तीतिक्षा mam खूपच छान आपल्या गावाच्या म्हणजेच कोकणच्या परंपरा जपताना खूप भारी वाटत कारण तुम्ही जरी ॲक्टर झालात तरी आपल्या गावच्या मातीला आणि गावच्या माणसांना विसरलात नाही हेच खूप भारी आहे कारण आपल कोकण म्हणजे जिवंतपणी अनुभवलेले स्वर्ग.
तितीक्षा ऍक्टर असून देखील तुम्ही दोघांनी या परंपरा जपत कुठेही मोठेपणा नं दाखवत सगळ्या गोष्टीमध्ये एकरूप होऊन गेला होतात. खुप भारी वाटल तुमचं साधेपण बघून love you 😘😘
मी कोकणातील रिल्स वोल्ग नेहमी पहाते. मला फार आवडतात. एकदा तरी कोकण पहाण्याची माझी इच्छा आहे. बाप्पा ती लवकरच पूर्ण करेल. माका मालवणीत बोलूक आवडता. मी मालवणी नाहीय. पण मला फार आवडते. खुश्बू ची मालवणी मालिका, सार काही तिच्यासाठी मी न चुकता पाहिली. तितीक्षा ची सिरियल मी नेहमी पाहते. सातव्या मुलीची सातवी मुलगी ❤
तितिक्षा खूप सुंदर ब्लॉग .... तुझ्या मूळे कोकण दर्शन झालं तसंच तुझ्या गणपतीबाप्पा च आणि गौराईच दर्शन घेता आल... किती छान निसर्ग रम्य कोकण कुणाला अशी धावती भेट आवडेल .... कोकणची माणस साधी भोळी उगीच नाही म्हटलं... तुझ्या घरचा एकौपा बघून खूप बर वाटल... आजकाल असे प्रसंग फार कमी पाहायला मिळतात...तितिक्षा तुझी सरस्वती मालिका आणि तुझी व सिध्दार्थ ची तु अशी जवळी रहा मला खूप आवडायच्या आम्ही एकही एपिसोड मिस नाही केला .... ह्या पुढे ही तुम्हाला असेच छान छान रोल मिळोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
Kup kup Chan aapl kokan he majja fhakt aani fhakt aaply koknatc milnr koknat janma ghyla kup kup nashib lagt aani aapn kup nashibvan aahot Aami sagle kokan kar aahot
खूप खूप छान घर मॅडम आपल्या कोकण मधील घरे हिरवळ मध्ये असल्याने खूपच छान दिसतात आपल्या कडील मंदीर परिसर खूप सुंदर आहे वातावरण थंड आपल्या A/C पेक्षा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या कोणत्याही ह्या वेळीं गर्मी जाणवत नाही पाऊस पडतो घरातील परिवार खूप छान आहे. आपल्या उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान, मस्त वाटल तुझ गाव आणि घर, घरतली माणस पाहून, तुम्ही दोघे ही मस्तच आहात.. एक सांगायच होत, ओटी भरताना, आरती करताना कुंकू लावताना कधीही पदर खोचू नये..ज्या वहिनींनी पूजेच्या वेळी तुमची गाठ बांधली, आणि उखाणा घेतला त्यांनी पदर खीचलेलेला होता..
