#पहाटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2021
  • #पहाटेलवकरउठूनस्वयंपाक
    #एकदिवसअसाहीयेतो
    #dailyroutine
    #dailyvlog
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #marathivlogger
    #indianyoutuber
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #earlymorningroutine
    #pranjalshindevlogs
    #सकाळचेघरकामकसेकरावे

Комментарии • 404

  • @vinodvispute7523
    @vinodvispute7523 2 года назад +3

    अग ताई तू माझ्या मुलीचं नाव चुकीचं घेतल हर्षदा नाहीं मोक्ष दा आहे. पण thanku तू माझ्या मुलीचं रिक्वेसट पूर्ण केलीस. पण ताई तिचा ना आज birthday आहे. तर kitto la सांग आणि हो आरुला पण सांग तिला wish करायला उद्याच्या व्हिडीओत तिच्यासाठी surprice राहील माझ्याकडून हे कारण तिला ना kitto आणि आरु खूप आवडतात ती काल म्हणत होती की आपणं त्यांच्या घरी जाऊ दिवाळीला 😁 . आणि तीच नावं मोक्षादा आहे.plz येवढं कर.

  • @sonamshirodkar1663
    @sonamshirodkar1663 Год назад

    Hello tai..kashi aahes..aamchya zadanna kid lagte.pannanna hol padtat..yasathi Kay kraych aani kont khat Kiti divsatun ghalaych plz sang.. Te kas ghalaych tepn sang

  • @RBvlogs80
    @RBvlogs80 2 года назад +1

    Dough maker madhe pith chan malun hota ka. Mala pan ghyaychay. Plz suggest

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 2 года назад +6

    Nice vlog👌👌

  • @medhakelkar4929
    @medhakelkar4929 2 года назад +2

    ताई तुम्ही इंडक्शन हॉट प्लेट विकत घ्या अशावेळेस नक्कीच कामी येते ती. संपूर्ण जेवण होतंय त्यावर आणि लाईट च बिल्ल पण एवढं काही जास्त नाही येत

  • @YuvrajPatil-fw4pr
    @YuvrajPatil-fw4pr 2 года назад +2

    गिझर चा काहीही धोका नाही

  • @swaradanait7676
    @swaradanait7676 2 года назад +1

    Electric guizer la bill jast yet ....baki kahi issue nasto . Tyapeksha solar basvlele changla

  • @laxmithomke4450
    @laxmithomke4450 2 года назад

    Hi tai Te sylinderch stand chan ahe.. Kutun anla ahe

  • @varshaghevari1426
    @varshaghevari1426 2 года назад +1

    प्रांजल ताई तुम्ही emergency ला एखादे electric induction गॅस घ्या बरे पडते व त्यावरील सर्व भांडी मिळतात कुकर कढई अशी सर्व भांडी मिळतात अशा वेळेला खूप कामात येते व त्यावर ही जेवण छान व पटपट होते

  • @archanakale4224
    @archanakale4224 2 года назад +4

    Electric gizer chan aahe . Jaga pan vachate. Aani bill pan khup naste. Safe aahe.

  • @varshaghevari1426
    @varshaghevari1426 2 года назад +1

    आणि मला बोलायचं होते तुमचे काम करायचे बघून आम्हाला खूप उत्साह येतो

  • @vilassonavane299
    @vilassonavane299 2 года назад +1

    Khup chhan

  • @priyamali8833
    @priyamali8833 2 года назад +3

    Ha tai electronic guiser ahe amchyakde ,Kahi ch problem nahi 2 year zale

  • @sonalisambhoo7596
    @sonalisambhoo7596 2 года назад +1

    Kuchenmadhe blackboed milro tho lav tyawar gas sampla ki lihun thevayche safed rangacha milto

  • @manasbhosalearts9222
    @manasbhosalearts9222 2 года назад +4

    Ho electric geyser best option ahe mi 2 varsh Zale vaprte ahe

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 года назад

    Chakoo maker is good for emergency.

  • @aaratichaudhari5969
    @aaratichaudhari5969 2 года назад +1

    ताई खूप खूप छान आहे🙏🙏🙏🙏

  • @swapnalimali4474
    @swapnalimali4474 2 года назад +1

    Ho water hitter basun ghya gizerpeksha changal ahe

  • @minalkardile8464
    @minalkardile8464 2 года назад +1

    Yes me pan tech suchven ki tummi nakki electric gizer basvun ghya. Safe ahe

  • @sarikavlogs2516
    @sarikavlogs2516 2 года назад +1

    ताई माझा तर गॅस नेमका दसऱ्या दिवशी संपलं आहे नेमकं पोळ्या लाटा घेतला की माझ्या सुद्धा खूप फजिती झाली त्या दिवशी आजचा व्हिडिओ खूपच छान होता ताई माझा मोबाईल मोबाइल बंद पडायला लागला होता व्हिडिओ केल्यामुळे हँग पडायला लागला व्हिडिओ केल्यामुळे पती म्हणले की दिवाळी झाला कीआपल्याला मोबाईलअनु नवा व्हिडिओ टाकायला चालू कर मग 👌👌👌👌❤❤❤❤