सर मुलाखतीसह खूप पैशांची मागणी करत आहेत संस्था...मला काहीच कळत नाही,,शिक्षक भरती की लाचखोर भरती....128 मार्क्स आहेत मला tait मध्ये...शिक्षण संस्था आर्थिक सहकार्याची मागणी करत आहे...कराडची संस्था... विश्वास उठला आहे सरकारी नोकरी वरून...ओपन मध्ये आहे.
सर मी 2017 ल tait दिली आहे 120 गुण आहेत या गुणावर मी पुढील भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो का आणि मागील ctet 2014 आणि tait 2017 चे गुण ग्राह्य धरण्यात येईल का
सर जसे मुलाखत राऊंड लागला तसे आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत होतो .... तुम्ही दिलेली माहिती खूप खात्रीशीर असते. यावेळी निराशा झाली आहे Plz Phase 2 hoil ka .....
सर Dec 2019 मध्ये मी 2nd paper CTET qualified झाली आहे तर ते CTET certificate ग्राह्य होणार की नाही माझे with interview round साठी माझे नाव यादी मध्ये नाव आले आहे please reply करा interview ला जावू की नको कारण CTET 2nd paper DEC 2019 मध्ये qualified झाली आहे तो ग्राह्य धरण्यात येणार की नाही please reply करा 😢
SOP मध्ये सांगितले की परीक्षा CTET Dec 2022 मध्ये परीक्षा देवून 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत असे तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून समजले काय करू सर काही कळत नाही interview ला जावू की नको please reply करा
Plz help, Koni engineering karun bed keleke lagle aahe ka ya bharti madhun? konachya mahiti madhe aahe ka? maz engineering bed zale aahe mala 2nd ,3rd, 4th ya tini varshat electronics and computer subject hote mala preference nusar school aalelya aahet maz approval nighayla Kai tras tar honar nai n? Plz guide any one who have idea.🙏
Tait पर्यंत जर SEBC रद्द झाल तर मग मी Tait exam देऊ शकते का? Papers 1 चा आहे हा result.....paper 2 मी 92 marks ने open मधुन पात्र आहे... Please reply me 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir mla mahiti havi hoti ti ashi ki with interview list mdhe 2 subject mdhe pg complit pahije hote tri pn majh naav al nahiye ti mahiti kuthe bhetel nemk tyani konte candidate Bola let
सर मला ctet मध्ये 89 marks आहेत तर मग मी open मधुन पात्र असेल का ? कारण माझी category Maratha आहे पण सध्या आमच ews रद्द करण्यात आले आहे...मग मी जर सध्या चालु असलेले SEBC चे प्रमाणपत्र काढले तर मी SCBC मधून Tait साठी पात्र असेल ना?? Please reply me sirji✔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एसटी कॅटेगिरी चा आहे त्याला ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथील शाळा आलेली आहे आणि त्याचा विषय आहे इतिहास भूगोल माझा पण इतिहास आणि मराठी विषय आहे तर काय याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल सर
सर मी पवित्र पोर्टल च्या भरोशावर ३ वर्षापासून एक संस्थेमध्ये काम करत होतो पण माझा माझा नंबर नाही आला. मला काय भूमिका घ्यावी लागेल?? न्यायालय माझी मदत करेल का??😢
सर नमस्कार सर एक प्रॉब्लेम असा आहे की मला 68 मार्क आहेत आणि एक एसटी कॅटेगिरी 40 मार्क आहे एकाला 59 आणि एकाला 65 मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन झालं पण माझं सिलेक्शन झालं नाही असं का बरं
सर मी सिल्लोड नगर पालिका एक नंबर प्रे्फरन्स दिले होते आणि ति जागा vj चीं होती परंतु तिथे math sceince चे फक्त दोनच उमेदवार बोलावलेआहे आणि दोन्ही zp मध्ये लागलेले आहे त्यात एक sc आणि एक vj मग जर जागा vj चीं होती तर सर्व 10उमेदवार vj चे पाहिजे होते न मग असं का झालं नाही आणि विषयानुसार आरक्षणाचा विचार का करण्यात आलेला नाही
मला ऍड मध्ये math science साठी vj एक जागा होती मग त्या जागेसाठी vj चे 10 उमेदवार पाहिजे होते न 2नच बोलावले आणि ते पण 1sc 1vj मग माझं math science आहे त्यासाठी कोणत्याही कॅटेगरी ला ति जागा देऊ शकता का zp सारख नाही का
सर आम्हाला management कडून ईमेल किवा फोन येईल का
सर मुलाखतीसह खूप पैशांची मागणी करत आहेत संस्था...मला काहीच कळत नाही,,शिक्षक भरती की लाचखोर भरती....128 मार्क्स आहेत मला tait मध्ये...शिक्षण संस्था आर्थिक सहकार्याची मागणी करत आहे...कराडची संस्था... विश्वास उठला आहे सरकारी नोकरी वरून...ओपन मध्ये आहे.
