आमचे काका आदरणीय मिलिंद प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही गौतम मोरे दादा खूप कणखर लेखनातून गीत तयार केले खूप खूप अभिनंदन व काकांनी गीत गायले खुपचं भारी जय भीम जय संविधान 🙏
खरच आहे दादा जे प्रर्भोधन तुमच्या गीतातून होत ते दुसरे कशातुनच होत नाही विशेष म्हणजे तीर निशाणे पर बराबर लग गया मानाचा सन्मानाचा आदरपूर्वक क्रांती कारी जय भीम 💙जय संविधान🙏💐💐💐
क्या बात है दादा .... तुमच्याच गाण्याची वाट पाहत होतो एक नंबर , ❤️❤️❤️ मिलिंद दादा शिंदे म्हणजे मनूवादी लोकांचा बाप 💯🎯 एकच गाणं पण वातावरण टाईट ... गौतम जी मनाचा जय भिम तुम्हला 🔥🔥🔥💙💙💙🙏
जो आवाज फक्त टीव्हीवर आत्तापर्यंत मी ऐकत आलो त्या आवाजात आज माझं गाणं झालं त्याबद्दल पार्श्वगायक मिलिंद काका शिंदे यांचेमनःपूर्वक आभार❤
अभिनंदन 🎉
जय-भीम भावा अमित शहा ची जिरवली तू या शब्दांनी❤❤
भंधु जय भिम खुपच छान गान
जबरदस्त दादा❤❤❤
अभिनंदन गौतम भाऊ जय भीम....💙🔥✌️
ज्यांच्या गण्यात साक्षात बाबासाहेब दिसतात अशा प्रल्हाद शिंदे दादांच्या वाघांना मानाचा कड जय भीम
आमचे गुरु गौतमजी मोरे...
यांनी लिहिलेलं भीम गीत आज मिलिंद दादा शिंदे यांनी गायले❤ खूप आनंद वाटला जय भीम जय संविधान भीम गीत खूप छान आहे...
❤❤😢thanks.. जिवलग मित्रा.❤
जय भीम.. ❤ अंगावर काटा आला.. सलाम तुमचा गायकीला❤
वा वा गौतम खूप छान आणि अभिनंदन तुला तुझ्या गाण्याला मिलिंद मामाने न्याय दिला ❤🙏🙏🙏
❤thanks दादा
आमचे काका आदरणीय मिलिंद प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही गौतम मोरे दादा खूप कणखर लेखनातून गीत तयार केले खूप खूप अभिनंदन व काकांनी गीत गायले खुपचं भारी जय भीम जय संविधान 🙏
❤thanks.. Dada
@@gautam_more 🙏
🎉 गौतम मोरे खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीत💙👑
दादा एकच नंबर
Song of the year कवी गायक किरण सुभाष दामोधर यवतमाळ जय भीम.
खुप छान 👌👌💙💙💐💐😊 आयकांव तेवढे कमी च आहे खुप सुंदर
Thanks nana❤
वा वा वा लय भारी गौतम दादा मिलिंद सर खूप छान❤❤❤😊🎉🎉🎉🎉🎉😘😘😘😘😘😘 माझ्या भिमाचा नावाचा
खरच आहे दादा जे प्रर्भोधन तुमच्या गीतातून होत ते दुसरे कशातुनच होत नाही
विशेष म्हणजे
तीर निशाणे पर बराबर लग गया
मानाचा सन्मानाचा आदरपूर्वक क्रांती कारी जय भीम 💙जय संविधान🙏💐💐💐
वा क्या बात दादा जय भीम नमो बुद्धाय 🙏 अप्रतिम रचना जय भीम गौतम दाजी
वंचित बहुजन आघाडी चे... अनमोल शिलेदार... मिलिंद शिंदे....❤❤❤
क्या बात है दादा .... तुमच्याच गाण्याची वाट पाहत होतो एक नंबर , ❤️❤️❤️ मिलिंद दादा शिंदे म्हणजे मनूवादी लोकांचा बाप 💯🎯 एकच गाणं पण वातावरण टाईट ... गौतम जी मनाचा जय भिम तुम्हला 🔥🔥🔥💙💙💙🙏
जय भीम ❤
एक महार लाखो ठार जय भीम
खुप खुप अभिनंदन गौतम मोरे आणि मिलींदजी शिंदे जय भिम
आता ह्या लेखणीला खरी दाद मिळाली खुप सुंदर लिखाण आणि गायन अप्रतिम...... सप्रेम जयभिम ❤❤❤❤❤
Jay Bhim Gautam daji kadkk song🙏🙏
Wah kavi gautam more 👌👌👌👌
अप्रतिम सुंदर 📘🖊️🎧🎤💥🔥💥🙏💙जय भीम जय भारत जय संविधान नमो बुद्धय 🙏
खतनाक रिप्लाय आहे साहेब 💯🙏😊 जय भिम 🎉
मिलिंद दादा जय भिम जय संविधान
❤ एक नंबर सांग, आवाजाला तोड नाही, सुंदर गीत
फार फार सुंदर गीत सादर केले आहे धन्यवाद मिलिंद सर 🙏 जय भीम नमो बुध्दाय 💐🌹
गाण्याचे बोल खूप जबरदस्त प्रखर आणि परफेक्ट ❤❤❤
