ही ग्रेवी वापरून बर्याच भाज्या बनवू शकतो.. Gravy वापरून वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या हे पाहायचे तर कमेंट मध्ये सांगा.. म्हणजे तसा विडियो बनवता येईल.. 🙏
U R a "Kitchen Queen" Mam. U have much deeper knowledge of every recipe. U tell us each & every tricks & tips which R very useful Mam. Keep up the good work Mam. I will definitely try this restaurant style all purpose red gravy. I also like UR detailed explanation & the description box which has all accurate information helps us a lot. Good luck for U & UR channel Mam. May U get great success in UR life. 😋👌😋👍👌
Thank you so much for sharing this much wanted receipe..I didn't know that they put ice while grinding onion..it's really yummy and I m 100% going to try this and keep ready for my guests..Thank you so much❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Yes.. Even if u don't want to store for longer time in the freezer you can just make it a day before when ur guests are coming... And prepare within minutes.. 👍😊 Try n let me know how it is.. Thanks 💜
🙏 व्वा सरिता तुझ्या रेसिपीज खूप छान ,अगदी सोप्या पद्धतीने तू रेसिपीज ,ग्रेव्ही हे सर्व तू मनापासून सांगतेस. तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. धन्यवाद बेटा 🙏👌🧡🌹❤
खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई तुमच्या सर्वच रेसिपी छानच असतात मला खूप खूप आवडतात मी रेसिपी करूनही पाहिल्या जमल्या हि छान फक्त तुम्हाला अभिप्राय भारी उशीरा दिल्याबद्दल क्षमस्व
सरिता , अतिशय सुस्पष्ट भाषेत , टीप्ससहित ग्रेव्ही कशी करायची हे शिकविलेस त्याबद्दल तुझे कौतुक व धन्यवाद ! तू खूप हुशार व गोड आहेस . तुला शुभेच्छा ! God bless u & always !
ही ग्रेवी वापरून हॉटेल सारख्या भाज्या कशा बनवायच्या त्यासाठी खालील विडियो पहा - 👇 ruclips.net/video/M6ZoUhxQj0E/видео.html
👍👍
@@ashwinivikhar8533 8
@@ashwinivikhar8533 ..
@@ashwinivikhar8533 oo
Magaj bee mhanje kay
ही ग्रेवी वापरून बर्याच भाज्या बनवू शकतो.. Gravy वापरून वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या हे पाहायचे तर कमेंट मध्ये सांगा.. म्हणजे तसा विडियो बनवता येईल.. 🙏
Ho shikayla
awdel ..
Ho tai ..greavy वापरून वेगवेगळ्या भाज्या कश्या बनवायच्या ते पण दाखवा.😊
Ho
Ho avdel
Ho awdel tumhi sauna mi tanuja
Nice
Very nice explain
खूप छान सरिता ताई मी बनवली आहे डिनर साठी छान झाली तुझ्या पद्धतीने बनवल्यामुळे
Khup. Chan maam
मी अशीच ग्रेवी बनऊन paneer masala बनवला होता , खूप छान झाला होता, thank u
Ice cube ची माहिती छान!💐
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
@@savipatil5267 disctiptionbox?
खूप छान ग्रेवी.मी सुध्दा अशीच ग्रेवी बनवून ठेवणार आहे. धन्यवाद.
छान उपयुक्त टीप दिली आहे. ह्या माहिती मुळे स्वयंपाक करणे सोपे आणि वेळेचीही बचत होईल ह्यात शंका नाही. आभार
खूपच सुंदर ग्रेव्ही ताई👌👌👌
Made mushroom masala from this gravy. Everyone loved it. Thanks Sarita. Keep posting new recipes. God Bless you
खूपच छान व उपयुक्त अशी माहिती आहे. खुप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
Mastach
Nakki try Karen😊
ruclips.net/video/_7bEr5POzq41/видео.html
Mastach kutalya bhaji list Sanga chavaii ghavada bhendi roj change bhaji use Karu shakoto ka
मी आज तुमच्या रेसिपी प्रमाणे मटार पनीर केलं होत खुप छान झाली रेसिपी आणि सेम हॉटेल सारखं झालं होत
U R a "Kitchen Queen" Mam. U have much deeper knowledge of every recipe. U tell us each & every tricks & tips which R very useful Mam. Keep up the good work Mam. I will definitely try this restaurant style all purpose red gravy. I also like UR detailed explanation & the description box which has all accurate information helps us a lot. Good luck for U & UR channel Mam. May U get great success in UR life. 😋👌😋👍👌
Hostel or baher rahnyarn sathi agadi aai chya hatachi chav yenare j1 bnvne samjavle te hi khp easy.. thanku aai
Short n Sweet
to the point
I love your presentation very much
keep on posting many more 👌👍
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
सरीता खूप छान रेसिपी आहे बेटा तुझ्या पध्दतीने चिकन दम बिर्याणी केली होती खूप सुपर झाली होती बाळा धन्यवाद
ग्रेवी मस्तच 👌ग्रेवी वापरून तयार केलेल्या वेगवेगळ्या भाज्या पहायला आवडतील.
ruclips.net/video/_7bEr5POzq4/видео.html
आपने बहुत ही बढ़िया ग्रेवी की रेसिपी पोस्ट की है हमें बहुत पसंद आयी है धन्यवाद जी 🌹
खूप छान बोलता. शुद्ध. ऐकायला छान वाटते. जादा बकबकही नाही.
