मी पहिल्यांदाच हा पदार्थ बघितला पण खरोखरच खूपच पौष्टिक आहे. कांदा-लसूण नसल्यामुळे त्याची पौष्टिकता अजून वाढली आहे. अशाच बिना कांदा लसणाच्या नवनवीन रेसिपी दाखवत जा
धन्यवाद ताई..... खरंच एका विस्मृतीत गेलेल्या पदार्थाची आणि त्याचबरोबर आईची आठवण करून दिलीत. माझी आई हे उपजे..... भोंडल्याची खिरापत म्हणून करायची आणि कधीच कोणीही ओळखू शकत नसे.😅 खूप छान वाटलं तुमची रेसिपी पाहून आणि ऐकून❤
तू अगदी बरोबर रेसिपी केली आहेस.आणि सर्व माहिती ही बरोबर दिली आहेस.या कण्यांमुळे भुक भागायची, गरिबीला हातभार लागायचा, अन्न वाया जात नसे, पौष्टिक ही आहे.असे अनेक उद्देश साध्य व्हायचे.
छान आहे. मी करते. माझी आई कोकणातील आहे. तिच्या मुळे मला हा पदार्थ माहित आहे.मी (झी मराठीवर मनमानसी मानसी ) ह्या कारेक्रमात हा पदार्थ दाखवला होता. राणी गुणाजी शुटींग घ्यायला घरी आल्या होत्या. उकडीच्या पोळ्या (आंब्याचा रस) व कोंड्याच्या वड्या असे तीन पदार्थ दाखवले होते. लगेच आठ दिवसात टिव्हीवर दाखवला .मग लोकांचे इतके फोन आले की काही विचारु नका तो आनंद काही वेगळाच होता.रस्त्याही लोक झानच पदार्थ दाखवले म्हणून कौतुककरायचे.एका तर महिलेने तुम्ही कढीलिंब अस म्हणालात म्हणून कौतुक केले.असे ह्या पदार्थांचे कौतुक झाले. आज तुमच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप आभारी आहे.मी कण्या भाजुन घेते.त्यात गाजराचे चौकोनी तुकडे,मटार दाणे, भुईमुगाचे ओले दाणे, असे घालते व डेकोरेशन साठी कोथिंबीर ओलानारळ असे घातले होते. बाकीआपण फोडणी केली तशीच.लिंबाची फोड मला दही सुध्दा आवडत.तेही ठेवल होत.धन्यवाद.
ताई,माझी आई हा पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी करायची.आम्ही याला फोडणीच्या कण्या असं म्हणतो.मी आज पण हा पदार्थ करते.आज कढीपत्ता कोथिंबीर मिरची,खोबर.हे दररोज उपलब्ध असतात.पण आई करायची त्यात फक्त तिखट मीठ.चींच गुळ घालायची.पण उपजे हे नवीन नाव या पदार्थाचे मला समजले.छान वाटले.मी पण यातबटाटा,मटार वगैरे जे जे उपलब्ध असते घरात ते घालते.तरी पण मला आवडले हे पदार्थाचे नांव.❤❤
माझी आई पण लहानपणी हा नाश्ता करायची. त्याची आठवण video बघून झाली. त्याला upje म्हणतात हे माहित नव्हते. आम्ही तांदळाच्या kanya ch म्हणायचो. आता मी पण करेन.
मी पहिल्यांदाच हा पदार्थ बघितला पण खरोखरच खूपच पौष्टिक आहे. कांदा-लसूण नसल्यामुळे त्याची पौष्टिकता अजून वाढली आहे. अशाच बिना कांदा लसणाच्या नवनवीन रेसिपी दाखवत जा
नक्की👍
प्रत्येक पदार्थात कांदा लसूण टाकलाच पाहिजे असे नाही,सध्या फोडणीची रेसिपी पण छान लागते.
हाच पदार्थ तुपाची फोडणी देऊन साबुदाणा खिचडी सारखे पण करतात
मस्स्त !
संध्याकाळ साठी आणि सकाळच्या नाष्ट्या साठी ही खरंच छान आहे.
आमच्याघरी देखील दर १५ दिवसांनी संध्याकाळी बनवले जातात आणि सगळ्यांना आवडतात. पण मी सकाळी कणी आणि हरबरा डाळ आणि शेंगदाणे भिजत घालते. खूप छान लागतात
मस्त 👍
1tqqqqa@@SwarasArt
माझ्या सासूबाई उबजे खूप चावीष्ट करत असे. अप्रतिम.
Thanks😊
माझी आजी करायची हा पदार्थ मी लहानपणी बर्याच वेळा हा पदार्थ खाल्ला आहे…. माझ्या आजीची ही रेसिपी मी ही खुप वेळा करते … हे उबजे सर्वांना खुप आवडतात 😊
Wow
धन्यवाद ताई..... खरंच एका विस्मृतीत गेलेल्या पदार्थाची आणि त्याचबरोबर आईची आठवण करून दिलीत.
माझी आई हे उपजे..... भोंडल्याची खिरापत म्हणून करायची आणि कधीच कोणीही ओळखू शकत नसे.😅 खूप छान वाटलं तुमची रेसिपी पाहून आणि ऐकून❤
Wow mast 👌👌
खूप चविष्ट पौष्टिक चटकदार रेसिपी, आणि समजावून सांगण्याची पद्धत पण छान आहे.धनयवाद ताई🎉
तू अगदी बरोबर रेसिपी केली आहेस.आणि सर्व माहिती ही बरोबर दिली आहेस.या कण्यांमुळे भुक भागायची, गरिबीला हातभार लागायचा, अन्न वाया जात नसे, पौष्टिक ही आहे.असे अनेक उद्देश साध्य व्हायचे.
