(१) आदिती सारंगधर अप्रतिम अभिनय. तुला खूप उंचीवर गेलेले आम्हाला पहायचे आहे. पुढील यशस्वी कारकीर्दिस शुभेच्छा.(२) आदिती बरोबरच तितक्याच उंचीचा अभिनय अरुण नलावडे या अनुभवी व जेष्ठ कलाकाराचा आहे. म्हणावे तसे माप त्यांच्या पदरी पडत नाही वयास कारण, स्चछ चरित्र व स्पष्टवक्तेपणा असू शकेल. मित्रा- तुला तुझ्या अभिनयास योग्य असे दान मिळेल याची खात्री बाळगणे. आमचे शुभेच्छा.(३) प्रसाद ओक- हा एक उभरता कलावंत असून त्याच्याकडून खंडीभर अपेक्षा आहेत. अनेक शुभेच्छा.(४) डॅा. विलास उजवणे- आणखी एक जेष्ठ व कसलेलाकलावंत. याने आपल्या खूप दिले. पण आम्ही अधाशी आणखीही अपेक्षा असून त्या विलासजी पूर्ण करतील अशी खात्री आहे. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा.(५) या सर्वांचा मेरुमणी असा कलावंत शरद पोंक्षे यांच्या रुपाने लाभला. यांचा परीस स्पर्श त्या पात्रास झाला की, त्याचे सुवर्णात रुपांतर करण्याची ताकद शरदजींच्यामध्ये आहे. कोणत्याही भूमिकेचे ते सोने करुन टाकतात म्हणजेच उत्कृष्ट अभिनयाचा एक अनोखा नमूनाच पेश करतात असे म्हटल्यास ते गैर होणार नाही. त्यांनी सादर केलेल्या भूमिकेस ते सादर करीत नसून भूमिकाच त्यांच्या व्यक्तिमत्वात शिरुन शरदजींना सादर करते. इतके मोठे कलावंत आहेत शरदजी ! शरदजींच्या व्यक्तिमत्वास शोभेल अशी भूमिका तयार करण्यात नाटककार व सादर करण्यात दिग्दर्शक आपले कसब पणाला लावतात. त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना ! (६) अविनाश नार्वेकर उत्तम अभिनय, परंतु येथे यांच्या भूमिकेस वाव नाही असे वाटते. गुणी कलावंत व अनेक अपेक्षा आहेत वत्या पूर्ण होणार यात दुमत नाही. अनेक शुभेच्छा.(७) इतर कलावंतांमध्ये उमेशकामत व इतर सर्व कलावंतांनी आपल्या भूमिकेस अपेक्षित असलेला न्याय दिला असेच मी म्हणेन. त्यांनी मनःपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा. या
this is nostalgia for us 90 kids.. in 4th std coming after school at evening get a book to study and this serial come with this masterpiece title song.. nothing fear of outside world just seat with whole family and watch. Even can't understand that time..perfection lession about life, love, care, happy, sad, emotions
अरुण काका , प्रसाद दादा आणि सगळे कलाकार यांचे खूप खूप मनापासून आभारी आहे मी या लॉकडाऊन मध्ये मी पुणे मध्ये अडकलो होतो मी या 50 दिवसांत सगळे भाग पाहिले या मध्ये सगळे भाग कुटुंबातील आहेत आणि आपलेसे आहेत एकदा परत आभारी
One of the best serials ever produced by Zee Marathi. It was a multistarrer in true sense. Aditi Sarangdhar never got to play a better and more important role than this.All artistes delivered wonderful performances. Arun nalawdes performance is out of this world. Why can't Zee marathi produce such shows nowadays? Abhalmaya,Prapanch, Vadalvaat, tipre were milestone serials. Zee Marathi has certainly lost its original charm in the last few years.