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Aaj mi keli ya gravy ni bhaji sarvana khup avdle thank you 😊 for sharing this gravy
Chhan recipe aahe kaju Kari dakhwa
खून छान 👌👌
आवाज छान असल्या मुळे
ऐकायला पण छान वाटते
छानचं
मी आज करून बघितलं हे ग्रेव्ही खूप छान सुंगध आणि चव ही -thank you
खुप छान ग्रेवी रेसिपी दाखवली💯💯💯
खुपच छान ग्रेवी रेसिपी दाखवलीत मी नक्कीच ट्राय करेन
तुमचे सर्वच पदार्थ खुप छान असतात, ही ग्रेव्ही पण खुपच छान आहे.👌👌👍
Hiii.. Madam
Mast 👌👌👌
Tumhi tiffin sathi recipes dakhva mam..jya easy astil nd rassa pn chhan hoil ashi
👍
खूप छान माहिती आगदी शांतपणे सांगितली आहे .धन्यवाद .
This video is in trending... congrats
Thank you 😊🙏
Amazing gravy recipe. Want to see other hotel style recipe by using same gravy.
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
खूप छान रेसिपी दिली आहे मी करून बघते
Thank you dear for this recipe most awaited recipe
छान ग्रेव्ही आयडिया ताई👌👌👌
मिक्सरमधे वाटताना बर्फाचे खडे टाकायची टीप छान आहे. धन्यवाद
खूपच छान माहिती , नक्की try करणार
You are such honest beautiful talented lady.
खूप छान
Bharla vaga recipe
तुझ्या सर्वच रेसीपी छान असतात आणि सांगायची पद्धत पण मला खूप आवडते
Yes.. We would like more such recipes... Please
Thank you mam for this recipe🙏🙏🙏
फारच सुंदर विडीओ. बनऊन बघते
Thank you so much for sharing this much wanted receipe..I didn't know that they put ice while grinding onion..it's really yummy and I m 100% going to try this and keep ready for my guests..Thank you so much❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Yes.. Even if u don't want to store for longer time in the freezer you can just make it a day before when ur guests are coming... And prepare within minutes.. 👍😊
Try n let me know how it is..
Thanks 💜
Tried? Your experience?
V,,
@@saritaskitchen jira rice recipe
@@saritaskitchen k
थैंक्स अ लॉट
खुपच उपयुक्त माहिती
Tips mast👌👌
🙏 व्वा सरिता तुझ्या रेसिपीज खूप छान ,अगदी सोप्या पद्धतीने तू रेसिपीज ,ग्रेव्ही हे सर्व तू मनापासून सांगतेस. तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. धन्यवाद बेटा 🙏👌🧡🌹❤
Mastch👌👍🏻
खूप छान माहिती 👌👌👌👌👍
Very good explanation of every step. I will definitely try it.
खूप छान ग्रेव्ही रेसिपी👍
Mast👌🏻👌🏻
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
खूप छान रेसिपी, धन्यवाद
Mast😋
खूप छान अन् सुंदर रेसिपी, नक्की बनवून तुम्हाला कळवीन..धन्यवाद..
Gravy वापरून वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायचे हे पहायला आवडेल
Hats off toogoodexplanation
रेसिपी छानच होती पण तू बोलते पण खूप छान ( मस्त )👌👌👌👌👌👌👍
मस्त
खूप छान ग्रेव्ही शिकवली तुम्ही. 👌👌
👇खालील लिंक वर क्लिक करा ग्रेवी वापरून भाज्या रेसीपी मिळतील.. ruclips.net/video/M6ZoUhxQj0E/видео.html
Thanks me Mazya mulana U. S. And U. K. Pathavnar nakkii
Khupach sundar tai. Khup khup dhanyvad.
👌👌
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Aaj gravy karun keli khup chhan zali.
