Это видео недоступно.
Сожалеем об этом.

शेवगा च्या झाडापासून ड्रीप किती अंतरावर असावे ? शेवगा शेती आणि ड्रीप || शेवगा शेती आणि ठिबक सिंचन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 фев 2020
  • #माझीशेतीमाझाप्रयोग #शेवगालागवड #शेवगाशेती
    शेवगा शेती मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ठिबक सिंचन.
    त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते त्यामुळेच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजून घ्या.
    अधिक माहितीसाठी संपर्क करा
    रविराज साबळे पाटील
    रा तींत्रज ता. भूम जिल्हा उस्मानाबाद.
    मोबाईल नंबर 9021361877

Комментарии • 54

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 4 года назад +2

    छान माहिती दिली सर तुम्ही,

  • @SANDIPJADHAV-qj9zg
    @SANDIPJADHAV-qj9zg 2 месяца назад

    Great video Thanks ❤❤

  • @varshakadam6449
    @varshakadam6449 4 года назад

    Khup chan mahiti dilit aplyala sevgayach kiti utapan zal ani kiti hoil te sanga plz

  • @ghugesunil33
    @ghugesunil33 3 года назад

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 4 года назад

    Chan mahiti

  • @nageshketkar7607
    @nageshketkar7607 4 года назад

    Shevagyache rope lahan aste tyaveli drip che anter ani te mothe hote after one year drip zadapasun kiti anter aste

  • @ranjithande7889
    @ranjithande7889 4 года назад

    Mi on Shevaga lavala ahe trr tyala ky phavarani,khat,vagere ky karayach ka

  • @championszeast2828
    @championszeast2828 4 года назад

    योग्य माहिती

  • @infonetlatur
    @infonetlatur 4 года назад

    Thanks

  • @517marathechetan9
    @517marathechetan9 6 месяцев назад +1

    दोन रोपा मधील किती अंतर आहे

  • @luckywaghmode3867
    @luckywaghmode3867 4 года назад

    Sir tumhi shevga biyane lavle hote ka rope lavli hoti

  • @riteshsao4244
    @riteshsao4244 4 года назад +2

    Plant to plant distance dripline letral distance

  • @deepakgholap8904
    @deepakgholap8904 4 года назад

    सर तन नियंत्रणासाठी कोणकोणते पर्याय करावे

  • @haroonshaikh469
    @haroonshaikh469 4 года назад +1

    शेवगा झाड रोपटे लावताना एका ठिकाणी 2 रोपटे लावलेले दिसतात त्याचे काय कारण आहे.

  • @thoratadarsh2867
    @thoratadarsh2867 2 года назад

    जुलै पासून पुढे असलेल्या मालाचे व्हिडिओ बनवा.माहिती साठी

  • @Sggg11111
    @Sggg11111 4 года назад

    What about fungi??

  • @somanathjadhavpatil9320
    @somanathjadhavpatil9320 4 года назад

    शेंगा पॅकिंगचा विडिओ बनवा

  • @vishwnathrokade9205
    @vishwnathrokade9205 4 года назад

    दादा माझा शेवगा आहे मी पहील्यांदाच पिकात 30000 तोटा झाला आहे आता छाटणी केली आहे पुढे काय करावे सागावे

  • @shaileshsase1754
    @shaileshsase1754 4 года назад

    सर ड्रीप ऑनलाइन करावे का इनलाईन कृपया माहिती द्यावी

  • @shyamramgaikwad3897
    @shyamramgaikwad3897 10 месяцев назад

    भाऊ फुल सेटिंग साठी काय औषध फवारणी करावी ते सांगा जेणेकरून मला भरपूर प्रमाणात उत्पादन होईल

  • @sharadjagtap5292
    @sharadjagtap5292 4 года назад

    भाऊ, रोज किती वेळ पाणी देता किंवा द्यावे

  • @akshaybarabde9722
    @akshaybarabde9722 4 года назад

    भाऊ नवजल ले पाणी दिलं तर चालेल का शेवग्याला

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 4 года назад

    Rate of bee please

  • @dilipgiram1807
    @dilipgiram1807 3 года назад

    Ram 🙏

  • @vijaybhoge2051
    @vijaybhoge2051 4 года назад +1

    मार्केट च्या विषयीपन सांगा की जरा

  • @517marathechetan9
    @517marathechetan9 6 месяцев назад

    तुमचा हा प्लॉट किती फुटावर आहे

  • @gurunathpashte7737
    @gurunathpashte7737 4 года назад +1

    सोटमूळ जमिनीत खोल जाते.
    मग त्याला पाणी बाजुने मिळण्याची गरज वाटते का ?
    पाणी घेणारी उप मुळे बाजुला असतात ना?
    एक शंका.

  • @infonetlatur
    @infonetlatur 4 года назад

    5 तोड़े मधे कीति किलो माल निगला Sir

  • @santoshchiloba
    @santoshchiloba 4 года назад +7

    ते paid 'कार्यशाळा' वाले अती शहाणे आहेत त्यांच्या नादी लागताना शेतकऱ्यांनी पूर्ण विचार करावा.

  • @myfarmingmypride402
    @myfarmingmypride402 4 года назад

    पूर्ण नळीला सव्वा फुटावर ड्रीप्पेर आहे की फक्त झाडाजवळच आहेत

  • @riteshsao4244
    @riteshsao4244 4 года назад +2

    Drip line to drip line distance

  • @shashikantrajmane8898
    @shashikantrajmane8898 4 года назад

    Sir tumhi konate biyane vaparle te sanga

  • @AbuSayed-hw4sz
    @AbuSayed-hw4sz 2 года назад

    sir odc?

  • @roshanmanyar3010
    @roshanmanyar3010 4 года назад

    Dar kita midawa tar shawga shetti purte .

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 4 года назад

    15 जुलै 2019 लागवड महंत हे चूक आहे

    • @mazishetimazaprayog
      @mazishetimazaprayog  4 года назад

      कसे चूक आहे सर? समजलं नाही मला

  • @dnyaneshwarmasalkar2860
    @dnyaneshwarmasalkar2860 4 года назад

    Sir tumcha no dya na,

  • @MurlidharSapkal-ei1ky
    @MurlidharSapkal-ei1ky 5 месяцев назад

    Why you are not responding to my phonecall I have to join your shewga training class.

  • @shahajeesawantpatil
    @shahajeesawantpatil 3 года назад +1

    नमस्कार
    रविराज साबळे पाटिल
    आपण वेळ न लावता ग्रुप बनवा
    औषध देणे खत नियोजन वेळ प्रमाण वगैरेचे "पिडिएफ्" पाठवत राहा
    ऐकण्यात लिखाण फरक आहे
    शहाजी सावंत-पाटिल
    8652135611
    (विटा कडेगांव)

  • @bharatdankhadiya4027
    @bharatdankhadiya4027 4 года назад

    Hindi me vidio banavo

  • @user-hk8ck7ls4v
    @user-hk8ck7ls4v 4 года назад

    सर तुमाला काँल कधि करा

  • @user-jc6xu8dg8e
    @user-jc6xu8dg8e 4 года назад

    तन नाशक औषधे मारले तर चालेल का

  • @varshakadam6449
    @varshakadam6449 4 года назад

    Khup chan mahiti dilit aplyala sevgayach kiti utapan zal ani kiti hoil te sanga plz