पॅडी दादावर खूप अन्याय झाला बिग बॉस च्या लेखी वोटिंग ला काहीच किंमत नाही त्यांच्या मनात असलेल्या सदस्यांना ते कितीही माजुरडे असले तरी ते त्याला ठेवून घेतात आणि जे सदस्य मनाने खरी आहेत लोकांना त्यांचा खेळ आवडतोय त्यांना बिग बॉस बाहेर काढतात पॅडी दादा तुम्ही बाहेर रिकामे आलेले नाही माणूसकीची ट्रॉफी घेऊन आलेले आहात त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांच्या मनामनात घर करून राहणार आहात आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤
किती गोड माणूस. बीबी मधल्या एका तरी माणसाला ह्यांच्या नखांची तरी सर आहे का? पॅडी दादा we love you. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत आणि तुम्हाला इंडस्ट्री मध्ये भरपूर काम मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Paddy ha एकमेव स्पर्धक आहे की ज्यांनी निस्वार्थ पने गेम खेळा . त्याला जे लोक आवडत होते त्यांच्या साठी त्यांनी जीव ओतला आणि जे नव्हते आवडत तर शेवट पर्यंत तो त्यांच्या विरोधात राहिला . खूप क्लीन आणि स्वच्छ त्याचा गेम होता . त्यांनी स्वतःच्या personalty ला जरा सुध्दा धक्का लागू दिला नाही . Day one pasun jasa hota तसाच राहिला . A clear winner for me is पंढरीनाथ कांबळे 🏆♥️ #आपलाpaddy
वर्षा ताई ला का म्हतारे लोक वोट करताय ,😂 ,, टॉप 5 मध्ये कशी आली ,, नाही खेळ दाखवला नाही लोकांना एंट्र्ट्मेट केल ,,😢 ,,, फक्त😂 हे म्हतारे लंय फॅन आहेत तिचे ,,,तेनी वोट केल असेल
@@kusumnarkar419 Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
खूप unfair eviction केलंय Bigg Boss ने.. पॅडी दादाने खूप छान खेळ खेळलाय.. वर्षाताई & जानवी या दोन्ही पैकी एकाचे eviction व्हायला पाहिजे.. Vote नुसार eviction व्हायला पाहिजे होत..
Kishori shahane season 2 madhye khup changle khelale hote....tyana tr kiti target karnyat aala throughout season bt teh real hotya...tyani pratyek task madhye best dila apla....varsha usgaonkar ne kelac kai full season
पॅडी दादा तुम्ही खूप छान खेळलात.......आमच्या साठी विनर च आहात.......फक्त सुरज सारख्या माकडाला कधीच जवळ करू नका त्याची लायकी पण नाही बाकी तुम्ही gr8 आहात ..........best luck पॅडी दादा
बिग बॉस हे फ़िक्सिन्ग आहे... अहो जो व्यक्ती चांगला खेळतो.. जो व्यक्ती सगळ्यांना धरून चालतो आणि त्यात सुरज ला ही आधार. धीर देतो... वोटिंग मध्ये 5 नं ला असलेला व्यक्ती बाहेर जातो याला काय म्हणाल... यात तर वर्षा ताई जायला हव्या होत्या... आणि घालवले कोणाला तर padi दादाला... This is not fear... This show is fixed... 😡😡😡😡😡
खरं म्हणजे पॅडी दादा हा Ideal Bigg Boss Winner Material होता कारण त्यांनी कधी sympathy नाही घेतली ना डबल गेम केली आपल्या मतांवर शेवटपर्यंत ठाम राहिला आणि टास्क मध्ये 100% दिले नक्कीच ट्रॉफीच तर माहिती नाही परंतु महाराष्ट्राच्या मनामनात एक गोड आदरणीय स्थान निर्माण केलंय.✌️♥️
Abhijeet ne kiti tari task khelalet. Survatipasun paha Bigg boss. Tyala zaleli injury hi Arbaj me muddam keli aahe. शिवाय गुडघा दुखावला असतानाही तो coin task जबरदस्त खेळला! Changla baju pahat ja jara, positive cha aayushyat, chaan vatel!
Kishori shahane season 2 madhye khup changle khelale hote....tyana tr kiti target karnyat aala throughout season bt teh real hotya...tyani pratyek task madhye best dila apla....varsha usgaonkar ne kelac kai full season
पॅडी दादा तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात.. पण तुम्ही अभिजीत बद्दल चुकीचं मत बनवलं.. तो आधीपासूनच तुमचा सोबत लॉयल होता.. त्याला तुम्ही आणि अंकिता ने सारखं टोमणे मारले निक्की वरून.. त्यामुळे त्याचा गेम बाहेर खराब दिसतोय..
अभिजित बद्दल वाईट बोलायची काहीच गरज नव्हती... तो त्याचा गेम व्यवस्थित खेळतोय... अरबाज बरोबर compare करणं चूक आहे... He's most dignified person... त्यानेच Paddy ला पहिल्या Nomination मध्ये save केलं होतं... अंकिता पण अरबाज बरोबर जाऊन बोलायची... जोडी की बेडी task मध्ये तर सगळेच अरबाज च्या भजनी लागले होते..
