जेवढ्या गोड दिसता तुम्ही तितकाच गोड अभिनय करता. खूप निरागस दिसता. जेव्हा जेव्हा सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये रडता ना आपसूक माझ्या डोळ्यातून पाणी येतं ही तुमच्या अभिनयाची ताकद आहे. खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम तितीक्षा मॅम 😘🥰🥰🌹🌹🌹
मला सुद्धा पोहे खूप खूप आवडतात ते पण असे मऊसूत सॉफ्ट सॉफ्ट अगदी ओठाने खाता येतील असे😍👍😋😋 पोहे खूप छान सुंदर दिसत आहेत छानच बनवले आहेत पोहे👍👌👌👏👏🤗😘 पण एक गोष्ट सांगायची होती प्लीज तुला वाईट वाटणार नाही ना कारण मी अगदी प्रेमाने सांगणार आहे म्हणून विचारलं😊 पोह्यामध्ये आपण शेंगदाणे तळून ज्यावेळी बाहेर काढतो त्यानंतर जिरे मोहरी कांदा मिरची आणि शेवटी कढीपत्ता मी हळद शक्यतो तेलामध्ये टाकते या स्टेपनी टाकायचं आणि नंतर पोहे टाकून छान परतवून घ्यायचे थोडावेळ परतवून झाले की कोथिंबीर टाकायची आणि शेवटी त्यातच जर लिंबू पिळला तर पोह्यांना कलर आणि चव खूप छान येते मी बटाटे टाकून कधी ट्राय केले नाहीत पण मला त्यावर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि ओले खोबरे खूप खूप आवडते😍😍😋👌 तुला जो काही वेळ मिळतो त्यातून तू रेसिपी शेअर कर आमच्याशी म्हणजे भाजी भाकरी चपाती भाजी डाळ भात व्हेज नॉनव्हेज सर्वच रेसिपी बघायला खूप आवडेल नाश्ता रेसिपी बघायला सुद्धा नक्की आवडेल🙏👍❤ ❤ तुमची जोडी अशीच कायम आनंदात सुखात राहू देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤ खूप छान सुंदर स्वयंपाक बनवतेस तू मला खुशबू ताई आणि तू बहिणी बहिणी म्हणून खूप आवडता❤❤ खुशबू ताई अगदी आईसारखी माया करते तुझ्यावर आणि जेव्हा तुम्हा दोघींना एकत्र बघते तेव्हा खरच डोळे भरून येतात🥺 कारण अशी बहीण सर्वांनाच नाही मिळत❤ मी शितल जाधव🙏
नेत्रा तुमची सिरियल आम्ही न चुकता पाहतो. माझा 2 वर्षाचा मुलगा म्हणतो आई नेत्राच बाळ पहायचं आहे .नेत्रा लाव. आणि आताचा नवीन लूक खुप छान आहे सागर वेणीचा .❤❤
Non stick la steel ch spoon nahi use karach, ani tya kadhayi ch non stick coating nighat aahe, j health sathi changal nasate... Use iron kadhayi or SAS bottom kadhayi
Perfect ghar … thoda nonstick nighalela v non stick var pan steel spoon vaparna … ek perfect home❤ pallavi ### Tari vichar karu shakta SS or iron cha but iron lal hota Mumbai T .
भूक लागली म्हणतेस मग एव्हढी प्रस्थापना कशाला? बोलता बोलता पोहे करू शकतील. तेल खूपच कमी वाटते. फोडणीत मोहरी, जिरे नाही घातले??? चाह ठेवला असतास दुसर्या बाजूला!
