Maratha आणि Kunbi यांच्यात फरक काय? निजामकालीन सरकारी पुरावा काय सांगतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2023
  • #manojjarangepatil #96kulimaratha #RAJENDRABHOSALE #MarathaReservation #MarathaKunabi
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
    यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
    आरक्षण द्या किंवा कुणबी समाजाप्रमाणेच आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
    मात्र, मराठा आणि कुणबी मराठा समाजात नेमका काय फरक आहे, हे समजून घेऊयात.
    maratha reservation,maratha kunbi,marathi news,are kunbi and maratha same,kunbi maratha,kunbi maratha caste certificate,kunbi vs maratha,maratha vs kunbi kunbi caste obc,live marathi news,maratha,maratha kunbi history,maratha kunbi difference,96 kuli maratha,kunbi,abp maza marathi live,96 kuli maratha history,marathi batmya,96 kuli maratha history in marathi,maratha aarakshan,maratha caste history,marathi news live,maratha community kunbi maratha caste certificate

Комментарии • 415

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 8 месяцев назад +167

    राष्ट्रगीत मध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा असे आहे. ही लिहिलेली प़ाताची राज्याची नांवे आहेत मराठा हा शब्द जात नसून प़देश आहे. हे राष्ट्रगीत मधून सिध्द होते.म्हणून मराठा जात नाही कुणबी हीच जात आहे

    • @sk-of7cc
      @sk-of7cc 8 месяцев назад +8

      Bhai ekadam बरोबर खुप बरोबर लक्ष आहे

    • @ashokmodhe
      @ashokmodhe 8 месяцев назад +7

      बरोबर आहे

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 8 месяцев назад +11

      कुणबी सुद्धा जात नाही. जुन्या काळात शेतकऱ्याला पर्यायी शब्द आहे तो आणि व्यवसाय आहे तो.

    • @shivaji8053
      @shivaji8053 8 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे.... दुसऱ्या पुराव्याची काहीच गरज नाही.

    • @Virajbhosale75
      @Virajbhosale75 8 месяцев назад +3

      ​@@aniketshinde7025व्यवसायावरूनच जाती तयार झालेल्या आहेत. उदा., सुतार, लोहार, कुंभार, सोनार, माळी

  • @dhanrajpawar1437
    @dhanrajpawar1437 8 месяцев назад +45

    🌹मी खानदेशातला कुणबी आहे माझा जरागे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे 🌹

  • @prashantkakde490
    @prashantkakde490 8 месяцев назад +41

    मी विदर्भातील कुणबी आहोत.
    मराठ्याला आरक्षण मिळाले पाहिजे, मिळाले पाहिजे.

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 8 месяцев назад +39

    सुर्यवंशी सरांनी व्यवस्थित अभ्यास करून कुणबी मराठा समाजाची मांडणी केल्या बद्दल आभार.हिंदू हा जसा धर्म नाही तर संस्कृती आहे तसेच मराठा ही जात नसून प्रादेशिक अस्मिता आहे, मनुस्मृती प्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि बहिष्कृत असे चार वर्ग आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र असल्याने राज्यभिषेक ब्राह्मण धर्माने नाकारला होता, १९३१ पर्यंत मराठा अशी कोणतीही जात नव्हती तर कुणबी म्हणूनच इतर जातीबरोबर उल्लेख आहे. त्यामुळे कुणबी मराठा म्हणजेच ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण मिळाले पाहिजे

    • @bharatshirtode9530
      @bharatshirtode9530 7 месяцев назад

      Kunbava sambalnara mangi kunbi hoy

    • @narayanavhale4514
      @narayanavhale4514 Месяц назад

      सुर्यवंशी सरांचे अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. त्यांचा शासनाने वापर करा.

    • @narayanavhale4514
      @narayanavhale4514 Месяц назад

      ब्राह्मण हा मुळात शुद्र आहे. कारण पुर्वी जातीच नव्हत्या.

    • @narayanavhale4514
      @narayanavhale4514 Месяц назад

      जातीच नव्हत्या पण भ्रष्ट बुध्दिने जाती निर्माण केल्या. जे शेती व्यतिरिक्त व्यवसाय करतात तू आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाला.

