कोकणात मध्यरात्री पर्यंत चालणारा माश्याचा लिलाव | साखरी नाटे राजापुर | Biggest Fish Auction

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आजच्या या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती राजापुर तालुक्यातील नाटे गावात होणाऱ्या, मध्य रात्रीपर्यंत चालणाऱ्या माश्याच्या लिलावाची. तेथे होणाऱ्या माश्याचा लिलाव व मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटिची माहिती घेणार आहोत, हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

Комментарии • 460

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 3 года назад +61

    खुप कष्ट आहेत. विशेषतः श्री. सिझर चे ड्रायव्हिंग, खरेदी, विक्री सारेच कौतुकास्पद! जेव्हा सर्व सामान्य माणस झोपेत असतात तेव्हा हा उपद्व्याप ....मेहनतीचे फळ नक्कीच गोड असते 👍🙏

    • @satishpasalkar1904
      @satishpasalkar1904 2 года назад +1

      भाऊ मी पुण्यात राहतो वय ५८ वर्ष मला जर हा व्यवसाय करायचा आहे. होलसेल विक्री करवाची आहे.तर मला नक्की माहिती मिळेल का? माझ्याकडे जागा लाईट पाणी ड्रेनेज व्यवस्था आहे तरी भरपूर माहिती पुरवू शकता. कष्टाची तयारी आहे.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +2

    खूप खूप छान व्हिडिओ . बघ ना आपण गाढ झोपेत असतो.तेव्हा हे लोक किती मेहनत करत असतात. आणि आपण ग्राहक मासे महाग म्हणून बोबंलत बसतो.किती कष्ट आहेत याच्या मागे. तू पण नवीन नवीन व्हिडिओ खूप त्रास घेऊन आम्हाला दाखवतो.धन्यवाद.खूप म्हणजे खूप बघण्यासारखे आहे.👍

  • @narayanjamble4917
    @narayanjamble4917 3 года назад +1

    या वेवसायात महीनत खुप प्रचंड आहे, व्हिडीओ छानच केला आहे, खुप छान माहिती मिळाली, आभारी आहे.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 2 года назад +1

    माशाचा लिलाव,कष्ट,लोकांचे श्रम उमगले. खरच खुप सुंदर विडीयो बनवलेस ते.🙏🙏🙏

  • @niveditabarnabas6717
    @niveditabarnabas6717 2 года назад +1

    अतिशय कष्टाचे काम आहे. या व्हिडीओ च्या माध्यमातून खूप छान माहिती मिळाली. तुमच्या कामाला माझ्या अनेक शुभेच्छा

  • @ssfamily01
    @ssfamily01 3 года назад +1

    मस्त आहेत मासा का महाग आहे ते या वरून सगळ्यांना समजेल किती कष्ट करून तो आपल्या पर्यंत येतो हे लक्षात आल्यावर कोणीच मोलभाव करणार नाही जबरदस्त तुमचा संदिप यादव कोल्हापूर ss family

  • @siddheshwarmadhye8098
    @siddheshwarmadhye8098 3 года назад +2

    सिझरच्या मेहनती ला सलाम. विशेष तः रात्रभर गाडी चालवणं, माल चढवणे, उतरवणं आणि तो माल घेऊन पहाटे उजाडेपर्यंत लिलाव करणे. Hatts off .......

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 3 года назад +3

    लकिदा किती आनंदाने मेहनत करून हा व्हिडिओ बनवून टाकतो
    You the great 👍👍👍

  • @abhishekkambli3642
    @abhishekkambli3642 3 года назад +1

    दादा तु जो संदेश देऊ इच्छितो आहे तो नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आम्ही जी मच्छी चवी चवीने खातो त्यामागे कीती लोकांची मेहनत आहे . ही मेहनत वाखाणण्याजोगी आहे त्यांचा मेहनतीला योग्य फळ मिळायलाच हवं शिवाय तु तुझ्यासोबत असणारी माणसं ही सुद्धा माहीती देणारी निवडतोस या गोष्टीचं फारच अप्रुप वाटतं मला
    Thanks for making this wonderful video देव बरे करो 👍

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 3 года назад +2

    खरंच खूपच कष्ठाचे काम आहे . . ग्रेट सीझर!!

