चाकरमानी | मराठी लघुपट | Chakarmani Short Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 566

  • @deveshuthanekar6122
    @deveshuthanekar6122 Год назад +93

    Post झाल्या झाल्या पाहिला प्रेक्षकाचा मान मला मिळाला आहे😁

  • @Nupur2310
    @Nupur2310 Год назад +2

    Aavaj ani sound var kam kara please maja yeil

  • @suneetapandit5941
    @suneetapandit5941 15 дней назад +2

    आम्ही आमच्या मूळ गावच्या घराशेजारी एक आलिशान बंगला बांधला आहे जेथे दोन घरांमध्ये भिंत ‌नाही आहे... दोन्ही घराची compound Wall एकच आहे .... हल्ली सुखवस्तू गावाबाहेर जाण्याची गरज नाही...गावाचं गावरान सौंदर्य लाखो पटीने सुंदर आहे... शहरात रहायचं तर मुंबई सारखंच वाटतं आणि आपल्या मातीतल्या सणावाराला मुकतो... ठामपणे सांगू इच्छिते घरं बांधली तर आपल्या गावातंच बांधा... पुढे किंमत चांगली येईल म्हणून जवळपासच्या शहरात जाऊ नका ... काही वास्तूंची किंमत न केलेली बरी... तिच्यातून मिळणारे सुख आनंद लुटा ❤🎉

  • @Bhogichand
    @Bhogichand Год назад +2

    विषय चांगला. मांडणी ठीक पण अजूनही प्रभावशाली करता आली असती. कारण विषय जरी जुना असला तरी जिव्हाळ्याचा आहे. कारण भावनेच्या भरात कित्येक कुटुंब परागंदा झाली आहेत. कुटुंब टिकलं पाहिजे. थोडासा व्यवहार करायला पाहिजे भावनेला आवर घालून. आम्ही भोगलयं. वडिलांनी भावनेच्या भरात जमीन स्वतः च्या नावावर केली नाही. त्यामुळे १० एकर शेती गेली वडिलोपार्जित घरही गेले. वडिलांनी स्वतः खर्च करून जमीन घेतली, घर बांधले. पण चुलत भावाने लुबाडले. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता व्यवहार पूर्ण केलाच पाहिजे. नाते टिकवायचे. या घरोघरच्या व्यथा आहेत. त्या परिणामकारक मांडल्या पाहिजेत. मच्छिंद्र कांबळी यांनी एक नाटक काढलं होतं चाकरमान्यांवर. ते अतिशय परिणामकारक, र्हदयस्पर्षी होतं. प्रयत्न चांगला आहे.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

  • @sunilghadigaonkar4191
    @sunilghadigaonkar4191 Год назад +22

    कोकणाकडून शहराच्या वाटेवर चाललेल्या चाकरमान्याला कोकणाशी नाळ जोडून ठेवायला सांगणाऱ्या ह्या लघुपट ने आपला आशय सहज सुंदर रित्या प्रस्तुत केला आहे.
    हुमानिक व रानवाटा संपूर्ण टीमचे अभिनंदन !!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Год назад +8

    मलाही गावी कोणी नवीन घर बांधत असेल, तर खूप आनंद होतो. वडिलोपार्जित घरात जर कुटुंबं वाढली, तर नवीन घरं व्हायलाच हवीत. मीदेखील, माझ्याजवळच्या गावात काजू आंब्याची बाग घेऊन घर बांधलंय.
    You may have more than one home in Mumbai. But, to build your own house at native place, is a milestone in your life. And i feel proud of building my own house at natives.

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs Год назад +83

    वाह! खूपच सुंदर Film बनवली आहे 👌❤️
    सर्व कलाकारांनी खूप छान काम केले, संकल्पना सुरेख होती👌👍 संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा💐

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +3

      खूप खूप धन्यवाद!