सर मी 2017 ल tait दिली आहे 120 गुण आहेत
या गुणावर मी पुढील भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो का
आणि मागील ctet 2014 आणि tait 2017 चे गुण ग्राह्य धरण्यात येईल का
Sir please reply द्या
सर जसे मुलाखत राऊंड लागला तसे आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत होतो ....
तुम्ही दिलेली माहिती खूप खात्रीशीर असते.
यावेळी निराशा झाली आहे
Plz
Phase 2 hoil ka .....
interview la nahi gelo tar 10 % madhun bad hoil ka
Mla 1 question ahe ..mla 10 saunstha alya ahet.original document sobt 2-3 Xerox copy with class one officer attested kele ahe ..bt I want know about ki 10 jagesathi recommended ahe tr 10 Xerox copy lagtil ka.. interview chya veles Xerox copy submit krta ka? Koni interview dili asel tr sanga.
सर Dec 2019 मध्ये मी 2nd paper CTET qualified झाली आहे तर ते CTET certificate ग्राह्य होणार की नाही माझे with interview round साठी माझे नाव यादी मध्ये नाव आले आहे please reply करा interview ला जावू की नको कारण CTET 2nd paper DEC 2019 मध्ये qualified झाली आहे तो ग्राह्य धरण्यात येणार की नाही please reply करा 😢
Reply करा सर 🙏
SOP मध्ये सांगितले की परीक्षा CTET Dec 2022 मध्ये परीक्षा देवून 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत
असे तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून समजले काय करू सर काही कळत नाही interview ला जावू की नको please reply करा
Plz help,
Koni engineering karun bed keleke lagle aahe ka ya bharti madhun? konachya mahiti madhe aahe ka? maz engineering bed zale aahe mala 2nd ,3rd, 4th ya tini varshat electronics and computer subject hote mala preference nusar school aalelya aahet maz approval nighayla Kai tras tar honar nai n? Plz guide any one who have idea.🙏
ई-मेल वर तक्रार केली सर ऑटो रिप्लाय लावल आहे बघत पण नाही आपला mail
सर माझी कास एससी असून मला टाईम मध्ये 87 आहेत हो माझ्या स्पेशल मराठी विषय आहे तो नंबर येऊ शकतो का कृपया मार्गदर्शन करावे
Tait पर्यंत जर SEBC रद्द झाल तर मग मी Tait exam देऊ शकते का? Papers 1 चा आहे हा result.....paper 2 मी 92 marks ने open मधुन पात्र आहे...
Please reply me 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir मला 80 गुण असून ओ बी सी अपंग असून माझा नं विना मुलाखत तसेच मुलाखत सह त लागला नाही तर
मला सांगा अपंग इंग्रजी विषयाचे गुण किती लागले
Like 1 st 🎉
Sir mla mahiti havi hoti ti ashi ki with interview list mdhe 2 subject mdhe pg complit pahije hote tri pn majh naav al nahiye ti mahiti kuthe bhetel nemk tyani konte candidate Bola let
Tait चे मार्क विचारात घेणार नाही का
Sir 1:10 praman ale nasun 1:1 ale ahe 2post sathi 2 candidate ale ahet dusryani Kay karave
सर मला ctet मध्ये 89 marks आहेत तर मग मी open मधुन पात्र असेल का ? कारण माझी category Maratha आहे पण सध्या आमच ews रद्द करण्यात आले आहे...मग मी जर सध्या चालु असलेले SEBC चे प्रमाणपत्र काढले तर मी SCBC मधून Tait साठी पात्र असेल ना?? Please reply me sirji✔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hello sir , how shall I connect with institution.I don't received any contact no. Please guide
सर पाठ टाचण काढावे लागेल का
Sir मला TAIT मध्ये 59 marks आहेत पण मी ctet aani Tet madhe qualified nahi pn मला 9 तो 10 चे refrence aale he pn selection झाल नाही अस का?
