Unfiltered gappa with Paddy kamble | Big Boss Marathi Season 5 | Khabardar | Bharat Jadhav |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 63

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 3 месяца назад +34

    पॅडी दादा तुम्ही सूरज साठी जे वडिलांचं प्रेम दिलं त्या मुळे तुमच्या विषयी आमच्या मनात खूप खूप आदर निर्माण झाला आहे सुरज आणि तुमचं नातं असंच पुढे पुढे बहरत जावो आणि अधिक अधिक घट्ट होवो ❤❤❤ लव्ह यू पॅडी दादा

  • @santoshtapkir1488
    @santoshtapkir1488 3 месяца назад +13

    सत्य आहे प्याडी दादा ने भरपुर सुरजला होईल तेवढि मदत केली सुरज मध्ये दादा ला स्वतःचा मुलगा पहिला आहे आणि मुलासारखे त्याला जपले आहे

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 3 месяца назад +6

    सुरज हा विजेता त्याच्या मूळच्या स्वच्छ मन, निरागस स्वभाव आणि खेड्याच्या मातीतला मुलगा या मुळे झाला. उगाच त्याच्या विजेताच श्रेय पॅडी लां देण्यात काय अर्थ नाही. पॅडी यांचा senior कलाकार आणि त्यांचं सुरज वरच प्रेम म्हणून नक्कीच आदर आहे पण तिथे पॅडी नसता तरी सुरजच विजेता होणार होता

    • @shilpasvoice8601
      @shilpasvoice8601 2 месяца назад

      पॅडी दा नसते तर सुरजला घरातील लोकांनी कधीच सुरतला वेड्यात काढून घराबाहेर पण काढले असते .....

  • @shamasawant4538
    @shamasawant4538 3 месяца назад +3

    खरचं पॅडी खूप छान मुलाखत 🎉मुलीवर खूप चांगले संस्कार केले आहेत
    अभिनंदन 🎉पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद .

  • @mrunaldalvi8469
    @mrunaldalvi8469 3 месяца назад +2

    Tu Ani ankitanebbmadhe Bteamsathiche dakhavlele bonding super Hats of❤

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 3 месяца назад +11

    निर्मळ मनाचा माणूस दादा सूर ज, साठी खूप छान काम, केले होते

  • @dhirajst8836
    @dhirajst8836 3 месяца назад +5

    Paddy is very good human karan bgha ti interview ghenari casual hote he comfortable always everybody

  • @SurajSonwane-xu6mc
    @SurajSonwane-xu6mc 3 месяца назад +2

    दादा तुम्ही सुरजचे खरे गुरु आहेत..... 🙏🏼
    तुम्हीच फक्त मनापासून सुरजला साथ दिली तुम्ही माणूस म्हूणन खूप खूप ग्रेट आहात 🙏🏼❤❤🎉

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 3 месяца назад +2

    We all love you so much dada❤❤❤❤❤❤

  • @DipakShinde13
    @DipakShinde13 3 месяца назад +2

    पंढरीनाथ दादा तुम्ही मनाला लावून घेऊ नका कारण तुम्ही खरच सुरज जवळ चांगले वागलात आणि तुम्ही चांगले वागलेले आम्हाला दिसले ज्या लोकांना तुम्ही वाईट दिसलाय ती त्यांची चूक आहे त्यांचं मन तस आहे

  • @Surajbhandallkar
    @Surajbhandallkar 3 месяца назад +10

    पॅडीदादा तु सुरजला सांभाळुन घेतल्यामुळे तुझ्याबद्दल आदर वाढला

  • @dghknp
    @dghknp 3 месяца назад +9

    निर्मळ मनाचा राजा माणूस,,सूरज साठी खूप काही केले...

  • @pravinkhandare3019
    @pravinkhandare3019 3 месяца назад

    प्याडी दादा तुम्ही मुलाखत कर्त्याना पण सांभाळून घेतलं खूप छान

  • @prashantsarang1993
    @prashantsarang1993 3 месяца назад +18

    पंढरी Bigg Boss मधून बाहेर पडल्यानंतर खरा सुरज बाहेर आला, आधी त्याला पंढरी आणि अंकिता ने पूर्ण दाबून ठेवले होते. है नको करुस, असं नको बोलू करून त्याला पूर्ण दाबून ठेवले होते.
    पंढरी बाहेर पडल्यानंतर बघा सूरज खुलून बोलत पण होता आणि है पंढरी ने सुद्धा मान्य केले होते जेव्हा नंतर तो घरात पाहुणा म्हणून आला होता.
    उलट गुडी-गुडी दिसण्यासाठी खरा पंढरी कधी बाहेरचं आला नाही.