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 11 месяцев назад +1

      ​@@Raanvata07 good cinematography 🎥

  • @dhanashrighadigaonkar9152
    @dhanashrighadigaonkar9152 Год назад +9

    कोकणाकडून शहराच्या वाटेवर चाललेल्या चाकरमान्याला कोकणाशी नाळ जोडून ठेवायला सांगणाऱ्या ह्या लघुपट ने आपला आशय सहज सुंदर रित्या प्रस्तुत केला आहे.
    हुमानिक व रानवाटा संपूर्ण टीमचे अभिनंदन !!!💐🎉

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @hareshpatil9495
    @hareshpatil9495 Год назад +4

    खूपच छान, काही काळी आमची पण अशी घर होती.
    मला खूप आवडला हा व्हिडिओ

  • @vikas9134
    @vikas9134 Год назад +10

    लघुपट खूप सुंदर, दृश्य, कलाकार, संगीत आणि हो विषय खूप सुंदर घेतलात 🙏🏻🙏🏻🙏🏻असे आणखीन छान छान लघुपट बनवण्यासाठी गणपती बाप्पा चा.. दर्याचा राज्याचा आशीर्वाद आपल्या रानवाटा टीमला मिळो 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान 🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +2

      खूप खूप धन्यवाद

  • @बाप-लेक
    @बाप-लेक Год назад +2

    फिल्म छान आहे...दिग्दर्शन, लेखन आणि गीत एका महिलेने लिहिलं आहे. तिचं विशेष कौतुक. माझी अशी सूचना आहे की शेवटचं गाणं खूप छान झालं आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे इच्छा झाली की ते गाणं ऐकता आणि पाहता येईल.

    • @sameersanas9816
      @sameersanas9816 Год назад

      ruclips.net/video/2rIlZGQEL_w/видео.htmlsi=yMiNskz03-C-N6Y5

    • @one2infinityanant
      @one2infinityanant Год назад

      ruclips.net/video/2rIlZGQEL_w/видео.htmlsi=iIA0noR9rUWxh70T

  • @vaishalichothe376
    @vaishalichothe376 Год назад +4

    खूप छान लघुपट आहे सर्वांनी आभिने चांगला केला आहे त्यावतिरिक्त कोकणचा निसर्ग पण पाहायला मिळतो.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Год назад

    खूप सुंदर फिल्म घर बांधले दाखवायला हवे होते पुढच्या भागात दाखवा

  • @hareshpatil9495
    @hareshpatil9495 Год назад +2

    खूपच छान film बनवली आहे, खरं आयुष्य दाखवलं आहे

  • @paramountphysicstrekkers5359
    @paramountphysicstrekkers5359 Год назад +8

    कोकणात ला माणूस कस जीवन जगतो व नैसर्गिक नाते दाखवले आहे❤❤🎉🎉खूप छान लघु पट व साजेसं पार्श्वसंगीत❤❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha Год назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @onlynature4139
    @onlynature4139 Год назад +2

    मस्त, कीप it up समीर .
    hemant tanawde ,
    कामगार मोर्च्या उपाध्यक्ष - सिंधुदुर्ग

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti Год назад +2

    मस्त माका खूप आवडली आणि या वर्षी मी खरंच रडलंय कारण गावक जावंक नाय मिला होता म्हणान आणि 5दिवस dayआणि night करून शेवटी शेवटी गेलाय ❤❤❤❤❤❤

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 Год назад +2

    मस्त कोकणी माणूस आपल्या गावच्या मातीला कधीच विसरत नाही विसरू पण नाही गणपती बाप्पा मोरया

  • @vilassurve5641
    @vilassurve5641 Год назад +1

    कोकणात घराघरात जागेवरून तंटे असतात हे मी स्वतः अनुभवलं आहे

  • @RoadtravellerCSG
    @RoadtravellerCSG Год назад +1

    आशेच contents बनवून घराघरातील सलोखा वाढवावा...शुभेच्छा ❤

  • @gopalpatil2283
    @gopalpatil2283 Год назад +6

    मी खानदेशी पण मला कोकण विषयी खुपच प्रेम आहे तेथिल संस्कृती पाहण्यीची इच्छा आहे तेथे लोकांच्या भावना रीतीरिवाज पाहण्याची इच्छा आहे

  • @ujjwalapatil3253
    @ujjwalapatil3253 Год назад +1

    खूप मस्त.

  • @chandrakanttiwatane526
    @chandrakanttiwatane526 11 месяцев назад +2

    निकेत आपण गाव आणि शहर यांचा दुवा अतिशय सुंदर नियाजोन बध सादरीकरण कोणाचेही मन न दुखवता केलात विशेष अभिनंदन करतो

  • @tusharmhatre9545
    @tusharmhatre9545 Год назад +3

    अतिशय सुंदर असा बाळपणी तसेच तरुणपणी दिवसा पाहिलेल्या स्वप्ननांच्या पूर्ततेसाठी प्रेरणादायी ठरणारा लघुपट.
    निसर्गरम्य कोंकणात कौलारू घराचे स्वप्न म्हणजे स्वर्ग सुखच... गणपति बाप्पाचे आगमन होताना चिऊच्या चेहऱ्यावरील स्माईल खुप आवडली.
    लेखन, दिग्दर्शन रश्मी आमडेकर, निर्माता समीर सानस, छायांकन संकलन स्वप्निल पवार, संगीत मंदार अशोक पाटील आणि पडद्या पुढील आणि पडद्या मागील कलाकारांचे आभार, आणि Nature Touch the farm कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @onkargaikwad9878
    @onkargaikwad9878 Год назад +3

    Congratulations on 100000 views🎉

  • @dhanashritambe361
    @dhanashritambe361 Год назад +2

    खूपच छान असा..एकदम speechless... अप्रतिम आपल्या गावची ओढ..प्रेम...नाती..निसर्ग सौंदर्य आणि डोळे बंद केल्यावर पहिला दिसणारा समुद्र वां अगदी सहजपणे आणि सुंदर सादरीकरण.

  • @nayanapawar1482
    @nayanapawar1482 Год назад +1

    खूपच छान

  • @rohanchavan7275
    @rohanchavan7275 Год назад +7

    मध्यमवर्गीय कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय......
    खूपचं छान लेखन आणि सादरीकरण संपुर्ण टीम चे मन: पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Год назад +1

    खूप खूप छान ह्या गोष्टी चा सर्वानी विचार करावा गावी घरहवच 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👍👍👍👍

  • @AJ-yh5xf
    @AJ-yh5xf Год назад +1

    छान् व्हिडिओ , अपेक्षा अजून वाढल्यात नवीन व्हिडिओ साठी ❤🎉 शुभेच्छा

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Год назад +2

    Please create suspense thriller short films

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 Год назад +2

    व्वा ! सुंदर छायाचित्रण,आशय,मांडणी,सहजसुंदर अभिनय,आणि संदेश !

  • @Adhyatmik_Gyaan375
    @Adhyatmik_Gyaan375 Год назад +4

    अप्रतिम फिल्म.. बाबांचे आणि भावाचे प्रेम बघून खूप छान वाटले..खूपच सुंदर.. कोकण देखील बघायला मिळाले🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  • @uttambhosale983
    @uttambhosale983 Год назад

    Khupach chan lekhan aani sundar sadarikaran, sampoorn timche manpoorvak abhinandan 💐

  • @amolrajepatil9878
    @amolrajepatil9878 Год назад +2

    खूपच सुंदर रानवाटा टीम मन जिंकलत तुम्ही ❣️

  • @mridulakharvandikar7246
    @mridulakharvandikar7246 Год назад +5

    अभिनंदन रश्मी आणि तुझ्या सगळ्या टीमचे.लेखन,अभिनय, गीत, संगीत, संकलन अशा सर्व भागांचे काम सुरेख झाले आहे.अशीच उत्तमोत्तम निर्मिती करत रहा आणि तुम्हाला उदंड यश मिळो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ajitghorpade7295
    @ajitghorpade7295 Год назад +5

    रान वाटा आणि Humanique आणि सर्व कला कर आणि आमचा भांडुपकर niket तुम्हा सर्वांना शुभेच्छा .......

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @devrajgroupofcompanies892
    @devrajgroupofcompanies892 Год назад +3

    खूप मस्त आहे शॉर्टफिल्म... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pradeepmistry8530
    @pradeepmistry8530 Год назад +2

    Klajaala Ghaar kelas. VIshayach Bhari hota. Speachlesss... Ek vaakya mahatvach aahe... Naal gaavashi jodale ahe ani ghar shaharat nahi gaavi gharachi vaastu ubhi karat aahe.....Best of Luck.

  • @SuhasKulkarniVlogs
    @SuhasKulkarniVlogs Год назад +6

    लघुपट खुप छान बनवला आहे संपूर्ण टीम ने, गावाकडील जीवन शैली खुप सुंदर. ❤🏞️🌳

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 Год назад +2

    खरच riyal स्टोरी खूप प्रेरणादायी ❤

  • @swapnilkawale6871
    @swapnilkawale6871 Год назад +3

    Nice film..
    Cimematography was really good...