तितिक्षा आम्ही न चुकता तुझी सिरीयल बघतो तू नेत्राचा रोल खूप छान केला आहे
जेवढ्या गोड दिसता तुम्ही तितकाच गोड अभिनय करता. खूप निरागस दिसता. जेव्हा जेव्हा सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये रडता ना आपसूक माझ्या डोळ्यातून पाणी येतं ही तुमच्या अभिनयाची ताकद आहे. खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम तितीक्षा मॅम 😘🥰🥰🌹🌹🌹
Mast ahet pohe ...Jeera and Rai chi fodni ajun mast hotat
Mam tumi khup bhari aahat ani tumche ghar pn khup chan aahe, tumchi jodi no 1 ahe . my favorite complete couple. Ani pohe tr ,lay bhari .I ❤ U mam
hello titiksha ,aamchi नेत्रा नमस्कार खूप छान रेसिपी आहे pohychi ❤❤❤❤❤
Khup sundar pohe kelet tumhi tai...ekdam masta...ani tumache sagalech videos...vlogs mast astat!!💙
Very nice 😊pohe mastc😊
You are so multitalented!
तितिक्षा मराठीतून सर्व बोलत जा.सिध्दार्थ ला दाढी कटींग कट करायला सांग...घर आमचे सारखेच किचन आहे..
In Your serial Satvya Mulichi Satvi Mulgi you do so good acting I watch your serial daily you do so fantastic acting♥️♥️
Thank you so much 🥰🥰🥰
Mala tuze nav khup unique ani chan vatate.
Yacha arth sahanshakti asa aahe ka?
❤❤❤
खूप खूप शुभेच्छा
Mast pohe banvle netra nice👍 me yete pohe khayla😅❤❤
Khup chan दिसतेस दी तू ❤
chan! pan jeera nahi ghalat?
नेत्रा मॅडम ओल्या नारळाचा चव टाकायचा विसरला की त्याने खूप छान चव येते पोहायला गुलाबजाम रेसिपी पण घेऊन या ना
Siddharth dada chi aani tuzi bonding khup masta ahai🧿
Thank you❤️
👍👍👌👌
सिद्ध सांग दा़ढी करायला सांग केसपण काप चांगला दिसलेले 🙏 plz
मला सुद्धा पोहे खूप खूप आवडतात ते पण असे मऊसूत सॉफ्ट सॉफ्ट अगदी ओठाने खाता येतील असे😍👍😋😋
पोहे खूप छान सुंदर दिसत आहेत छानच बनवले आहेत पोहे👍👌👌👏👏🤗😘
पण एक गोष्ट सांगायची होती प्लीज तुला वाईट वाटणार नाही ना कारण मी अगदी प्रेमाने सांगणार आहे म्हणून विचारलं😊
पोह्यामध्ये आपण शेंगदाणे तळून ज्यावेळी बाहेर काढतो त्यानंतर जिरे मोहरी कांदा मिरची आणि शेवटी कढीपत्ता मी हळद शक्यतो तेलामध्ये टाकते या स्टेपनी टाकायचं आणि नंतर पोहे टाकून छान परतवून घ्यायचे थोडावेळ परतवून झाले की कोथिंबीर टाकायची आणि शेवटी त्यातच जर लिंबू पिळला तर पोह्यांना कलर आणि चव खूप छान येते मी बटाटे टाकून कधी ट्राय केले नाहीत पण मला त्यावर अशी हिरवीगार कोथिंबीर आणि ओले खोबरे खूप खूप आवडते😍😍😋👌
तुला जो काही वेळ मिळतो त्यातून तू रेसिपी शेअर कर आमच्याशी म्हणजे भाजी भाकरी चपाती भाजी डाळ भात व्हेज नॉनव्हेज सर्वच रेसिपी बघायला खूप आवडेल नाश्ता रेसिपी बघायला सुद्धा नक्की आवडेल🙏👍❤
❤ तुमची जोडी अशीच कायम आनंदात सुखात राहू देत हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤
खूप छान सुंदर स्वयंपाक बनवतेस तू मला खुशबू ताई आणि तू बहिणी बहिणी म्हणून खूप आवडता❤❤ खुशबू ताई अगदी आईसारखी माया करते तुझ्यावर आणि जेव्हा तुम्हा दोघींना एकत्र बघते तेव्हा खरच डोळे भरून येतात🥺 कारण अशी बहीण सर्वांनाच नाही मिळत❤