खूपच छान आवडली रेसीपी 👌🏻👌🏻
Ice cube.. टीप... छोटी.. पण.. खूप useful...👍👍👍best recipe ताई 👍❤️
ग्रेवी वापरून भाज्या खालील link वर मिळतील ttps://ruclips.net/video/M6ZoUhxQj0E/видео.html
Madum khup chhan samjavun sangata,mast
सोपी पद्धत आहे ,मस्त विडिओ आहे
👇खालील लिंक वर क्लिक करा ग्रेवी वापरून भाज्या रेसीपी मिळतील.. ruclips.net/video/M6ZoUhxQj0E/видео.html
ताई खूप छान ग्रेवी झाली thank you so much 👌👌👌👌🙏🙏
मी करून पाहिली हाॅटेल सारखीच झाली.
Thank you sarita's kitchen💜
हो नक्की दाखव कारण सकाळी फार गडबड असते छान आणि चमचमीत वाटली सुपर
हो नक्की.. पण या Gravy मध्ये हॉटेल मध्ये मिळतात तशा भाज्या छान बनतात.. म्हणजे पंजाबी डिशेस..
खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ताई तुमच्या सर्वच रेसिपी छानच असतात
मला खूप खूप आवडतात मी रेसिपी करूनही पाहिल्या जमल्या हि छान फक्त तुम्हाला
अभिप्राय भारी उशीरा दिल्याबद्दल क्षमस्व
It's okay.. Thanks so much.
💖
अतिशय सुंदर आणि चविष्ट...aahhaa...😋
Mastch, टिप्स pn chan
खुपच छान समजुन सांगितली रेसिपी ताई
तुमची ग्रेव्ही रेसिपी छान आहे़ आम्हा सर्वांना खूप आवडली 🙏 🙏🙏
सरिता , अतिशय सुस्पष्ट भाषेत , टीप्ससहित ग्रेव्ही कशी करायची हे शिकविलेस त्याबद्दल तुझे कौतुक व धन्यवाद !
तू खूप हुशार व गोड आहेस .
तुला शुभेच्छा !
God bless u & always !
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html
Khup 👌🏻👌🏻 hoti graevy recipes.. Me sudha karun pahin....
खुप छान मस्त एकदम सोप्या पद्धतीने समजावुन सांगितल. आवाज खुप छान मॅम तुमचा.
Thank you so much dear
खालील लिंक वर क्लिक करा ग्रेवी वापरून भाज्या रेसीपी मिळतील.. ruclips.net/video/M6ZoUhxQj0E/видео.html
Thanku so much sarita tuzya hya mahiticha mala faar upyog zhala Krn mi home food strt kelay so thanku so much
फार छान माहिती सांगितली तर
Mi aaj banvali Khup mast zali ahe thanks tai
खूपच छान ग्रेव्ही आहे
Khup chhan sarita thankyou
आज मी पण अशीच ग्रीव्ही बनवते आणि काजू करी करते खुप सोपी वाटली ही रेसिपी धन्यवाद ताई 🙏
Khup aavdli mla tumchi hi recipe...👍👍👍👍👍👍
ग्रेवी वापरून भाज्या recipe साठी खालील link वर क्लिक करा ruclips.net/video/M6ZoUhxQj0E/видео.html
प्रियकां पोतदार
खुप छान ग्रेवी दाखवली धन्यवाद
🌹🌹
Sarita Tai tumchya sarvch recipe chaan tr astatch...shivay tumchi samjun sangnyachi paddhat tr khupch chaan astey...tumhala bharpur yash milot hech sadicha😘😘
खूपच छान.....
इतरही बज्या कश्या बनवायच्या त्याचे vdo नक्की upload करा....
कमी साहित्यात झटपट होतील असे पदार्थ बनवण्याच्या vdo व ट्रिक्स upload करा ताई
खूपच छान माहिती, खुपखूप धन्यवाद ताई 👍👍🙏🙏
नक्की करून ठेवणार आहे. खूपच छान ! थँक्यू मॅडम 🙏
Khup mast idea Sarita Tai
Amazing, Khup Chan, ajun kahi recipi Ahet ka
खूप छान माहिती दिली ताई
Khupch chan superb
Khup chhan recipe 👌👌
मस्तच खुपच छान 👍
खूप छान ताई मि ग्रेव्ही बनवायला सूरवात केली
होहि ग्रेव्ही वापरुन अजुन रेसिपी दाखवा. 🙏🙏 खुप छान ग्रेव्ही 👌👌 धन्यवाद 👍
खुपच छान माहिती दिली आहे. वेगवेगळ्या भाज्या ही कशा पद्धतीने करायच्या तेपण सांगितले तर छान होईल
Thank you so much 🙏 Khup Chan aahe dusrya bhajya kashya karaychya
Chhan recipe,, 👌👌👌
Khup changal prayatna aahe, hats of you dear tai
हो मला खूप रेसिपी बघायची आहे तुम्ही खूप छान करता आणि सांगता पण 👌👌👌😘
ruclips.net/video/cbZMcxxWD8I/видео.html