  • @sagardige7131
    @sagardige7131 Год назад +4

    Kupch chan...saglyach department ne chan kaam kelay... screenplay...story.. cinematography... background music..acting...sarvach perfect and smooth ❤️ ani kokan 🏞️ kupch smooth zali aahe film..connect hotoy amhe characters sobt...... specially nostalgic shots gaavche👌 Abhinandan purna team la 🙌 ashech prayog hot rahu dya 🎉

  • @harshadkarjekar5069
    @harshadkarjekar5069 Год назад +4

    खूप छान चित्रपट बनवला आहे... हा चित्रपट ज्यांनी जरूर बघावा जे रिटायर्ड होऊन पण गावं सोडून मुंबई मधेच राहतात....

  • @nayanapawar1482
    @nayanapawar1482 Год назад +3

    स्वप्नील सर खूपच छान

  • @lifemotosbs5788
    @lifemotosbs5788 Год назад +3

    छान फिल्म झाली आहे, आजच्या पिढीला एक चांगलं संदेश मिळेल, अभिनंदन!

  • @Paulvata
    @Paulvata Год назад +4

    एखाद्या मोठ्या बॅनरचा चित्रपट पाहतोय असं वाटतंय. सगळ्यांचा अभिनय सहज सुंदर वाटला. आणि स्वप्नील भाऊ नेहमी प्रमाणेच चित्रीकरण आणि संकल्पना उत्तम आहे. खुप खुप शुभेच्छा 😊

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 11 месяцев назад +1

    प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील विषय , समजूतदार सून , सकारात्मक विचार करणारे थोरले बंधू आणि कोकण भूमीला जोडलेली नाळ , विषयाची मांडणी प्रभावी तितकाच सुंदर अभिनय , धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @meetaamdekar2567
    @meetaamdekar2567 Год назад +4

    वेगळ्या आशयाची सुरेख शाॅर्ट फिल्म बघायला मिळाली.🙏🙏
    निसर्ग सौंदर्य छान,नेत्र सुखदटिपलंय.👌👌
    सर्वांनी आपापल्या भूमिका छान वठवल्यात.
    "पार्ट टू" बनावा असं मना पासून वाटतय्. 🙂
    लेखन,दिग्दर्शन सुरेख.
    रान वाटाच्या श्री.स्वपनील सह सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
    असेच वेगळ्या विषयावरील नवनवीन उपक्रम बघावयास मिळावेत🙏🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      धन्यवाद

    • @laxmanwalunj6547
      @laxmanwalunj6547 Год назад

      लोकसंस्कृती आणि परंपरा अर्थात सण, उत्सव आणि परंपरा जपण्याची प्रेरणा या लघुपटात दिसून येते, आम्ही आणि आमचा गाव हे नातं दृढ करत चाकरमानी आणि गणपती उत्सवात सहभागी होण्याची धारणा नेमक्या शब्दात व्यक्त केले आहे

  • @sunitadesai6788
    @sunitadesai6788 Год назад +1

    खूपच छान. गणपतीत रजा मिळण्यासाठी वर्षभर आधी सांगून ठेवावं लागतं ना. 😂😂विषय छान पद्धतीने सकारात्मक रीतीने मांडला आहे. काकांचा समंजसपणा दाखवल्यामुळे वादावादी न होता प्रश्न सुटलोबरे म्हाराजा. 👍👍🙏

  • @ganeshmore9175
    @ganeshmore9175 Год назад +2

    मजा आली नाही..all the best for next

  • @kamleshsawant4789
    @kamleshsawant4789 Год назад +4

    लय भारी झालो हा लघुपट...
    Congratulations Humaniq Team

  • @pradeepbhoir5583
    @pradeepbhoir5583 Год назад +2

    शहराकडे काम करत असताना आपल्या गावाशी नाळ कशी जोडलेली असते. त्याच खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आहे.
    खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌
    Congratulation team humanique

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @aniketjadhav7318
    @aniketjadhav7318 Год назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ गावा कडची वोढ❤❤❤❤

  • @OmkarBhatkar
    @OmkarBhatkar Год назад +1

    khupach sundar film dada !! Gavat saglyancha ek ghar nakki asava..

  • @devendragurav5655
    @devendragurav5655 Год назад +1

    खुप सुंदर मित्रा..असेच नवीन नवीन काहीतरी करत रहा.. मनापासुन अभिनंदन

  • @anjalimhashelkar3923
    @anjalimhashelkar3923 Год назад +2

    Sadhya vishayavarcha sahaj Sunday laghupat aavdla

  • @sarveshgosavi1528
    @sarveshgosavi1528 Год назад +3

    Khup chhan concept aahe pudil vatchalis shubhechha 🎉

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 Год назад +1

    छान विषय
    सुंदर film

  • @वैभवीरामविलणकर

    खूपचं छान. प्रत्येक कोकणी माणसाला रीलेट होईल.