पॅडी ग्रेट आहेस खुप अभिमान वाटतो आहे या जगात मानसुकी जपणारे लोक आहेत अजुन मित्र गुरु आणि स्पर्धक म्हणून छान खेळला ग्रेट आहेस खुप अभिमान वाटतो तुझा तु गावाकडच्या पोराला सांभाळले ❤❤
पॅडी दादा तू एक कमाल असामी होतास..तिथल्या यंग contestant मध्ये त्यांच्यातलाच एक होऊन मिसळणारा, वेळ पडली तर त्यांना एक मित्र म्हणूनच त्यांना त्यांची चूक दाखवणारा, आणि वेळ पडली तर नाठलाच्या माथी हाणू काठी असा पवित्रा घेत त्यांच्यासमोर ठाम उभा राहणारा तू होतास.. मोठेपणाचा कुठला माज नाही इतरांना लहान दाखवण्याची खाज नाही.. आर्या ला जिथे अख्खं घर लहान म्हणून बालिश म्हणत खिल्ली उडवत होतं तिथे तिला थोडी अल्लड आहे म्हणून सांभाळून घेणारा तूच होतास..जे अभिजीत कडून ही अपेक्षित होतं पण तो नेहमी तिचा कॉन्फिडन्स वर घाव घालत होता..पण तू तिला, सूरजला लहान म्हणून कॉन्फिडन्स दिलास, त्यांच्या पाठीशी नाही तर सोबत उभा राहिलास..तू विनर होतास.. आहेस..आणि राहिशिल..
खऱ्या अर्थाने बिग बॉस पाचव्या सीझनचा विनर आपला पॅडी दादाच आहे . अत्यंत पारदर्शक माणूस.. बिग बॉस शो अनसिन कल्ला फक्त पॅडी दादांसाठी बघायचे पण आता इच्छा नाही आहे. संपला शो
@@rupaliumberkar5730 ohh yarr..मी काल unseen undekha लावलं आणि त्या मेमोरीज आठवल्या मी पॅडी दादा आणि dp दादा यांचं entertainment baghnyasathi नेहमी unseen undekha बघायचो, बिबी ने त्या दोघांचा entertainment television episode मध्ये का दाखवलं नाही..लोकांना तेही बघायला आवडतंच की फक्त अरबाज निक्की चे भांडणं दाखवत होते
ट्रॉफी मिळो न मिळो.. काहीच फरक पडत नाही..मेघा धाडे हे नाव ऐकलं की कोण मेघा धाडे..?? Bb मराठी 4चा विनर कोण?..अबीर गुलाल वाला.. असं नेहमीच असतं आमच्या घरी.. पण हास्य जत्रेमुळे आपलासा वाटणाऱ्या पंढरीचा ''छू ताई 'ते bb पर्यंत चा हा सुंदर प्रवास आणि "एक उत्तम व्यक्तीमत्व"अशी ओळख कायम आमच्या मनात राहिल..माणुसकी जपलीस तू.. कधीच वायफळ बडबड न करता शांत बसला..कोणाला अपशब्द बोलला नाही.. सगळेच tasks limits cross न करता.. (esp.दूध task👍) खेळला.bb बोलताना नेहमीच हात जोडून आदरपूर्वक बोलणं खूपच आवडायचं.. सूरज सारख्या मुलाला संपूर्ण सीझन सांभाळलं..इथेच तू आम्हा प्रेक्षकांची ट्रॉफी जिंकलास.. 👍🏆🌟.. 12:16
@@RajA-xd7jo डोळे उघडे ठेवा तुम्ही you tube वर cheq करा just interview पॅडी दादा सुरज बद्दल पण बोलले की आम्ही त्याला काही समजवायला गेलो की तो निकी ला जाऊन सांगायचा, खुर्ची वर अन्न सांडल ते निकी ने फुटेज घेतलं पण त्याने निकी ला नंतर जाऊन सांगितलं तेव्हा पॅडी दादा बोलले की तो निकीला ला तो काही बोलला किंवा कोणाला काही बोलला तर मी बाहेर वाईट दिसेन
@@RajA-xd7jo Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
प्याडी भाऊ खूप आवडतं होतात तुम्ही पण अंकिताच्या ऐकण्यात गेलात आणि खेळ संपला तुमचा....अंकिता कायम अभिजीत च विरोध केला त्यामुळे तुम्ही पण करत गेलात आणि संपला तुमचा खेळ.. आणि आत्ता तरी समजायला पाहिजे होते की अंकिता काय आणि कशी फेक आहे ते
आज कुठेतरी चुकल्यासारखे झाला खूपच सुंदर व्यक्तिमत्त्व असलेला मेंबर घरा बाहेर आले.. त्या वेळी नकळत डोळ्यात पाणी आलं बघून... खूप चुकीचा निर्णय झाला.. पण दादा तुम्ही मन जिंकलात.. B टीम पण खूप आवडला पिकनिक स्पॉट जरी असला तरी भांडण बघण्यापेक्षा किती तरी पटीने छान होता ते...😊
आधी नव्हते फॅन.... आत्ता झाले...पण माणूस म्हणून आवडले ...साधारण 20-25 वयातील मुलांना त्यांचे वडील खेळतात असे वाटत होते .. की त्यांचे वडील तुमच्यात दिसले...😅 असो ट्रॉफी पेक्षा माणसांची मन जिंकणे तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं असेल ..तर ती तुम्ही जिंकले...असो छान खेळले 😅