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 3 месяца назад +4

      पॅडी दादांनी जे सूरज साठी केले ते कुठ्याही वडिलांनी आपल्या मुलासाठी केले असते तेचं पॅडी दादांनी केले आहे पॅडी दादा एक चांगला ॲक्टर आणि खूप छान व्यक्ती आहे

    • @mayuripardeshi2609
      @mayuripardeshi2609 3 месяца назад +1

      Agdi barobr pady Ani ankitaa tyacha fayada uchlat hote kuchkee kuthle

  • @dhairadharpatil9646
    @dhairadharpatil9646 3 месяца назад

    ग्रेट नट मुलाखत घेणारी ही उत्तत्तत्तम

  • @PrakashPande-lx1gb
    @PrakashPande-lx1gb 3 месяца назад +1

    दादा खुप छान मुलाखत.

  • @pramodghawade7613
    @pramodghawade7613 3 месяца назад +3

    पॅडी दादा उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत..मी सर्वप्रथम त्यांना बिग बाॅस मराठी मध्ये बघितलं..ते सर्वांना समजून घेतात आणि सहकार्य पण करतात..सुरज ला खूप मदत झाली पॅडी दादांची..मी त्यांचा कायम आभारी राहीन...❤

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 3 месяца назад

    खूप छान मुलखात होती❤❤

  • @sonyv1181
    @sonyv1181 3 месяца назад +6

    संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतो ... ❤❤

  • @ramraonarwade5044
    @ramraonarwade5044 3 месяца назад

    Pyadi dadaa ❤❤❤❤

  • @Laxmankhot03
    @Laxmankhot03 3 месяца назад +1

    Paddy Dada❤

  • @sanjayshelar7548
    @sanjayshelar7548 3 месяца назад

    Great actor padi 🎉🎉🎉

  • @bharatsapkal9648
    @bharatsapkal9648 3 месяца назад

    1no dada

  • @pavankumarsaraswat7978
    @pavankumarsaraswat7978 3 месяца назад +8

    Suraj bigboss winer tychya gunamule zala padimule nahi

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 3 месяца назад +6

    सुरज चे यश हे पॅडी दादामुळेच आहे

  • @प्रशांत-ब4श
    @प्रशांत-ब4श 3 месяца назад +15

    त्या पेक्षा स्वतः खेळले असते तर बर झालं असत...😂😂😂

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 месяца назад

    चॅनेल ने आधीपासून ठरवले होते सुरज विनर बनवायचे . पंढरीनाथ तयाचयाशी चांगल वागले वर्षाताई सगळेच तयाला सांभाळुन घेत होते मुखयमहणजे तयाला काही समजत नवहते गेम ताकदीचा तो खेळला .

  • @RamKale-u4t
    @RamKale-u4t 3 месяца назад

    Pady dada lay bhari

  • @Radha_L
    @Radha_L 3 месяца назад

    We Support Paddy Dada, Ankita & Suraj

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 3 месяца назад

    खुप छान इटवी तुम्ही छान बोलला

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 3 месяца назад +3

    प्याडी दादा तुम्ही सुरजला खूप सपोर्ट केल्यामुळे धन्यवाद. 🌹

  • @unbox61
    @unbox61 3 месяца назад +1

    नावाला नट....अशी प्रत्येक क्षेत्रात लोक आहेत..
    Including IT SOFTWARE

  • @Manushya289
    @Manushya289 3 месяца назад +1

    🎉❤😊

  • @amolddaware2068
    @amolddaware2068 3 месяца назад

    ❤❤

  • @ashokshindeofficial
    @ashokshindeofficial 3 месяца назад +1

    bigboss discussion starts 40.00

  • @ajinkyagadhave9006
    @ajinkyagadhave9006 3 месяца назад

    हसा चकटफू जर परत होणार असेल तर त्यात सूरज पण आला पाहिजे बेक्कार कॉमेडी होईल 🤣🤣

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d 3 месяца назад +2

    Paddy यांनी निवडणुकीत उभे राहावे उत्तम संभाषण कौशल्य आणि संवाद साधू शकतात.
    पक्षांनी याचा गंभीरपणे विचार करून यांना तिकीट द्या

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 3 месяца назад

    👌👌👌👌

  • @shantiprhar
    @shantiprhar 3 месяца назад +1

    Kahihi title deta ka tumhi lok

  • @vaishalichakane9972
    @vaishalichakane9972 3 месяца назад

    Mazi pn Honda City ch ahe...my dream car ❤

  • @neetadhakne120
    @neetadhakne120 3 месяца назад +6

    Overacting ...

  • @unbox61
    @unbox61 3 месяца назад +4

    ह्याचं एकही काम आठवत नाही..

  • @Smita51269
    @Smita51269 2 месяца назад

    Pady dada तुमचा फोन कलवा.

  • @vanz0416
    @vanz0416 3 месяца назад +1

    Swatala to vachave shakala nahi
    aahe kon to Suraj la banawanar

  • @mayuripardeshi2609
    @mayuripardeshi2609 3 месяца назад

    Kiti falatuu tital dil aahe