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 8 месяцев назад +47

    बरोबरच आहे कुणबी मराठा व मराठा कुणबी एकच असल्याचे भरपूर पुरावे आहेत व JR सुधा आहे विशेष म्हणजे प्रस्तापित मराठा याना ही अट नसुन गरजवंत मराठा की त्यांचें उत्पन्न आठ लाख यांच्या खाली असेल याना ओबीसी समूह मध्ये कायदेशीर रित्या ओबीसी मध्ये कुणबी मराठा आरक्षण मिळणारच

    • @RamdasTalekar-ws5ec
      @RamdasTalekar-ws5ec 8 месяцев назад

      पहिले राजपूत मधून हायब्रीड मराठे झालेत ते वेगळे करा तसेच 11माशी 12माशी मराठे यांची ओरिजनल जात कुठली.

    • @user-tl6yx5rk6p
      @user-tl6yx5rk6p 6 месяцев назад

      भुजबळ साहेब सूर्यवंशी सराप्रमाणे आभ्यासपूर्ण बोला नाहीतर खुप फजीती होईल.

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 8 месяцев назад +20

    खूपच छान माहिती सांगितली, धन्यवाद. आपल्या माहितीतून एक गोष्ट clear होते की कुणबी आणि मराठा एकच आहेत.... जय भवानी जय शिवाजी

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 8 месяцев назад +30

    सरांणा समीतीवर घ्यावे एवढे भरगच्च पुरावे आहेत

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 8 месяцев назад +19

    सर हे १००% सत्य आहे खुप खुप धन्यवाद

  • @sureshroman498
    @sureshroman498 8 месяцев назад +9

    खूप छान माहिती दिली सरांनी कुणबी आणि मराठा हे हेकच मग अस असून सरकार आणि कोर्ट हे कसलं अभ्यास करतायत

  • @ashokshirsat6832
    @ashokshirsat6832 8 месяцев назад +7

    फारच योग्य प्रकारे साहेबांनी कुणबी जाती बाबत पटवून दिलेले आहे.या चर्चेचा अभ्यास व्हावा अशी विनंती आहे.ओ बी सी ची जन गनणा व्हायला हवी व नंतर निर्णय घ्यायला हवा.

  • @SubhashJaid-hd3eg
    @SubhashJaid-hd3eg 8 месяцев назад +21

    खुप मोठी माहिती जाहीर केली

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d 8 месяцев назад +22

    सर आपन तेलंगणा राज्यामधी आसतो तर आपल्यालाआरक्षनाचा लाभ मिळाला आसता... म्हणजे या सरकार पेक्षा निजाम परवडला असेच म्हणावे लागेल.. 🙏🙏🚩

    • @balirampanchal9760
      @balirampanchal9760 6 месяцев назад

      अगदी बरोबर भावा तुम्हाला निजामाने पाटील की जहागीरदारी देशमुखांकी वतनदारी दिल्या आहेत आणि तुम्ही त्याच. जोरावर गावगड्यातील गोरं गरीब जातीचे शोषण केले आज आरक्षण मागतात

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 4 месяца назад

      Haore bhadkhau tu lai shahana ahes​@@balirampanchal9760

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 8 месяцев назад +10

    सर अभिनंदन लई मस्त पुराव्यांसह मांडणी केलीय खूप खूप धन्यवाद

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 8 месяцев назад +11

    मराठा व कुणबी एकच आहे. आरक्षण न देण्यासाठी राजकीय नेते हा भेदभाव तयार करीत आहे.

  • @dnyandevambhore9124
    @dnyandevambhore9124 8 месяцев назад +22

    खरं बोलले सर

  • @Pranjal_2608
    @Pranjal_2608 8 месяцев назад +5

    खूप सखोल विश्लेषण 🙏👍🚩

  • @DigambarPadole-tx3pr
    @DigambarPadole-tx3pr Месяц назад +3

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभनंदन सर 💐💐🙏

  • @DattaDudhate-yq6kn
    @DattaDudhate-yq6kn 8 месяцев назад +14

    कोटी कोटी आभार 🙏🙏🙏🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 8 месяцев назад +5

    भाऊ तुमचे मराठा समाजावर खूप. खूप उपकार झाले सर.. तुम्ही जे सांगितले ते महत्वाचे आहे... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद आभारी आहोत

