पंढरीनाथ सर तुम्ही खरच खूप खूप छान खेळलात आणि तुम्ही एक चांगला माणूस आहे हे सिद्ध करून दाखवलं बिग बॉसच्या घरात.. प्रेक्षकांनी तुम्हाला ओळखलं खरं बिग बॉस ने तुम्हाला ओळखलं नाही... तुमच्यावर हा अन्याय झाला आहे की तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला आहात 🙏
आपला paddy दादा, जबरदस्तअनुस आणि माणूस हा बाहेरून नव्हे तर आतून त्याच्या विचारांनी आणि उत्तम वागणुकीतून हा घडला जातो, tropy गेली बाजूला, दोन मुलींच्या बरोबर बिग बॉस मधून Paddy एक उत्तम मनुष्य आणि मानस पुत्र म्हणून नक्कीच एक अमूल्य भेट दिली आहे, अंतरंगातला Paddy जा Big Boss मध्ये दिसला... जय महाराष्ट्र।। ❤❤❤❤ Love you Paddy❤❤❤❤ दादा रेड्याला सुद्धा पळवणारे, आणि त्याच्या ही तावडीतून सुटका करणारे, एक छत्रपतींचा मावळा सुद्धा दिसला❤❤❤
प्याडी भाऊ 🙏🌹 तुम्ही जे आता स्वतः बद्द्ल बोललात की तुमच्या उंचीच दीसण्याच इथे भांडवल करून खेळात सहभागी झालात ग्रेट पण तुम्ही स्वतः la असं अजिबात समजू नका तुम्हाला माहित असेलच या गोष्टींना महत्त्व नाही तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे काम तुमची मेहनत या गोष्टी ठरवतात की तुम्ही कसे आहात अहो A.R Rehman सचिन तेंडुलकर कैलाश खेर सुनील गावसकर असे बरेच जण दिसतात त्यांची शारीरिक उंची कमी असली तरीही त्यांच्या यशाची उंची किती मोठी आहे तेव्हा प्याडी भाऊ असे अजिबात मनात आणू नका तुम्ही फार Great 👍👍👍👍🌹🌹 आहात स्वतःला कधीच कमी लेखू नका अशी विनंती आहे 👍👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🥰🥰🤗🤗 God bless you And All the best 👍👍🌹🌹🥰👍
पॅडी दादा , तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात .. आमच्या दृष्टीने तुम्हीच बिग बॉस चे विनर आहात .. तुमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे .. पण यापुढे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश लाभो , अशी परमेश्र्वराकडे मी प्रार्थना करते ..
😡त्या वर्षीला बिगबॉस मध्ये मेकअप करायला पाय दाबून घेयला आणि कोथिम्बिरी कचऱ्यात फेकायला आत घेतले आहे का.जे बाहेर काढायला पाहिजे ते आत आणि जे आत पाहिजे ते बाहेर.कशाला vot करायला लावून लोकांच्या भावनाशी खेळत आहे बिगबॉस आणि colours मराठी.
@@onana7132 तुमच्या सारख्या लोकांचा स्वभाव असा असतो की, एखाद्या गरिबाला मिळणारा support त्यांची होणारी प्रगती पाहून तुमच्या सारख्या लोकांची जळते खूप....म्हणून त्यांना खाली ओढण्यासाठी तुम्ही असे त्या व्यक्ती बद्दल commets करता. Main म्हणजे तुम्ही फक्त comment करू शकता त्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही आणि हीच तुमची लायकी आहे...💯💯
सुरज पँडी ला खरच मानत नाही तो पण निकी वर भाळत आहे अन सुरज खरं तर मतलबी आहे त्याला स्वतःचा स्वार्थ कळतो .त्याला लिहता वाजता येत नाही पण तो गरीब असला तरी आतल्या गाठीचा आहे त्याला सर्व समजते
