Last line was epic...... वाघ म्हणवीती स्वतःला काही माकडं..... दलिंदर स्वयंघोषित नेत्यांनो आता तरी सुधरा.... आणि बाबासाहेबांच्या घराण्याला साथ द्या.....
Namo buddhay to jay bhim 🙏. Wawa anand mama.super song ahech. Pan shabd ani awaj 1 number ahe sangeet pn lay bhari 👌🙏 anand mama ase song fakt tumhich gau shakta.lay bhari kadakkk 👌👌👌🙏🙏🙏🙏
@@shivajigade4519 अश्याच प्रकारा ची या पुर्वी एका कवी ने कविता केली होती. पेटवा - पेटवा झोपडी.. भीम तसावीर द्या तेवढी. माझ्या बाबासाहेबांनी,लाचारी झटकायला सांगून ही आम्ही लाचारीचं प्रदर्शन करतोय. (भीमा च्या हातून छोटंस झोपडं बनणार नाही.राजमहाल च बनेल.) काही म्हणा ,नाही पटत..!!
@@shivajigade4519 साहेब, बघा.. गोविन्दाचा हा सल्ला.. .. हया वर मी सकाळीच कॉमेंट केली. अर्थात ती प्रामाणिक पणे दिलेली कॉमेंट होती.पण हॅकर ने ती डिलेट केली. आमच्या सारख्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मागे .अश्या भडव्यांच्या औलदी , भुरटे , गर्दुलले लागलें आहेत. हे तर त्या दंगली सारखं झालं. बाहेरुन घराच्या कड्या लावायच्या आणि बाहेरून कारवाया करायच्या. खरंच हे मर्द असतील तर आमचे मोबाईल्स unhacked करतील.
Last line was epic...... वाघ म्हणवीती स्वतःला काही माकडं.....
दलिंदर स्वयंघोषित नेत्यांनो आता तरी सुधरा.... आणि बाबासाहेबांच्या घराण्याला साथ द्या.....
कवी गोविंद दादा गाडे, यांचे अप्रतिम लेखणी 🎉🎉❤सलाम त्यांच्या लेखणीला ❤, जय भिम दादा
THANK YOU TAI❤❤
Khup Chan matal दीक्षाभूमी वर या वर्षी saheb
शिंदे शाही तुम्हाला कोटि कोटि नमन
जय भिम नमोः बुध्दाय🙏🙏🙏
2ch raje ithe gajle. Jai shivray 🧡 Jai bhimray 💙
खरच खूप छान गीत आहे.. अप्रतिम.
जय भीम नमो बुद्धाय
तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईने 💙💞🥺😭🙌✨
आता झोपड नाही
आता बंगला आलाया
भीमाची पुण्याई
आम्ही हे गित दिक्षा भुमीवर ऐकल तेव्हा खरच मनाला लागल होत साहेब
आनंद शिंदे दादा आपणास मानाचा जयभीम 🙏🏼🙏🏼
आनंद दादा आपल्याला मानाचा जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र
खूप छान अवाज आहे सर तुमचा
फार सुंदर ❤❤❤ गीत
क्या बात है.....
परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व महामानव क्रांतसुर्य बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र आदरांजली ❤😢black DAY coming Soon 😢
4:06
4:54
ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋ
@@narayanbhange4577
Apratim , Babasahe che vicharhi dura Sangeetmya dyan prabodhini chauch rahavi 🙏🙏🙏
खुप छान आवाज आहे साहेब, जय भीम
जय महाराष्ट्र जय भीम किती आवाज छान आहे सर
खूप छान गाणं आहे गाणं ऐकते वेळी अंगाला काटा येतो जय भीम नमो❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.. शिंदेशाही जिंदाबाद.. ❤❤❤
❤❤❤ शिंदे दादा ना मानाचा जय भिम 🙏🙏
This deserves a standing ovation! ??