जितके तुम्ही कलाकार म्हणून अप्रतिम उत्तम आहात😊 तितकेच तुम्ही माणूस म्हणून सुद्धा खूप छान आहात तितिक्षा चे आई-बाबा दोघी बहिणी नेहमीच खूप आवडतात मला सिद्धार्थ दादा तर खूप आवडतो त्याचे पण आई-वडील खूप छान आहेत खरंच काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असावं इतकी दोन गोड फॅमिली एकत्र आले आहेत 👌👌👍❤❤🤗😊 सर्वजण असेच नेहमी आनंदात सुखात एकत्र राहा❤ तितीक्षा तुझे कोकणातील काका काकू बाकी सर्व फॅमिली खूप सर्वजण असेच एकमेकांना साथ देत राहा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना❤🙏😊 जेवण खूप छान सुंदर अप्रतिम👌👌😋🤤 खूप खूप सुंदर गाव घर मला खूप आवडलं आणि त्यापेक्षा जास्त अंगण आवडलं प्लीज नेक्स्ट टाईम लवकरात लवकर जा आणि संपूर्ण घराचा व अंगणाचा व्हिडिओ बनव मला अशी घरं अंगण खूप आवडते बंगल्या पेक्षा या घरांमध्ये खूप जास्त रमत मन☺🤗❤❤ बाप्पांची मूर्ती खूप छान होती गौराबाई सुद्धा खूप सुंदर दिसत होती आणि तुमची जोडी अप्रतिम तुम्हाला बघितले की आपल्या घरातीलच वाटता तुम्ही☺🤗❤ भात शेती बघून खूप छान वाटले हेच खरे निसर्ग सौंदर्य🌳🌴🌱🌿☘️🌾🌾 भजनाची छोटीशी क्लिप पण खूप आनंद झाला बघून सर्व काही विसरून भारावून जायला झाले👌👌👏👏🤗😍 *गणपती बाप्पा मोरया* *मंगलमूर्ती मोरया* *उंदीरमामा की जय* 🙏🥳🥳🎉🎉🌺🌺❤❤🤗😊 ओवसा पूजन खूप छान 👌❤ मी शितल जाधव🙏
@@titeekshaatawde अरे वा गोड मेसेज हे वाक्य वाचून मला खूप भारी वाटले ☺☺😍🙏 मला तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप आवडतात👍👌☺ होम 🏘टूरची नक्की वाट पाहीन🙏👍☺❤❤ *मेसेज ला का छान रिप्लाय दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद* मी शितल जाधव🙏
Khupch chan aahe video ani kokan che nisarg wah beautiful ani to mor peacock kiti chan city mdhe peacock🦚 disat nahi mhanun khup naval vatale baki Kokan che varnan Amezing Thanks Netra and Love you asech happy raha Tu ani sidh jiju❤❤
गणपती बाप्पा मोरया!!🌺🙏 गे बाय मांजे!🙆 ट्रेन पाच तास लेट म्हणजे झाला काय..😲 पाच तासांनी का होईना ट्रेन ईली ते महत्वाचं!😅 सिद्धार्थ मातृमुखी आहे..🥰 त्याची स्माईल आणि तुझ्या सासूबाईंची स्माईल सेम आहे..😍 वॉव!!😍😍 कणकवली गावाचं सौंदर्य किती सुंदर आहे..👌👌 तुम्हाला स्टेशनवर न्यायला काका आणि साईश दादा आलेला.. त्यांनी तुझं आणि सिद्धार्थच किती छान प्रकारे वेलकम केलं.. तुला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसूच त्यांना झालेला आनंद सांगत होता.. तुम्ही घरी पोहचताच क्षणी तुम्हां दोघांची नजर काकूंनी तुमचं औक्षण केलं, ह्याला म्हणतात कोकणी संस्कृती!! गौराई माहेरपणाला आलेल्याचा आनंद होता तो आणि तू खरचं खऱ्या गौराई सारखी दीड दिवस आलेलीस.. पारंपारिक लूकमध्ये तुम्ही दोघेही खूपचं सुंदर दिसत होतात.. 😍👌😘 तुमची गावची शेतं मस्त हिरवीगार आहेत..😍💚 तुमच्या हातून पूजा झाली.. पुजा झाल्यावर तुम्ही दोघांनी घेतलेले उखाणे कमाल होते!!👌👌 तुझा लग्नानंतरचा पहिला ओवसा पार पडला.. बाय द वे,🤩 सिद्धार्थने तुला ओवश्यात काय 🎁 दिलं? तुझ्या सासूबाई खूपचं फ्रेंडली आहेत..🤟 लाईक तुझी दुसरी आई..! तुमचं हे नातं कायम असच राहावं आणि तुमच्या नात्याची विण घट्ट💝 होऊन अधिक बहरावी..