Don’t vote Abhijeet ✅point to be noted💯 संग्राम स्वताचा ४ week चा contract फक्त अभिजीत ला बोल्ला , bigg boss नी ती clip नहीं दाखव्ली ,bigg boss ला contract चा समोर आनाइचा नहीं होता, अभिजीत नी अंकिता paddy दादा ला बोल्ला ती clip अपल्यला दाख़वली , तेहेवा अरबाज़ निक्की सौबत होता तर अभिजीत नी फक्त paddy अंकिता ला बोल्ला आता , अभिजीत इकड़चा तिकड़चा आता निक्की सौबत करतोये कारण अरबाज़ गेला , हा अभिजीत प्राणी आदि पासुनस तसा आहे इकड़चा तिकढ़चा करनारा💯 आता अभिजीत निक्की जानवी ला घेउन डीपी अंकिता चा इकड़े तिकड़े कर्तों✅💯 हा प्राणी वर विश्वास करूँ नको ✅
प्याडी दादा तुम्ही खरंच खूप चांगले माणूस आहात. ज्याप्रमाणे तुम्ही सुरज ला सांभाळलं तसं कोणीही नाही करू शकत.. पण सूरज ला त्याची किंमत आहे का? किंवा भविष्यात असेल का? कदाचित नसेल..... But you did very good things
दादा तुम्ही ग्रेट आहात परंतु तुम्हाला आर्या बाबत एकही प्रश्न विचारला नाही, यावरून असे दिसत आहे की BigBoss ने सर्वांना सांगितले आहे की आर्या बद्दल एकही प्रश्न विचारू नका. पण दादा आर्यानेच तुमच्या कडून stand घेतला होता जान्हवीच्या वेळेस.#BoycottBigBossMarathi5
Big boss game kela Dada tunchi life varsha peksha best hoti pan tyana colours wale bole TRP ani saglyat khota show Dada sagle boltat na tumhala ki janta bagte ani sagle vote LA aho Dada 100 madhil tumhala 30 ani varsha Nikki LA 5 tari tumhala kadala boycut kele kup jan ata Dada tumhi maja kadun winner ahat ani mi ek request karto please kunala vote karu naka tumhi Kam Kara tumche ani gharchi kalji ghya he sagala fix ahe big boss ne chukun winner Nikki kinva varsha LA pan Karel
Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
Khar tar yala Suraj sathi kadhle aahe Tyana watale asel nikki arbaz sarkhi yanchi emotional side disel Suraj radel nikki evdha nahi pan kahitari radel tyala Ajun sympathy milel winner sathi kahitari haw na dakhwayla 😂😂 Pan to Sadha radala pan nahi 😂
Nikki sarkhi acting karta nahi yet tyala😂😂😂😂 आनी mi pn nahi radt kadhi pn Hurt tar hoto aatun 😂😂 पन lokana dakhvt नाही सूरज पन tasach आहे ..... Tas pn kon evicted zalyavr radla to te sang 😂😂
Paddy दादा तुम्ही जनतेच्या votes नुसार नक्कीच टॉप 5 मध्ये आहात.
1) सूरज
2) अभिजीत
3) DP
4) अंकिता
5) paddy दादा
हेच जनतेचे वोटिंग ट्रेंड्स आहेत.💯💯💯👍👍👍👍👍
एक चांगला माणूस आहे दादा
दादा तुम्हाला निक्की वर्षाताई जानवी पेक्षा 100% जास्त वोटिंग होतं. पण बिग बॉस ने दोन नंबर केला.
Jio cha voting access aahe ka tumachyakade? Kahipan bhedchal
😂😂😂 varsha tai ch thik ahe nikki mule ha show start to end age ti jar nasti na bakiche b team gani bolat aste 😂😂😂
Dada kas ahe paddy dada mast khelle pn jinknar navte fan following mule....
Suraj baddal changl market madhe yav hike create hoil suraj baddal interview etc mule mhanun changle contestent baher jatat finale chya ts jhal ahe...
Nikki kiti song badalte he saglyana disl ahe .....ek gela dusra ...😂😂@@poonambagde9674
पंढरीनाथ सर तुम्ही खरच खूप खूप छान खेळलात आणि तुम्ही एक चांगला माणूस आहे हे सिद्ध करून दाखवलं बिग बॉसच्या घरात.. प्रेक्षकांनी तुम्हाला ओळखलं खरं बिग बॉस ने तुम्हाला ओळखलं नाही... तुमच्यावर हा अन्याय झाला आहे की तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला आहात 🙏
शाबास पॅडी दादा❤❤
आपला paddy दादा, जबरदस्तअनुस आणि माणूस हा बाहेरून नव्हे तर आतून त्याच्या विचारांनी आणि उत्तम वागणुकीतून हा घडला जातो, tropy गेली बाजूला, दोन मुलींच्या बरोबर बिग बॉस मधून Paddy एक उत्तम मनुष्य आणि मानस पुत्र म्हणून नक्कीच एक अमूल्य भेट दिली आहे, अंतरंगातला Paddy जा Big Boss मध्ये दिसला... जय महाराष्ट्र।। ❤❤❤❤ Love you Paddy❤❤❤❤ दादा रेड्याला सुद्धा पळवणारे, आणि त्याच्या ही तावडीतून सुटका करणारे, एक छत्रपतींचा मावळा सुद्धा दिसला❤❤❤
वर्षा ताई बाहेर जायला पाहिजे होत्या. पॅडी दादा नाही
वर्षा ताई बाहेर जायायला हव्या होत्या तुम्ही नाही टाॅप 5 मध्यै मला तुम्ही हवे होता दादा
उद्या सर्वसामान्य जनतेत हिरो म्हणून आपणच आहात !👍
प्याडी भाऊ 🙏🌹
तुम्ही जे आता स्वतः बद्द्ल बोललात की तुमच्या उंचीच दीसण्याच इथे भांडवल करून खेळात सहभागी झालात ग्रेट
पण तुम्ही स्वतः la असं अजिबात समजू नका
तुम्हाला माहित असेलच या गोष्टींना महत्त्व नाही
तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे काम तुमची मेहनत या गोष्टी ठरवतात की तुम्ही कसे आहात
अहो
A.R Rehman
सचिन तेंडुलकर
कैलाश खेर
सुनील गावसकर
असे बरेच जण दिसतात
त्यांची शारीरिक उंची कमी असली तरीही त्यांच्या यशाची उंची किती मोठी आहे
तेव्हा प्याडी भाऊ असे अजिबात मनात आणू नका
तुम्ही फार Great 👍👍👍👍🌹🌹 आहात
स्वतःला कधीच कमी लेखू नका अशी विनंती आहे 👍👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🥰🥰🤗🤗
God bless you
And All the best 👍👍🌹🌹🥰👍
You are a Winner for us Paddy Dada❤
Good paddy dada 🎉❤
पॅडी दादा , तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात .. आमच्या दृष्टीने तुम्हीच बिग बॉस चे विनर आहात .. तुमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे .. पण यापुढे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश लाभो , अशी परमेश्र्वराकडे मी प्रार्थना करते ..
प्याडी दादा आणि जॉनी लिव्हर दोन्ही व्यक्ती माझ्या साठी एकच.... lots of love 🥰❤🎉❤❤❤❤
Suraj❤❤❤
Khup jabardast answer dile
पाडी दादा खरंच तू सच्चा माणूस आहेस
😡त्या वर्षीला बिगबॉस मध्ये मेकअप करायला पाय दाबून घेयला आणि कोथिम्बिरी कचऱ्यात फेकायला आत घेतले आहे का.जे बाहेर काढायला पाहिजे ते आत आणि जे आत पाहिजे ते बाहेर.कशाला vot करायला लावून लोकांच्या भावनाशी खेळत आहे बिगबॉस आणि colours मराठी.
❤️
तस बघायला गेलं तर सुरज काहीच करत नाही फक्त झापुक झूपक करून चार वेळ खातो आहे, आणि मूर्ख लोक त्याला वोट करत आहेत
❤
@@onana7132 तुमच्या सारख्या लोकांचा स्वभाव असा असतो की, एखाद्या गरिबाला मिळणारा support त्यांची होणारी प्रगती पाहून तुमच्या सारख्या लोकांची जळते खूप....म्हणून त्यांना खाली ओढण्यासाठी तुम्ही असे त्या व्यक्ती बद्दल commets करता. Main म्हणजे तुम्ही फक्त comment करू शकता त्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही आणि हीच तुमची लायकी आहे...💯💯
@@Misktw बरोबर 👌
Maharashtra Proud aahe 👌
सुरज चव्हाण ला फिनाले चे तिकीट भेटलं पाहिजे फिनाले
सुरज पँडी ला खरच मानत नाही तो पण निकी वर भाळत आहे अन सुरज खरं तर मतलबी आहे