Khup chan gautam more dada ❤
Va Dada या गाण्याला तोड नाही जय भीम जय संविधान
लय भारी काका जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
👍आवाज कडक दादा
Wah wah wah Superb 👌
खुप छान आहे जय भीम ❤ गौतम
अप्रतिम सादरीकरण खूप सुंदर गायले दादा तुमच्या गायकीला सलाम ❤जय भीम 🙏💐👌👌👌♥️👍
लय भारी काका ❤
गाण्याचे सुंदर आणि अप्रतिम बोल
धन्यवाद दादा 🙏 जय भीम जय संविधान
जबरदस्त दादा
अप्रतिम लिखाण आणि गायन 💙जय भीम💙
गौतम मोरे खुप खुप छान तुझ्या कार्याला सलाम🎉 खुप मोठा हो
Thanks guruji❤
अभिनंदन गौतम मोरे आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🎉
❤❤thanks भाऊ
लय भारी दादा
लय जबरदस्त दादा⚘️⚘️⚘️👌👌👌🙏🙏🙏
गोड आवाज फक्त एकच मिलिंद दादा शिंदे सर्वांचे आवडते गायक
काय आवाज आहे गोड आणि शब्द रचना खूप मस्त.लय भारी साँग.जय भीम जय शिवराय
भारत देशाचे महागायक मिलींद दादा शिंदे जबरदस्त गीत गायलं ❤❤❤❤❤❤❤❤❤
सेम संकल्प दादांची कॉपी, खुप भारी गाणं आहे आवडलं राव❤
❤भाऊ 1 नो विषय मिलिंद भाऊ
बाटली कडून खूप खूप शुभेच्छा कसारा
Waaa क्या बात है अप्रतिम काका आणि लेखणी खूप छान गौतम ❤❤
Ek noo geet ❤❤ gautam dada more 🎉🎉
खूप सुंदर ,अप्रतिम
Kdk.....jay bhim
खरच दादा मनापासुन कडक जयभीम 💪💪💪💪💪💪💪💪💪👊👊👊👊
खुप छान गीत जय भीम 💙🙏🔥
जय 💙 भिम 💙 💯 💫👌
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🌹🙏🌺🌹🌺 वाहहहहहहहहहहहह मस्त 👌👌👌👌👌👌👌
विषयच हाड आहे मिलिंद शिंदे साहेबाचा
Jay bhim sir 💙🔥
Superhit Milind Dada
क्रांतिकारी जय भीम दादा खूप छान आहे 🔥🔥🔥🔥🔥💪
गौतम दादा खुपच छान लेखन केले आहेस ऐक नंबर मी निलेश भाऊ लगड पुणेशहरअध्यक्ष तुला मानाचा मुजरा करतो कडक जय भीम 🙏🙏🙏💙💙💙💙💙👍💫🔥🔥🔥🔥🔥
जबरदस्त काका अशिच गाणी पाहिजे यांच्या उराडावर
Mast Bhau Jay bhim ❤
जय भीम...खुप छान गान काका ❤
1 Number Milind Dada
खूप छान सर
कडक जय भीम गुरुजी आपल्या आवाजाला आणि गीताला तोडच नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Wow, Nice song
लाजबाब दादासाहेब
Wah❤ Jay bhim saheb❤❤
खूप सुंदर गाणं गायलेलं आहे की❤❤❤❤❤❤जय भीम
माझे आवडते भिम गायक मिंलिंद शिंदे 💙💙💙
अति सुपर...
अप्रतिम शब्द रचना गौतम.... आणी आवाजा बद्दल काय बोलायच कडक 🔥💯💙🙏💙
क्रांतिकारी जय भीम.गाण्यातून रोखठोक उत्तर दिलं.मस्त
Jay bhim saheb khup cchan song ahe
Waw kavi Gautam more❤🎉
जयभिम माझे लाडके आद.गोड गळ्याचे व मधुर आवाजाचे आमचे शिंदेशाही दादासाहेब खुपच भारी लिखाण छान आहे संगीत जबरदस्त
लई भारी गाणं आनी गायलं सुद्धा भारी ✍️✍️✍️जय भीम ✍️✍️✍️
एक दम सुंदर शिंदे साहेब
💙Singer 🎉 Song
लय भारी दादा ❤
वा अप्रतिम गित जय भिम
अप्रतिम दादा 👌👌
Khup sundar gan aahe sir❤❤❤
गौतम जी लय भारी लिहिले
❤
जय भिम शिंदे साहेब
आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज शाहीर मिलिंद शिंदे साहेब
खुप सुंदर दादा गित आहे❤सप्रेम❤जय भिम❤❤
धन्यवाद आनंद शिंदे साहेब जय भीम❤😂
जय भीम ❤❤
सुपर..... अप्रतिम.... खूपच छान दादा...
Jaya bhim dada ......1 nar dada
एकच नंबर काका 💯✅💙💙💙 jay bhim nmo budhay
Wahhh गौतम ❤
बढिया 🌹🙏🏼😊
जय भीम जय संविधान
Zabardast.song .jay Bhim
जय भिम दादा🙏🙏
Khup mst dada 💙🔥
जय भीम 🇮🇳
अप्रतिम भिमगीत गायन क्रांतिकारी जयभीम दादा
जबरदस्त