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 8 месяцев назад +9

    एकदम रास्त सर . खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार . शेतकरी म्हणजे हा कुणबीच आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद सर

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 8 месяцев назад +10

    भोसले साहेब छान विश्लेषण

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 8 месяцев назад +3

    फार छान माहीती सागीतली धन्यावाद सर . सरकार .. लवकर निर्नय घेईल

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 8 месяцев назад +7

    अप्रतीम व अचुक विश्लेशन 🙏🙏💯

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 8 месяцев назад +11

    कुणबी की मंजे शेती करणे त्यात सर्व जातीचे जसे तेली कुणबी, माळी कुणबी,असे shattrriy कुणबी मंजे मराठा कुणबी आहेत शिवाजी महाराज हे मराठा कुणबी होते

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 Месяц назад +2

    जे शेती करतात तो कुणबी,मग ज्यांच्या पूर्वजांचे सात बारे उतारे निघतात त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यास काय हरकत आहे,भले त्याच्याकडे आज शेती नसेल,,प्रसंगाने विकली असेल,तरी तो कुणबी च आहे हे सिद्ध होत.याला फक्त स्वच्छ मानसिकता व न्याय देण्याची कनवाळू वृत्ती हवी.

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 8 месяцев назад +3

    सर तुमच्या मताशी मी सहमत आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सगळी पैशाची किमया.

  • @eknathlokhande9425
    @eknathlokhande9425 8 месяцев назад +8

    खुप खुप छान माहिती दिली सरांनी

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf 8 месяцев назад +3

    सत्यम शिवम सुंदरम सर फार फार सखोल अभ्यास आहे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 8 месяцев назад +8

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏❤️

  • @balasahebmore7655
    @balasahebmore7655 8 месяцев назад +5

    सर .आपण जे विचार मांडले आहे तेच अगदी बरोबर आहे... ते छग्याला सांगा.. काही तरी बोलून समाजात वाद निर्माण करत आहे.... धन्यवाद सर .

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Месяц назад +3

    एकदम बरोबर

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Месяц назад +3

    Black and white⚪पुरावे आहेत तर विरोधकांचा विरोध/ नाराजी पत्करुन सरकारने व न्यायालयाने मराठा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र द्यावे🎉

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq Месяц назад +3

    मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहे है... त्रिवार सत्य आहे.....

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 8 месяцев назад +8

    आरे काय हा कूनबी मराठयांनचा खेल लावलायं माणूस म्हणून बघा त्यांचा कड दोघानाही पोट आहे अन ते दोघानाही भरायचयं तुमच होत राजकारण अन गरीबानचा जातोय जीव 😮जय महाराष्ट्र

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 Месяц назад +1

    दाखल्यावर हिंदू मराठा दिलेले आहे आणि माझ्या बाबांच्या भावाच्या दाखल्यावर हिंदू कुणबी दिलेले आहे , असे पुरावे खानदेशात लाखोंनी आहे , आजही उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेशात गेल्यावर कळते की तिथले कुणबी स्वतहाला मराठा पाटील म्हणून घेतात , आमचे पुरावे आहेत आम्हाला कुंनबीचे दाखले द्यावे

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 8 месяцев назад +3

    कुनबी मराठा देशमुख पाटील हे सगळे एकच आहे सर्वांना आरक्षण मिळच पाहिजे

  • @vishh_5494
    @vishh_5494 7 месяцев назад +2

    रमेश सरांनी कुणबी म्हणजेच मराठा असा उल्लेख असलेले सर्व पुरावे न्या. शिंदे समितीकडे द्यावेत...

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y 8 месяцев назад +10

    धन्यवाद व आपले खुप खुप अभिनंदन

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 8 месяцев назад +10

    सर नांदेड मधली माहिती सांगाणा किती कुणबी नोंदी आहेत

  • @DigambarPadole-tx3pr
    @DigambarPadole-tx3pr Месяц назад +2

    कुणबी म्हणजे शेती कसने,शेती करणारा कुणबी मग तो कुठल्याही जातीचा असो जो शेतकरी तो कुणबी

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q 8 месяцев назад +5

    नारात्रण राणे हे मराठा नसून ते नेपाळी आहेत

  • @popatyadav7863
    @popatyadav7863 8 месяцев назад +2

    खुपचं छान विस्तार करून दाखवले

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 8 месяцев назад +7

    धन्यवाद सर अतिशय छान माहिती

  • @rajeshtawde5644
    @rajeshtawde5644 8 месяцев назад +3

    आज जरागें पाटलांनी ऊठाव केला पण एवढे दिवसांपासून का सांगत नव्हते म्हणजेच शिकलेल्या लोकांनी सर्वसामान्यांसाठी काय केले

  • @ShashikantShinde-ox7fn
    @ShashikantShinde-ox7fn 8 месяцев назад +5

    बरोबर आहे सरकार ने हे दादा बोलतात हे खर आहे

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 8 месяцев назад +5

    शिंदे समितीकडे register AD ने पाठऊन द्या एक copy jarange Patil Saheb यांना पाठवा

    • @rajarambhosale7031
      @rajarambhosale7031 8 месяцев назад +1

      एक copy विभागीय आयुक्त सबंधित याना पाठवावी ही विनंती

  • @parmanandjadhav9718
    @parmanandjadhav9718 Месяц назад +1

    विदर्भातील कुनबि आहोत, जिल्हा वाशिम ,
    मराठयाला आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 8 месяцев назад +2

    अप्रतिम मांडणी/विश्लेषण..👌🙏

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 8 месяцев назад +27

    महार हे बोद्ध होऊन SC मध्ये आरक्षणास पात्र आहे 🤭तर कुणबी हे मराठा म्हणून OBC म्हणून का आरक्षण मिळू शकत नाही 🤭🤔

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 8 месяцев назад +2

    Absolutely True. Thoroughly studied experience disclosed by Mr. Suryavanshi. Deep thinking. Kunbi & Maratha are one and the same. No doubt. Thanks for such a nice video.

  • @DattatraySomvanshi-ly4nc
    @DattatraySomvanshi-ly4nc Месяц назад +1

    Thanks

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 8 месяцев назад +6

    मराठा व कुणबी एकच आहेत याचे अनेक पुरावे आहेत

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 8 месяцев назад +2

    मा आदरनिय सर जय छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे मराठा कुणबी आहेत तेव्हा शिक्षण घेण्यासाठी बंदी होती वैदिक ब्राह्मण धर्म होता जास्त प्रभावशाली होता क्षत्रिय वैश्य ब्राह्मण शुद्र चार वर्ण होते कुणबी म्हणजे कुन कुन जागा नांगरून बी पेरणारा कामगार मानुस म्हणजे कुनबी शेतकरी जेव्हा निजामशाही मध्ये शाहाजी राजे भोसले हे सरदार कामाला होता राजे शाही असल्याने माॅ जिजाऊ साहेब इछच्या शक्ती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा आपलं मराठा राज्य असल पाहिजे असल मध्य कुणबी मराठा आहे सर्व जाती धर्माचे लोक घेऊन राज्य निर्माण केले त्या वेळी वैदिक ब्राह्मण नी शुद्र म्हणून राज्यभिषेक करण्यासाठी विरोध केला शिवाजी शुद्र होते आज पण मनुवादी हे कुनबी आणि मराठा जात हे वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे कुणबी मराठा हे एकच आहेत राजस्थान सीशोदिया मराठा कुणबी समाज आहे पाणिपत लढाईत महाराष्ट्र तून गेले मराठा कुणबी समाज तीकडेच मेले काही तेथेच राहिले मराठा कुणबी एकच आहेत मराठ्यांणा आरक्षण दिलं पाहिजे एक दोन श्रीमंत असण्याने गरीब मराठा कुणबी कुठं जाणार आहेत आरक्षण दिलं पाहिजे धन्यवाद

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 7 месяцев назад

    Surywanshi sir khup abhyaspurn vichar je aamhas aadnyat hote dhanywad sir

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 8 месяцев назад +13

    मराठा व कुणबी एकच आहेत.