मी शितल जाधव🙏
Thank you शीतल ताई वेळ काढून एवढा गोड मेसेज केलात त्या बद्दल
तुम्ही सांगितलेली रेसिपी मी नक्की try करेन💕💕💕
Siddharth dada Osm 😂bird (kokil)cha awaj kadht ahe 😂 झटपट पोहे पंचवीस तासात😂🤣mla tumchi jodi khup avdte ❤ One of the favourite Couple ❤
Thank you so much 💕💕
Chan zala vlog 😊😊
Waah kai pohe zale aahet,tondala pani sutale aamhi yeu ka pohe khayala 😊❤👍😍😋
Ya ya 💕
@@titeekshaatawde lot of love titeeksha ❤️❤️❤️
नेत्रा तुमची सिरियल आम्ही न चुकता पाहतो. माझा 2 वर्षाचा मुलगा म्हणतो आई नेत्राच बाळ पहायचं आहे .नेत्रा लाव. आणि आताचा नवीन लूक खुप छान आहे सागर वेणीचा .❤❤
Thank you so much ! You are so kind 💕❤️💕
❤❤
👌🏼👌🏼
Khup chan zale pohe
राई जिरे टाकत जा फोडणीला.... पोहे अजून छान होतात
Mast❤❤
Thanks 🤗
So nice recipe❤
Jira mohri nahi takt ka
Yummy delicious ❤
Starting sence sid and you very nice bonding 😊
Thank you 🤗
Chan
Jeera Mohari cha tadka nahi ghatle ka ?
Fodni
Big fan ma'am.
Fridge tour vlog
Taii kharch khup wat pahili vlog chi week mdhe 2 tri krt ja...khushboo taii la congratulations new baby coming...tujhya recipes bgayla avdel..
Thank you so much ! And sorry!!!
Wow❤khup chaan.asa vatay yeun khau shi vatay
❤️❤️❤️
👍👍👍👍👍👍
Siddhu Ani titiksha chan capal is best
Home tour cha vlog pls??❤
Very soon!
Fodnit mohari kuthe aahe ti tar imp ingredient
❤😘
Chan😊😊
Nice Vlog ❤
Thank you 😊
👌👌👍👍
मस्त❤
💕💕
Nice vlog in new vlog with siddharth dada, khushboo tai plz
Waaa मस्त केले पोहे....❤ एकदा तू आमच्या नागपूर चे तर्री पोहे खाऊन बघ ......आवडेल तुला नक्की.....😍
हो खायचे आहेत मला सुध्दा तर्री पोहे
Non stick la steel ch spoon nahi use karach, ani tya kadhayi ch non stick coating nighat aahe, j health sathi changal nasate... Use iron kadhayi or SAS bottom kadhayi
Noted 😊
Perfect ghar … thoda nonstick nighalela v non stick var pan steel spoon vaparna … ek perfect home❤ pallavi ###
Tari vichar karu shakta SS or iron cha but iron lal hota Mumbai T .
Kharach khup mast banavle pohe tai tu ❤❤😍😋😋me try karel ashi recipe 😅
नक्की kar
आणि सांग मला
हळद कांदा घातले वर घालावी म्हणजे हळदीचा कच्चा वास येत येत नाही
Lovestory kdhi yenar tumchi ? Everyone is waiting
soon💕😉
Khup chaan disat aahet pohe. Kiti manapasun keles. 😊
It's refreshing to watch your vlog again after such a long time.... 🐣
So nice of you💕
Kanda pohe krtana Siddharth cha natkhatpna mix zala hota kadhitri visarte😂😂❤
Mast bnvles ❤
Thank you 🥰
I love ur family vlog ...pls ajun havet with aai baba
लवकरच😊
पोहे छान मस्त पण तू जिरे, मोहरी का नाही वापरले.❤ तुझी मालिका छान आहे
Mast
Thanks 😘
मोहरी व जिरे का नाहीत??
Upvsache pohe aahet ka he 🤔,
Wowww 😍 Nicee 😊 Yummy 😋
Hi titiksha tumchi sirel khup aavdte
0 to 3-47 rajveer manva vibes
😂😂😂
Mast😋
Thanks 😊
Love love love lots of love 😚❤🫶🏻
Jeere pan ghalyache mirchi sobat
आजिबात स्क्रिपटेड नाही वाटलं हा...
👍1 number Tai zale aahe pohe all the best 👍🎉
So sweet !
पोहे छान पण फोडणीत राई नाही घालत का
मी नाही घालत😊😊😊
@@titeekshaatawde ok
Zatpat pohe 25 tasat 😂😂😂 sidharth dada far maja karto 😂😂ani kautuk pn bharpur karto 😊 god bless u both ❤❤
Hahahahah hooo😇😇😇
Hi tu kuthe rahates
Aga jevha tu side la thevlelya mobile var shoot karat kahitari boltiyes na tyacha avaj khupch barik yetoy..check karshil ka
Yessss
झक्कास बनवले पोहे तितीक्षा मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Thank you so much 😊
अगं त जिरं मो ह री घातलंच नाही त्याच्याशिवाय काय टेस्ट आहे का पोह्यांना
Yar pahili mohrichy a fodnishivay majja nahi ❤❤❤
Jira mohari hinga
Zatpat pohe25 tasat😂
Upasala phohe khat nahi
Titiksha marathi medium 10th keli ahes tar maratit bollplz ..
Semi English hota 😃
दाढी वाले नवरे च आवडते कां ?..😅😅
Ho khup jasta ❤️
राई जिर नाही टाकल
Tu upavas kelas tr pohyani pot bharle ka pn
हो हो अगदीच काहीही वेज चालतं मला
@@titeekshaatawde me serial tv tr kadhi nahi pahat pn tuze vlog tuzibsmile khup avadte
मंगळसूत्र घरी असताना नाही घालत का तू ..छान नाही वाटत
😊😊छानच पण हळद थोडी कमी टाकावी..... लिंबू कलरचे पोहे छान वाटतात😊
okayyyy💕
First comment
😁😁
🎉
त्यालाच सतत किचन काम करायला लावतेस
नवर्याने केस कापले तर बरे होईल जंगली वाटतोय
खूप स्टाइलिश दिसतो
Rai jira ghatle nahis tu
हो म्हणजे मी नाही घालत
नेक्स्ट टाईम नक्की😍
Tumhi kharach khup goad dista ektra, jasa look doghancha aahe tasach rahudet jyat tumhi comfortable aahat te important aahe
Thank you❤️❤️❤️
चांगला दिसत नाही तुझा नवरा दाढी करायला सांग पोहे छान झालेत
माझा नवरा बेस्ट दिसतो💕❤️💕❤️
Haladiche praman khoop jast vatte.
Tu visarli jira mohri Tak godar Ani mg kdhi patta mg Kanda Ani mirchi
Next time nakki ☺️
भूक लागली म्हणतेस मग एव्हढी प्रस्थापना कशाला? बोलता बोलता पोहे करू शकतील. तेल खूपच कमी वाटते. फोडणीत मोहरी, जिरे नाही घातले???
चाह ठेवला असतास दुसर्या बाजूला!
Are thik ahe. Tu kay machine nai. Manus ahes so kr vel nahi milala tri kay harkat nshi
So sweet 🙏🏽
Netra over react nako vatt 5/6th chya muli, mul pan chan pone kartat
खूप स्पेलिंग मिस्टेक झाल्या ताई पण नेगेटिव भावना पोहोचल्या
पण खरं सांगू का
एक नंबर झाले होते पोहे
Pohe kartana fodani dyaychi aste
पोहे पाहूनच खूप छान झाले असणार असे वाटते
Tuza sarkhe