ओंकार प्रतीक खूप अप्रतिम अस गाणं शब्द रचना अतिशय सुंदर झाली आहे खूप समाधान वाटलं गाणं ऐकून ,एक एक पायरी यशाच्या दिशेने चढत जा हीच आई हसलाई चरणी प्रार्थना
ओंकार सर्वप्रथम तुझ अभिनंदन खुप सुंदर गाणं केलं आहेस...आज खुप समाधान वाटतंय की तू केलेली मेहनत आज या गाण्यातून दिसून येते...कोणतही गाण करणे तितकं सोप्प नाही जितकं आपण समजत असतो, आज पर्यंत तुझी चार गाणी आली पण तुझ कौतुक या साठी करावं वाटतं की प्रत्येक गाण्याला तु घेतलेले कलाकार असतील गायक असतील ते सर्व नवं नवीन होते.... त्यांच्यापर्यंत आज कोणी सुद्धा पोचला नव्हता.सर्व नवीन गायक ,कलाकारांना घेऊन आज जे काय करत आहेस ते खरचं अभिमानास्पद वाटतं. एखाद्या नावलौकिक झालेल्या गायकाला कलाकाराला घेऊन सुद्धा तू गाणी करू शकला असतास पण तू तसं न करता आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील प्रत्येक कलाकाराला तू एक व्यासपीठ मिळवून देण्याचा तुझा जो प्रयत्न आहे तो खरचं वाखाण्याजोग आहे. तु अशीच नवनवीन गाणी घेऊन येशील हा माझा विश्वास आहे आणि आपल्या मातीतील कलाकाराला घेऊन नक्की पुढे घेऊन जाशील..हीच एक अपेक्षा आहे...तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🥳🥳
जबरदस्त गाणं झालं आहे, सुंदर शब्दरचना आणि सुंदर अप्रतिम एडिटिंग, फोटोग्राफी, एकंदरीत उत्कृष्ट गाणं झालं आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐
साक्षी खरच सुंदर गोड आणि मधूर अस अप्रतिम गित गायन 👌🌹अशीच नवनवीन गित तुझ्या आवाजात ऐकायला मिळावीत.... 🙏गित रचना खूपच सुंदर 👌....नृत्य कलाकार गुरु-भगिनी तपस्वीनी, आज्ञा आणि सर्व कलाकार छान नृत्य.... आपल्या संपूर्ण टिमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹
नमस्कार मंडळी....... लवकरच आमचं नवीन ग्रामदैवत गीत रिलीज होतंय ह्या गाण्याला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या..... तुमचं प्रेम साथ सोबत कायम अशीच राहू दे.....
khup sundar omkar mazyakadun shubhechha
मनापासून धन्यवाद भाऊ..❣️❤️
खुप खुप सुंदर😍💓😍💓😍💓
आई हसलाई प्रसन्न
मनापासून धन्यवाद..❣️😊
खूप च छान 👌👌👌👌👌
Mastch bhavano
धन्यवाद मित्रा ❤️❣️❤️
Sakshi great singer khup chhan gane gahile
Khup Chan 👌👌
धन्यवाद मित्रा ❣️❤️😊
अप्रतिम गीत गायन संगीत
गीताला मस्त आवाज मिळाला आहे खुप गोड गाणं झालंय......
मनापासून धन्यवाद सर... नेहमीच तुमची सोबत असते ..❣️💞
सुंदर गाणे अप्रतिम शब्द पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा♥️💐🙏
ओंकार प्रतिक काय बोलू शब्द अपुरे पडतील गाण ऐकताना बघताना शहारा आला अंगावर खुप खुप अभिमान वाटला खरच लाजवाब स्वप्नपूर्ती झाल्याचा भास झाला
धन्यवाद दादा....
Khup chan omkar bhai
मनापासून धन्यवाद दाद❤️😊
👌khup Chan 🙏
धन्यवाद दादा❣️❣️😊
आई हसलाई प्रसन्न 🙏🏻
धन्यवाद सर तुम्ही या गाण्याला उत्तम संगीत दिलं..आणि आज या गाण्यामुळे माझी वेगळी ओळख निर्माण झाली...मनापासून तुमचे आभार ..❤️❣️😍
Khup chan omkar bhava
धन्यवाद मित्रा..😊❣️
खुप सुंदर ओंकार🥰
अप्रीतम गायन आणी संगीत पालेकर सर ... खुप खुप शुभेच्छा 💐
अशीच गाणी आम्हाला यापुढे ऐकायला आवडतील..
धन्यवाद मित्रा ❤️❣️
Very nice song..........
ओंकार अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद दादा ❤️😊
ओंकार प्रतीक खूप अप्रतिम अस गाणं शब्द रचना अतिशय सुंदर झाली आहे खूप समाधान वाटलं गाणं ऐकून ,एक एक पायरी यशाच्या दिशेने चढत जा हीच आई हसलाई चरणी प्रार्थना
धन्यवाद दादा.❣️💞
खुप छान...