पूर्ण बिग बॉस से एपिसोड पाहता सुरज बद्दलच एक मत मी मानते सुरज सपोर्ट करणारे खूप लोक आहेत सगळं काय आहे पण मला तर असं वाटतं त्याला गेम कळत असावा की नसावा पण तो काही ना काही करून गेम खेळत होता स्वतःचा भोळेपणा दाखवत होता पण मला नाही वाटत की तो इतका भोळा आहे की त्याला एकही कळू नये की ज्या व्यक्तीने आपल्याला इतके महिने सांभाळला आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे आपल्या प्रत्येक न येणाऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत किंवा रागावून समजवले आहेत तर ती व्यक्ती घरातून जात असेल तर तिच्याबद्दल त्याला काहीच वाटू नये हे थोडंसं आटपट आहे मी सगळ्यांचा आता वाचलं की बाबा त्याच्या भावना एवढ्या ही नसतील तो स्ट्रॉंग आहे पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे माणूस कितीही स्ट्रॉंग असला तरीही आपल्याला साथ देणारा आपल्यावर रागावून की प्रेमाने प्रेम करणारा माणूस जर आपल्यापासून दुरावला तर आपल्या डोळ्यात अश्रू हे येतातच आणि वाईट हे वाटतच तिथे बघितलं जात नाही की आठ दिवस बाकी आहेत का बारा दिवस बाकी आहेत का दहा दिवस बाकी आहेत आपल्या हृदया जवळचा माणूस जर हल्ला तर हृदय आपलं पिवटल्याशिवाय राहत नाही म्हणजे कालचा एकूण गोष्टी पाहता असं वाटलं की सुरज खूपच बऱ्यापैकी खूपच चांगला गेम खेळलाय सगळ्यांचीच आणि त्याला उगाचच आपण त्याला बोलता येत नाही त्याला मुद्दे मांडता येत नाही त्याला सांगता येत नाही असं जे म्हणत राहिलो त्याच्यामध्ये 75 टक्के बरोबर अचूक पण 30% तर रॉंगच आहोत असे माझे एकूण मत आहे
To be honest he is emotional and very careful person....Dada khup mast khelle tumhi.....u should deserve for finale....... Always Miss you for next 7 days....... Hat's off to you dada .....all the bes5for your next chapter
प्याडी दादा खूप छान खेळलात...... आमच्या साठी तुम्हीच विनार आहात. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं ट्रॉफी चं स्वप्नं तुमचा सूरज पूर्ण करेल अशी आशा बाळगतो. दादा खूपच छान
Bigg boss madhe beaching,chuglya tomne, miss karu Ankita ani Paddy bhau chi.....ya doghan shivay koni te changle karat nahi.... Tasa DP softer version bantoy ata paddy bhau gelaypasun Ankita cha 😂😂😂
पॅडी दादां जरी बाहेर आले ..पण महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला विनर मानलय ❤🤗
❤
🤡🤡🤡🤡🤡
Khar ahe dolyatun paani al
पॅडी दादावर खूप अन्याय झाला बिग बॉस च्या लेखी वोटिंग ला काहीच किंमत नाही त्यांच्या मनात असलेल्या सदस्यांना ते कितीही माजुरडे असले तरी ते त्याला ठेवून घेतात आणि जे सदस्य मनाने खरी आहेत लोकांना त्यांचा खेळ आवडतोय त्यांना बिग बॉस बाहेर काढतात
पॅडी दादा तुम्ही बाहेर रिकामे आलेले नाही माणूसकीची ट्रॉफी घेऊन आलेले आहात त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांच्या मनामनात घर करून राहणार आहात
आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤
@@S_D_P933 paddy dada la pudhchya season paryant big boss mdhe ch rahu dya mag
पॅडी दादा तुम्ही बिग बॉस ची ट्रॉफी नाही जिंकलीत तरीही आमच्यासाठी तुम्ही विनर आहात.
This abhijeet only saved paddy from Nomination once
किती गोड माणूस. बीबी मधल्या एका तरी माणसाला ह्यांच्या नखांची तरी सर आहे का? पॅडी दादा we love you. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत आणि तुम्हाला इंडस्ट्री मध्ये भरपूर काम मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
Khup chan comment a karay ahe
पंढरीनाथ दादा तुम्ही जिंकले आहात...
Bigboss Unfair Nomination
Paddy ha एकमेव स्पर्धक आहे की ज्यांनी निस्वार्थ पने गेम खेळा .
त्याला जे लोक आवडत होते त्यांच्या साठी त्यांनी जीव ओतला आणि जे नव्हते आवडत तर शेवट पर्यंत तो त्यांच्या विरोधात राहिला .
खूप क्लीन आणि स्वच्छ त्याचा गेम होता .
त्यांनी स्वतःच्या personalty ला जरा सुध्दा धक्का लागू दिला नाही .
Day one pasun jasa hota तसाच राहिला .
A clear winner for me is पंढरीनाथ कांबळे 🏆♥️
#आपलाpaddy
बरोबर राजश्री
Abhijeet has played entire season well
100% true. winner is paddy dada
@@rupaliumberkar5730 yes
Changli manse big boss la aavdat nahi niki sarkhi dhurth Ani swarthi manse tyana avdatatat
वर्षा ताई खरच बाहेर पाहिजे ती deserve नाही करत टॉप 5 मध्ये सहानभूती वर जगतेय फ्कत
Agdi. Barobar... Tila. Igo aahe... Kishori. Tai. Hotya. Milun. Vaglya. Sarwanshi
100%
वर्षा. तर पूर्ण वेळ घरांत राणी असल्यासारखी वावरते चेहर्यावर माज. असतो आणि. पैसेवाली. असल्यामुळे. कशीही पुढे येऊ शकते .😂 😂
वर्षा ताई ला का म्हतारे लोक वोट करताय ,😂 ,, टॉप 5 मध्ये कशी आली ,, नाही खेळ दाखवला नाही लोकांना एंट्र्ट्मेट केल ,,😢 ,,, फक्त😂 हे म्हतारे लंय फॅन आहेत तिचे ,,,तेनी वोट केल असेल
सहानुभूती नाही तर MG आहे
पॅडी दादाला काढलं हे बरोबर नाही.
