पेशंट जर वारला दवाखान्यात तर डॉक्टर ने पूर्ण बिल माफ करावे,असे सरकारने निर्देश काढावे. आणि संतोष बांगर साहेबा सारखे आमदार या महाराष्ट्र राज्याला पाहिजेच.
अख्या महाराष्ट्रात संतोष बागर सारखा आमदार दिसत नाही भेटणार नाही अशा माणसाला मतदारांनी कायम स्वरूपी राखुण ठेवला पाहीजे असा आमदार नेहमी असावा धन्यवाद आदरणीय संतोष भाउ आमदार साहेब ❤❤❤
माणूस कसा का असेना मनाने दिलदार आहे गोरगरीबांच्या मदतीला धावून जातो, नाहीतर आमचे आमदार कॉल उचलणे तर खूप लांब ची गोष्ट भेटायचं म्हटलं तरी त्याची भेट होत नाही
अख्ख्या महाराष्ट्रात असे आमदार भेटणार नाही खरंच बांगर साहेब आपण लोकमान्य आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे आमदार आहात असा दरारा पाहिजे कट्टर शिवसैनिक ek call problem solve salute sir 🙏
असा नाद खुळा आमदार आणि गोर गरीब जनतेचा कैवारी आमच्या मतदार संघाचे आमदार पाहिजे होते ढाण्या वाघ संतोष बांगर साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बांगार साहेब दवाखान्यात उपचार घेणे आता गरीबांना कठीण झाले आहे यांची फी बगा किती आहे बांगर साहेब यांच्या विरुध्द विधान सभेत आवाज उठवा साहेब बाकीचे आमदार तर असेच आहेत 🎉🎉🎉🎉🎉
आमदारांनी एक काम चागल केले पिडीताची मदत केली त्या बद्दल धन्यवाद पण त्या चांगल्या कामाच्या आडुन 99 वाईट कामे केली त्याच काय हेही पण लक्षात घ्यारला पाहिजे 🎉🎉
मडाला कवटाळून रडायचं सोडून फोनवर बोलायचं म्हणजे किती वाईट वेळ आली ते बिचारी वर डॉक्टर लोकांना मया दया येतच नाही ते माणसं आहे ती माणुसकीचं नातं तर थोडं तर त्यांच्यापाशी पाहिजे होतं
मी माजी सैनिक यशवंतराव शिंदे गाव कार्ला ता परांडा जिल्हा धाराशिव हे ऐकून शेतात देवीच्या मंदिरात बसलो होतो ऐकून रडू आले. जणतेचा राजा खरा. सलुट साहेब. देव माणूस. सगळ्या राजकीय साहेबांनी देवमानसाकडुन शिकाव.
याला म्हणतात आमदार लोकांच्या मदतीला धावून जाणारा आमदार भाजप शिवाय कामच होणार नाही मासे आमदार कामाचे एकनाथ शिंदे साहेब पार्टीचे आणि देवेंद्र फडवणीस साहेब पार्टीचे संतोष बांगर चे मनापासून आभार
मनापासून धन्यवाद दादा
बांगर साहेबाचा नादच खुळा अगदी खरं बोलता साहेब मनापासून खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद साहेब
पेशंट जर वारला दवाखान्यात तर डॉक्टर ने पूर्ण बिल माफ करावे,असे सरकारने निर्देश काढावे. आणि संतोष बांगर साहेबा सारखे आमदार या महाराष्ट्र राज्याला पाहिजेच.
मरायचे 100000 रुपये
धन्यवाद साहेब चांगले काम करतात हिच आपेक्षा तुमच्याकडून आहे साहेब 4:49
धन्यवाद बांगर साहेब.
अख्या महाराष्ट्रात संतोष बागर सारखा आमदार दिसत नाही भेटणार नाही अशा माणसाला मतदारांनी कायम स्वरूपी राखुण ठेवला पाहीजे असा आमदार नेहमी असावा धन्यवाद आदरणीय संतोष भाउ आमदार साहेब ❤❤❤
धन्यवाद -
दादा आपलं मनापासुन आभार अभिनंदन खरं तर दादा तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री होवोत जनतेचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे 🎉🎉
माणूस कसा का असेना मनाने दिलदार आहे गोरगरीबांच्या मदतीला धावून जातो, नाहीतर आमचे आमदार कॉल उचलणे तर खूप लांब ची गोष्ट भेटायचं म्हटलं तरी त्याची भेट होत नाही
Ek no saheb
असे आमदार आमच्या मतदार संघात पण पाहिजे होते.
अख्ख्या महाराष्ट्रात असे आमदार भेटणार नाही खरंच बांगर साहेब आपण लोकमान्य आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे आमदार आहात असा दरारा पाहिजे कट्टर शिवसैनिक ek call problem solve salute sir 🙏
बांगर साहेब खरोखर आपले कामं खूप छान आहे तुम्ही गोरगरीब लोकांना कामं येतात साहेब आभारी आहे साहेब मी तुमचा 🙏🌹
Fek. Veede. Jabaecha nara. Mela tee. Aas. Shat. Bolu. Shkt. Nahee
अभिनंदन आमदार साहेब
बांगर दादा शतशः प्रणाम अशीच सेवा घडो 🙏🙏
असा नाद खुळा आमदार आणि गोर गरीब जनतेचा कैवारी आमच्या मतदार संघाचे आमदार पाहिजे होते ढाण्या वाघ संतोष बांगर साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद साहेब याला म्हणतात आमदार
बागर साहेब धन्यवाद
धन्यवाद आमदार साहेब.
सर्वसामान्यांचा देव आमदार संजय बांगर साहेब .❤
खरं च, धन्यवाद बागर, साहेब
एकच नंबर आमदार 🚩🙏
धन्यवाद.
आमदार नाही कम दमदार आहे साहेब ❤❤❤❤
अतिशय छान साहेब
खरच असे सर्वच आमदार साहेब वागले तर? हेच खरे लोक सेवक आहेत
अभिनंदन साहेबांच. शुभेच्छा साहेबांना.
अभिनंदन साहेब ❤❤❤
Bangar sir kup changale kam karta tumi garibance aashirvad tumala milnar.❤❤
❤ एक नंबर दादा❤
बांगार साहेब दवाखान्यात उपचार घेणे आता गरीबांना कठीण झाले आहे यांची फी बगा किती आहे बांगर साहेब यांच्या विरुध्द विधान सभेत आवाज उठवा साहेब बाकीचे आमदार तर असेच आहेत 🎉🎉🎉🎉🎉
खरंच धन्यवाद आमदार साहेब✌️✌️👌
बांगर साहेब आपण खरोखर एक लोकमान्य लोकनायक आहात.मला आपला खूप अभिमान वाटतो.
खरंच धन्यवाद आमदार साहेब सर्व च आमदार साहेब असे वागले पाहिजे
प्रमुख साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद
खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद बांगर साहेब असेच भाऊ म्हणून पाठीशी उभा रहा
तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे दादा
संतोष बागर very good aapko. लोगो की दुवा मिळेल
Khup chan bangar saheb
धन्यवाद बागर साहेब❤
प्रत्येक ठिकाणी संतोष बांगर साहेब सारखे आमदार पाहिजेत लोकांचं काम केलं तर लोक येतील मनापासून बांगर साहेब तुमचे
चांगलं केलं साहेब तुम्ही पण याच्यामुळे डॉक्टर पहिले पैसे जमा करता मग पेशंटवर उपचार करतात
खूप खूप आभार साहेब तुमचे
Bhaganar saheb namste saheb khup chaan kam kart ahat tumi❤❤
Great work banger saheb
याला म्हणतात माणूस. साहेब तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
आमदार साहेब तुमच्या कार्याला सलाम 👍
Dadache Kam lay bhari...Dada bhavi aamdar aapanch sarvsamanyacha Hakkacha aamdar....🎉
ग्रेट आमदार
एकच नंबर 🎉
धन्यवाद साहेब
सलाम साहेब तुमच्या कार्याला
आमदारांनी एक काम चागल केले पिडीताची मदत केली त्या बद्दल धन्यवाद पण त्या चांगल्या कामाच्या आडुन 99 वाईट कामे केली त्याच काय हेही पण लक्षात घ्यारला पाहिजे 🎉🎉
Great 👍 बांगर साहेब
मडाला कवटाळून रडायचं सोडून फोनवर बोलायचं म्हणजे किती वाईट वेळ आली ते बिचारी वर डॉक्टर लोकांना मया दया येतच नाही ते माणसं आहे ती माणुसकीचं नातं तर थोडं तर त्यांच्यापाशी पाहिजे होतं
Congratulations sir
असे आमदार प्रत्येक मतदारसंघाला मिळाले पाहिजे
Nice pic bro super Bowl super hero
Very nice 👍
Very nice leader
एक नंबर बांगर साहेब 🚩🚩
👍🏿अस आमदार मिळायला नशिब लागतंय तालुक्याचे👌🏿
The Best MLA required for publik
धन्यवाद बांगर साहेब आपनास आई तुळजा भवानी उदंड आयूष देवो
Kam changla aahe saheb paksha gela bhokat pn aapan madat ki jai bangar saheb ani jai obc saheb
धन्यवाद बांगर साहेब धन्यवाद आशिष गोर गरिबाचे मदत करीत जा तुम्हाला कशाची कमी पडणार नाही
आमदार आसवा तर असा ,
काय करता जात आन पक्ष ,
देवा सारखा संकाटात देवा सारखा धावुन आला, ....
वा ! वा ..धन्यवाद 👏🌺🚩
अभिनदन अमदारसाहेब गोर गरीबाचा कैवारी .जानता राथजा.धन्यवाद.
बांगर साहेब आपला अभिनंदन मी करतो मुंबई पवई वरून
धन्यवाद बाबासाहेब
याला म्हणतात खरा हिरा राम कृष्णहरी दादा
बांगर मी तुम्हाला गद्दार समजलो होतो पण तुम्ही तर देवमाणूस आहात मनापासून धन्यवाद🙏🏼
A lot of thanks to Bangar Saheb
संतोष दादा.धन्यवाद आसा.नेता. आसावा
Great work saheb ❤
खरच इलेक्शन काय काय करायला लावेल. सांगता येत नाही
फार चा॓गले काम करत आहात साहेब आपण
Banger saheb good 👍
Sir I selute you good wark
एकच नंबर बागर साहेब
खरा माणूस आहे देव आहे
Kharach ha manus dev ahet 🙏🙏🙏👍
गुड ❤
याला म्हणतात आमदार जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र
Best ofWishes for MLA sir.
असा जबरदस्त आमदार आमच्या मतदार संघात असणं आवश्यक आहे. मनापासून धन्यवाद.
मी माजी सैनिक यशवंतराव शिंदे गाव कार्ला ता परांडा जिल्हा धाराशिव हे ऐकून शेतात देवीच्या मंदिरात बसलो होतो ऐकून रडू आले. जणतेचा राजा खरा. सलुट साहेब. देव माणूस. सगळ्या राजकीय साहेबांनी देवमानसाकडुन शिकाव.
Nice work sir
Dada kup Chan karat ahata❤😂🎉
आमदार साहेब अशी गोरगरिबांची काम करत राहावीत
Gabar is back❤
याला म्हणतात आमदार लोकांच्या मदतीला धावून जाणारा आमदार भाजप शिवाय कामच होणार नाही मासे आमदार कामाचे एकनाथ शिंदे साहेब पार्टीचे आणि देवेंद्र फडवणीस साहेब पार्टीचे संतोष बांगर चे मनापासून आभार
बांगर साहेब,,, आपली सेवा वाया जाणार नाही,, गरिबांचे आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही
🙏🙏👍👍
Super amadar
1 Nambar Bangar saheb
Good sir.
Congratulations sir 🎉
अभिनंदन बांगर साहेब
बांगर संतोष बांगर साहेब जय जय भीम
Jay Maharashtra