#पहाटे
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #पहाटेलवकरउठूनस्वयंपाक
#एकदिवसअसाहीयेतो
#dailyroutine
#dailyvlog
#मराठीvlogger
#marathichannel
#marathivlogger
#indianyoutuber
#maharashtravlogger
#मराठीvlog
#earlymorningroutine
#pranjalshindevlogs
#सकाळचेघरकामकसेकरावे
Nice vlog👌👌
हो नेमके कामाच्या गडबडीत होते आहे माझे ही खुप वेळा असे झाले आहे☺ इलेक्ट्रॉनिक पेक्षा गॅस गिझर छानच 👌👌👌🙏🙏
तृप्ती ताई आपले मनापासून आभारी आहे असा सपोर्ट आणि आशीर्वाद राहू द्या ताई ❤️🤗😍😊🙏🙏
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
अग ताई तू माझ्या मुलीचं नाव चुकीचं घेतल हर्षदा नाहीं मोक्ष दा आहे. पण thanku तू माझ्या मुलीचं रिक्वेसट पूर्ण केलीस. पण ताई तिचा ना आज birthday आहे. तर kitto la सांग आणि हो आरुला पण सांग तिला wish करायला उद्याच्या व्हिडीओत तिच्यासाठी surprice राहील माझ्याकडून हे कारण तिला ना kitto आणि आरु खूप आवडतात ती काल म्हणत होती की आपणं त्यांच्या घरी जाऊ दिवाळीला 😁 . आणि तीच नावं मोक्षादा आहे.plz येवढं कर.
हो ताई नक्की करेन 👍
सॉरी ताई उद्या ना डिटेल्समध्ये तुमच्या लेखी ची इच्छा पूर्ण करेन आज मी माझ्या कडून ताई मोक्षदा ला शुभेच्छा देते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोक्षदा बाळा ❤️❤️💕💕😘😍
आई माता वैभव लक्ष्मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,तुला खूप सारे आयुष्य लाभो, खुप शीकुन मोठी हो बाळा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
ताई आपलेही मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आणि एखादी काही माझ्याकडून चुकी झाली तर समजून घे आणि तिची रिक्वेस्ट मी उद्याच या व्हिडिओमध्ये पूर्ण करेन
Electric gizer chan aahe . Jaga pan vachate. Aani bill pan khup naste. Safe aahe.
खूप खूप मनापासून आभारी आहे अर्चनाताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍❤️
Dough maker madhe pith chan malun hota ka. Mala pan ghyaychay. Plz suggest
हो रुतुजा ताई खुप छान पिठ मळले जाते त्यात नक्की घ्या, खुप खुप आभारी आहे रूतुजा ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ho electric geyser best option ahe mi 2 varsh Zale vaprte ahe
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
Electric guizer la bill jast yet ....baki kahi issue nasto . Tyapeksha solar basvlele changla
हो ताई खुप खुप आभारी आहे स्वराताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ha tai electronic guiser ahe amchyakde ,Kahi ch problem nahi 2 year zale
खुप खुप आभारी आहे प्रिया ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hello tai..kashi aahes..aamchya zadanna kid lagte.pannanna hol padtat..yasathi Kay kraych aani kont khat Kiti divsatun ghalaych plz sang.. Te kas ghalaych tepn sang
ताई तुम्ही इंडक्शन हॉट प्लेट विकत घ्या अशावेळेस नक्कीच कामी येते ती. संपूर्ण जेवण होतंय त्यावर आणि लाईट च बिल्ल पण एवढं काही जास्त नाही येत
खूप खूप मनापासून आभारी ताई एवढे छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊
ताई मी तुमचा पाणीपुरीचा video बघितला पण तुम्ही सर्व साहित्य रेडिमेड आणल पण मला घरी केलेली पाणीपुरी हवी होती तुम्हाला जमलत तर तुम्ही पाणीपुरी बनून दाखवाल का tai
हो दिव्या ताई नक्की शेअर करीन
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗🤝
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
Yes me pan tech suchven ki tummi nakki electric gizer basvun ghya. Safe ahe
हो ताई मी नक्की बसविन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kuchenmadhe blackboed milro tho lav tyawar gas sampla ki lihun thevayche safed rangacha milto
सोनाली ताई माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏 शुभ रात्री ताई 🙏😊
🙏 ताई खूप छान विडोओ होता 👌 माझ्या मुलीला पण बटाट्याची भाजी खूप आवडते ती पण आर्यन आणि किटो सारखी बटाटा चे पदार्थ आवडून खाते😋
राजश्री ताई खूप खूप मनापासून आभारी आहे आणि तुमच्या मुलीलाही माझ्याकडून खुप सारे प्रेम आणि आशीर्वाद
शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍
Tai electric geaser peksha tumhi Gas geaser lavu shakata, to khup soyicha aahe aani ventilation changal asel tar kahi bhiti nahi
सोनाली ताई एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभारी
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️
आणि मला बोलायचं होते तुमचे काम करायचे बघून आम्हाला खूप उत्साह येतो
खुप खुप आभारी आहे वर्षाताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Namskar taai , mazi ek request aahe , je new youtuber aahet tyancha pramotion tumchya channel var kra na please 😊
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई
Ho water hitter basun ghya gizerpeksha changal ahe
हो स्वप्नाली ताई नक्की घेईन
स्वप्नाली ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
ताई तु हाडाचे दुखणयावर काय औषध घेते ते मला सांग. मला पण हाडाचा त्रास होतो.
वैष्णवी ताई मी आयुर्वेदिक औषध घेते कोल्हापूर मध्ये कोतवली गाव आहे तेथे हे औषध मिळते
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏🤝 शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
Hi sonali tu unhavar chalnara solar basav tyane bill yet nahi gas chi pun bacht hote ani kaslich bhitee nahi fakt pavsalyat solarche pani garam hot nahi theva 4mahine gas var pani garam karave lagel tu ghatlela dress tula khup chan distoy
हो ताई आहे माझ्याकडे सोलर पण दुसऱ्या घराची सावली पडत आहे
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️
Electric geyser best wall mount automatic
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗
Solar uttam
प्रांजल ताई तुम्ही emergency ला एखादे electric induction गॅस घ्या बरे पडते व त्यावरील सर्व भांडी मिळतात कुकर कढई अशी सर्व भांडी मिळतात अशा वेळेला खूप कामात येते व त्यावर ही जेवण छान व पटपट होते
हो वर्षा ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ho gas gizar ghya safe aahe amchyt aahe fakt divasbharatun ekda bathroom chi khidki open thevychi amchyt saglychyt aahe
खूप खूप मनापासून आभारी आहे आर्या ताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️😍🙏🤝🤗😍🙏❤️🤝🙏❤️🤝🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🙏
Tumhala baghun chhan watat tai fresh watat.. tumhi pan asech khush raha hasat raha
मनिषा ताई या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी
असेच भरभरून प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री 🤗😍😍❤️🙏🙏😊
Ho tai achank asa prasang yeto tevha sagle routine disturb hote.Mazyakade 200 litre che solar ahe.parantu paus aani abhal vatavaran asle tar paani tapat nahi.Tevha mi gas var tapvte.Kadak sunlight madhye khupch upyogi padte.tyamule aapli electricity aani gas saving hote.aapli gharpatti ahe na tyachyat pan aaplyala kahi pramanat discount dila jato.nice blog.
दीपाली ताई एवढी महत्त्वाची आणि खूप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🤗 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
Gas cylender kevha hi chek karu ghet ja kadhi leakage asu shakto
ताई तुम्ही एवढी काळजीपूर्वक मला सांगितलं त्याबद्दल अगदी हृदयातून आभारी
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
ताई माझा तर गॅस नेमका दसऱ्या दिवशी संपलं आहे नेमकं पोळ्या लाटा घेतला की माझ्या सुद्धा खूप फजिती झाली त्या दिवशी आजचा व्हिडिओ खूपच छान होता ताई माझा मोबाईल मोबाइल बंद पडायला लागला होता व्हिडिओ केल्यामुळे हँग पडायला लागला व्हिडिओ केल्यामुळे पती म्हणले की दिवाळी झाला कीआपल्याला मोबाईलअनु नवा व्हिडिओ टाकायला चालू कर मग 👌👌👌👌❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😍🤝
हो ताई दिवाळीनंतर सुरू करा 🙏😍❤️🤗😊
Gas gizer super aahe kahi tension nahi.eak extra cylinder phajie.gas pan vacho. 4 lokanna 3 mahine aaramat purta.