💗 गावाला गेलं आणि देव दर्शन नाही केलं तर चुकचुकल्यासारखं होतं.. लगेच निघावं लागणार ह्यामुळे तुझा उतरलेला चेहरा तुझ्या मनातलं दुःख सांगत होता.. 😢 तुझ्या आईवडिलांचे चेहरे सुद्धा उतरलेले, जेव्हा तू त्यांना बाय केलंस.. आशा काकूंनी आणि तुझ्या काकूने तुम्हां सगळ्यांचं छान पद्धतीने आदरातिथ्य केलं.. शिवाय तुझ्या प्रत्येक ब्लॉगला त्यांचा भरभरून प्रतिसाद असतो.. गावचा ब्लॉग टाकलास हे खूपचं छान केलंस त्या निमित्ताने तुझं गाव बघता आल..😊
गे बाय माझे किती काय काय लिहिलात....पण भारी लिहिलात.... तीतीक्षा जेव्हा जेव्हा कणकवली गावचा उल्लेख करायची तेव्हा तेव्हा ते कणकवली शाळा क्र. 2 चे प्राथमिक शाळेचे शिक्षिका तावडे बाई यांचे कोणी नातेवाईक नाही ना असे वाटायचे पुढे त्या बाईचें पती हायस्कूल मध्ये आम्हाला शिकवायला होते ... 😅
आमचं कुडाळ जवळील कोचरे हे गाव.....आपलं कोकण आहेच सुंदर आणि तुमच्या या vlog मधे तुम्ही 7/8 तासाच्या stay मधे पण तेथील संस्कृती, परंपरा, रितीभाती दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. .....मनःपूर्वक अभिनंदन
ताई तू खूप आवडतेस मला आणि तुमचं तू आशे जवली रहा मालिका अजजून बगते मी आणि ट्रीप छान होती तुम चे fvt मालिका तू आशे जवली राहा big fan aani tumi doge mazi fvt couple hota tum lgn pn kel so happy big fan 🥰✨
Khup sundar vlog hota tai tuza. Mi pn kokanchich ahe. Kudal chi ahe. Pn tu jase dakhwles tasech watawaran aste kokanat. Mi pn ganpati sathi 8 diwas jaun aale. Kharch khup bhari watatat te diwas ganpati che. Sidharth jijuni pn khup enjoy kel te disat hot tyanchya chehryawar. Baki tuzi gharchi mandali khup mast ahet. Love you tai❤
मस्त कोकणात ओवसा माहित नाही असं कोणी नाही पण तुम्हा कलाकारांना पण ह्याची आवड आहे हे बघून खूप छान वाटले धन्यवाद 🙏 मी सुद्धा कोकणची आहे आम्ही दरवर्षी गणपती ला गावी जातो खुप मजा येते
Khup chan vlog zala mst tai tu ani dada khup chan dist hotat mst tuzi he saree tr khup chan aahe tuzya lagnatli aahe na hi saree khup sundar aahe. vlog mst family pn khup chan aahe tuzi lots of love to both of you guys 😊😊
तीतिक्षा mam खूपच छान आपल्या गावाच्या म्हणजेच कोकणच्या परंपरा जपताना खूप भारी वाटत कारण तुम्ही जरी ॲक्टर झालात तरी आपल्या गावच्या मातीला आणि गावच्या माणसांना विसरलात नाही हेच खूप भारी आहे कारण आपल कोकण म्हणजे जिवंतपणी अनुभवलेले स्वर्ग.
तितीक्षा ऍक्टर असून देखील तुम्ही दोघांनी या परंपरा जपत कुठेही मोठेपणा नं दाखवत सगळ्या गोष्टीमध्ये एकरूप होऊन गेला होतात. खुप भारी वाटल तुमचं साधेपण बघून love you 😘😘
खूप छान कोकणात जन्म म्हणजे स्वर्गात जन्म, छान post एका दिवसात निघणे हे किती अवघड झाले असेल ते तितिक्षा यांचे यांनाच ठावूक जड पाऊल 😢
मी कोकणातील रिल्स वोल्ग नेहमी पहाते. मला फार आवडतात. एकदा तरी कोकण पहाण्याची माझी इच्छा आहे. बाप्पा ती लवकरच पूर्ण करेल. माका मालवणीत बोलूक आवडता. मी मालवणी नाहीय. पण मला फार आवडते. खुश्बू ची मालवणी मालिका, सार काही तिच्यासाठी मी न चुकता पाहिली.