त्याला स्वतःचा स्वार्थ कळतो .त्याला लिहता वाजता येत नाही पण तो गरीब असला तरी
आतल्या गाठीचा आहे त्याला सर्व समजते
Don’t vote Abhijeet ✅point to be noted💯 संग्राम स्वताचा ४ week चा contract फक्त अभिजीत ला बोल्ला , bigg boss नी ती clip नहीं दाखव्ली ,bigg boss ला contract चा समोर आनाइचा नहीं होता, अभिजीत नी अंकिता paddy दादा ला बोल्ला ती clip अपल्यला दाख़वली ,
तेहेवा अरबाज़ निक्की सौबत होता तर अभिजीत नी फक्त paddy अंकिता ला बोल्ला आता , अभिजीत इकड़चा तिकड़चा आता निक्की सौबत करतोये कारण अरबाज़ गेला , हा अभिजीत प्राणी आदि पासुनस तसा आहे इकड़चा तिकढ़चा करनारा💯
आता अभिजीत निक्की जानवी ला घेउन डीपी अंकिता चा इकड़े तिकड़े कर्तों✅💯 हा प्राणी वर विश्वास करूँ नको ✅
खरंच Paddy दादा तुम्ही खुप मोठ्या मनाचे माणूस आहात. 👍👍👍👍
Paddy दादा टॉप ५ चे दावेदार होते .. आणि खूप खूप छान आणि dignity ने खेळेले
खुप छान माणूस P D dada
Always best person 💯❤️😢
पॅडी भाऊ तुम्ही सुरज ला भरपूर सपोर्ट केला पण तो खरच त्याची किंमत जाणनारा आहे का हे तपासून बघा नक्की... कारण तो निकी वर भाळल्या सारखं दिसते आहे
प्याडी दादा तुम्ही खरंच खूप चांगले माणूस आहात. ज्याप्रमाणे तुम्ही सुरज ला सांभाळलं तसं कोणीही नाही करू शकत.. पण सूरज ला त्याची किंमत आहे का? किंवा भविष्यात असेल का? कदाचित नसेल..... But you did very good things
पंढरीनाथ सर नक्की टॉप 5चे उमेदवार होते मला तरी वाटते
बापमाणूस ❤️पॅडी दादा
Mla tumche vichar khup aavdtat
Paddy dada khup vote zale hote
दादा तुम्ही ग्रेट आहात परंतु तुम्हाला आर्या बाबत एकही प्रश्न विचारला नाही, यावरून असे दिसत आहे की BigBoss ने सर्वांना सांगितले आहे की आर्या बद्दल एकही प्रश्न विचारू नका. पण दादा आर्यानेच तुमच्या कडून stand घेतला होता जान्हवीच्या वेळेस.#BoycottBigBossMarathi5
Paddy dada tumhi Top 5 Deserve karat hota
Last la mast bolli interview ghenari
Suraj Chavan 🔥🔥🔥🔥🔥
Paddy sir Top 5 Deserve kartat pan big boss ne muddam game kela varsha tai kashala thevliye madhye
Paddy ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
👍❤
पंढरीनाथ दादा तुम्ही अभिनय सम्राट आहात मनापासून मानाचा मुजरा खूप खूप प्रेमळ माणूस आहे 🍫♥️🙏😘
❤❤❤
Ankita La full Support
❤️
Pdi n Dpi jodi mast hoti ...arbaz gang cha bukka kela
Only suraj 9:32
सर, पेड़ी तुम्ही कोण आणि एवढ़ा का बोलता? तुम्हि काय कामकरता ते दिसत नाहीं ,फेरफटकी करणाराला काय ओळख असते आम्हाला माहित नाहिं।
Paddy dada voting nusar tumhi top 5 madhe hota he bb ne unfair eviction kele ahe
Dp बाहेर पाहिजे होता ,तुमच्या ऐवजी सर u, r brillant player
Dp la khup vote alet sir. Kolhapur che vedio paha dp che atache
@@prajupatil6584 तरीपण पॅडी जास्त टास्क खेळले आहे त्याच्यापेक्षा
Dp बाहेर पाहिजे आणि झपुक झूपुक करणारा आत.आणि तो फ्रॅक्चर बंड्या आत.आणि ती जान्हवी आत.आणि त्या वर्षा ताई आत😂😂😂😂
Varsha dp ky kmche nyt aat paddy dada jsti active hote n vote l pn jst
विनर तर प्याडी दादाच पाहिजे होते आमच्यासाठी विनर पेडे दादासाहेब
Top5 मध्ये तुम्ही पाहिजे होता
वर्षा tai deserve nahi karat
Dada is the best
Paddy dadala big boss ghabarle ..... Baher kadhala😂😂
पँडी दादानां टॉप 5 मध्ये पाहत होतो 😊
सुरज च्या गावाला जाताना आम्हाला सांगा
Aaika sagle tumhi job Kara ani time dya aplya ghri he sagle trp sathi ahe ritesh sir na he lok kadle
ंहो तुम्ही खुप साद दिली त्याची.