9 vi 10 vi sthi tet chi ghr nhi
सर 6 खाजगी कॉलेज नावे आलेत पण मुलाखतीसाठी एकही कॉल मेसेज आलेला नाहीय...🤔🙏
Sir second phase yach marks varti hoil ka
एसटी कॅटेगिरी चा आहे त्याला ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथील शाळा आलेली आहे आणि त्याचा विषय आहे इतिहास भूगोल माझा पण इतिहास आणि मराठी विषय आहे तर काय याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला असेल सर
Not candidate found चा game..
पुन्हा जनरल कॅटेगरी मध्ये समाविष्ट 😂
मराठी, हिंदी,इंग्रजी भाषा विषयासाठी सम्बधित विषय लिटरेचर असावा अशी अट असावी!
निवड समिती मध्ये कोणकोण सदस्य असणार शासनाचा प्रतिनिधी असणार का?
सर मी पवित्र पोर्टल च्या भरोशावर ३ वर्षापासून एक संस्थेमध्ये काम करत होतो पण माझा माझा नंबर नाही आला. मला काय भूमिका घ्यावी लागेल?? न्यायालय माझी मदत करेल का??😢
सर तुमची संस्था आली होती का पवित्र पोर्टलला
No
चूक आपली आहे
@@shubhamchaudhari5276 ho
Amhi jevha TAIT dili tevha EWS nighat hot tevhach ahe pn ata nighat nahi mg ks karaych sir
Sir hm ko management interview se msg aaya lekin list me naam nhi h kya kre
सर नमस्कार सर एक प्रॉब्लेम असा आहे की मला 68 मार्क आहेत आणि एक एसटी कॅटेगिरी 40 मार्क आहे एकाला 59 आणि एकाला 65 मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन झालं पण माझं सिलेक्शन झालं नाही असं का बरं
असं होणार नाही काही तरी प्रॉब्लेम आहे चेक करा
Sir Urdu medium ki category OBC ki 10% list kab lagenge
Ews madhi obc category chi candidate kasi kay dhakvlit
सर माझे open होत नाही otp येत नाही काय प्राब्लेम असेल कृपया कळवावे
सर कला व क्रीडा शिक्षका चया जागा का भरल्या नाही त सर
sir jya mnp chya jaga 1 phase madhe alya nahit tya 2nd phase madhe yetil ka
Srv kala gondhal ahe tumhi kitihi ksihi sanga .......... As ks 1ch candidate ksa ghetla interview la ani ho jr kharch uevdhi ch sop hoti tr exam veles kuth gelti sop exam 1ni ghetli result dusryani lavla sara ghotala ch ghotala tumhla kay vatte 100mark vale layk nahi ahe hou shakte 130mark 30mark tole lagun milale asel .....kahipn kahi satisfaction nahi ahe interview ch 381 jaga ka dakhvlya. .....at least 1jagevr interviews sathi nivd nahi sarya examch denar ka.....
Assalam alaikum sir
urdu ki maji sainik ki jaga convert hogi kya phase 2 se pehle
ek video banaiye sir bache bht tazabzub me h
Sir please jo vacancy bachi hai phase 2 ki aur phase 2 kab kaisey hogi please isspar kuch guidance kijiye please.