हो वर्षा ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई पीठ मळण्याच यंत्र छान आहे
त्यापेक्षा मोठे पण मिळत का आणि किंमत किती आहे सांग पिलिज
पुष्पाताई त्याला आटा मेकर म्हणतात
हो ताई मिळू शकते पण मी काही पाहिले नाही याची किंमत ,250 च्या पुढे आहे
यामध्ये कमीत कमी एक किलो पीठ आपण मळु
शकतो
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️
Mo.nslyane me sagdyat shevti video pahate ...Mhnun maj like and subscribe sagdyat ushira ast ...Pn shevti ka asena te nehmi rahin...
Tai tumhi machine madhe galichcha dhuta ka?? Tai mala sakali uthun anghol karayla khup aavadat pn mala sardicha tras hoto... 😒
हो अश्विनीताई मी मशीन मध्ये धुते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
गिझर चा काहीही धोका नाही
Custard powder kuthly flewer ch waprte tai je khir madhe takat.
ताई मी वापरते ती वेणी ला आहे कोणत्याही फ्लेवर ची मिळते
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
घरी येणार आहे का नाही कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा तुला सोनू
Tumche video baghun khupppp Positive vatata..aani tumchya tondun j aashirwad nightat saglyansathi khup bara vatata
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ho. Tai. Hote. Fhazhithi. Yakhydhy.timela. Ani. Thanks tai. Thumchi. Kamachi. And. Kirana chi list. Dhykhwaly bhadhal Chan video. Karan. Ashi. Fhazhithi. Zhylawer. Khy. Karaychy. Chan. idia
हो ना बरोबर बोल ना मंदाकिनी ताई
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi tai Te sylinderch stand chan ahe.. Kutun anla ahe
Hello praju tai....😭😭😭 aho khup wayit awastha zaliy oo manachi...plsss mazi help kara kahi tumhi kahi sangu shakata oo ...mazi bahin mhnun
ताई कशा बद्दल बोलत आहात मी समजले नाही
आणि pranju माझ्या मुलीचं नाव आहे माझे सोनाली आहे ताई 🙏😊🤗😍❤️❤️
मी काय मदत करु शकते सांगा ताई
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई ड्रेस खूप छान दिसत आहेत . माझ्या कडे इलेक्ट्रिकल गिझर आहे पण बोअर चे पाणी असेल ना तर तो क्षारामुळे लवकर खराब होतो .
ठिक आहे ताई खूप छान माहिती दिली
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
tai mazyakade Bajaj cha ahe (5 lit., )chanhala ahe
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
कणिक माळायचे यंत्र कितीला घेतले आहे आणि कुठे बिना लाइट वरचा आहे ना ते मला पण घ्यायचे आहे सोनल ते मला सांग
हो ताई त्याला लाईट लागत नाही
तरी ते कुठेही मिळते आणि अडीचशे च्या पुढे त्याच्या किमती आहेत
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान होता व्हिडिओ ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला कोजागिरी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🥰👌❤️🌹 शुभ दुपार ताई
अगदी मनापासून आभारी आहे
असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
शुभ रात्री ताई ❤️❤️
Tai Tu gas gejar basva aamch aahe kay problem nahi maji mul lahan aahet
हो श्रुती ताई मी नक्की बसवून घेईन असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi tai.. Aata mekar kitila ghetla ahe. Ani contya company cha ahe plz sang. Ani kiti chapati bantat
ताई ब्रँड्स नाव काही माहीत नाही पण अडीचशे पासून पुढे मिळतात
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Bajaj gyser pn chaaan aahe button chaalu Kel ki 5 mintaat paaani garam hott
हो ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup chhan tai tumhi sakalich sagale kam karta mla tumchasarkh lavkar uthun kam kravs vatate pn mla lahan bal ah 9 mahinyacha to maza sbtch uthto tri pn mla tumchi khup mdt zali ah tumhi khup great aahat tai
