buldhana rain : पावसाचा कहर! बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसानं माजला हाहाकार | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #बुलढाणा #बुलडाणापाऊस #raigad #heavyrain #rain #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst #raigadfort #raigadfortdhagfuti
    buldhana rain : पावसाचा कहर! बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसानं माजला हाहाकार | Hello Baliraja
    आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील.. बुलढाण्याला जिल्ह्याला तुफान पावसानं झोडपून काढलयं. यामुळं येथील ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागलेत. या पावसाच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या. आपल्याला दृश्यात गाड्या वाहून जाताना दिसत आहेत.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहर व खामगाव तालुक्यात मागील ३५ तासात मुसळधार पाऊस झाला. खामगाव शहरासह तालुक्यातील नागापूर, गारडगाव, घाटपुरी,अंत्रज, कंझारा, रोहना, आवार, पिंप्री गवळी, हिवरखेड या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय.
    मुसळधार पावसामुळं खामगाव शहरातील बोर्डी नदी, घाटपुरी नदी, सुटाळा नदी यासह शहरातील नदी, नाले, ओव्हर फ्लो झाले आहेत. अनेक शेतातील बांधा फुटल्या आहेत. तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याच्या देखील घटना घडल्या. या पावसामुळं अनेक गावाचा संपर्क तुटलाय.
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •