla la sarkar madla farak tr please apn kadich deshacha pragati badal apeksha thevney band karuya
Vidhansabha eletion result laglyavr seti karavi lanar
हे वाक्य मुख्यमंत्री ना शोभत नाही
🔥🔥🔥🔥🔥शिंदे साहेब 🔥🔥🔥🔥🔥💐💐💐💐सदैव तुमच्या सोबत 🎉🔥🔥🔥😍
Manus khup pahile pan ha manus mokalya manachya ek number manus ❤😊
Bhasha shobhat naahi
Shinde CM is good person and best CM for Maharashtra.
5 lakhapryant shetkari karj map kra mg aaple sarkar vijai honar
सभागृहात मुख्यमंत्री अशी अर्वाच्च भाषा वापरतोय आणि ह्याला गाजवणे म्हणता काय?
ह्यांनी महाराष्ट्राची मान झुकवण्याचा विडा उचलला आहे
तुमचा काय करतो