कविताताई असेच भरभरून प्रेम करा आणि असाच आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️❤️❤️❤️❤️
मलाही आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची गरज आहे
शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
Chan disat hoti tai video khup chan hota. 🥰🥰👌👌aani aaj me tu jya recipe sikvlyat n tyachmadhali 2 recipe keli me 1mhanje chocolate cake 2 nd kobbi manchurian. 2pan khup chan zalyat sarvana aavdalyat men mhanje me Sikali .🙏🙏🙏tai 🥰🥰❤❤❤💐💐
रूपाली ताई खूप बरं वाटलं आपली कमेंट वाचून
मलाही आपल्यासारख्या गोड ताईंची गरज आहे
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
ताई आता गिझर पूर्वी सारखे राहिले नाहीत , चुकून चालू राहिला तरी अपोआप ट्रिप होतो , आता नवीन मॉडेल फार छान आहेत मी 8 वर्षां पासून वापरते बजाज चा गिझर😊
हो मी पण वापरते बजाज चा.काही problem नाही
खुप खुप आभारी आहे अपेक्षा ताई 🙏 हो मी नक्की ह्यांना सांगते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Jar gas sapla tar ek induction tevhava Backup sathi
हो भारती ताई मी हाच विचार करत होते खूप खूप आभारी आहे भारतीताई 🙏 खूप छान माहिती सांगितली असेच प्रेम करत राहा ताई ❤️❤️❤️
Tai top khupch mst dist ahe...gas gijar cha khi shkyto pblm nsto...mipn bsvnar ahe...mihi tumchyasarkhch panyachya bhandya pani gas vr tapvte ...n jeva tumcha gas cylinder smpla teva mla mazya mummy chi athvn zali tichi ashich sakalchya dabyaveli fajiti hote 😂... ❤️🌹😘 Kitto aaru la khup prem 🌹😘😘😘
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😍❤️
Love you ताई 🙏😍❤️🙏
Good morning tai Tumi pitha mashin madhe kasha kele dakhva neet
ज्योती ताई तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजले नाही का व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तरीपण समजले नाही तर मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की परत शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 शुभ सकाळ ताई 🙏
ताई तुम्ही विचारलं होतं की तुमच्या मुलीचे नाव काय आहे तर माझ्या मुलीचे नाव मैथीली आहे ताई आसच नविन नविन नविन विडीव दाखवत जा कारण तुमचे विडिओ बगुन मला पण कामाचा वूलास येते ताई गॅस ला लवकर नबर लावत जा तबेतीची काळजी घ्या
हो का मला वाटले तुमचेच नाव मैथिली आहे साॅरी ताई मी किट्टोला नक्की सांगेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai gizar khup upyogi aahe .sakalchya veli khup kami yeto .mazyakade pan aahe.
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️
खुप छान सोनाली 👌👌👌झाडें खूपच लावली आहेत तू खुप काळजी घेते झाडाची म्हणून छान टवटवीत आहेत झाडें 👍👍
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️❤️
तुमचा प्रत्येक vlog मला मनापासून आवडतो, तुमचे घरही खूप छान आहे, तुमच्या चॅनल मध्ये नेहमी सातत्य ठेवा, व्हिडियो वेळेवर upload करत जा कधी गॅप येऊ देऊ नका, लोकांना काय पाहिजे यावर लक्ष राहूद्या आणि स्वतःला कधीही कमी समजू नका, तुम्ही खूप खूप पुढे जाणार, कारण तुम्ही प्रत्येक subscriber la आवर्जून reply देता हे मला फार आवडले
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोट आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kitto tu khup chan bolteys ani tai aaj cha dress khup chan disat ahe ani dipawali Farral recipe che pan video banwa
हो राणी ताई मी लवकरच शेअर करणार आहे दिपवाळी साठी संपूर्ण फराळ
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍 शुभ रात्री ताई 🙏😊🤗
Electric gizer best ahe safe ahe
खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Chakoo maker is good for emergency.
खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Nice Sonali tai kuhp Chan video kartay gas silendar lavkar bart java kkito chan vichar karun bolte nice kkoto
खूप खूप मनापासून आभारी आहे प्रियंका ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू दे ताई ❤️🤗🤝😍🙏😊
हो कीट्टो माझे झाले. जेवण तु जेवली का मी पन शाळेत जाते, सातवीच्या वर्गात आहे .मला आणि माझ्या आईला तुम्ही दोघे बहीण भाऊ खुप आवडता. 😊👍👍👌असेच छान विङीओ टाकत जावे ताईंना आमच्या कडुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍👍🙏🙏❤थँक्स कीट्टो 🙏
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई ❤️😍🤗
Tai 1 varshachi mulila gheun time kasa manage karayche yache tips dya na... mi housewife ahe working nahi ani mi maid pan thevli nay ...
दीक्षा ताई मी व्हिडिओमध्ये लहान मुले असल्यावर काय करावे ह्याचे सुध्दां मी टाईम मॅनेजमेंट सांगितलेला आहे ते व्हिडिओमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल असाच सपोर्ट असू द्या आणि असेच प्रेम करत राहा ताई ❤️❤️❤️
Ho tai nakki try karen...
Hii sonali, ag tension ghyayche nahi, ase sagalya jani n sobat hote 🙂ek kam kar induction gas ghe emergency la kamaala yeto, don't worry dear😘
हो शिल्पाताई आणि हो शिल्पाताई एवढी छान कमेंट केल्याबद्दल खूप मनापासून आभारी
शिल्पाताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या
शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝
@@pranjalShindevlogs 😘
Very nice. Smartly handled gas. Situation. I like very much of your good wishes giving way by which u really comes closure . Keep it up.
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई
Love you ताई ❤️😍🙏❤️🤝😊🤗
Gas geezer mule khup accident hot at. Sadha geezer ghe .safe aahe.
सुप्रिया ताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
Tai tumhi video kase banva kase voice over karta Ani kase edit karta yacha vlog banva n tai plss...
हो ताई नक्की शेअर करेन ❤️
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
खूप छान व्हीडीयो आहे ताई 👌👌😍😍👍 माझ्या मूलांना पण बटाट्याची भाजी खूप आवडते 👌👌👍
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Atta makar madhi pit malayala kithi wal lagta plz sanga
ताई अगदी दोन-तीन मिनिटात मिळून होतं आणि खूप मदत होते
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
गिजर घ्या बसुन ताई. खुप छान
हो रूपालीताई आता तेच करणार आहे माझ्या सर्व गोड ताईने मैत्रिणींनी मला हा सल्ला दिलेला आहे
रूपालीताई आपली मनापासून आभारी आहे असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️
Kanik madaych machine share kra ks ahe te
मनिषा ताई online आटा मेकर म्हणून सर्च करा तुम्हाला भरपूर व्हरायटी उपलब्ध होतील मीदेखील onlineच घेतले आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Dhanyavad
Ho nakki mala avdtat vlog tumache khup
video chan aahe ashi fjiti hote kadhi kadhi 👌👌👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mast video.. roj kadhi akda 2-30 vajtet Ani video yeto tech vat bagte mi .mazya lahan mulana pn video avdto tumcha.
खुप खुप आभारी आहे प्रार्थना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि तुमच्या मुलांना माझ्याकडून खुप सारे प्रेम 💕💕💕
@@pranjalShindevlogs tq tai . Gn tc
Tai tumhi mala comment reply kela nahi 😐😕😑tai mala Diwali sweets recipes sanga plzz
नाही हो ताई चुकून एखादा राहिला असेल रिप्लाय माफ करावं ताई ❤️❤️❤️❤️
हो ताई दिपवाळीच्या ज्या काही रेसिपी आहेत त्या मी शेअर करणार आहे
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝
पीठ मळणयाचे मशीन कुठे मिळेल
प्रियाताई कुठल्याही भांड्याच्या शॉप मध्ये किंवा ऑनलाईन मिळून जाईल
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
गुड इव्हिनिंग ताई
ब्लॉग खूप छान नेहमीसारखाच👌👌
ताई माझ्या सोबत पण असं होतं परवा दिवशी आमची लाईट पण नव्हती आणि नेमका गॅस संपला मग आम्ही बाहेरून जेवण मागवलं.❤❤❤
Nice vlog sis
खूप मनापासून आभारी आहेत आई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
हो ताई असं सर्रास होतं माझ्यासोबत
शुभ रात्री ताई 🙏😍❤️🙏🙏🙏🙏🙏
आणि मी तळेगाव दाभाडे, पुणे इथे राहते