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 8 месяцев назад +1

    Khul changali mahiti

  • @poojasuryatal3476
    @poojasuryatal3476 8 месяцев назад +4

    सरकारने शिक्षण हे मोफत सर्वणा केले पाहिजे

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 8 месяцев назад +2

    सर वास्तव सत्य बोलला धन्यवाद

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 24 дня назад

    Dhanyawad Sir

  • @rajukulkarni3368
    @rajukulkarni3368 8 месяцев назад +9

    मुळात सगळा घोळ हा गरीब असणे व मागास असणे या संकल्पना मुळे होत आहे

  • @SukhdevNalawade
    @SukhdevNalawade 8 месяцев назад

    धन्यवाद सर

  • @vishnukedare7664
    @vishnukedare7664 8 месяцев назад +7

    सर तुमचे आजोबा कुणबी होते परंतु कुणबी जात हलकी वाटते महणून तुम्ही हिंदी मराठा लावले हिंदू शब्द नवीन आहे शिवाजी महाराज काळात हिंदी शब्द आढलात नाही पण तुमचे आजोबा कुणबी तुम्ही ही कुणबी आहे

    • @rk1oooswami893
      @rk1oooswami893 Месяц назад

      मराठा समाज कुनबी समाजात मुली देत नाहीत मग त्यांना कुनबी प्रमाणपत्र आवडेल का

  • @TukaramBorade-cy3us
    @TukaramBorade-cy3us 6 месяцев назад

    Dhanyavad. Saheb

  • @ravindrasarwade1965
    @ravindrasarwade1965 8 месяцев назад +3

    शेवटी निजामच उपयोगी कामाला आला ज्याचा तुम्ही द्वेष करता

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 8 месяцев назад

      Nizam hinduch hota, tyache original nav surya narayan mishra aahe😂

  • @laxmankakade8432
    @laxmankakade8432 8 месяцев назад +1

    Sir apan khup Barik Abhayas. Kela ahe apan Mahanta t. Te barobar ahe abhinandan sir

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

  • @shivajitole8401
    @shivajitole8401 6 месяцев назад

    Thank sar

  • @user-dy4gl8qf8i
    @user-dy4gl8qf8i 7 месяцев назад

    Sir Mi Pan Aaplya College la Shiklo Aahe Khup Chan Mahiti Dilit Dhanyavaad

  • @user-yx4rb7qn3x
    @user-yx4rb7qn3x 8 месяцев назад +1

    बरोबर

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 8 месяцев назад

    शुद्ध सुंदर विवेचन,

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 8 месяцев назад +1

    सर छान

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 8 месяцев назад +3

    हे सगळं शाळेत प्रवेश करताना सरसकट जतीच्या ठिकाणी हिंदू मराठा नोद्दी केल्या गेल्या.जातीची प्रमाण पत्र घेऊन नोंदी घातल्या आस्त्या तर आज न्याय मिळाला असता

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      आपल्या मताशी सहमत

  • @popatpawar9767
    @popatpawar9767 8 месяцев назад +3

    अरे भाऊ तू काय प्रश्न विचारतो .पत्रकार साहेब तुम्ही खरे पत्रकार आहेत का.किती वेळा यांना सांगा

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 8 месяцев назад +5

    एवढा मोठा पुरावा आहे मग अडचण काय गळतीमुळे मराठा पाटील एरवी कुणबीच शेतकरी

    • @amitathakur756
      @amitathakur756 8 месяцев назад

      Gawachi dereki sati. Patil,British nemat.

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w 8 месяцев назад +5

    शेती व्यवसाय करणारा कुणबी आहे
    आसे किती पुरावे द्यावे लागतील मराठयाना.
    ईतर जातीला ओबीसी घालताना पुरावे का मागीतले नाहीत ?
    कुणबी प्रमाणपत्र दिल नाही तर निवडणूकीत प्रस्थापित पक्ष सोडून ईतर पक्षाचा पर्याय आहेच.
    कुनबी प्रमाणपत्र मिळणारच 🎉

    • @user-ug4pj6mm4w
      @user-ug4pj6mm4w 8 месяцев назад +1

      प्रस्थापित मराठयान आधीच कुनबी प्रमाणपत्र काढून ठेलेत

    • @mandashitole2036
      @mandashitole2036 5 месяцев назад

      शेतकरी हा मराठाआ हो आणि तोच खरा आहे

    • @mandashitole2036
      @mandashitole2036 5 месяцев назад

      सरानी संगीतलते खर

  • @prabhakarjadhav2886
    @prabhakarjadhav2886 8 месяцев назад +3

    I want to ask Ramesh sir, please tell us how this maratha caste came into existence.Or maratha themself give this caste name . If maratha caste is not there then this maratha caste should be demolished.Ofcourse this is the work of government.