तितीक्षा ची सिरियल मी नेहमी पाहते. सातव्या मुलीची सातवी मुलगी ❤
तितिक्षा खूप सुंदर ब्लॉग .... तुझ्या मूळे कोकण दर्शन झालं तसंच तुझ्या गणपतीबाप्पा च आणि गौराईच दर्शन घेता आल... किती छान निसर्ग रम्य कोकण कुणाला अशी धावती भेट आवडेल .... कोकणची माणस साधी भोळी उगीच नाही म्हटलं... तुझ्या घरचा एकौपा बघून खूप बर वाटल... आजकाल असे प्रसंग फार कमी पाहायला मिळतात...तितिक्षा तुझी सरस्वती मालिका आणि तुझी व सिध्दार्थ ची तु अशी जवळी रहा मला खूप आवडायच्या आम्ही एकही एपिसोड मिस नाही केला .... ह्या पुढे ही तुम्हाला असेच छान छान रोल मिळोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
Thank you so so soooo much! असेच आशीर्वाद कायम पाठीशी राहू देत🙏🏽🙏🏽🙏🏽
सिद्धार्थ कोकणचा जाव ई झाला आहेस त्या बद्दल खूप खूप अभिनंदन,नांदा सौख्यभरे ❤❤
❤titiksha. Kokan. Ghar Acha. Chitra video. Khup. Awadala. Dhanyavad. P g pade
Wow khup chan vlog Ani nav pn bharii ghetlas ma'am tumi Ani gavcho vlog kelyamule khup Bara vatla ..❤
सर्व खुप छान आहे। आता लहान कोणी यायला पाहिजे, गणपति बप्पा ची कृपा होईल
Kup kup Chan aapl kokan he majja fhakt aani fhakt aaply koknatc milnr koknat janma ghyla kup kup nashib lagt aani aapn kup nashibvan aahot
Aami sagle kokan kar aahot
खूप छान व्हिडिओ सर्वात सुंदर मोराचे दर्शन व भजनाचा कार्यक्रम मी पण माहेरी गावी जाताना कधी कधी असरोंडी मार्गाने जाते
❤️❤️❤️
खूपच सुंदर ब्लॉग आणि अन्नाचा गाराणा एक नंबर
खूप खूप छान घर मॅडम आपल्या कोकण मधील घरे हिरवळ मध्ये असल्याने खूपच छान दिसतात आपल्या कडील मंदीर परिसर खूप सुंदर आहे वातावरण थंड आपल्या A/C पेक्षा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या कोणत्याही ह्या वेळीं गर्मी जाणवत नाही पाऊस पडतो घरातील परिवार खूप छान आहे. आपल्या उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहे तुमचं कोकण . लयं भावल मनाला.
अतिशय विलक्षण सौंदर्य ...!! फक्त हा vlog पाहून कोंकणात जाऊन आल्या सारखं वाटल ..❤ कोंकानातलं culture, heritage, rituals अगदीच लोभनीय ...!!!
खरंय! तुम्हाला कोकणात जाऊन आल्यासारखं वाटलं म्हणजे माझा ह्या व्लॉग करण्यामागील हेतू साध्य झाला💕
@@titeekshaatawdeMan Bharala Nahi😢
Mast
Khupch bhari 🎉🎉
खूप सुरेख vlog......गणपती आणि गौरी मस्तच.......लिंगेश्वर, भातशेती....सर्वच अतिशय सुरेख.......
Simply Beautiful! Gavar pavli ata Ganpati Bappa pav re mahaharaja.
खूप छान, मस्त वाटल तुझ गाव आणि घर, घरतली माणस पाहून, तुम्ही दोघे ही मस्तच आहात..
एक सांगायच होत, ओटी भरताना, आरती करताना कुंकू लावताना कधीही पदर खोचू नये..ज्या वहिनींनी पूजेच्या वेळी तुमची गाठ बांधली, आणि उखाणा घेतला त्यांनी पदर खीचलेलेला होता..