  • @amolbhokare8073
    @amolbhokare8073 3 года назад

    हो..खरोखरच..मत्स्यव्यवसाय करण्यासाठी खुपच मेहनत घ्यावी लागते...माझा पण..हा व्यवसाय आहे..तु .पण ..हे ..दाखवण्यासाठी खुपच मेहनत घेतली आहे...तुला..Big ..Than up..देव बरें करो 🙏🙏🙏🙏🙏

  • @umesh3859
    @umesh3859 2 года назад

    अतिशय प्रसन्नपणे आपण माहिती देता. शुभेच्छा.

  • @udaymodak4310
    @udaymodak4310 2 года назад

    नमस्कार आपणा कडुन कोकणातिल भरपुर माहिति वतेथिल उलाढालि इत्थंभूत माहिती देता सबब आपणास धन्यवाद

  • @shubhangigavankar7330
    @shubhangigavankar7330 3 года назад +2

    छान माहिती तु नेहमी देत असतो आणि सिझर ची मेहनत पण भरपूर आहे. देव बरे करो.

  • @sitarambirmole8580
    @sitarambirmole8580 2 года назад +2

    सुंदर प्रचंड मेहनत घेतलीस विडिओ बनवायला 👍👍👍👍👍

  • @sameerdudwadkar3085
    @sameerdudwadkar3085 3 года назад +1

    खुप छान आणी उपयुक्त माहिती. मस्त विडिओ

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 года назад +2

    मासेच मासे चोहिकडे !!!🐟🐠🐡🐋 माशांचा 'रात्रीस खेळ चाले'. मासेमारीची मेहनत ज्ञात होती. आज मासे विक्रिमागची मेहनत पहाता आली. एक वेगळीच व नवीन माहिती प्राप्त झाली. छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @ravindraraut013
    @ravindraraut013 3 года назад +2

    तुमच्या मित्राच्या मेहनतीला सलाम. लवकरच त्यांचा मच्छीचा टाॅलर घेऊ दे. मराठी तरुण ह्या माणसां कडुन मेहनतीचं शिक्षण घ्यावे.चुलीत घाला राजकारण. एकमेकांना साथ द्या.

  • @shyamsundarmayekar3214
    @shyamsundarmayekar3214 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली
    खास करून मासे कसे विकले जातात.
    त्यांचा दर,ताजे मासे कसे दिसतात.
    आणि ड्रायव्हर श्री सीझर चे कौतुक

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 года назад +2

    किती मेहनत घ्यावी लागते ते हा video बघून कळतं ... सीझर व अश्या अनेक फॅमिली ला हॅट्स ऑफ. रात्रीची driving म्हणजे खूप रिस्क. कमाल video. देव बरे करो 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад +1

      Thank you so much 😊
      Dev bare karo 👍🙏

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 3 года назад +3

    खूप छान वाटले.त्याच बरोबर एवढी मेहनत घेतली. आणि घेत आहात.एक youtuber म्हणून एवढं नाही करणार कोणी.प्रत्येक viewers ना एक कळकळीची विनंती आहे. लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाला शेअर करा. देव बरे करो.

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 3 года назад +1

    खूप छान आम्ही गावी हा व्यवसाय करतो खूप मेहनत आहे,,,दादा सलाम विडीओ साठी

  • @Sagar_Camera
    @Sagar_Camera 2 года назад +1

    Love from ओसरगाव कणकवली.... याला vlogger बोलतात जो. जो नुसता न फिरता लोकांपर्यंत माहिती पोहचवतो.. दादा तुझे विषेश आभार ❤️

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली तसे निसर्ग हा सर्वासाठी खूप काही देतच आसतो. पण ते ही सहज रीत्या
    मिळत नाही कष्ट, मेहनत ही आहे. खंरच खूपच मेहनत आहे 👍👌🐟

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 3 года назад +1

    सुंदरच ! मस्त व्हिडिओ

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 года назад +1

    किती लोकांची मेहनत बापरे, कल्पनाच करू शकत नाही, दादा छान VDO दाखवलात

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 3 года назад +27

    Bhava you are like Saint of Modern era.
    Helping various people, businesses.. and other social work. In my eyes you are messenger of God, keep up the good work!!!
    Try to write a book may be in marathi or English and publish.. your bramanthi ( travel experience)
    Your help to struggling people and business not in lime light is amazing.
    You got real Malvani Kokan heart..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words 👍