  • @user-vt4wd4tq1f
    @user-vt4wd4tq1f Месяц назад

    सर खूप छान महिती

  • @sadashivsathe2062
    @sadashivsathe2062 8 месяцев назад

    फार छान सर तुमचे आभार मानतो

  • @kiranb6898
    @kiranb6898 8 месяцев назад +12

    मराठा हा श्रेष्ठ आहे आणि कुणबी हा तेवढाच श्रेष्ठ आहे. जय जवान जय किसान,
    क्षत्रिय आणि शेतकरी यांचा दर्जा एकच आहे. यांचा दर्जा कमी जास्त करणारा मनुवादी वृत्ती चा जाहीर निषेध.

  • @dhumalbhagoji8256
    @dhumalbhagoji8256 8 месяцев назад

    Chan

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 8 месяцев назад

    बरोबर आहे

  • @oshobirthtodeath9664
    @oshobirthtodeath9664 2 дня назад

    Kurmi in utter Pradesh also farmers community
    Jai Shiva ji, jai Sardar.
    Connect all India kunbi community at on one platform

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 8 месяцев назад +3

    महाराज जर कुणबी होते तर बाकीचे मराठे कसे काय,

  • @ShubashNikam-zq7yx
    @ShubashNikam-zq7yx 23 дня назад

    Ekadam barabar

  • @jivanbhanuse3063
    @jivanbhanuse3063 8 месяцев назад +1

    Sar thankyou prabhakar Bhanuse

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 8 месяцев назад +1

    खूप छान सर🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 5 месяцев назад

    सत्य माहिती

  • @DattaDudhate-yq6kn
    @DattaDudhate-yq6kn 8 месяцев назад +1

    छान 👌👌👌👌

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @yogipramod9838
    @yogipramod9838 11 дней назад

    संविधान व वर्ण व्यवस्था यांचा पुरेपूर अभ्यास असणे आवश्यक आहे तरच सरांचं म्हणणं समजेल

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 8 месяцев назад +3

    Kunbi and maratha are same , it's clearly stated in British records, Roti- Beti vyavhar is second proof for that, it's negligence of govt that they are not keeping proper records and hence now its their duty to correct them at village level with village authorities. The govt can include maratha in the list as maratha / kunbi. to solve this problem..

  • @santoshadhikari5605
    @santoshadhikari5605 7 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @arunkhalkar4099
    @arunkhalkar4099 8 месяцев назад +1

    Agdi barobar ahe sir

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад +1

      खूप खूप आभारी आहोत

  • @vitthalraobhutekar5609
    @vitthalraobhutekar5609 6 месяцев назад

    Correct.....

  • @vaishnavichikne8186
    @vaishnavichikne8186 19 дней назад

    खुप छान सागितले सरांनी

  • @dattatrayakapase8465
    @dattatrayakapase8465 8 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 8 месяцев назад

    👍

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад

      धन्यवाद भाऊ खूप खूप आभारी आहोत

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Месяц назад

    जर सरकारणे शिक्षण फुकट केले म्हनजे कुलबि हा विषयच संपेल
    तसच नोकरी पन मातीवर ठेवा
    सगळेच विषय संपतील

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 8 месяцев назад +1

    My Grand father is Maratha my father is kunbi my uncle is Mratha on leaving certificate Maratha and kunbi both are same

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 7 месяцев назад

    Correct sir

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 8 месяцев назад +2

    सर औसा तालुक्यात किती कुणबी आहेत हे सांगावे

  • @bhushansukhadeve2273
    @bhushansukhadeve2273 8 месяцев назад +2

    निजामच्या काळात कुणबी हे आजचे मराठा मग मराठा हा शब्द मुसलमानांनी दिलेला शब्द आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  8 месяцев назад +1

      धन्यवाद खूप खूप आभार आम्ही आपले आभारी आहोत प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद