खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम जय जय कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे
शुद्ध बिजा पोटी रसाळ गोमटे खरच बाळा तुला द्यावे तेवढे धन्यवाद।
राम कृष्ण हरी माउली
खूप छान महाराज
असे पुत्र जन्माला यायला त्या माय माऊलीची कुस पवित्र पाहिजे अती उत्तम👌👌
😅
@@DhanrajWalavanes
😢😢❤
खूपच सुंदर
खरंच छोटे माऊली काय आवाज आहे तुमचा एकतच राहावं असं वाटतं खूपच छान
वा काय सुंदर गायल तुला जन्म देणारे आईला लाख दंडवत माऊली 🙏🙏🙏🙏🙏
विषय तो त्यांचा झाला नारायण..वाह माऊली खूपच सुंदर चाल आणि छोट्या माऊलींचा आवाज अप्रतिम आहे👌🏻👌🏻🚩
वा वा लय भारी सुपर जोडी
खरंच मानावे तेवढे धन्यवाद कमीच
या.वयात.एवढी.तयारी.खुपछान.अतिशय.सुंदर
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
वा काय गायन आहे राव .....विषय नाही नो चालेंज खुप छान अप्रतिम पखवाज पण कया वाजवलाय राव त्यांना पण मानाचा मुजरा अप्रतिम गायन
छोटे गायक.महाराज मोठे झाले की खूप मोठे कीर्तन कार होणार अभिनंदन माऊलीचा हाथ आहे आपल्या पाठीशी
खरोखरच आपतीम आहे आवाज
@@sundarnatkar😮
50 वेळेस ऐकली महाराज चाल
एकदम भारी
एकच नंबर गायन राम कृष्ण हरी
खूप छान माऊली, धन्य माता पिता तयाचिया
इतकी सुंदर ठेवन आहे की कितीही वेळ ऐकत रहावं मन मोहन जाते दोघांचं कौतुक करावे ते कमीच
खुपच छान मी रोज ऐकतो पण मन काही भरत नाही
खुपच छान अप्रतिम🎉❤
छोटे महाराज अप्रतिम...जय हरी
या वयात वारकरी परंपरा जण्यासाठी योग्य आहात तुम्ही.... आवाज ऐकू खूप छान वाटल...
छान चाल गायली आहे धन्यवाद जी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
काय आवाज आहे माहुली 🙏🙏🙏👍👍👍👍👍
खूप गोड आवाज आहे राव
उत्क्रुष्ट चाल उत्क्रुष्ट सादरीकरण.
अतीशय सुंदर चाल माऊली माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायन छोटे महाराज
धन्यवाद 🙏🙏
Ram Krishna hari
खरच लहान महाराजांचा आवाज ❤❤
अतिशय सुंदर यांचे गुरू माता पिता खरोखर वंदनीय आहात
खुपच छान माझ्या भावांनो.....अप्रतिम खुप गोड आवाज...मानलं राव... बहोत बढीया ...ऐकुन मंत्रमुग्ध झालो
खूप छान
खुपच गोड आवाज आहे माऊली
वारंवार ऐकतच रहावेशे वाटते.
खुपच छान आवाज मस्त नंबर 1आवाज राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏🙏
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असे पुत्र जन्माला आले
वा महाराज, महाराज पाहतच व हसतच राहिले खरोखरच खुपचं गोड.
अभिषेक आणि प्रशांत दादा अपनास खुप खुप शुभेचा very good performance and sweet voice best wishes for better future जयहरी माऊली
धन्य माता पिता तयांचीया...खूप गोड जोडी या दोघांची...
धन्यवाद🙏🙏
धन्यवाद छोटे गायक किती तरी वेळ चाल ऐकत च रहावी वाटते 🙏🙏 श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी जोडी दोन्ही शरण बंधुचे अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
💖💖💖💖💖💖
माघे म्हणनारा लहान मुलगा खूप सुंदर गात आहे
अतिशय सुंदर आहे गायन डोळ्यात पाणी आले खुपचं छान आहे आवाज
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम जय जय कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे
छोटा महाराजांचा आवाज आणि लय मस्त पन तालही चुकत नाही पन सात तीन दाखवत जा रे बाळा
ऐक नंबर खुप छान माऊली
कितेक वेळा चाल आयकत रहावे आसे वाटते
खुप छान माऊली
अप्रतिम अभंग गाईला आपण भावानो..
Khupach sundar bhanje ❤
Shudha bijaPoti. Fale rasal Gomati Dhany ho Mauli
मन शांत करनारे गायन
खूप गोड आवाज आहे भावानो
छोटे महाराजांना पांडुरंगाने खूप मोठ कराव हिच प्रार्थना
अंगावर शहारे आणी डोळ्यात पाणी आले 🙏🏻
खूप पुढे जाणार दोघेही
सुरेल साथ बेहतरीन आवाज
छोटे माऊली... खुप गोड सुरात बोलताय
आपल्या वाणीतून समाजाची उदंड सेवा घडेल ...!
भालेराव सर, परळी वै.
रामकृष्ण हरी माऊली एक नंबर माऊली
जय हरी माऊली
सूर खूपच अप्रतिम लागलेत छोटे उस्तद
Wa khup god parm bhagy maroniya jawe ba mazya pota yawe khup sundar very nice 👌👌
Thank you
Khup Sundar parshya ❤❤❤❤ jay hari
लय भारी हो
ऐकाव अन ऐकतच राहाव ----🙏
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक.खूप गोड आवाज.
लय भारी छोटे माऊली
Nice
अतिशय सुरेख ❤
मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तसे हे छोटे गायकांनी फार सुंदर गायन केले अभिनंदन
Jai Hari Mauli sunder Gayan
यमन राग छान सादरीकरण दोन्ही गायकांचे सुंदर गायन आहे.
हो राग यमन बरोबर सांगितलं बर का
0@@abhishekholambehelamkar8781
राम कृष्ण हरी माऊली आपल्या वर देवाची कृपा आहे महाराज
खरच खूप छान आनंद आनंद गोड गायन आवाज व गोड
रामकृष्ण हरी माऊली
Ek nabar jai hari vithal Mauli
अति सुन्दर बाळा नो धन्य तुमचे माता पिता मुंढे रामकिशन राजुरा हिगोली वरून दंडवत
अतिशय सुंदर आवाज
देशमुख सरांचे शिष्य
हो बरोबर आहे महाराज
@@abhishekholambehelamkar8781 मला शिकवा महाराज,
आपला नंबर द्या
मन प्रसन्न झाले
छोटे. महाराज. खूप छान👏✊👍
अप्रतिम आवाज माऊलींची कृपा सदैव राहो.राम कृष्ण हरी महाराज 💐💐🙏🙏
Sw se
Nice
खूपच सुंदर गायन महाराज,राम कृष्ण हरी
Thank you
खूपच छान गायन केले आहे खूप आवडलं मला
Atisay Sundar balano abhinandan
माऊली रामकृष्ण हारी
वाह खूप छान गायन राग यमन कीती गोडवा लय भारी महाराज 👌👌👌👌👌👌राम कृष्ण हरी🙏
Ek number
एक नंबर जोडू मस्त महाराज
Ram Krishna Hari mauli🙏
हरी जय जय रामकृष्ण हरी
मंत्रमुग्ध
अप्रतिम गायन ...👌👌🚩🚩⛳⛳
लयभारी माहाराज मनाला भिडल
Chhote maharaj aavaj ek noo
Khoop khoop sunder,
जय हरी🙏
Khup Sundar avaj mauliRam Krishna Hari mauli
Khop Chan mauli
वा वा खूप छान 👌🙏
Khup chan🎉🎉❤❤
अप्रतिम महाराज
अप्रतिम माऊली
खूप छान आवाज आहे मुलाचा
मस्त
No one can challenge you both
जय हरी माउली
पायाशि माथा टेकुन नाम है माऊलि साहेब
छान आतीशय छान
वा वा क्या बात
जय हो