ते अत्यंत जबाबदारीने, सयंम पूर्वक खेळत होते...
Padi dadA हhe baher aale te rong aahe
वर्षा हिरोईन आहे म्हणुन ठेवलं बाकी काही नाही पण खरा विनर दादाच आहे
Very true
Hona yar
This abhijeet only saved paddy from Nomination once
पॅडी हा विनरच झाले.कारण तो मनाने फारच सुरेख आहे.मी जवळुन त्यांना पाहीलेय.ते सर्वांनाच चांगले सांगतात.
कुठून आहेस हेमा
नाही ओ
किती कुजका आहे.
कोणाला कोणाशी बोलताना बघुन जळत होता .
जळमुकडा.
Barobar ahe, ha, Ankita ani dp@@kusumnarkar419
@@kusumnarkar419 Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
महाराष्ट्र खुप प्रेम देईल या पुढे आपणास पॅडी भाऊ आपण एका गरीबाच्या लेकरास शेवट पर्यंत घेऊन चाललात सोबत... ❤
खूप unfair eviction केलंय Bigg Boss ने.. पॅडी दादाने खूप छान खेळ खेळलाय.. वर्षाताई & जानवी या दोन्ही पैकी एकाचे eviction व्हायला पाहिजे.. Vote नुसार eviction व्हायला पाहिजे होत..
paddy दादा तुम्ही निक्की पेक्षा माणूस म्हणून 100% चांगले आहात. पण त्या बिग बॉसला निक्की ला सेव्ह करायचे होते म्हणून दादा तुम्हाला बाहेर काढले.
खरच दादा तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे ही निकी चुचुंद्रि सूरज बरोबर खोटं वागते कारण तिला बोटिंगची गरज आहे
पॅडी दादा.... तुम्हीं अतिशय प्रामाणिक पणे खेळात, तुम्ही बाहेर पडलात कुठ तरी मनाला खत्त वाटत आहे ...
वर्षा बाहेर जायला पाहिजे होत्या तीन नंबरला गेल्या कश्या
Kishori shahane season 2 madhye khup changle khelale hote....tyana tr kiti target karnyat aala throughout season bt teh real hotya...tyani pratyek task madhye best dila apla....varsha usgaonkar ne kelac kai full season
Varsha ani Nikki ne bigg boss la vikat ghetle
Abhijeet has played entire season well
अरे ती वर्षा बाहेर यायला पाहिजे होती! बिग बॉस भोसडीचा manage झाला
Actually
पॅडी दादा तुम्ही खूप छान खेळलात.......आमच्या साठी विनर च आहात.......फक्त सुरज सारख्या माकडाला कधीच जवळ करू नका त्याची लायकी पण नाही बाकी तुम्ही gr8 आहात ..........best luck पॅडी दादा
प्याडी दादा वरती बिग बॉस ने अन्याय केलेला आहे
Ankita is jealous of abhijeet
Nikki laa baher yaylaa hava
अन्याय केला पॉङी दादावर
बिग बॉस हे फ़िक्सिन्ग आहे... अहो जो व्यक्ती चांगला खेळतो.. जो व्यक्ती सगळ्यांना धरून चालतो आणि त्यात सुरज ला ही आधार. धीर देतो... वोटिंग मध्ये 5 नं ला असलेला व्यक्ती बाहेर जातो याला काय म्हणाल... यात तर वर्षा ताई जायला हव्या होत्या... आणि घालवले कोणाला तर padi दादाला... This is not fear... This show is fixed... 😡😡😡😡😡
Ho paddy laa winner banvyla pahijr hot
paddy दादा तुम्हाला निक्की पेक्षा 100% जास्त वोट होते. पण बिग बॉस ने दोन नंबर केला आणि तुम्हाला बाहेर काढले
Khup bhangar ahe Bigg boss.... Chal nikki soda pan varshala Tari baher karaych...
Bottom मधे वर्षा, जान्हवी, निक्की असताना paddy दादांना का काढलं.. किती छान खेळले ते
Paddy Dada लहान बाळ सुध्दा सांगेल चुकीचा निर्णय आहे bigg boss चां
correct👍🏻
Yes👍
Right
Right
खूपच चूकीचा निर्णय घेतला..... प्रेक्षक चा निर्णय घेतला गेला नाही
पॅड दादा तुम्ही सूरजला छान सपोर्ट दिला आणि पुढेही देत रहा❤❤ तो फार चांगला व्यक्ती आहे तुम्ही सपोर्ट द्या❤❤
पॅडी दादा तुम्ही खरंच छान खेळत होता तुमच्यावर खरंच अन्याय झाला आहे तुम्ही घरातून बाहेर आल्यावर खूप वाईट वाटलं दादा
Abhijeet and paddy my favs of this season
खरं म्हणजे पॅडी दादा हा Ideal Bigg Boss Winner Material होता कारण त्यांनी कधी sympathy नाही घेतली ना डबल गेम केली आपल्या मतांवर शेवटपर्यंत ठाम राहिला आणि टास्क मध्ये 100% दिले नक्कीच ट्रॉफीच तर माहिती नाही परंतु महाराष्ट्राच्या मनामनात एक गोड आदरणीय स्थान निर्माण केलंय.✌️♥️
वषा काय task खेळली?अभिजित आधी पाय नंतर बोट धरून बसलाय. सुरज ला काय कळतच नव्हते झापुक झुपूक करून काय बक्षीस देणार का.हे तिघ घराच्याबाहेर हवे आहेत.
Bagnyachi Nazar badal Suraj ne task khela ahe jio cinema var jaun apisode bag
Abhijeet ne kiti tari task khelalet. Survatipasun paha Bigg boss. Tyala zaleli injury hi Arbaj me muddam keli aahe.
शिवाय गुडघा दुखावला असतानाही तो coin task जबरदस्त खेळला!
Changla baju pahat ja jara, positive cha aayushyat, chaan vatel!
Dp ने काय दिवे लावले.. झोपा काढल्या नुसत्या
@@ps5793correct aahe abhijeet na team b la kadhi kalu shakala na kahi audience la 😢
Kharatar Dp la kadhayla have hote. To varsha pekshapan kamich disla purna season madhe@@jimmybttl594
वर्षा ताई अजून घरात आहे आणि पॅडी दादा घराबाहेर किती फिक्स शो आहे हा shame on Bigg Boss
Kishori shahane season 2 madhye khup changle khelale hote....tyana tr kiti target karnyat aala throughout season bt teh real hotya...tyani pratyek task madhye best dila apla....varsha usgaonkar ne kelac kai full season
Very true
Mala tar सूरजला पण का इतका hype kela aahe kalat nahi. Kadachit kedar shinde chya पुढल्या चित्रपटाचा promoter asava.
100 diwsach contract ahe ticha
पॅडी दादा तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात.. पण तुम्ही अभिजीत बद्दल चुकीचं मत बनवलं.. तो आधीपासूनच तुमचा सोबत लॉयल होता.. त्याला तुम्ही आणि अंकिता ने सारखं टोमणे मारले निक्की वरून.. त्यामुळे त्याचा गेम बाहेर खराब दिसतोय..
पंढरी तुम्ही माणूस म्हणून एक नंबर👏👏
वर्षा ताई नी पॅडी दादा ची जागा खाल्ली😢😢
अभिजित बद्दल वाईट बोलायची काहीच गरज नव्हती... तो त्याचा गेम व्यवस्थित खेळतोय... अरबाज बरोबर compare करणं चूक आहे... He's most dignified person... त्यानेच Paddy ला पहिल्या Nomination मध्ये save केलं होतं... अंकिता पण अरबाज बरोबर जाऊन बोलायची... जोडी की बेडी task मध्ये तर सगळेच अरबाज च्या भजनी लागले होते..
Perfect bollat. Abhjeet sawant winner personality ahe ugach tyala galbot lavat ahet.
Barobar ahe Ha game ahe karan tyana mahit ahe abhijeet khup strong player ahe trophy cha
This abhijeet only saved paddy from Nomination once
पॅडी दादा उत्तम स्पर्धक आहे...❤ बिग बॉस ने अनपेक्षित निकाल जाहीर केला त्यांच्यावर अन्याय झाला.. आम्हाला पॅडी दादांना फायनल मध्ये बघायचं होतं.😊
पॅडी ग्रेट आहेस खुप अभिमान वाटतो आहे या जगात मानसुकी जपणारे लोक आहेत अजुन मित्र गुरु आणि स्पर्धक म्हणून छान खेळला ग्रेट आहेस खुप अभिमान वाटतो तुझा तु गावाकडच्या पोराला सांभाळले ❤❤
Big Boss ला जर फालतू माणसांना विनर करायचे आहेत तर त्या वोटिंग ची नाटक कशाला करताय. बिग बॉस फालतू वाटत आहे.
खर बोललात ... मला पण हेच वाटत...प्रेषक vote ला value नाही... त्यांचं आधीच ठरलेलं असेल
एकदम बरोबर कशाला नाटक करतात. सामान्य माणसाची फसवणूक आहे ही..
जेव्हा आर्या घरा बाहेर गेली तेव्हाच समजलं बकवास फालतू बिग बॉस आहे
बरोबर बोलात हालकट गीरी फालतुरी आहे
Ho na
'दोन हात लाकूड आणि चार हात ढलपी'
असल्या थापाड्याला निरुत्तर करण्याचे धाडस जे आजपातूर कोणी केलं नाही ते पॅडीभाऊंनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन!
😂😂👌👌👍👍
आर्या बाहेर गेल्यानंतर आम्ही तर BB बघणं सोडलं होतं .... पण पॅडी दादा बाहेर आलाय हे कळलं.... त्याचं वाईट वाटलं फार....
Tumhi bagha kiva nka bghu koni vicharl ka tumhala
आम्ही पण आर्या गेली तेंव्हा पासून बिग बॉस बघणे बंद केले... पण paddy दादा बद्दल वाईट वाटले
@@ajey4441tech tr😂😂😂😂😂😂😂😂😂
मला सुद्धा पॅडी दादा चा स्वभाव खुप आवडला ❤
0:28 - बिग बॉस च्या घरात जाण्याचा हेतू.
2:02 - पिकनिक स्पॉट कसा झाला
3:31 - पॅडी दादांचा गेम ऑन
4:18 - घरातील मोठ्यांचा अपमान
6:10 - अभिजित डबल ढोलकी?
8:07 - सुरज
9:56 -अरबाज निक्की
11:30 - सपोर्ट कुणाला?
12:29 - काय शिकले घरात
पंढरीनाथ कांबळे कॉमेडी किंग, टास्क किंग, मनोरंजन किंग, हुशार व्यक्ती❤❤❤
हे एवढं लिहिण्यासाठी किती वेळा video पाहिलं आहेस?
