आपल्या तिघांमध्ये समायोजन असणे आवश्यक आहे. आपल्या तिघांपैकी एकाची निवड करणे त्यांना अनिवार्य आहे. आपण तिघांनी ठरवायचं पैसे किती द्यायचे किंवा द्यायचे नाहीं.
1 year pass kara 2 year pass kara Graduation Kara tet-150 m che daiya Tait-200m che daiya Anie portal la perference Daya itki process ghalaver Interview kashila paisa khala 😢😢😢
जर मला phase -1 मध्ये 9 वी 10 वी साठी with - interview चे 10 कॉल आलेत आणि मी त्यात सिलेक्ट नाही झालो तर मी Phase - 2 मध्ये 9 वी 10 वी साठी पात्र राहील का?
Central govt. ruling पार्टीच्या..MLA .. पदाधिकारी.. गुत्तेदार.... सो called समाजसेवक n ऋणानुबंध असलेले सर्व अश्या कुणा समाज सेवकाची संस्था असेल तर... ५० सुरुवात आहे😂😂😂 #नोटबंदी मुळे भ्रष्टाचार संपला 😂😂😂 जय हिंद... जय श्रीराम 🙏🚩🚩🚩
Sir ekach zp che same std sathi mhnje 1te5sathi don preference ale ahet fct tytt primary ani secondary levl dill ahe tr doni dyve ka.ani ajun tisra preference all ahe te6 te8sathi ahe
जर मुलाखतीला absent राहिलो तर..पुढच्या phase madhe विचार केला जाणार नाही..असे काही you tuber sangat आहेत..तर मग हे खरं आहे का सर..plz plz reply kara सर
Hello sir, जर interview साठी 10 संस्थेत निवड झाली असेल तर सगळ्या संस्थेत interview साठी जाणे बंधनकारक आहे का? 10 पैकी समजा 7 संस्थेत interview दिली तर चालेल का?
संस्थेला विद्यार्थ्यांचे भविष्य घडवेल असे गुणवत्ता धारक शिक्षक पाहिजे का पैसे महत्त्वाचे कारण गुणवत्ता धरकांकडे पैसे लाच देता येत नाही अणि श्रीमंत लाच देऊन सिलेक्ट होऊ शकतात
Sir mala without interview chi pcmc chi unaided chi school aali aahe aani tyacha scale 38000 asa dila aahe mg tevdha pement naaki bhetato ka sir plz reply dya sir khup tension aale aahe 🙏🙏
😂😂😂😂😂😂😂 उमेदवार इतक्या परीक्षा देऊन इथं पर्यंत पोचायला आहे आणि ही मुलाखत म्हणजे संस्थेसाठी आर्थिक मदत करणारे यांना उमेदवार हवा आहे. सर्वात कमी गुण असणार्या विद्यार्थी निवड हे करणार असतील तर दुसर्या दोन उमेदवारांना निवड न करण्याचे लाख कारणे देतील 😂😂😂😂😂😂😂 .
सर मला z.p चे without interviwe आणी संस्थांचे with interview दोघे ठिकाणी दाखवत आहे .आणी माझे tet paper 1 , 2 दोघे पास आहे तर आधी कोणाला 1st preprance देऊ
मुलाखत.. तीघात जो जास्त पैसे देईल त्याची निवड होईल 😞
एकदम बरोबर
100%
Right
💯
Paise devu Naka,kuni,
आपल्या तिघांमध्ये समायोजन असणे आवश्यक आहे. आपल्या तिघांपैकी एकाची निवड करणे त्यांना अनिवार्य आहे. आपण तिघांनी ठरवायचं पैसे किती द्यायचे किंवा द्यायचे नाहीं.
Ekjn alagad future houn paise deil gupchup😂aani job gheun jail
1 year pass kara
2 year pass kara
Graduation
Kara tet-150 m che daiya
Tait-200m che daiya
Anie portal la perference
Daya itki process ghalaver
Interview kashila paisa khala 😢😢😢
जेव्हा हे शासन मुलाखती शिवाय संस्थेवर एका जागेसाठी एकच शिक्षक पाठवील तेव्हाच हा पैशाचा बाजार बंद होईल.... पण शासन ही हिंमत दाखवेल का...?