अप्रतिम गीत, संगीत आणि शिंदेशाहीच्या राजाचा अफलातून आवाज ❤
The Great ANAND SHINDE
आवाजाचा बादशहा
What a magical ✨ voice!!!!!❤️❤️❤
Namo buddhay to jay bhim 🙏. Wawa anand mama.super song ahech. Pan shabd ani awaj 1 number ahe sangeet pn lay bhari 👌🙏 anand mama ase song fakt tumhich gau shakta.lay bhari kadakkk 👌👌👌🙏🙏🙏🙏
फारच सुंदर गीत,. आवाज आणि सादरीकरण..जय भीमराया ❤
Jai bhim 😊😊😊
A Great Song With Awesome Combination Of Music, Lyrics
Awesome song by best. One of the best singers in the Era
महामानवाला मानवंदना 💙🙏💐
एक नंबर😊
गाण्याचे शब्द ताबड़तोड़ बदला.भिमाच झोपड नाही बंगला आहे "राजगृह"
दादा ryming पण बनले पाहिजे न जी त्या साठी झोपड हा शब्द दिला आहे. Meaning समजले है खूप आहे आपल्या साठी
संदेश मोलाचं आहे. शब्द नाही हो दादा
You made this song more beautiful and added a soul to the music.
शिंदे शाही तुम्हाला कोटी कोटी नमन
जय भिम नमो:बुध्दाय
Perfect Voice,Perfect Video,Perfect Lyrics
फारच सुंदर आणि मधुर गीत गाठले
खुप छान दादा जय भीम नमो बुद्धाय
The melody is pure magic! ✨?
महामानवाने कोटी कोटी कुळांचा उद्धार केला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अनंत उपकार भीम बाबा जगी ज्ञानदीप लाविला
So much heart and soul poured into this ?
जय भीम 🇪🇺💙🇪🇺🙏
गोविंद भाभा एक नंबर वाक्य आहे ह्या गीतात शब्द गाणं खुप छान आहे आणि आनंद शिंदे आबा ह्यांनी गायल खुप व्हायरल करु
Jay Bhim sir..
Jay bhim
Jay bhim saheb तुमचा आवाज जगातील एकमेव आवाज आहे
भीमाचं जाळू नका झोपडं ?????
ही लाईन खटकते.
काही ही म्हणा,जे बाबासाहेबांशी जुळलेलं आहे. त्याला जाळणं या शब्दाशी जोडणं पटत नाही..
भाऊ एकदा गाण्याचे बोल अर्थ समजून घे झोपड म्हणजे ते बईमान झालेल्या लोकांना मनत आहे.
गोविंदाचा हा सल्ला मनात कोरून ठेवा वाघ मनती ती स्वतःला काही माकड तुम्हा सांगणं हे आहे रोकड माझ्या भीमाच हे जाळू नका झोपड जय भीम खूपच छान लेख
@@shivajigade4519
अश्याच प्रकारा ची या पुर्वी एका कवी ने कविता केली होती.
पेटवा - पेटवा झोपडी.. भीम तसावीर द्या तेवढी.
माझ्या बाबासाहेबांनी,लाचारी झटकायला सांगून ही आम्ही लाचारीचं प्रदर्शन करतोय.
(भीमा च्या हातून छोटंस झोपडं बनणार नाही.राजमहाल च बनेल.)
काही म्हणा ,नाही पटत..!!
@@shivajigade4519 साहेब, बघा.. गोविन्दाचा हा सल्ला.. .. हया वर मी सकाळीच कॉमेंट केली. अर्थात ती प्रामाणिक पणे दिलेली कॉमेंट होती.पण हॅकर ने ती डिलेट केली.
आमच्या सारख्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मागे .अश्या भडव्यांच्या औलदी , भुरटे , गर्दुलले लागलें आहेत.
हे तर त्या दंगली सारखं झालं. बाहेरुन घराच्या कड्या लावायच्या आणि बाहेरून कारवाया करायच्या. खरंच हे मर्द असतील तर आमचे मोबाईल्स unhacked करतील.
❤️❤️ My heart is open now ? and gues what my heart is also coming back in my life ?? this song is totally her ?️.... ? Love
Words can't describe how amazing this track is.
