मुसळधार पावसात ओढ्याला पुर, चढणीचे मासे | Chadniche mase recipe चुलीवरचे मळे मासे | Kokankar Avinash

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • मुसळधार पावसात ओढ्याला पुर, चढणीचे मासे | Chadniche mase recipe चुलीवरचे मळे मासे | Kokankar Avinash
    आज पावसाचा जोर चांगला होता. ओढ्यावर पोचेपर्यंत पावसाचा जोर तेवढाच होता. आम्ही पोचलो तो पर्यंत ओढ्याला पाणी पोचले नव्हते. मुसळधार पाऊस आणि बघता बघता ओढ्याला पाणी तुडुंब वाहू लागले. नदी किंवा ओढ्याला पाणी अचानक कसे वाढते त्याचे जितेजागते उदाहरण आज आम्ही बघत होतो. आम्ही ओढा क्रॉस करून दुसऱ्या बाजूस गेलो खरे पण त्याबाजूस पण पाणी आले. मासे पकडायला काही मिळाले नाहीत. ओढ्याला आलेला पूर बघत आम्ही पलीकडे थांबलो. साधारण १ -२ तास पाणी तसेच वाहत होते मग पाण्याचा वेग कमी झाला. तेव्हा जाळीने झोल मारून मासे पकडायचे सुरु झाले. दोन चार झोल मारले मासे पकडले. वाटणी झाली आणि आम्ही निघालो घरी. घरी येत येत काळोख झाला. मस्त गरम पाण्याने अंघोळ केली मग आईने हे मासे साफ केले. आणि मस्त लसूण मध्ये फोडणी देऊन शिजवले.
    #ChadnicheMaseRecipe #chadhnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
    पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
    चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
    चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
    काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
    चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ. मासे मिळतात.
    chadniche mase in konkan
    chadniche mase
    chadniche mase kokan
    chadniche mase kase pakdayche
    chadniche mase recipe
    chadhniche mase in konkan
    chadhniche mase
    chadhniche mase
    chadhiche mase kokan
    chadhniche mase kase pakdayche
    chadhniche mase recipe
    Kokanatil chadniche mase
    kokanatil mase pakadne
    kokanatil mase
    kokanatil chadhaniche mase
    कोकणातील चढणीचे मासे
    चढणीचे मासे
    चढणीचे मासे पकडणे
    कोकणातील चडणीचे मासे
    चडणीचे मासे
    कोकणातील चढणीचे मासे
    पावसाळी मासेमारीची मज्जा
    पहिल्या पावसातील मासे
    Fishing In Konkan
    Kokan Fishing
    Konkan Fishing
    Kokan River Fishing
    Konkan River Fishing
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash

Комментарии • 82

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 3 месяца назад +4

    तुझ्या घराजवळचे निसर्ग अप्रतिम आईच्या हातचे जेवण एक नंबर विडियो खुप खुप छान

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c 3 месяца назад +10

    जबरदस्त पाऊस झाला वातावरण निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण दादा तुम्ही काळजी घेत जा कारण जरा जास्तच रिस्क घेत आहे

  • @NandiniPawar-xm2nb
    @NandiniPawar-xm2nb 3 месяца назад

    😊, 👍 chan astat video

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 3 месяца назад +1

    खुपच छान दादा विडिओ

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 3 месяца назад +2

    Aae kupa chan tasty machi recipe.

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 3 месяца назад +1

    खुप छान चडनिचे मासे 🐟🙏🙏🙏

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 месяца назад +3

    एक नंबर व्हिडिओ छान वाटल पाऊस नदी सगळंच कसं छान

  • @manthanOrp
    @manthanOrp 2 месяца назад +1

    Amhi kevha yeu mase khayla

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад

      aata pudhchya varshi..ya varshi chadhniche mase sample

  • @AshwiniShirsat-ln3ec
    @AshwiniShirsat-ln3ec 3 месяца назад +2

    Mast

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 3 месяца назад +1

    Best vIdio

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 3 месяца назад

    मस्त व्हिडिओ आणि पाऊस ❤❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 месяца назад +1

    Masat 👌 👌

  • @nustatravel
    @nustatravel 3 месяца назад

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 месяца назад +1

    कडक 👍🏻 लय भारी 👌🏻

  • @msantosh1220
    @msantosh1220 3 месяца назад +1

    One more fabulous video to close a day. Keep them loading

  • @kirangaikwad6204
    @kirangaikwad6204 3 месяца назад +1

    Khup Sundar ❤❤

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 3 месяца назад +2

    Niagara falls in Canada.