Baher aalya var popat sarkha bolayla lagla.. aat mdhe Ankita cha popat hota😂😂.
Gharatla prekshak.
Zero game..
Marepryant ya pekasha asepryant asa bollat tr mast vattel
WISDOM MHNAJYE KAY ASTYE ....ANUBHAVTUNNN JYE GYAN MILTYE ANI JYACHA VAPAR KARUN APLI VIVEK BUDHDHI APLYA LA JYE YASH VA APYASH DETYE ....MAN TYAT HI APAN ANANND MANTO HYAT CH SAGDYE KAHI AHE🤗🤗🤗🤗
Big boss game kela Dada tunchi life varsha peksha best hoti pan tyana colours wale bole TRP ani saglyat khota show Dada sagle boltat na tumhala ki janta bagte ani sagle vote LA aho Dada 100 madhil tumhala 30 ani varsha Nikki LA 5 tari tumhala kadala boycut kele kup jan ata Dada tumhi maja kadun winner ahat ani mi ek request karto please kunala vote karu naka tumhi Kam Kara tumche ani gharchi kalji ghya he sagala fix ahe big boss ne chukun winner Nikki kinva varsha LA pan Karel
Unfair decision
Ho amchi pan ahe te suraj barober have hote
Abhijit cha fakta use zala ka b team karun karan Abhijit ne jya b team sathi sarv kele tya b ne Abhijit chi sath kadhi dili nahi paddy bigg boss madhe saglyat jast Abhijit nomination madhe ala nominate zala aani ha Abhijit ne tumch b team kadun konti apeksha. Thevli nahi tumhi b team starting pasun Abhijit cha vapar kela b team la Abhijit cha smartness chi garaj hoti aani ho he tumhi swata Ankita la bolala Abhijit sawant cha ha problem aahe ki to khop changla aahe
tyacha problem ha ahe ki to kontyach gosti var tham nhiye .
Ani ritesh sir ka gele sorry sangto ki tyna he kalal Karan te pan bole astil ki je khar tyla bher kadu pan
Varsha Tai jayla hawi hoti
Jaund paddy dada to suraj nikki la sangto tumchya baddal vait goshti
Big boss ne khup chukichae nominated kele aahe
Khar tar yala Suraj sathi kadhle aahe
Tyana watale asel nikki arbaz sarkhi yanchi emotional side disel Suraj radel nikki evdha nahi pan kahitari radel tyala Ajun sympathy milel winner sathi kahitari haw na dakhwayla 😂😂
Pan to Sadha radala pan nahi 😂
Nikki sarkhi acting karta nahi yet tyala😂😂😂😂 आनी mi pn nahi radt kadhi pn Hurt tar hoto aatun 😂😂 पन lokana dakhvt नाही
सूरज पन tasach आहे .....
Tas pn kon evicted zalyavr radla to te sang 😂😂
Tumche unfair eviction zale ahe
Tumhla jast voting hot
तू एक चांगला नट आहेसच पण एक चांगला माणूस देखील आहेस आणि हो जर तू ॲक्टर नसतास तर एक उत्तम वकील अस्तास
वर्षा ताई बाहेर जायला पाहिजे होत्या paddy दादा नाही
व्होटिंग तर झाली असेल दादांना पण बिग बॉस बे जाणून बुजून बाहेर काढला .. वर्षा पेक्षा जास्त deserving होते दादा
दिलदार मनाचा माणुस
Big boss cheating cha game ahe
Unfair
Varsha jayla havi hoti. ।. Na tyna game yet na Statergy. Ugach tevly yana. Yache marathi shabd bandar १kayla....bor karte varsha😡😡😡
वर्षा ताई ला बाहेर काढा आणि जान्हवी ला पाहिला आता एक चा काम सर्वांचं
अभिजित नंबर वन ❤ आणि paddy दादा बाकी सर्व बकवास आहेत 😅
Bagitala nikki cha ghagrya madhe ahe ata 😂😂
Suraj ❤❤❤❤
Good paddy dada❤❤
Suraj❤
Suraj ❤❤