Goosebumps ❤❤❤
Never tired with this masterpiece!???
आंबेडकर बाबासाहेबांसाठी सगळ्यांसाठी आदरणीय आहेत पण काही लोक कन आरक्षण वाले जातिवाद करायला लागले आपल्या आपल्या मध्ये काय करणार शिंदे साहेब सत्य हे
Its A Really Good Song No Words Can Define This
Lovely Voice, Great Video, Superb Lyrics!! Overall Smashing Hit
सप्रेम जय भिम❤
Beautiful Music & Lyrics .. Great Work Done Here
This song is pure magic ✨
माझा तर दिवसाची सुरुवात आणि शेवट या मनसाचाच आवाजानेच होते ..love you dada✌️💫🌺💐
Love the way this song speaks to my soul ❤️
माझ्या वडीलांचे सहकारी गोविंद गाडे च गीत
Bhau tyacha number de ki please
जयभीम शिंदेशाही
आंबेडकरी चळवळीतील तुम्हा सर्वांचे योगदान अतुलनीय आहे
सुपर हीट गाणे
मंगलमय शुभेच्छा
Your voice tunes the life of lifeless people
It is masterpiece of all time
शिंदेशाही तुम्हाला सलाम अतिशय सुंदर गीत गायले आहे. ज्ञानसागराच्या महामानवाला विनम्र अभिवादन .....
Jay bhim 😭💙💙🙏
🙏🏻💙🙏🏻
खूप अभिमानास्पद दादा खूप अभिनंदन सर्वांचे मनापासून आभार
No words to describe the song
गोविंद गाडे दादा फार सुंदर लिहिले आहे... शिंदे साहेबांनी फार सुंदर गायले आहे......अशोक महाडिक..... कवी गायक शिरसोली....दापोली....
I specially love the music arrangements and music production, bhowat badiya tarike se har instruments ko play kiya gaya?❤?
आनंद दादा आपण जबरदस्त विषय सादर केल्या बद्दल माझा आपणास मानाचा जयभिम 🙏👍👍👍💐
दादा आपलं गान अतिशय चांगलं तुम्हाला मानाचा जय भिम ,जय श्रीराम ,जय शिवराय ,जय एकलव्य, जय ,महाराष्ट्र .
Superb ???Music + Lyrics + voice= Positive feel ❤️?????...❤️??
एकदम.कडक.आहे. दादा❤❤
Far sundar Gan aahe ...Jay Bhim 🙏 🙏 🙏
Love the way the vocals blend with the music ?
Great Song & Beautiful Lyrics..
this song is amazing...lines are so catchy n u look so gud….
❤🎉..... बाबासाहेब कसे होते.हे दादा तुमच्यामुळे कळले...🎉❤
this song lives rent free in my head 24x7......love itt❤
Your Voice Is Really Osm Really Osm... Amazing.
Woww❤❤
This artist is a true gem ?
So much talent, it's awe-inspiring ?
Mazhe guru 🙏 tumala kothi kothi dhanevad so beautiful voice
जयभीम खूप खूपच आवाज छान आहे .
🙏जय भिम 🙏सर्वात छान गान लिहल आहे.💙
Wonderful Concept. Nice Song
I can't end my day without this masterpiece..?❕
This song will reach 100 million soon
Heart touching songs are sung and composed by Jubil Nautiyal sir. Hatts off to you sir
Amazing as always ❤️❤️❤️??? you are mind blowing!!!!
Can't wait to see this artist perform live ?
Something new with freash and smooth voice
अप्रतिम सर ❤❤
Do pal ki yeh Zindagi...❤️
This artist is a true gift to the music world ?
बाबासाहेबांच्या वारसदारांनीच समाज एक करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन समाजाला राजकीय दिशा दाखवली याची गितकाराला जान नाही.बाकी आवाज खुप सुंदर..
Love the message behind the lyrics ❤️
Super Song. Fantastic Lyrics . Owsm Video
Loved this song ♥️♥️♥️
Every time I feel down and lost I come here. All time favourite ❤️