(१) आदिती सारंगधर अप्रतिम अभिनय. तुला खूप उंचीवर गेलेले आम्हाला पहायचे आहे. पुढील यशस्वी कारकीर्दिस शुभेच्छा.(२) आदिती बरोबरच तितक्याच उंचीचा अभिनय अरुण नलावडे या अनुभवी व जेष्ठ कलाकाराचा आहे. म्हणावे तसे माप त्यांच्या पदरी पडत नाही वयास कारण, स्चछ चरित्र व स्पष्टवक्तेपणा असू शकेल. मित्रा- तुला तुझ्या अभिनयास योग्य असे दान मिळेल याची खात्री बाळगणे. आमचे शुभेच्छा.(३) प्रसाद ओक- हा एक उभरता कलावंत असून त्याच्याकडून खंडीभर अपेक्षा आहेत. अनेक शुभेच्छा.(४) डॅा. विलास उजवणे- आणखी एक जेष्ठ व कसलेलाकलावंत. याने आपल्या खूप दिले. पण आम्ही अधाशी आणखीही अपेक्षा असून त्या विलासजी पूर्ण करतील अशी खात्री आहे. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा.(५) या सर्वांचा मेरुमणी असा कलावंत शरद पोंक्षे यांच्या रुपाने लाभला. यांचा परीस स्पर्श त्या पात्रास झाला की, त्याचे सुवर्णात रुपांतर करण्याची ताकद शरदजींच्यामध्ये आहे. कोणत्याही भूमिकेचे ते सोने करुन टाकतात म्हणजेच उत्कृष्ट अभिनयाचा एक अनोखा नमूनाच पेश करतात असे म्हटल्यास ते गैर होणार नाही. त्यांनी सादर केलेल्या भूमिकेस ते सादर करीत नसून भूमिकाच त्यांच्या व्यक्तिमत्वात शिरुन शरदजींना सादर करते. इतके मोठे कलावंत आहेत शरदजी ! शरदजींच्या व्यक्तिमत्वास शोभेल अशी भूमिका तयार करण्यात नाटककार व सादर करण्यात दिग्दर्शक आपले कसब पणाला लावतात. त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना ! (६) अविनाश नार्वेकर उत्तम अभिनय, परंतु येथे यांच्या भूमिकेस वाव नाही असे वाटते. गुणी कलावंत व अनेक अपेक्षा आहेत वत्या पूर्ण होणार यात दुमत नाही. अनेक शुभेच्छा.(७) इतर कलावंतांमध्ये उमेशकामत व इतर सर्व कलावंतांनी आपल्या भूमिकेस अपेक्षित असलेला न्याय दिला असेच मी म्हणेन. त्यांनी मनःपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा.
या
🙏
बरोबर आहे, अविनाश नारकरानी उमेदीची चार वर्ष ह्या सिरीयल मधे फुकट घालवली, अनेक फिल्म क्या संधी घालवल्या
this is nostalgia for us 90 kids.. in 4th std coming after school at evening get a book to study and this serial come with this masterpiece title song.. nothing fear of outside world just seat with whole family and watch. Even can't understand that time..perfection lession about life, love, care, happy, sad, emotions
अरुण काका , प्रसाद दादा आणि सगळे कलाकार यांचे खूप खूप मनापासून आभारी आहे मी या लॉकडाऊन मध्ये मी पुणे मध्ये अडकलो होतो मी या 50 दिवसांत सगळे भाग पाहिले या मध्ये सगळे भाग कुटुंबातील आहेत आणि आपलेसे आहेत एकदा परत आभारी
९००+ episodes पाहिले ५० दिवसात 😮 तुम्हाला तर अवॉर्ड दिला पाहिजेल
ग्रेट यार 👍
आभाळमाया, वादळवाट या मालिका परत चालू करा या पिढीला खूप गरज आहे अशा मालिकाची
अशी मालिका कधी आणणार परत ,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असेच म्हणायचं का आता😢
आदिती शारंगधरने खुप छान काम केलं आहे ,सर्वांचाच अभिनय अप्रतिम 👍👍👌👌👌
यु ट्यूब खूप खूप धन्यवाद तुम्ही जुन्या सिरियल दाखवता
One of the best serials ever produced by Zee Marathi. It was a multistarrer in true sense. Aditi Sarangdhar never got to play a better and more important role than this.All artistes delivered wonderful performances. Arun nalawdes performance is out of this world. Why can't Zee marathi produce such shows nowadays? Abhalmaya,Prapanch, Vadalvaat, tipre were milestone serials. Zee Marathi has certainly lost its original charm in the last few years.
Nemka kay vishay hota ya Seriel cha
Sitcom? Lol
One of my most favorite serials on zee marathi
1) asambhav
2) Vaadalvaat
Same. These two are the best serials of Zee Marathi.