  • @rohinichafekar8263
    @rohinichafekar8263 3 месяца назад +1

    खूप छान

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 3 месяца назад +1

    Paus ,chaha, bhaje ani avinash che vlogs 😊

  • @pratikshakadam9281
    @pratikshakadam9281 3 месяца назад +1

    लय भारी 👍

  • @priyeshghadashi907
    @priyeshghadashi907 3 месяца назад

    Khupch bhari ❤❤

  • @swami1111
    @swami1111 2 месяца назад +1

    दादा आई ला गॅस घेऊन तरी दे. कधीतरी चुलीवरचे जेवण चांगले वाटते पण त्या माऊलीला किती त्रास. तुला जे काही income होते तूझ्या channel वरुन त्यातून तरी गॅस घे त्या माऊली ला. तू कितीही आजूबाजूचा परिसर दाखवलास तरी जेव्हा तुझी आई video मध्ये येते तेव्हा वाईट वाटते. किती ते कष्ट. 😢 जरा त्यांचा भार कमी कर भावा 🙏

  • @maheshbhavar4447
    @maheshbhavar4447 Месяц назад

    कोण. ता गाव.

  • @manthanOrp
    @manthanOrp 2 месяца назад +1

    Dokya sahit khata ka mase

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 месяца назад

      dok nantr kadhun takayache asate khatana mitra

  • @Tennis_cricket_lover123
    @Tennis_cricket_lover123 3 месяца назад

    Bhava tumhi loka khaval nahi kadat ka mali masya cha
    Khawala sobat khata ka

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 3 месяца назад +1

    👍👍👍👌👌👌❤️❤️❤️

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 3 месяца назад +1

    Mast vedio❤️❤️❤️

  • @akkij6399
    @akkij6399 3 месяца назад +1

    Ye gpp re avi...kashala chidvtoy... pathvun de aamhala

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 3 месяца назад +1

    खवल आहेत त्यांना काढलीच नाही😊

  • @RakeshYadav-sg2fd
    @RakeshYadav-sg2fd 3 месяца назад +1

    In canada

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 3 месяца назад +1

    Cleaning small fish is a tedious job. Mom should get help from someone at this age.

  • @bhushanhode1999
    @bhushanhode1999 3 месяца назад +1

    Ha bhai Ugandala ahe Victoria Water fall!!

  • @manishapatole9565
    @manishapatole9565 3 месяца назад +1

    Chadnichya mase madhe kata nasto ka

  • @rushikeshvlogs1012
    @rushikeshvlogs1012 3 месяца назад

    Location kay ahe tumcha

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 месяца назад +2

    खूप पाऊस आहे मासे पकडायला जातात ना काळजी घ्या स्वतः ची मजा करतात तर सांभाळून दादा

  • @AadyaNikam-zb8tx
    @AadyaNikam-zb8tx 3 месяца назад +1

    नायगारा waterfall on border of USA and Canada.

  • @manthanOrp
    @manthanOrp 2 месяца назад

    Hi

  • @Ranvatathevloger5663
    @Ranvatathevloger5663 3 месяца назад +1

    आमच्या इकड अजून एवढा पाऊस नाही झाला. मासे चढायला ❤

  • @jayeshpawar-el3kn
    @jayeshpawar-el3kn 3 месяца назад

    Nice 😊

  • @lakshmulkala4340
    @lakshmulkala4340 3 месяца назад +1

    Mumbai madeh pahus he nahi

  • @SurajWare-gl6kt
    @SurajWare-gl6kt 3 месяца назад +1

    Naygara dabdaba...

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 3 месяца назад +1

    Very risky and scary. Please carry safety 🛟. Life is important & not fish. Avinash don't encourage your friends.

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 3 месяца назад +1

    Pani jaam hot yaar

  • @RakeshYadav-sg2fd
    @RakeshYadav-sg2fd 3 месяца назад +1

    Niagara Falls

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад

      हा तसाच झाले होते. नुसते पाणीच पाणी

  • @vijayjagtap1019
    @vijayjagtap1019 3 месяца назад +1

    भावा कडक.. ❤️
    गावाला आल्यावर काय तू गप बसत नाय...
    खूप इंज्योय करतो...
    शुभेच्छा 💐💐

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад +1

      Thank you. खरी मज्जा ही गावीच

    • @SharadKharat-fo3tu
      @SharadKharat-fo3tu 3 месяца назад +1

      Dear avinash bhai he bagun konkan jagatoy mi he sarva anubhavaly parat phirun yayacha aahe he jagatala khup khup dnyavad ❤❤

    • @SharadKharat-fo3tu
      @SharadKharat-fo3tu 3 месяца назад +1

      Parat he jagayala

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 месяца назад

      @@SharadKharat-fo3tu या नक्की कधीतरी

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 3 месяца назад +1