  • @KalpanaKamat-h4c
    @KalpanaKamat-h4c Год назад +3

    खूप सुंदर कथा आहे अगदी कोकणातले समुद्रकिनारे आणि घर बघून कोकणात गेल्यासारखे वाटली रश्मी तुझे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा सुधा

  • @snehalsawant1356
    @snehalsawant1356 Год назад +1

    सुंदर 👌 गावाकडची ओढ प्रत्येकाला वाटावी अशी फिल्म!

  • @sanjaydeshmukh2062
    @sanjaydeshmukh2062 Год назад +2

    वाह! खूपच सुंदर short Film बनवली आहे

    • @sanjaydeshmukh2062
      @sanjaydeshmukh2062 Год назад

      Shooting location कुठे आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद
      कोकणातलं shoot आचऱ्यात केलं आहे

  • @Rakesh-lo3xm
    @Rakesh-lo3xm Год назад +3

    चकरमानी✨💖
    खूप सुंदर संकल्पना आहे
    कोकन दर्याचा राजा बापा माझा❤️
    चीऊ तर खूप आवडली आम्हाला 😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @KiranAdhalage-w8n
    @KiranAdhalage-w8n Год назад +3

    खूप छान शॉर्टफिल्म आहे.. खरंच असं स्वप्न प्रत्येक व्यक्तीचं पूर्ण व्हावं ही इच्छा.. गणपती बाप्पा मोरया.. आणि गावाशी जोडलेली नाळ कायम राहिली पाहिजे... खूप छान msg आहे... ❤️🤝💐💐💐

  • @marutimandhare8227
    @marutimandhare8227 Год назад +1

    Mala khupch aawadali kalpana.

  • @sonalirawool8895
    @sonalirawool8895 Год назад +2

    Khup Sundar Kalakruti, Sadarikaran, locations aani sarvancha abhinay hi khup chan aahe...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @rohanshindefilms1010
    @rohanshindefilms1010 Год назад +2

    Nice Short Film sir ❤ Please mazya Channel varti jaun pn yegada amchi Web series paha ❤

  • @anjalibarkale8793
    @anjalibarkale8793 Год назад +3

    लघुपट खूप छान. हिरवागार कोकण बघायला छान वाटतय. कोकण वासियांच्या भावना छान व्यक्त केल्या आहेत.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @arunanalawade7127
    @arunanalawade7127 Год назад +1

    खूप सुंदर film.heart touching.

  • @sahilkolage1252
    @sahilkolage1252 Год назад +1

    ❤❤❤👍👍

  • @charudattaswar4936
    @charudattaswar4936 Год назад +1

    Very good film

  • @vinodraj6711
    @vinodraj6711 Год назад +1

    खूप छान, योग्य वेळेत योग्य काम झाले पाहिजे.

  • @shrirampendse3538
    @shrirampendse3538 Год назад +3

    सर्व आघाड्यांवर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. # आनंद आनंद #

  • @nimo95
    @nimo95 Год назад +1

    😌कोपरी चा गणेश विसर्जन घाट दिसतोय....सर्व कोपरी मध्ये शूट केले आहे वाटतं😅

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 Год назад +1

    खूप छान संकल्पना स्वप्निल दादा असेच तुझे कार्य अविरत चालू राहो.

  • @sumukh112
    @sumukh112 Год назад +1

    मन गावात गेले , कलाकार पेक्षा संकल्पना आवडली .

  • @kalyaniganesha4612
    @kalyaniganesha4612 Год назад +3

    खुप सुंदर. सई चा अभिनय पण खुप छान. सई बाळा तुला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤

  • @ganeshkawatkar9640
    @ganeshkawatkar9640 Год назад +2

    Khayala gav asa bhavashi
    Mast vatala khup

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 Год назад +2

    खूपच छान लघुपट जय कोकण, जय शिवराय

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 9 дней назад

    खुप छान लघुपट 👌
    पण दिग्दर्शक रश्मी आमडेकर म्हणजे मुंबई आकाशवाणी गोल्ड वाहिनीवरील रेडिओ जॉकी रश्मी आमडेकर याच का आपण?
    आणि असाल तर तुम्ही RJ म्हणजे खुप खुप छान निवेदन करता, आणि हा नवा प्रयत्न पण खुप छान 👌🙏

  • @kailashparadhi9046
    @kailashparadhi9046 Год назад +3

    खुप छान संकल्पना, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा @Sameer Sanas & Team Humanique

  • @shrinilparab544
    @shrinilparab544 4 дня назад

    खूप छान! गावात नवीन घर बांधणे चांगली गोष्ट आहे पण जुन्या पूर्वजांच्या वास्तूकडे दुर्लक्ष करू नये.