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏
पीठ मलायच्या जे आहे त्याची लिंक share करा pls
ताई ते ऑनलाइन कुठेही मिळतं
कणिक मळायची मशीन कितीला घेतली
माधवीताई ते ऑनलाइन मिळतं किंवा कोणतेही शॉप मध्ये मिळतो आणि 250 च्या पुढे त्याची किंमत आहे
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
झाडे खूप छान आहेत कधीतरी होत असे
मीनाताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट देत रहा ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️❤️❤️❤️
ताई मला पण आस होत कधी कधी माझा पण गॅस संपतो ऐनवेळी असे होते
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
ताई तू लवकर गिझर बसव त्यामुळे लवकर काम होतं
हो ताई मी नक्की बसविन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai aami gas gizerch vaprto to best aahe
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
Diwali chi cleaning sura kar karna ani amla tips milati
हो ताई नक्की करेन
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
Electronic geyser safe aahe tai
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😊🤗
नमस्कार 🙏
मी हल्लीच तुमचे व्हिडीओ बघायला लागली आहे. मला खूप बोलायचे आहे. कॉमेंट करायच्या आहेत पण तेवढा वेळ मिळत नाही. तुमचा नंबर मिळेल का
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍
ताई कसा आहे ना सोशल मीडियावर जर मी नंबर दिला आणि चुकीच्या हाती लागला तर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याचा त्रास मला होऊ शकतो
राग मानू नका ताई 🙏🙏🙏🙏🙏😍😍🤗
Gas gizar ghya changalyaprakare chalto
हो विजयाताई माहिती दिल्याबद्दल आभारी
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
गॅस गिजर बसवा सेफ आहे लाईट गीझरलाबील जास्त येत व लाईट गेल्यावर खोळबा होतो
शोभाताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभारी
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🤗🤝😊
शुभ रात्री ताई 🙏😊🤗
Pith Malayche machine kuthun & kitila ghetla.
Mela pen khup awadle
Tai link dya
स्वातीताई मी ते online मागवला आहे आटा मेकर म्हणून सर्च करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई मी ते online मागवले होते आटा मेकर म्हणून सर्च करा
Thanks pranju di mi jate schools thanks maau mazi echcha purna kelyabdal thank you tai ti khup khush zali pranju dine mala bole mhnun tichya friends na sangte thanks
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kanik mala che kay ahe company sanga
रूपालीताई कंपनीचे नाव काही माहीत नाही खूप दिवस झालं मला घेऊन
पण ऑनलाइन किंवा भांड्याच्या शॉप मध्ये मिळतं
त्याला आटा मेकर म्हणतात
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝
ताई माझ्या कडे पण गिझर आहे काही भिती नाही तुम्ही घ्या
हो अपर्णाताई मी नक्की घेईन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो आमच्याकडे आहे गीझर काही एवढी भीती नसते तू पण गीझर लावून घे
हो आशा मी आता नक्की बसविन असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ love you asha 💕💕💕 good night sweet dreams ❤️❤️❤️
Gn❤️😘
झाडे खुप छान आहेत. ताई कीती प्रसन्न वाटते झाडांना बघुन 🙏🙏
खूप खूप मनापासून आभारी आहे निकिता ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
आजच व्हिडिओ छान आहे 🥰👌
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗
ताई तुमचा व्हिडिओ पाहिला ना की
माझा आळस निघून जातो 😀
दिपाली ताई खूप बरं वाटलं आपली कमेंट वाचून
आणि मलाही आपल्यासारख्या गोड ताईंच्या गोड कमेंट वाचल्या की खूप उत्साह येतो
शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️
Oven मधे भात कसा करावा
मनिषा ताई मी नक्की शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Nice voice hi Pranjal tu Khup सुंदर आहे
खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तुम्ही कुठे राहाता
प्राची ताई मी कोल्हापूर मध्ये राहते
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝
ताई गॅस गिज़र् च घ्या.
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️
Geezer lavun ghya kahi hot nahi safe aahe
हो कविता ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
😍 खुप छान बोलतात तुम्ही ताई.
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई खूप खूप छान आहे🙏🙏🙏🙏