Khup chan titiksha sundar aahe tumcha ghar gav aani tumchi family aani tu aani aamche jiju
जितके तुम्ही कलाकार म्हणून अप्रतिम उत्तम आहात😊 तितकेच तुम्ही माणूस म्हणून सुद्धा खूप छान आहात तितिक्षा चे आई-बाबा दोघी बहिणी नेहमीच खूप आवडतात मला सिद्धार्थ दादा तर खूप आवडतो त्याचे पण आई-वडील खूप छान आहेत खरंच काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असावं इतकी दोन गोड फॅमिली एकत्र आले आहेत 👌👌👍❤❤🤗😊
सर्वजण असेच नेहमी आनंदात सुखात एकत्र राहा❤ तितीक्षा तुझे कोकणातील काका काकू बाकी सर्व फॅमिली खूप सर्वजण असेच एकमेकांना साथ देत राहा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना❤🙏😊
जेवण खूप छान सुंदर अप्रतिम👌👌😋🤤
खूप खूप सुंदर गाव घर मला खूप आवडलं आणि त्यापेक्षा जास्त अंगण आवडलं प्लीज नेक्स्ट टाईम लवकरात लवकर जा आणि संपूर्ण घराचा व अंगणाचा व्हिडिओ बनव मला अशी घरं अंगण खूप आवडते बंगल्या पेक्षा या घरांमध्ये खूप जास्त रमत मन☺🤗❤❤
बाप्पांची मूर्ती खूप छान होती गौराबाई सुद्धा खूप सुंदर दिसत होती आणि तुमची जोडी अप्रतिम तुम्हाला बघितले की आपल्या घरातीलच वाटता तुम्ही☺🤗❤
भात शेती बघून खूप छान वाटले हेच खरे निसर्ग सौंदर्य🌳🌴🌱🌿☘️🌾🌾
भजनाची छोटीशी क्लिप पण खूप आनंद झाला बघून सर्व काही विसरून भारावून जायला झाले👌👌👏👏🤗😍
*गणपती बाप्पा मोरया*
*मंगलमूर्ती मोरया*
*उंदीरमामा की जय*
🙏🥳🥳🎉🎉🌺🌺❤❤🤗😊
ओवसा पूजन खूप छान 👌❤
मी शितल जाधव🙏
एवढ्या गोड मेसेज साठी मनापासून धन्यवाद! पुढच्या वेळी नक्की होम टूर करेन☺️☺️☺️
@@titeekshaatawde
अरे वा गोड मेसेज हे वाक्य वाचून मला खूप भारी वाटले ☺☺😍🙏 मला तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप आवडतात👍👌☺ होम 🏘टूरची नक्की वाट पाहीन🙏👍☺❤❤
*मेसेज ला का छान रिप्लाय दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद*
मी शितल जाधव🙏
Kokan heaven always ❤luv u kokan my hometown too, माझो कोकण चो रुबाब भारी
जय श्री लिंगेश्वर - पावनादेवी प्रसन्न..🎉🙏 असरोंडी आमचा ही गाव अगदी सुंदर निसर्गरम्य..🌿☘️🌾🦜🕉️🙏
फारच सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण.🎉
देवगड तालुक्यातील आहे क गाव
@@संपदाराणेनाही मालवण तालुक्यात येतं
@@sssawant6483 ओके
@@sssawant6483 बर🙏
Family khup chan ahe ...u r very lucky to have aai baba❤
Titiksha gav khup sunder ahe.ani shahara peksha gavatl vatavaran khup chhan arogya dai asate.❤❤❤
खुपच छान आणि सुंदर कोकण प्रवास होता .आम्हलापण कोक बघायची इच्छा झाली आहे.😊❤
सिद्धार्थ आणि प्रतीक्षा चा उखाणा लय भारी ........💗👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Thank you!
प्रतिक्षा नाही हो.. तितिक्षा🙂
खूप सुंदर विडिओ ताई🎉🎉
आमुचं कोकण आहेच लय भारि ❤
आपलं गाव आहेच खूप सुंदर ताई....... आणि तू ते तुझ्या व्हिडिओ मार्फत दाखवून त्याला अजून सुंदर बनवलं.....❤
Superb vlog kokan apratim❤❤
खूप सुंदर आणि छान वाटलं बघून,कोकणचं सौदर्य 🎉
❤️❤️❤️
Khupch chan aahe video ani kokan che nisarg wah beautiful ani to mor peacock kiti chan city mdhe peacock🦚 disat nahi mhanun khup naval vatale baki Kokan che varnan Amezing Thanks Netra and Love you asech happy raha Tu ani sidh jiju❤❤
😍😍😍😍😍❤️❤️❤️
@@titeekshaatawde 🫶🫶🫶🫶🫶
कोकण म्हणजे स्वर्ग🎉 खूपच सुंदर...vlog..