धन्यवाद मनापासून दादा..❣️❤️
खूप छान गीत आहे.....👌👌👌👌
धन्यवाद...❣️💞
खूप छान दादांनो अप्रतिम गाणं 🙏🏼👌
धन्यवाद,दादा❤️❣️
Khup chhan ....🙏🙏
धन्यवाद मनापासून ❤️😊
एकच नंबर 😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
धन्यवाद मामा अशीच कायम सोबत राहील हीच अपेक्षा ❣️😊❤️
Super 🙏
धन्यवाद ❤️❣️
Khup chhan Gan aahe
धन्यवाद दादा❣️😊
ओंकार सर्वप्रथम तुझ अभिनंदन खुप सुंदर गाणं केलं आहेस...आज खुप समाधान वाटतंय की तू केलेली मेहनत आज या गाण्यातून दिसून येते...कोणतही गाण करणे तितकं सोप्प नाही जितकं आपण समजत असतो, आज पर्यंत तुझी चार गाणी आली पण तुझ कौतुक या साठी करावं वाटतं की प्रत्येक गाण्याला तु घेतलेले कलाकार असतील गायक असतील ते सर्व नवं नवीन होते.... त्यांच्यापर्यंत आज कोणी सुद्धा पोचला नव्हता.सर्व नवीन गायक ,कलाकारांना घेऊन आज जे काय करत आहेस ते खरचं अभिमानास्पद वाटतं. एखाद्या नावलौकिक झालेल्या गायकाला कलाकाराला घेऊन सुद्धा तू गाणी करू शकला असतास पण तू तसं न करता आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील प्रत्येक कलाकाराला तू एक व्यासपीठ मिळवून देण्याचा तुझा जो प्रयत्न आहे तो खरचं वाखाण्याजोग आहे. तु अशीच नवनवीन गाणी घेऊन येशील हा माझा विश्वास आहे आणि आपल्या मातीतील कलाकाराला घेऊन नक्की पुढे घेऊन जाशील..हीच एक अपेक्षा आहे...तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🥳🥳
धन्यवाद मित्रा..💞❣️🔥
खूपच सुंदर
धन्यवाद सर ❤️❣️
खूप सुंदर
धन्यवाद. ,❣️😊
अप्रतिम अभिनंदन सव॔ टीमचे
मनापासून धन्यवाद दादा..❤️😊❣️
जबरदस्त गाणं झालं आहे, सुंदर शब्दरचना आणि सुंदर अप्रतिम एडिटिंग, फोटोग्राफी, एकंदरीत उत्कृष्ट गाणं झालं आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐💐
धन्यवाद भावा..❤️
खूप छान 🙏👌👌
धन्यवाद मित्रा..❣️😊❣️
Nice❤😊
Khup chhhan
मनापासून धन्यवाद सर 😊❤️
खूप छान गीत....
धन्यवाद दादा❤️❣️😊
👌👌👌👍🙏
खूप छान गीतकार ओमकारजी भुवड दादा आणि संगीत गायन पण अप्रतिम ....👍👌😍🥰❤️❣️
धन्यवाद रोहीत दादा..❣️❤️
Khup chan gailis sakshi & congratulations Omkar 😊
वाह खूपच सुंदर
सुंदर गीतरचना,
मधूर आवाज
मनापासून धन्यवाद💞❣️
सुंदर
धन्यवाद ❣️😊
👌👌👌
धन्यवाद दादा❤️😊
साक्षी खरच सुंदर गोड आणि मधूर अस अप्रतिम गित गायन 👌🌹अशीच नवनवीन गित तुझ्या आवाजात ऐकायला मिळावीत.... 🙏गित रचना खूपच सुंदर 👌....नृत्य कलाकार गुरु-भगिनी तपस्वीनी, आज्ञा आणि सर्व कलाकार छान नृत्य.... आपल्या संपूर्ण टिमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹
धन्यवाद सर..❣️❤️
खूपच सुंदर गीत 👌🙏
धन्यवाद ताई...❣️💞
खुप छान
मनापासून धन्यवाद सर ❣️😊
Very nice Song 👌👌
धन्यवाद सर...❤️😊
अभिमान ओंकार
मनापासून धन्यवाद दादा...तुझ्या सहकार्य मुळे येवढं शक्य आहे ..😊❣️❤️
खूप सुंदर ओमकार आणि पूर्ण Team..पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.....❤️
धन्यवाद तेजस दादा..❣️
👍🌹🌹🌹🙏🙏
Nice song
धन्यवाद 😊❤️
Nice all❤😍👍🤗
धन्यवाद ❤️😊
अप्रतिम गीत..खुप सुंदर गायलंयस साक्षी...👈 .. प्रतिक भुवड आणि संपूर्ण ग्रुपच्या...पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद मित्रा..❣️
👍
Khup Chan Zaly SONG💐💐😊😊
All the Best for Your future project Bro♥️
धन्यवाद दादा❤️❣️
Nice jaan 🤗 lahanapasun sobat.....😇 Mazya bestuch new song kadk 🔥🔥🔥🔥
खूप छान अप्रतीम गाणं Thanks my best friend All the best sakshi Dandane Varveli
धन्यवाद वहिनी...💞❤️😊
अप्रतिम रचना, जबरदस्त संगीत, मधूर आवाज व्हिडीओ एडिटिंग लाजवाब... जबराट गाणं ❤️❤️👌ओंकार सर जबरदस्त लेखणी ❤️❤️❤️
धन्यवाद सर
नमस्कार मंडळी.......
लवकरच आमचं नवीन ग्रामदैवत गीत रिलीज होतंय ह्या गाण्याला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या.....
तुमचं प्रेम साथ सोबत कायम अशीच राहू दे.....
खूप छान 👍
खुप छान👌👍🙏
मनापासून धन्यवाद 😊
Khup chan
मनापासून धन्यवाद ❤️😊
खूप छान गीत....
खूप सुंदर गीत
👌👌👌
धन्यवाद😊❣️
खुप सुंदर
धन्यवाद,❤️
खूप छान