    • @mandarpanse2554
      @mandarpanse2554 3 года назад +1

      Very rightly said , I feel same whenever I see Malvani life videos 🙂👍🏻

    • @spskitchen5452
      @spskitchen5452 3 года назад +2

      @@mandarpanse2554 I can write book about his videos..
      He has covered various subjects but his videos various engineering college can use as model.
      Material handing, goods movement, supply chain, warehouse, sales and all
      These are big subjects in engineering and software development . Supply chain is key of any business and our brother covers these complex concepts in easy way..
      That is why I called him modern Saint.
      Our Saints interpreted complex Sanskrit Mantras in common language so that average person can understand.
      Our brother is like that..,

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 3 года назад

      @@MalvaniLife dada mala pan dhanda karaicha mala shridhar dadacha no.dya ki jara 🎉🎉🎉

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 года назад

    अतिशय सुंदर विडिओ.. माश्यांच्या मागे किती मेहनत असते हे मित्रा तुझ्या विडिओ मुळे कळाले... असेच वेगवेगळ्या विषयांवर चे विडिओ बघायला आवडतील शुभेच्छा....

  • @jyotisomavate9519
    @jyotisomavate9519 3 года назад +1

    बाजूला माझं माहेर सौंदाले माहेरचा परिसर बघून खूप आनंद झाला

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 3 года назад +1

    एकदम छान व्हिडीओ लकी आणि कोळी बांधवाची मेहनत मला माहिती आहे मी सुद्धा लॉक डाउन मध्ये वसई वरून मासे आणून विकले आहे.तुला आणि सिझर ला बिग 👍👍👍👍👍👍👍👍✌🙏🏻🙏🏻

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 3 года назад +1

    खुप कष्ट घेतोस लकी तू ...व्हिडिओ बनविण्यासाठी ...Wish you all the Best

  • @kavirajbobhate3734
    @kavirajbobhate3734 3 года назад +1

    १ नंबर व्हिडिओ भावा आणि खूप कष्टाचा काम आहे 👍👌🙏

  • @pritamdesai4906
    @pritamdesai4906 3 года назад +5

    Very nice n informative blog 🔥🔥👌🏻👌🏻
    सिझरच्या hardwork impressed 👌🏻👌🏻👍🏻

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 года назад +4

    अप्रतिम विडिओ/ब्लॉग👌
    एवढी प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक वेळी नवनवीन विडिओ घेऊन येणे आणि चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे फक्त लकी दादाच करू शकतो.❤️ आणि त्यामुळेच मालवणी लाईफ हे कोकणातील नंबर १ चं चॅनेल आहे
    👑👑👑👑👑👑

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад

    खूप छान व्हिडीओ.. चांगली माहिती मिळाली.. खूप मेहनत लागते मासेमारीसाठी व डिस्ट्रिब्युशनला पण.. धन्यवाद...

  • @atultalashilkar3637
    @atultalashilkar3637 3 года назад +1

    छान विडिओ बनवला आहे लक्ष्मीकांत 👌🏻

  • @gaurinarayani7447
    @gaurinarayani7447 2 года назад +1

    Chaan video mahiti tkcr

  • @manisha4786
    @manisha4786 2 года назад +1

    खरंच खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    लकी व्हिडीओ जाम भारी. आपण नेहमीच मासेमारीबद्दल नवनवीन व्हिडीओ दाखवत असता ते व्हिडीओ मला नेहमीच आवडतात याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच. लकी आपले मनापासून आभार मानतो.धन्यवाद लकी सर 🙏🙏🙏🙏

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 года назад

    लकी लईभारी
    बाजारपेठ माश्यांची '👌👌👌

  • @nileshchaphekar7358
    @nileshchaphekar7358 3 года назад

    दादा खुपचं मस्त मांडणी व सगळ्यांच्या कष्टांना दंडवत

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 3 года назад +1

    Sundarch video banvala mitra aamchya talukyatlo video dhanyavad

  • @mayurjadhav7326
    @mayurjadhav7326 2 года назад +2

    अरे शेवटी आमचं राजापूर ♥️♥️♥️♥️♥️

  • @prajaktashinde8194
    @prajaktashinde8194 3 года назад +10

    तु खुप महीनत करून video करतो .khup mast video.. Ur Great Dada. Tujhe sarv video mast astat khrc tu lucky ahe तूझ्या बदल किती पण बोलो तरी कमी आहे .