❤खुपच सुंदर Vlog...आपला कोकण ❤
Khup chan kl vlog, kadhi pasun bagych mhante, but khup time skip jl aaj finally bagitl , ❤ ukhana 1 no ,yeva kokan apla ch asa😊😊#kokankar🫶
🫰🏽🫰🏽🫰🏽
Mast family ahe bhajan hi khup mastch ❤
कोकणातील vlog पाहून मनाला खूप प्रसन्न वाटले खुपच छान 😊 श्री स्वामी समर्थ
, कोकणातील vlog next time जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करा ताई 😊
खूपच छान तितीक्षा टिपिकल कोकण गणपती अनुभवायला मिळाला ते पिठलं कुळीथ पिठीच होते का, छान vlog 👌❤
हो कुळीथ पिठलं होतं ते .. thank you:)
तितीक्षा गुड जॉब.... कोकण.......संदेश तावडे विल्ये राजापूर
सुदंर अनुभव, तुम्हाला भरभरून शुभेच्छा.
एका दिवसात निघून जाणे म्हणजे फार कठीण गेले असेल हे नक्की. ❤😊
Titiksha khup sunder video aple kokan khupch sunder ahe tyala kaslich sar nahiy kitihi dakhvle tari kamich ahe Ganapati Bappa sarkha sunder san nahi🙏
Wow, तितिक्षा, mi pan कणकवली ची, खूप छान वाटले तुझा व्हिडिओ पाहून गावाची ओढ अजुनच वाढते ,आपला कोकण ❤, मस्तच 😊
Wa Chan tai tu konkanatli 😃❤
Wow morane pisara fulavla ur so lucky 😃😍
Swami bless u ❤
❤️❤️❤️
गणपती बाप्पा मोरया!!🌺🙏
गे बाय मांजे!🙆 ट्रेन पाच तास लेट म्हणजे झाला काय..😲
पाच तासांनी का होईना ट्रेन ईली ते महत्वाचं!😅
सिद्धार्थ मातृमुखी आहे..🥰 त्याची स्माईल आणि तुझ्या सासूबाईंची स्माईल सेम आहे..😍
वॉव!!😍😍 कणकवली गावाचं सौंदर्य किती सुंदर आहे..👌👌
तुम्हाला स्टेशनवर न्यायला काका आणि साईश दादा आलेला.. त्यांनी तुझं आणि सिद्धार्थच किती छान प्रकारे वेलकम केलं.. तुला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसूच त्यांना झालेला आनंद सांगत होता..
तुम्ही घरी पोहचताच क्षणी तुम्हां दोघांची नजर काकूंनी तुमचं औक्षण केलं, ह्याला म्हणतात कोकणी संस्कृती!! गौराई माहेरपणाला आलेल्याचा आनंद होता तो आणि तू खरचं खऱ्या गौराई सारखी दीड दिवस आलेलीस..
पारंपारिक लूकमध्ये तुम्ही दोघेही खूपचं सुंदर दिसत होतात.. 😍👌😘
तुमची गावची शेतं मस्त हिरवीगार आहेत..😍💚
तुमच्या हातून पूजा झाली..
पुजा झाल्यावर तुम्ही दोघांनी घेतलेले उखाणे कमाल होते!!👌👌
तुझा लग्नानंतरचा पहिला ओवसा पार पडला.. बाय द वे,🤩 सिद्धार्थने तुला ओवश्यात काय 🎁 दिलं?
तुझ्या सासूबाई खूपचं फ्रेंडली आहेत..🤟 लाईक तुझी दुसरी आई..!
तुमचं हे नातं कायम असच राहावं आणि तुमच्या नात्याची विण घट्ट💝 होऊन अधिक बहरावी..💗
गावाला गेलं आणि देव दर्शन नाही केलं तर चुकचुकल्यासारखं होतं..
लगेच निघावं लागणार ह्यामुळे तुझा उतरलेला चेहरा तुझ्या मनातलं दुःख सांगत होता.. 😢
तुझ्या आईवडिलांचे चेहरे सुद्धा उतरलेले, जेव्हा तू त्यांना बाय केलंस..
आशा काकूंनी आणि तुझ्या काकूने तुम्हां सगळ्यांचं छान पद्धतीने आदरातिथ्य केलं..
शिवाय तुझ्या प्रत्येक ब्लॉगला त्यांचा भरभरून प्रतिसाद असतो..
गावचा ब्लॉग टाकलास हे खूपचं छान केलंस त्या निमित्ताने तुझं गाव बघता आल..😊
तुमची कमेंट वाचून खूप खूप छान वाटलं … तूम्ही मनापासून vlog पाहिला ह्याचा आनंद आहेच पण तुमच्या निरीक्षणाचं विशेष कौतुक! असंच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Superb 🎉
गे बाय माझे किती काय काय लिहिलात....पण भारी लिहिलात....
तीतीक्षा जेव्हा जेव्हा कणकवली गावचा उल्लेख करायची तेव्हा तेव्हा ते कणकवली शाळा क्र. 2 चे प्राथमिक शाळेचे शिक्षिका तावडे बाई यांचे कोणी नातेवाईक नाही ना असे वाटायचे पुढे त्या बाईचें पती हायस्कूल मध्ये आम्हाला शिकवायला होते ... 😅
खूपच सुंदर vlog आहे.
कोकण खरच खुप सुंदर आहे.. तुम्हा जोडी सारखं ❤❤
❤️❤️
आमचं कुडाळ जवळील कोचरे हे गाव.....आपलं कोकण आहेच सुंदर आणि तुमच्या या vlog मधे तुम्ही 7/8 तासाच्या stay मधे पण तेथील संस्कृती, परंपरा, रितीभाती दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. .....मनःपूर्वक अभिनंदन
Kochryala kute
❤ माऊली तुम्हा दोघांना सदैव आशीर्वाद दे. खूप छान
😇😇🙏🏽
Khup mast yaveli amhala kokanat ganpati sathi nahi jata ale pan tumcha video baghun khup bar vatal.....
आनंद झाला मेसेज वाचून❤️❤️
Thank you!
Doghe khup shobhata ekmekanna asech raha blessed always, I am also from kankavali nice video lot of love Titeeksha❤❤❤❤
Thank you❤️
Tai mi just tuza video bghitla.khup mst vatl.aani tai maz mavshi ch ghar asrondi la ch ahe.thank u tai khup divsani asrondi pahili mi
Atishay sundar video
नाशिक आणि कोकण कॉम्बिनेशन मस्तच जुळल आहे. ❤❤
माझं आजोळ असरोंडीला मंदिर बघून खूप छान वाटले आम्ही जायचो मज्जा करायचो ते आठवलं
ताई तू खूप आवडतेस मला आणि तुमचं तू आशे जवली रहा मालिका अजजून बगते मी आणि ट्रीप छान होती तुम चे fvt मालिका तू आशे जवली राहा big fan aani tumi doge mazi fvt couple hota tum lgn pn kel so happy big fan 🥰✨
Thank you so much dear☺️☺️☺️
कोकणची सर कशालाच नाही.तितीक्षा आणि सिध्दार्थ उखाणा फारच छान.
Thank you😍😍
किती भारी video ❤❤
खुप छान 👌सुंदर ❤अप्रतिम 👏
Thank you❤️❤️
आम्ही पण असरोंडी चे... खूप छान आहे आमचे गाव
Khup chan dista doghe❤😊
खूप छान विडिओ 🤩👌
आय लाईक कोकण आय लव कोकण ❤
आमच्या लाडक्या नेत्राला देव
🌹🍫 तारी 🍫🌹
तितीक्षाचे हे गाव जगात लय
👌🤟भारी 🤟👌
हाहाहा भारी💕💕
Khup sunder ahe kokan tumche gaon
तितिक्षा , कोकण आहेच इतक सुंदर. थोडक्यात पण छान दाखवलंस.