शीर्षक गीत खुपचं छानं आहे.
धन्यवाद सिरीयल अपलोड केल्या बद्दल. जुने दिवस आठवले🙏❤️✌️👌
Ho na. Ata khup varsha n ni pahayala milate
कलर्स मराठी वाहिनीवर दोन मालिका आल्या आहेत जीव झाला वेडापिसा आणि तुकाराम महाराजांनची ही पण मालिका येऊ दे वादळवाट 👍👍👍👍👍👍
हि मालिका पुन्हा सुरू करा आम्ही वाट बघत आहोत
Zee marathi tya kalat sundarch serial kadht hotee!!!😍😍😍
एकदम मस्त
रमा वकील प्रभावित कलाकार
पुन्हा सुरुकराही.मालीका
हल्लीच्यारटाळमालीकांपेक्षाहीमालीकाखूपचप्रभावीआहे
Thanks @zeeMarathi for this pleasure .
Relieving childhood! 😊😊
Mazi khup awadtil Malika,Aditi sharangdhar Ani subodh bhave❤
छान मस्त आहे मालिका
अशी मालिका पुन्हा सुरु झाली पाहि
Man this serial is still relevant to this day!
Samer❤rama jodi mast
यू ट्यूब खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्या चॅनलच्या जुन्या मालिका दाखवता.
After 15 yrs i watched again this serial no change in every thing
खूप छान मालिका आहे वादळवाट आणि आभाळमाया
मी 5 वी 6 वीला असताना बघायचे ही मालिका आता परत बघाविशी वाटते
My favourite serial
Mi bagitleli ataparyntchi best serial
Wadalvat 2 nakki aavadel baghayla with the same actors specially Aditi and Lokesh
Samer ❤Rama Jodi mast
Atta toh kaal gela madam
Khup mast
हि मालिका पुन्हा सुरु करा.
6
Badalbaat is best serial in Marti manush
Shabdch nahit........apratim ata RUclips la punha baghayla suddhaa chhan vatat.......
Bolav tevdh kami ch ahe........sagale characters agdi swatachya family madhlech
Khup khup dhanyavaad... Kitek divas hi serial shodtiye...
Nostalgia
पार्श्व संगीत पण खुप अप्रतिम आहे 👌✌️❤️
मालिका आणि यांचा दुसरा भागही पहायला आवडेल.
Khupch chhan seiral hoti❤❤❤🤩🤩🤩🤩😍😍😍😍👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
Abhalmaya serial pan upload kara
Nemaki kay Story hoti malikechi ? Please reply
He serial khup Aavadate he serial chan
Khup dukhkha vatta ki ashya serial Z marathi varti yena band zala aahe..
my favorite series forever 😊😊💖
1 done
खूपच छान आहे 🙏🙏👍👍💐💐
All Natural Actors
Hya serial Cha part2 yayala pahije aani tyach sarva actors na ghya
Best sereal on ze emarqthi
अशा सिरियल परत होणे नाही
Pls upload all episodes
Please upload abhalmaya remaining episodes
अशी मालिका बनणार नाही परत
Khup chan hoti hi malika . june divas athavale .
Thank you zee Marathi
या सिरियल सारख्या सिरियल आता नाही
2020 ❤❤
❤❤२०२०
Vadhlwaat nataka cha part 2 ,hech sarv kalakar... Gheun punha chalu Kara
Hi malika punha suru kara
Lockdown chalu ahe plz serial start kara
lockdune mady chalu kara na malika plz
ह्या मालिकेत सुबोध भावे आहे का?
Thanks for reply
Ho ahe na
@@chitravaidya1347 धन्यवाद!!
Yes
At least zee yuva var punha suru karavi
Dislike for unavoidable advertisements
Asa seiral aata ka banat please aata banva❤❤❤❤👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾😍😍😍😍😍
Serial suru kara nq return
Kadhi hoti he serial pls any one reply
Around 2006
@The introvert Human 2008
2003 to 2006
Enjoy the crystal clear ringtone वादळवाट - Vadalvaat | Ringtone > ruclips.net/video/-_KaQTTF6ww/видео.html | Enjoy!
Bapre kiti advertisements
Title song
ruclips.net/video/ZMw1yVPBI6U/видео.htmlsi=SgpvaO0-BJtDu4Lw