असाच जर अभ्यासात ध्यान दिला असता तर तू आज video वर लिहिण्याची वेळ आली नसती 😂😂
@@suraj.97 एकच वेळा पाहिलंय फक्त नवीन मुद्दा आला की time बघून मुद्दा टाकलाय. अभ्यास चालूच आहे बाकी😂😅
खरंच खूप छान स्वभावाचा माणूस आहे पॅडी दादा...
टॉप फाईव्ह मध्ये पाहिजे होते.
पॅडी दादा जर सुरज जिंकला तर त्यात खारीचा वाटा तुमचा असेल, आम्हाला पुन्हा तुम्हा दोघांना बघायला आवडेल ❤🎉
पॅडी दादा तू एक कमाल असामी होतास..तिथल्या यंग contestant मध्ये त्यांच्यातलाच एक होऊन मिसळणारा, वेळ पडली तर त्यांना एक मित्र म्हणूनच त्यांना त्यांची चूक दाखवणारा, आणि वेळ पडली तर नाठलाच्या माथी हाणू काठी असा पवित्रा घेत त्यांच्यासमोर ठाम उभा राहणारा तू होतास.. मोठेपणाचा कुठला माज नाही इतरांना लहान दाखवण्याची खाज नाही.. आर्या ला जिथे अख्खं घर लहान म्हणून बालिश म्हणत खिल्ली उडवत होतं तिथे तिला थोडी अल्लड आहे म्हणून सांभाळून घेणारा तूच होतास..जे अभिजीत कडून ही अपेक्षित होतं पण तो नेहमी तिचा कॉन्फिडन्स वर घाव घालत होता..पण तू तिला, सूरजला लहान म्हणून कॉन्फिडन्स दिलास, त्यांच्या पाठीशी नाही तर सोबत उभा राहिलास..तू विनर होतास.. आहेस..आणि राहिशिल..
खऱ्या अर्थाने बिग बॉस पाचव्या सीझनचा विनर आपला पॅडी दादाच आहे . अत्यंत पारदर्शक माणूस.. बिग बॉस शो अनसिन कल्ला फक्त पॅडी दादांसाठी बघायचे पण आता इच्छा नाही आहे. संपला शो
@@rupaliumberkar5730 ohh yarr..मी काल unseen undekha लावलं आणि त्या मेमोरीज आठवल्या मी पॅडी दादा आणि dp दादा यांचं entertainment baghnyasathi नेहमी unseen undekha बघायचो, बिबी ने त्या दोघांचा entertainment television episode मध्ये का दाखवलं नाही..लोकांना तेही बघायला आवडतंच की फक्त अरबाज निक्की चे भांडणं दाखवत होते
माझ्या सारखे कित्येक लोकानी फक्त अभिजीत सावंत साठी हा शो बघितल आहे
ट्रॉफी मिळो न मिळो.. काहीच फरक पडत नाही..मेघा धाडे हे नाव ऐकलं की कोण मेघा धाडे..?? Bb मराठी 4चा विनर कोण?..अबीर गुलाल वाला.. असं नेहमीच असतं आमच्या घरी.. पण हास्य जत्रेमुळे आपलासा वाटणाऱ्या पंढरीचा ''छू ताई 'ते bb पर्यंत चा हा सुंदर प्रवास आणि "एक उत्तम व्यक्तीमत्व"अशी ओळख कायम आमच्या मनात राहिल..माणुसकी जपलीस तू.. कधीच वायफळ बडबड न करता शांत बसला..कोणाला अपशब्द बोलला नाही.. सगळेच tasks limits cross न करता.. (esp.दूध task👍) खेळला.bb बोलताना नेहमीच हात जोडून आदरपूर्वक बोलणं खूपच आवडायचं.. सूरज सारख्या मुलाला संपूर्ण सीझन सांभाळलं..इथेच तू आम्हा प्रेक्षकांची ट्रॉफी जिंकलास.. 👍🏆🌟.. 12:16
Pandharinath Kamble👍❤️🎊🎇🎆
Dont regret....big boss is not fair...it is in her ghagra
पॅडी दा..खुप वाईट वाटले..तुला बाहेर येताना पाहून..😔
पॅडी दा..तु जनतेच्या मनात उत्तम जागा मिळवलीस आहे..♥️👍
तु मनोरंजन सुद्धा करत होतास खुप..❤❤❤❤👍
Paddy dadda❤
अभिजीत नॉमिनेशन ल कधीच घाबरला नाही... बाकी सगळे घाबरत होते. आणि घरात शांतता ठेवणे हे अभिजीत चे काम छान वाटतं होते
प्याडी दादा खरा माणूस आहे ❤❤❤
वर्षा ताई पेक्षा नक्की च strong player होते.. वर्षा ताई किती बिनधास्त राहतात नॉमिनेशन च्या वेळेस
You are winner for us paddy dada ❤❤❤
सुरज दिसतो तेवढा साधा नाही 😂😂😂 तो निकी च्या good books मध्ये राहून खेळतो, paddy दादा right
Abhijitt baddal bolala ahe paddy, kaan check kar jara!