Nice vlog ❤
Khup sundar vlog hota tai tuza. Mi pn kokanchich ahe. Kudal chi ahe. Pn tu jase dakhwles tasech watawaran aste kokanat. Mi pn ganpati sathi 8 diwas jaun aale. Kharch khup bhari watatat te diwas ganpati che. Sidharth jijuni pn khup enjoy kel te disat hot tyanchya chehryawar. Baki tuzi gharchi mandali khup mast ahet. Love you tai❤
Thank you so much ! Aapla kokan aahech bharee❤️
खूप सुंदर कोकण आणि कोकणची माणसं साधी सरळ छान enjoy kele तुम्ही
❤️❤️❤️
खुप छान जोडी आहे तुमची . आपल्या मराठी culture छान जपलय .
तुला भेटायला खुप आवडेल आम्हाला. परत ये लवकरच. खुशबू ताई नाही का ?
Very very nice ase watat hote ki apan swataha enjoy karto konkan te konkanch😊😊😊❤
❤️❤️❤️❤️❤️
Khupch sundar😌🥰
Aamch pn gav kankavli ch ahe so video bghtana ha video ajun ch javalacha vatla....kharch khup sundar hota.... thank you 🤌🎀🫶
Thank you 🌸🌸
@@titeekshaatawde ❤️😘
Khup chan zalay vlog lingeshwarchya mandirat gelyavar khup chan vatat shant vatavaran ahe tithe ekdam bhari
❤️❤️❤️
मोर आणि तो पण अंगणात....❤
Very nice view😊❤
Khup sundar Ukhana ghetla tumhi doghani Ani yes yeva kokan aplach asa
Khupch chhan vedio👍
माझं माहेर असरोंडी ❤
मस्त कोकणात ओवसा माहित नाही असं कोणी नाही पण तुम्हा कलाकारांना पण ह्याची आवड आहे हे बघून खूप छान वाटले धन्यवाद 🙏 मी सुद्धा कोकणची आहे आम्ही दरवर्षी गणपती ला गावी जातो खुप मजा येते
❤️❤️❤️❤️❤️
खूप छान व्हिडीओ
Masta video...fantastic Modak shot missing
Khup chan mala tumce video khup avdtat ani serial madhl kam pn maz gav pn kankavali ahee ❤
Thank you!!!
Majha gaav! ❤
Aaplya kokanichi sar kashatch ny jasttr shimga and ganpatit majjach majja aani tuza tr ha 1st vovsa aselna khub chann
आपले कोकण आहेच छान तू इतका वेळ काढून गेलीस खूपच आसन तुम्ही दोघेही ग्रेट आहात😊
खूप छानगणपती बाप्पा मोरया
🌎🌴 *AAPLI KANKAVLI -आपली कणकवली* ✨❤️
Bata waatala go baghun tuka ❤❤❤❤ aamhi pan kankawliche aahot
Mazya mamach gav 🫶🫶❤️❤️tuz gharhi javl aahe mamacha gharapasun 😍😍
खुप छान😊😊
मोर खुपच सुंदर 👌👌
🫶😘🥰Hee Aapli Sarvaaat Best Ganpati Festival Trip Jhaaali Khup Majja aali Yaaar👌❤️🤗
❤️❤️❤️❤️absolutely true😍😍😍
Beautiful konkan...!!👌👌👍
Thanks for watching😍
Khup chan vlog zala mst tai tu ani dada khup chan dist hotat mst tuzi he saree tr khup chan aahe tuzya lagnatli aahe na hi saree khup sundar aahe. vlog mst family pn khup chan aahe tuzi lots of love to both of you guys 😊😊
Thank you so much 😃
सुंदर वीडीओ. 👍👍
पुढच्या वर्षी आठ दिवस येऊन रहा ,आनंद घ्या ❤🙏💐
Nakki😇
Maz maher Oras kudal.khup bhari watala video baghun.
Best vlog 👌👌👌...yeva kokan aploch aasa❤️❤️
Khupch bhari vlog 😍🥹🥹
Hi Titiksha, Tula mahitey we stay in the same society and glad to know that we share the same native as well , Kankavali...
Really! Hope to see you soon :)
स्वर्ग सुख म्हणजे कोकण ❤
Me pn kankavli chi aahe aani koknatl sukh ky veglch lay bhari❤🥰
Khup chan rituals ahet❤❤❤
Khup chan vlog❤❤❤
Love uu sid titeesha❤❤
Thank you 🥰
Khup mast didi ❤
Nashib lagta amchya koknacha javai vhayla❤