Tin paiki ek lagel mg 2 che kay te bharti prakriyatun out hoil ki continue rahtil kiva tyanche selection kase hoil
मुलाखत आणि अध्यापन कौशल्य ही अंधश्रद्धा आहे
Only money sir
अंधश्रद्धा नाही सर नुस्ता faltucha dikhau pna अशेल selection tr jo पैसे deil tyachch hoil
Yes.. Shikshakanca bazaar😂
Kmit kmi paise dya re😂...
Thank you sir
जर मला phase -1 मध्ये 9 वी 10 वी साठी with - interview चे 10 कॉल आलेत आणि मी त्यात सिलेक्ट नाही झालो तर मी Phase - 2 मध्ये 9 वी 10 वी साठी पात्र राहील का?
#जर एका जागेसाठी, 10 मुल बोलवणार आसतील ,तर ही आयपीएलची बोली लागावी तशी बोली लागेल....पैसे मागीतल म्हणून रजू नाही झाला, तर😴😴एवढी नाटक कशासाठी मग...😴😴😴
Central govt. ruling पार्टीच्या..MLA .. पदाधिकारी.. गुत्तेदार.... सो called समाजसेवक n ऋणानुबंध असलेले सर्व अश्या कुणा समाज सेवकाची संस्था असेल तर... ५० सुरुवात आहे😂😂😂
#नोटबंदी मुळे भ्रष्टाचार संपला 😂😂😂
जय हिंद... जय श्रीराम 🙏🚩🚩🚩
Sir ekach zp che same std sathi mhnje 1te5sathi don preference ale ahet fct tytt primary ani secondary levl dill ahe tr doni dyve ka.ani ajun tisra preference all ahe te6 te8sathi ahe
जर मुलाखतीला absent राहिलो तर..पुढच्या phase madhe विचार केला जाणार नाही..असे काही you tuber sangat आहेत..तर मग हे खरं आहे का सर..plz plz reply kara सर
Hello sir, जर interview साठी 10 संस्थेत निवड झाली असेल तर सगळ्या संस्थेत interview साठी जाणे बंधनकारक आहे का? 10 पैकी समजा 7 संस्थेत interview दिली तर चालेल का?
Sir मूलाखाती mdhe पैसे magtil का..कारण 2017 mdhe kahi student la magitle होते plz याबद्दल सांगा
Sir paise magtat mg preference dyave ki nahi .. Asa prashn pdtoy.. Jyanchakde paise nhi tyani ky krave 😢
खूप खूप धन्यवाद सर
Sir mi handicap aahe tr mazi method mathematics aahe tr maza demo kse ghenar interview mdhe
मुलाखत process आचासंहितेपूर्वी होईल का सर
संस्थेला विद्यार्थ्यांचे भविष्य घडवेल असे गुणवत्ता धारक शिक्षक पाहिजे का पैसे महत्त्वाचे
कारण
गुणवत्ता धरकांकडे पैसे लाच देता येत नाही
अणि श्रीमंत लाच देऊन सिलेक्ट होऊ शकतात
मला सोलापूर ,कोल्हापुर, नांदेड आलं तर मी कशी अटेंट करायचे
Sir tet pass nsel pn tait la changle mark astil tr kahi chance ahe ka ? Please reply
Mahila aarkshnasathi mahila certificate lagnar ahe ka.
मुलाखतीत 3 पैकी 1 विद्यार्थी घेणे बंधनकारक असणार आहे का?
Sir me mpsc course 16 Feb la shuru honara cours parches kela pn Aaj dusra divas ahe class kahi shuru jhali nhi
Sir nhi te pese parat dya plz
मुलाखत language कोणती असणार मराठी की इंग्लिश
Sir majha B.A la marthi sub aahe aani M.A marathi aani History jhale aahe tar 9-10 mi apply karu shakato ka
मुलाखती कोण घेणार आहेत ! पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे दिसून आले तर उपाय काय आहेत !