@@RajA-xd7jo डोळे उघडे ठेवा तुम्ही you tube वर cheq करा just interview पॅडी दादा सुरज बद्दल पण बोलले की आम्ही त्याला काही समजवायला गेलो की तो निकी ला जाऊन सांगायचा, खुर्ची वर अन्न सांडल ते निकी ने फुटेज घेतलं पण त्याने निकी ला नंतर जाऊन सांगितलं तेव्हा पॅडी दादा बोलले की तो निकीला ला तो काही बोलला किंवा कोणाला काही बोलला तर मी बाहेर वाईट दिसेन
Suraj didn’t even shed a tear or wasn’t even sad when Paddy dada left. Pretentious playing poor village boy card.
@@MK-iy9hy Barobar
@@RajA-xd7jo Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
Paddy दादा real star खुप छान व्यक्तिमत्त्व
वर्षा उसगावकर ला उगीचच सेफ केलं आणि पॅडी दादांना बाहेर काढलं चुकीचा निर्णय झाला
पॅडी...
तुला विसरणे शक्य नाही...
तू
ग्रेट आहेस...
❤❤❤
राजश्री चे आभार.
प्याडी भाऊ खूप आवडतं होतात तुम्ही पण अंकिताच्या ऐकण्यात गेलात आणि खेळ संपला तुमचा....अंकिता कायम अभिजीत च विरोध केला त्यामुळे तुम्ही पण करत गेलात आणि संपला तुमचा खेळ.. आणि आत्ता तरी समजायला पाहिजे होते की अंकिता काय आणि कशी फेक आहे ते
🎉🎉
पॅडी दादा तुमच्यामुळे मी हा शो बघत होते, पण आता हा शो पहायला आवडणार नाही.🙏
आज कुठेतरी चुकल्यासारखे झाला खूपच सुंदर व्यक्तिमत्त्व असलेला मेंबर घरा बाहेर आले.. त्या वेळी नकळत डोळ्यात पाणी आलं बघून... खूप चुकीचा निर्णय झाला.. पण दादा तुम्ही मन जिंकलात.. B टीम पण खूप आवडला पिकनिक स्पॉट जरी असला तरी भांडण बघण्यापेक्षा किती तरी पटीने छान होता ते...😊
Varsha उसगावकर बाहेर जायला पाहिजे होते पण 😭😭😭🥺🥺🥺
❤
Paddy dada deserve in Top 5
You played really well Paddy da !❤ Man with golden heart 💛
पॅडी दादा किती छान बोलतात . किती सुंदर मवाळ मराठी बोलतात आसे वाटते तुमचे बोलने ऐकतच रहावे . खुप प्रामानीक आहेत पॅडी दादा
Hiii❤
जळमुकडा
@@pushpadhongade कुसुम तुजा खूपच राग paddy वर
बिग बॉस मधील सर्वात सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व!
Respect button for Abhijeet🎉❤
खरच पॅडी दा मन जिंकलत तुम्ही.... तुम्ही अजून रहायला हवं होत घरात... खूप छान game होता तुमचा
वर्षा ताई बाहेर आल्या पाहिजे होत्या paddy दादा नही
दादा खरचं तुम्ही खुप छान खेळत होता ...जे घरी जायला पाहिजे ते Big Boss chya घरातच आहेत
पॉडी दादा सोबत अन्याय झाला आहे त्या ठिकाणी ताईला काढायला पाहिजे होतं
हो सर तुम्ही चांगले खेळे.... आणि माणूस म्हणून खुप चांगले तुमचं मन आहे तुमचा
पॅडी दादा बिग बॉस पाहताना तुम्ही नाती कशी जपायची ते शिकवून गेलास खूप छान खेळलास 🎉
Paddy dada, aamchyasathi tumhi definitely top 2 madhe aahat...
मी आज पासून नाही बघणार बिग बॉस. मला अजिबात आवडल नाही पॅडी बाहेर गेले ते. चुकीचा निर्णय
Haa n..Ha BB reality Show mnto ani je real ahe tyala ch baher kadhto..purn fake ani noutanki show ahe haa
अंकिता बाहेर पडायला पाहिजे होती, ती आत्तापर्यंत फक्त डीपी आणि पॅडी दादांच्या खांद्यावर बसून इथपर्यंत आलेली आहे.
आधी नव्हते फॅन.... आत्ता झाले...पण माणूस म्हणून आवडले ...साधारण 20-25 वयातील मुलांना त्यांचे वडील खेळतात असे वाटत होते .. की त्यांचे वडील तुमच्यात दिसले...😅 असो ट्रॉफी पेक्षा माणसांची मन जिंकणे तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं असेल ..तर ती तुम्ही जिंकले...असो छान खेळले 😅
अगदी खरं स्वाभिमानाने राहिले पॅडीदादा तुम्हीच विजेता आमच्यासाठी मनापासून अभिनंदन
पूर्ण बिग बॉस से एपिसोड पाहता सुरज बद्दलच एक मत मी मानते सुरज सपोर्ट करणारे खूप लोक आहेत सगळं काय आहे पण मला तर असं वाटतं त्याला गेम कळत असावा की नसावा पण तो काही ना काही करून गेम खेळत होता स्वतःचा भोळेपणा दाखवत होता पण मला नाही वाटत की तो इतका भोळा आहे की त्याला एकही कळू नये की ज्या व्यक्तीने आपल्याला इतके महिने सांभाळला आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे आपल्या प्रत्येक न येणाऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत किंवा रागावून समजवले आहेत तर ती व्यक्ती घरातून जात असेल तर तिच्याबद्दल त्याला काहीच वाटू नये हे थोडंसं आटपट आहे मी सगळ्यांचा आता वाचलं की बाबा त्याच्या भावना एवढ्या ही नसतील तो स्ट्रॉंग आहे पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे माणूस कितीही स्ट्रॉंग असला तरीही आपल्याला साथ देणारा आपल्यावर रागावून की प्रेमाने प्रेम करणारा माणूस जर आपल्यापासून दुरावला तर आपल्या डोळ्यात अश्रू हे येतातच आणि वाईट हे वाटतच तिथे बघितलं जात नाही की आठ दिवस बाकी आहेत का बारा दिवस बाकी आहेत का दहा दिवस बाकी आहेत आपल्या हृदया जवळचा माणूस जर हल्ला तर हृदय आपलं पिवटल्याशिवाय राहत नाही म्हणजे कालचा एकूण गोष्टी पाहता असं वाटलं की सुरज खूपच बऱ्यापैकी खूपच चांगला गेम खेळलाय सगळ्यांचीच आणि त्याला उगाचच आपण त्याला बोलता येत नाही त्याला मुद्दे मांडता येत नाही त्याला सांगता येत नाही असं जे म्हणत राहिलो त्याच्यामध्ये 75 टक्के बरोबर अचूक पण 30% तर रॉंगच आहोत असे माझे एकूण मत आहे
पाच दहा दिवस गणपती राहिले गेले तरी वाईट वाटलं.आणि सुरजला काहीच वाईट वाटू नये.
आता फक्तं 1 हफ्ता बाकी आहे फायनल साठी त्यामूळे ती इमोशनल झाला नाही
भावा इथे प्याडी दादा ला बाहेर जाताना बघून मला रडायला आले तर सूरज का नाही रडला हेच कळत नाही 🤔
एकतर तो बिग बॉस मध्ये एवढं काही करत नाही ..त्यामुळे तो जर विनर झाला तर बाकीच्या वर अन्याय होईल...
Abhijeet veenar honar ahe
To be honest he is emotional and very careful person....Dada khup mast khelle tumhi.....u should deserve for finale....... Always Miss you for next 7 days....... Hat's off to you dada .....all the bes5for your next chapter
वर्षा उसगावकर बाहेर जायला हवी होती पडी नाही
Paddy Dada amhala samjale Bigboss madhala sarvat pramanik manus mhanje paddy dada... You are winner for us.
बिग बॉस हे आधीच ठरवते कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर काढायचं हे सगळं फिक्सिंग आहे
पॅडी दादा चांगला माणूस ❤
बिचुकले यांच्या बद्दल जे काही पंढरीनाथ बोलला ते बघायला आवडलं त्याची पोलखोल केलीय त्या बद्दल धन्यवाद
Padday दादा मस्त खेळलात तुम्ही 🎉🎉
हो पॅडी दादा तुम्ही हवेच होता बिग बॉस ने चुकीचा निर्णय दिला यावेळी बिग बॉस मुर्खासारखे निर्णय घेत आहेत जान्हवी नाही तर वर्षा जायला हवी होती
प्याडी दादा खूप छान खेळलात......
आमच्या साठी तुम्हीच विनार आहात. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं ट्रॉफी चं स्वप्नं तुमचा सूरज पूर्ण करेल अशी आशा बाळगतो. दादा खूपच छान
खर आहे प्याडि दादावर अन्याय झाला आहे. बिग बॉस चुकीचा खेळ खेळलेत. वाईट वाटले बिग बॉस.
ग्रेट माणूस आहे.🎉🎉पॅडी कांबळे
वर्षाताई जानवी निकी याचे मी बाहेर जायला पाहिजे होत्या
आत्तापर्यंत बाहेर आलेल्या सदस्यांपैकी खूप छान मुलाखत आहे दादा रोखठोक बोलणं खूप भारी वाटलं
वर्षा ला विनाकारण घरात का ठेवलेय 😡
बिनकामाची आहे ती 😂😂💯
Show piece ahe te....fakt show sathi thevlay tila
MG
Matured.. Pure hearted Paddy dada ❤
अंकिता cha बोलण्यात येऊन अभिजीत वर अन्याय केला तुम्ही बाकी चांगल खेळले
खूच छान खेळले paddy दादा मला तर खूप आवडला तुमचा खेळ . मला पण वाटल नाही असं होईल .... तुम्ही बाहेर आला असला तरी तुम्ही आमच्या साठी विनर आहात❤😊
पॅडी दादा तुम्ही ग्रेट आहेत. तुम्ही जरी बिग बॉस मधून बाहेर आले आहेत तरी पण तुम्ही आमच्या साठी जिंकले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे मन तुम्ही जिंकलात dada.tumhi माणुसकी जपली आहे.
Bigg boss madhe beaching,chuglya tomne, miss karu Ankita ani Paddy bhau chi.....ya doghan shivay koni te changle karat nahi.... Tasa DP softer version bantoy ata paddy bhau gelaypasun Ankita cha 😂😂😂
कायम आठवण राहिले पॅडी दादा सूरज ला येवढ संभाळून घेतल आणि गेम पन चांगला खेळला We Love You Paddy Bhau कायम मनात राहाशील..!?♥
Unfair eviation paddy dada....pan tumch ani Ankitacha bb house madhla bond amhi miss karu🥹tumchya pudhchya vatchalis khup khup subhechha🥹🙏🫶❤️❤️
अभिजीत best 🎉aahe
तस पण ग्राउंड टु अर्थ माणसाला बीगबाॅस मध्ये महत्व नाहिये...तिथे फक्त चिटकून फिरणारे लोक चालतात... 😢😢😢😢
तू अभिनेता म्हणून चांगला आहेसच पण माणूस म्हणून पण छान आहेस. Best of luck ✌️