  • @sandipmestry4846
    @sandipmestry4846 11 месяцев назад

    मन भरून आलंय कोकणात घर very good shot film congratulations

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 10 месяцев назад +1

    खूप छान...मस्त संकल्पना आणि अगदी जवळचा विषय.

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Год назад +8

    प्रत्येक कोकणी माणसाने पहावा असा अतिशय उत्कृष्ट लघुपट कारण गाव टिकले तरच आपले अस्तित्व आणि संस्कृती टिकेल. अशा निखळ कलाकृती आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. देव बरे करो. ह्यांका उत्तरोत्तर यश मिळू देत रे देवा महाराजा. होय महाराजा.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад

      खूप खूप धन्यवाद

  • @dhanashreepujari-i6w
    @dhanashreepujari-i6w Год назад +1

    मी आत्ताच पाहिली फिल्म. खूप सुंदर 👌👌

  • @vikasbhangare2768
    @vikasbhangare2768 Год назад +1

    छान

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Год назад +4

    आमची अशीच कथा आहे. सख्खे चुलत मिळुन 7 भाऊ पैकी मुळचे 30 गुंठ्यातले घर तसेच ठेवुन आम्ही 5 जणांनी समोरच्या वडिलार्जित ट्वीन बंगलोज बांधले आहेत. एक चुलतभाऊ आधी पासूनच मूळ घरात राहून देवाचे कुळधर्म, कुळाचार, नवरात्रे, सांभाळतो. सुदैवाने तो आणि त्याची पत्नी गांवा कडेच सरकारी अधिकारी आहेत. वाईट या गोष्टीचे वाटते की, गणपती विसर्जन किंवा इतर सण संपले की परत घरे रिकामी होतात. कोकणात स्वतः च्या गाड्या आणताना फारच हाल होतात, इतके ट्रॅफिक असते. आमची मुले, सुना पण तशी लांब आहेत. पण पुढची पिढी अजुनही गणपती मध्ये एकत्र येते.

    • @pankajpatil505
      @pankajpatil505 Год назад +1

      बाप्पा तुमचा त्रास कमी करेल. पुढील वर्षी रस्ता नक्कीच तयार होईल.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Год назад

      @@pankajpatil505 धन्यवाद!
      तुमच्या ही सर्व कुटुंबाला शुभेच्छा
      🌈 💐

  • @diyamukadam7271
    @diyamukadam7271 Год назад +1

    खरंच, घरी गेल्या सारखे वाटले. अप्रतिम .मी कोकणकर.

  • @santoshsawant5708
    @santoshsawant5708 Год назад +4

    अप्रतिम …. उत्तम अभिनय … मधुर संगीत … ‘नाव’ ठेवायला जागाच नाही … मनापासून शुभेच्छा …

  • @gauravwalavalkar2493
    @gauravwalavalkar2493 10 месяцев назад

    Sarvanni masta kaam kela ahe. Acting, writing, direction, music, video sagla bhari👌👌
    Kokan pan chan pramane pradarshit kela ahe typical kokan sanskruti

  • @blackboyz756
    @blackboyz756 Год назад +3

    छान बनवली आहे फिल्म. गावी घर हवं आहे हा संदेश खूप छान दिला आहे. "ज्याला गाव नाय त्या काय ना" सगळ्यांची कामं खूप छान झाली आहेत. अभिनंदन 🌹

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @DineshPatilvlogs
    @DineshPatilvlogs Год назад +1

    खुप सुंदर आहे.

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 Год назад +2

    Candid films❤ from Pune

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +1

    खुप सुंदर फिल्म आणि चित्रीकरण पण खुप छान !

    • @Raanvata07
      @Raanvata07  Год назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @dnyaneshwarghogare1921
    @dnyaneshwarghogare1921 Год назад +2

    खूप छान 100/100

  • @santoshsawant6299
    @santoshsawant6299 Год назад

    Khup chhan....

  • @RollingEuphoria
    @RollingEuphoria Год назад +8

    From amazing Trek Videos to such heart touching short movies 'Raanvata' is doing great❤.
    Last but not least felt one thing again watching this movie and that is 'There's no one like a Kokani Manus'.