माझी दुसऱ्या वर्षाची शेती आहे. या वर्षी कटिंग केल्या नंतर भरपूर फुटी फुटली आहे. आत्ता फुले लागतील. आत्ता कोणती खते द्यावीत? रासायनिक किंवा सेंद्रिय कोणतीही.
फक्त एक डोस टाकायचा का वर्षात ???? कोणत्या वेळी टाकायचा, सिझन मध्ये किती वेळा टाकायचं, छाटणी झाल्यावर कधी, अस काहीच बोलले नाही तुम्ही , काय फायदा या विडिओ च
अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद
Super Sir👌
Mazya shevga 15 divas zale lagvad karun.. Konte khat dyave
माझी दुसऱ्या वर्षाची शेती आहे. या वर्षी कटिंग केल्या नंतर भरपूर फुटी फुटली आहे. आत्ता फुले लागतील. आत्ता कोणती खते द्यावीत? रासायनिक किंवा सेंद्रिय कोणतीही.
मस्त माणुस आहेस तू.👌
Thank you sir 🙏🙏
Raviraj ji, khat kevha takayach jhad kiti diwasani dyayach
Lagvadi natar kiti divasani khata cha dhoss dene
Sevaga lagvadi natar kiti divasani khat taken aahe sanga
छान माहिती देत आहात आपण मी एक नवीन शेवगा शेतकरी आहे माझं नाव बाळासाहेब लक्ष्मण कुंडलीक आपण लवकरच फोनवर सविस्तर चर्चा करू धन्यवाद
नक्कीच सर..!!! धन्यवाद🙏🙏
Ha dose zad kiti महिन्यांचं झाल्यावर द्यायचा sir
फक्त एक डोस टाकायचा का वर्षात ???? कोणत्या वेळी टाकायचा, सिझन मध्ये किती वेळा टाकायचं, छाटणी झाल्यावर कधी, अस काहीच बोलले नाही तुम्ही , काय फायदा या विडिओ च
जैविक खते किती किंवा कोणते ह्याचे सविस्तरपणे माहिती दिली नव्हती. तुम्ही जैविक करता तेंव्हा सविस्तर माहिती द्या
सुरवातीला कोनती खते घालावीत..
Pkm 1 shevga लाऊन 10 महिने झाले पण अजून शेंग लागली नहित काय kray पाहिजे
सर हे खत शेवगा लागवड नंतर किती दिवसांनी द्यावे
what is the distence between the plants.
Distance between two are 12×6 feet.
Fruit setting ke kon sa khat and spray kar me ka ? Chemical sheti ke liye. Uske uper video banao pls.
Ok sir
ruclips.net/video/Axe_gL0YS0s/видео.html
गाढुळ खत एका झाडाला किती टाकायचे
Maje plot 45 days che ahe ata konte khate gye garaj ahe aka?
PDF असेल तर पाठवा
khat mahiti start to end vevastit nhi so plz..
मला आपल मार्गदर्शन पाहिजे मी नविन शेवगा लागवड केली आहे.. आपला contact मिळाला तर बर होइल..
9021361877
Tumcha contac no share kara
Hii sir tumcha contact no pahije pathava
9021361877 / 9922608142