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 3 года назад

    खूप मेहनत घेतात कोळी ,छान विडीओ आणि तुमचे विडीओ खुप माहिती देता.

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 3 года назад +1

    नेहमी आवडीने बघतो तूमचे व्हिडीओ
    काही तरी नवीन बघायला मिळत

    • @ravindrawatkar3468
      @ravindrawatkar3468 3 года назад

      रविंद्र वाटकर, नागपूर विदर्भ

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Thank you so much 😊

  • @ganeshsawant7637
    @ganeshsawant7637 3 года назад

    Khup chan video dakhavala aamhal bagun kup majjya aali aani thumbsup ya tujya video la

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 3 года назад

    खूप छान विडयो जरा पुढे आंबोळगड गाव कधीतरी जा काका तुम्ही खूप सुंदर छान आहे गाव

  • @rajesharolkar1953
    @rajesharolkar1953 3 года назад +1

    तुझा मुळे आमाला खुप खुप माहिती मिळते थँक्स लकी

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 2 года назад

    Hats of lucky, vlog khupch informative & interesting.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +2

    छान वीडियो हेआम्हि कधिही पाहू शकलो नसतो ते तुम्ही दाखवलात 👍👍👌👌🥰🥰

  • @sanjaykambli5057
    @sanjaykambli5057 3 года назад +1

    1 नंबर .....संजय कांबळी...💛💯👌👌👌 देव बरें करो.

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 года назад

    1 नंबर लकी एकदम भारी व्हिडीओ 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад

    Superb video ❤️

  • @kunaldalvi842
    @kunaldalvi842 3 года назад

    Special thank tula ani secizer ani tuzya mitra la khoop mahant ahe hua vyavsai madhe ani khoop chan vthat ki thethil sthanik young por ani mahila khoop effort takun karat ahet. Fakta evdhe ch ahe ki parpatiyana hya vyvsai madhe yeu deu nka. Nahitr kokanchi rojgar jatil.. Thanks lucky dada.mi fish jast khat nahi rarely khato but salute tuzya mehantila juamule hi mahiti bhetali😘😍🙏🙏

  • @divinesmile5893
    @divinesmile5893 3 года назад +2

    Wow so nice to see fresh fish. Caesar you are great.

  • @prasadzagade8167
    @prasadzagade8167 3 года назад

    खूपच सुंदर video

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 3 года назад +1

    khup sunder vlog...lucky dada

  • @mahitinagari
    @mahitinagari 3 года назад

    Khup chan mitra.. Khup mehant ghetos.. Pudhil vatchalis shubhechchha..

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 3 года назад

    खुपचं छान माहिती या सर्वांची किती मेहनत असते ती कळाळी छान वाटला विडिओ मस्तच 👍

  • @koustubhsci
    @koustubhsci 3 года назад

    This will be great demonstration for agribusiness school for showing deamand supply chain concept,,,great hardwork

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 3 года назад

    Lovely video thanks for sharing 👏

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +1

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. लकी दादा.नमस्कार.

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 3 года назад +1

    Sizerchi ani lucky tuzi mehnat hats off... dev bhale kero

  • @VishuAyare
    @VishuAyare 3 года назад

    मस्त दादा माऊली छान वीडियो मधून माहिती मिळाली

  • @SaurabhGamers77
    @SaurabhGamers77 3 года назад

    खूप मेहनत त्यांची आणि तुझी सुद्धा आहे आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी पूर्ण रात्र जागून तू हा व्हिडिओ बनवलास खूप खूप आभार तुझे लक्ष्मीकांत दादा आणि पुढील वाटचाली साठी माझ्या चॅनेल तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💯💪

  • @vijaysawant9015
    @vijaysawant9015 2 года назад

    Very nice ! Iike every episode

  • @rajanlabde4071
    @rajanlabde4071 3 года назад +1

    Very hard worker all the best

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 3 года назад

    अतिशय सुंदर खुप मज्जा आली

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 года назад +1

    खूप छान Vlog दादा
    माशांची ओळख ही झाली आणि लिलाव लाईव्ह पाहता आला...👍

  • @rajeshkini7012
    @rajeshkini7012 2 года назад +1

    Khup Aavdla 👌🏻👌🏻

  • @SachinJadhav-kk1fd
    @SachinJadhav-kk1fd Год назад +1

    Khup sunder vedio

  • @sachin50203
    @sachin50203 3 года назад +1

    Khup chan bhava kokonatli barich mahiti tuza video tum bhetete

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 года назад +2

    Interesting video. Fishing and related videos are my favourite video. Pakka malavani video. Please make video on good jewellers in our region.

  • @riyadhcity5242
    @riyadhcity5242 3 года назад

    Bhuat mhint hiy bhai khana
    Buhat asan hiy

  • @SaqibHunerkarVlogs
    @SaqibHunerkarVlogs 3 года назад +19

    *Dada Sakri Nata madhe mi geloy dada*

  • @dhatnolkar6774
    @dhatnolkar6774 3 года назад +1

    अप्रतिम vidio आहे

  • @aniketsawant0660
    @aniketsawant0660 3 года назад +1

    Ale शंभर गेले शंभर लकी दादा एक नंबर

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 3 года назад

    Lucky bhau tumhi bhari ahat.... Kharach asech video 🎥 banvat raha.. Majja ali.. Bhari video 👌

  • @pmfishing675
    @pmfishing675 3 года назад +1

    💐 🤔 Barracuda माश्याची जाम शिकार होते . ...

  • @parvejbhatkar9138
    @parvejbhatkar9138 3 года назад +1

    Thank you aaj khup divsani maza gav bagitla to pan Ameriket basun

  • @rajeshparkar5630
    @rajeshparkar5630 2 года назад +1

    दादा खूप छान व्हिडिओ बनवतोस तू 😀, तुझ खूप व्हिडिओ बघतो मी,तुझ्या ह्या व्हिडिओ तून तू आमच्या गावच्या इथूनच गेलास, अनसुरे दांडे वाडी, बिच लागला असेल तोच, असेच खूप छान व्हिडिओ बनवत राहा 🥳🥳🤩,

  • @arunbaing7674
    @arunbaing7674 2 года назад +1

    V nice video Boss

  • @hemantkotharkar7414
    @hemantkotharkar7414 3 года назад

    Bhau changle watle aamcha Gavcha video pahun big thankyu 🙏🙏

  • @nikhil503
    @nikhil503 2 года назад +1

    VERY GOOD VIDEO WITH INNOVATIVE INFORMATION ABOUT MID-NIGHT FISH-MARKET😉😉.

  • @chandrakantsalunke4354
    @chandrakantsalunke4354 3 года назад

    खूपच चांगले आकर्षण

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला

  • @vinodjoshi6511
    @vinodjoshi6511 3 года назад

    Nice information

  • @prkprk9024
    @prkprk9024 3 года назад +3

    Khupach chaan inspirational vlog for business lovers ek no.👍💯God Bless keep it up good work

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 3 года назад

    Bhava khup chan chitrikaran,khup changala tu bhramanti dakhavlis Mazya Rajapur Taluka chi...mastta

  • @sandeepshetye8472
    @sandeepshetye8472 3 года назад +1

    ekach vada LUCKY DADA!!!!!

  • @anilgaikwad8755
    @anilgaikwad8755 Год назад

    खुप छान माहिती आहे

  • @kashitirlotkar7432
    @kashitirlotkar7432 3 года назад

    खूप छान माहिती विडिओ

  • @raghvendrashinde2200
    @raghvendrashinde2200 3 года назад

    नविन प्रकारचा विडीओ होता, मस्त च😍😍👌

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 3 года назад

    Lucky bahu sach a great wark & nice information

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 2 года назад

    सिझर भाई तुमचे खूप खूप कौतुक....

  • @shivapatil9887
    @shivapatil9887 Год назад

    THANK YOU FOR BEST VIDEO 🐠

  • @prakash9782
    @prakash9782 3 года назад

    ते मासे विक्रेता पेक्षा तुझे कष्ट भयकर होते 😊😊😊👌👌👌❤️❤️

  • @nimo95
    @nimo95 3 года назад +1

    🚩🏞️👍Big thumbs up Caeser and लकी दा तुला...खूप हार्ड वर्क आहे...आणि तू खूप मेहनत घेतोयस🙌🙌🐟🦀🦐सर्व दाखवायला फिशिंग, मार्केट, आपले कोंकनातले नवीन लोकेशन्स🙏देव बरे करो||🙋

  • @sushantkamble4532
    @sushantkamble4532 3 года назад +1

    खुओ छान.👌