Donation kiti ghetil andaje sanga interview delya nantr
Sir Nashik zp convert list' lgun 2 mahine hotil dv zale pn... councelling kdhi hoil...kahi idea ahe ka
Dv to hogya na
Take some rest
Demo students smor dycha ki Interview ghenre
Sir lekin mujhe sirf 1 hi school ka option aya h
10 उमेदवारांपैकी ज्याची निवड होईल त्याला ठराविक अवधी दिला जातो, सदर उमेदवार जर जॉईन झाला नाही तर पुढील उमेदवारांना संधी मिळते. जागा रिक्त राहत नाही.
Sir maz 3 school madhe selection zal ahe samor kay procedure ahe interview kadhi asel date kadhi mahit hoil please sanga
सर तुम्हाला मार्क किती होते taid la आणि मिडीयम काय होतं मराठी.
Sir interview chi tayari an pat tachan yavar guidance kra
Assalamualaikum sir fees kaam n hogi kya
Sir Geology subjet hota Gogrophy chi jaga Ali ahe solapur. garad collage
सर, निवडलेले विद्यार्थी पुन्हा मुलाखतीला पात्र आहेत बरेचसे
ते पहिलं आयुक्तांना सांगा 😂😂😂
सगळ्या भरती म्हणजे ...😂😂😂
Sir Urdu medium ke liye bhi batch available kara do plz 🙏
Sillod nagarpalika yanchyashi kasa contact karaycha pls mala sanga
Sir 3 rd tait che application form kadhi nightil
सर मी सिल्लोड नगर पालिका एक नंबर प्रे्फरन्स दिले होते आणि ति जागा vj चीं होती परंतु तिथे math sceince चे फक्त दोनच उमेदवार बोलावलेआहे आणि दोन्ही zp मध्ये लागलेले आहे त्यात एक sc आणि एक vj मग जर जागा vj चीं होती तर सर्व 10उमेदवार vj चे पाहिजे होते न मग असं का झालं नाही आणि विषयानुसार आरक्षणाचा विचार का करण्यात आलेला नाही
आरक्षण विषयानुसार नसते!
मला ऍड मध्ये math science साठी vj एक जागा होती मग त्या जागेसाठी vj चे 10 उमेदवार पाहिजे होते न 2नच बोलावले आणि ते पण 1sc 1vj मग माझं math science आहे त्यासाठी कोणत्याही कॅटेगरी ला ति जागा देऊ शकता का zp सारख नाही का
@@rajeshchavan133 जागा जर vj साठी असेल तर तुमचंच सिलेक्शन होणार नक्की,don't worry go through the process
Sir please Urdu medium ke liye TAIT ke classes lijiye na
Phase 2 mde nivad zalelyan sandhi nako...yasathi kahi tr kara....nahitr tech lok select hotil...ani tyanchy jaga riktach rahtil
ज्यांनी पहिली बॅच खरेदी केली होती त्यांच्यासाठी काही सूट ठेवा
Sir Navin tet add kdhi yel
Tait 2024 la hoel ka
SOP karnya peksha 1:1 ghayla pahije sir
Physical education chi bharti kasi ka honar
Sir 7Agust k preference lock karna hai kya
11th 12th la garaj aahe ka pathtachanchi
पण मुलाखत कधी होईल
10takke jaga yenar ki nahi sir fakt saga
Interview mdhe 2nd round nhi ka sir
नाही😢
Sir 2nd faseche madhe agebaddal sanga
गणित हा विषय मराठी मधून शिकवायचा का
@@punamdeshmane9733 तुमची निवड कुठल्या माध्यमासाठी झाली आहे त्या माध्यमात शिकवावे
@@pavanpatil9712 मराठी माध्यमा साठी झालेली आहे..मग मी गणिताचे मराठी मधून टाचण काढायला सुरुवात करू का?
हो
@@pavanpatil9712 thanks
Assalamualaikum sir
Assalamu alaikum sir
नेमी ही शिक्षक भरती आहे की नेमी
Sir mala yachi pdf havi
Sir mera invalid login id aa raha hai mai kya karu
Sir rahilelya abhiyog dharkala nyaay milun dya
38 मार्क्स वाले लागले अस ka
1st view
Commerce 11 12 cha cut off kasa lagel
Kiti lagla please reply
Sir shala amala contact Karel ki aami kraycha