नमस्कार सर मला मराठी विषया मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे तर त्याचा फायदा मला मुलाखत मध्ये होईल का 🙏🏻🙏🏻आणि माझा टीचिंग subject पण मराठी आहे
सगळ्यांनी ठरवल तर त्यांना पिसे द्यायची काहीच गरज येणार नाही,
Sir mala without interview chi pcmc chi unaided chi school aali aahe aani tyacha scale 38000 asa dila aahe mg tevdha pement naaki bhetato ka sir plz reply dya sir khup tension aale aahe 🙏🙏
प्राधान्यक्रम पुन्हा द्यायचे आहेत का
Ladies... Valya sathi tari... Tyani.. Thode niyam change thevayla pahije... Badali chi prosees
Mhnje... Lang ntr tari hi badali hoyla pahije..... N
st,sc.महिलांना आरक्षण प्रमाणत्र काढावे लागते का?
19/06/2019 GR असेल तर पाठवा सर
सर,संस्थेला शिल्पकार नाही,गंवडी लागतात...!!
Msc zoology bed ahe satara jr college chi animal and technology chi jaga ali ahe tr preferences dyaycha ka
सर माझ बीड एड झाल आहे मी pavitra portal var ragister करू शकतो का
2017 च्या भरतीचा काय झालं सर
Kontya 10 thikani interview la jayche h kase kalnar?
Sir... Ata paise kuthun aanaycha.. Ata.. Karn santhe mde tr paise magtat
PMC unadaid माहिती सांगा सर
Sir link nahi Kay karave aata last date fakt udya ashe
Sir अनुभव विचारतात का ?
Sir maz bsc biotechnology,botony, chemistry hot aani me MSc chemistry bed aahe...me 9-10 sathi math -science chi jaga aali tr tyala elligible aahe ka
निश्चितच तुम्ही eligible आहात 👍
सायन्स जागेसाठी
Without interview Che kay
Hallo sir with out interview made donation lagel ka
मुलाखत साठी पैसे मागितले तर त्यांचा तीतच धुरळा पाडला जाईल 😂
Paise kuthehi n ghene, ase hoil selection, ashi apeksha Karuya
लिंक ही चालू नहीं ho रही h sir
😂😂😂😂😂😂😂 उमेदवार इतक्या परीक्षा देऊन इथं पर्यंत पोचायला आहे आणि ही मुलाखत म्हणजे संस्थेसाठी आर्थिक मदत करणारे यांना उमेदवार हवा आहे. सर्वात कमी गुण असणार्या विद्यार्थी निवड हे करणार असतील तर दुसर्या दोन उमेदवारांना निवड न करण्याचे लाख कारणे देतील 😂😂😂😂😂😂😂
.
पैसे घेतील का सर संस्था चालक सर.
35 lacs rate ahe sir मुलाखत पास होण्यासाठी
11 ते 12 कि 9 ते 10 साठी
@@archanadeshmukh9544😂😂😂😂
पैसे द्या....लगेच काम होणार😢😢
Sansthan wale paise magnar ka
Sir aapan jar choice kelelya thikani join nahi zalo tr .pudhil bharatisathi aapan Patra asu ka
Same question sr pls reply
Ho खर आहे माझा gawajwd घासगी स्कूल mdhe 35 lack घेतले,mi pn गेलती विचाराइला nustich mazi लायकी tr 1 lack देण्याची नाही pn विचारली tr 35 lack mnale incash 25 dya mnale baki पगरातून hot राहिल
Kitvi cha shikshak sathi 35 magitle
1 te 4
bina tait kase kaay bharat aahet he pade jalna aurangabad side khup hotay ase @@RajeshkumarYadavRajeshku-rd4iz
R@@RajeshkumarYadavRajeshku-rd4iz
Kevha vicharl
सर मला z.p चे without interviwe आणी संस्थांचे with interview दोघे ठिकाणी दाखवत आहे .आणी माझे tet paper 1 , 2 दोघे पास आहे तर आधी कोणाला 1st preprance देऊ
Zp
Cut off kiti lagnar
Galla gheun Jo Kalla Karel tyachi niwad hoil.😂
hallo sir
लिंक चालत नाही
😂😂😂😂😂