Thanks😊
खूप छान वाटली रेसिपी मी पहिल्यांदाच पाहिले मी करून बघेल❤
खूप छान पदार्थ आहे आवडला नक्की करून बघू
पारंपारिक खाद्य संस्कृतीचं जतन करणे आवश्यकच आहे.आपणास धन्यवाद.
Thanks😊
मी प्रथम च पाहिला. छान! मुद्दाम कण्या घेऊन येइन.
फोडणीत जस्ट ट्विस्ट, उडीदडाळ टाकेन. तुम्ही दाणे डाळ नंतर घातले, मी ते फोडणीत घालेन.
मस्त. 🙏
धन्यवाद.. अभिप्राय द्यायला विसरू नका 😊👍
khup chan ahe tai ha padarth❤❤
छान आहे. मी करते. माझी आई कोकणातील आहे. तिच्या मुळे मला हा पदार्थ माहित आहे.मी (झी मराठीवर मनमानसी मानसी ) ह्या कारेक्रमात हा पदार्थ दाखवला होता. राणी गुणाजी शुटींग घ्यायला घरी आल्या होत्या. उकडीच्या पोळ्या (आंब्याचा रस) व कोंड्याच्या वड्या असे तीन पदार्थ दाखवले होते. लगेच आठ दिवसात टिव्हीवर दाखवला .मग लोकांचे इतके फोन आले की काही विचारु नका तो आनंद काही वेगळाच होता.रस्त्याही लोक झानच पदार्थ दाखवले म्हणून कौतुककरायचे.एका तर महिलेने तुम्ही कढीलिंब अस म्हणालात म्हणून कौतुक केले.असे ह्या पदार्थांचे कौतुक झाले. आज तुमच्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप आभारी आहे.मी कण्या भाजुन घेते.त्यात गाजराचे चौकोनी तुकडे,मटार दाणे, भुईमुगाचे ओले दाणे, असे घालते व डेकोरेशन साठी कोथिंबीर ओलानारळ असे घातले होते. बाकीआपण फोडणी केली तशीच.लिंबाची फोड मला दही सुध्दा आवडत.तेही ठेवल होत.धन्यवाद.
वा वा खूप मस्त 👌👌
कोंड्याच्या वड्या म्हणजे कशा?
कण्या भाजून घ्यायच्या , आयडीया चांगली आहे
फार पूर्वी आमच्याकडे व्हायचे परंतु विस्मरणात गेले होते. तुमच्या रेसिपी मुळे नक्की करून पाहणार, धन्यवाद..
Thanks😊
मी पहिल्यांदाच हा पदार्थ पाहिला नक्कीच करुन बघेन.छान रेसीपी शेअर केल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.❤😊
खूप छान पहिल्यांदाच छान डिश पाहिली नक्की करेन
सोपी आणि स्वादिष्ट पदार्थ ❤❤
वा लहानपणा ची आठवण झाली,खुप खाल्ली आहै अता मुलाना निव सुध्दा माहित नाही,धन्यवाद अता एकदा करीन😊
Thank you ,learnt a new traditional dish. Looks great
छान आहे तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे
Thanks😊
खुप छान रेसिपी आहे मी बर्याच वेळा केली आहे फक्त तुम्ही दाळ शेंगदाणे फोडणीत टाकावे असे माझे मत आहे बाकी खुप छान केले खुप छान लागते चविष्ट 👌👍👏☝️
डाळ दाणे भिजवलेले आहेत म्हणून उकळीत टाकले आहे
हो, बरोबर!
रेसिपी खूप छान आहे आज मी पहिल्यांदाच पाहिली
Thanks😊
Mazaya Aagine me lahan aastana banvli aahe , mala khup aavdli hoti,kashachi keeli hoti aathvat nahi sunder .
मी 53 वर्षापूर्वी एका ओळखीच्या काकूंकडे हा पदार्थ खाल्ला होता त्यानंतर मला आज ती बघायला मिळाला जुनी आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद ताई
Thanks😊
❤❤❤❤❤❤❤❤❤@@SwarasArt
माझी आई करत असे उपजे खुपच छान व सकस पदार्थ आता मी पण करणार
Thanks😊
Thank you रेसिपी साठी 😊 माझी आई सुद्धा असेच करायची उब्जे ❤
Thanks😊
नक्कीच करुन पाहणार. पहील्यांदाच पाहीले , ऐकले.
वा....किती छान
माझी आजी पण नेहमी करायची.
आज त्याची आठवण झाली❤❤
यात मनुका आणि लिंबु पिललेले पण छान लागते ,एकूण एकदम झकास
Wow
आत्ताच हा पदार्थ केला खरंच छान आहे उपजे.
खूप च छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई
Thanks😊
सुंदर खूपच छान रेसिपी
Madam, तुम्ही हा तांदळाच्या कण्यांचा
उपजे नावाचा पदार्थ दाखवलात. आवडला. नक्की करून पाहणार.
या निमित्ताने आमच मन कोकणात
जाऊन पोहोचल. धन्यवाद.
Khup chhan aani sutsutit.mi pn Karun baghte.tai.vidarbh special.
छान वाटली रेसिपी मी पहिलीच पहिली.धन्यवाद.😊
Thanks😊
मी पण प्रथमच हा प्रकार पाहिला करून बघण्यास हरकत नाही.खूप छान वाटला प्रकार.
Thanks ☺
खुप खुप छान मी जरूर बनवेल❤❤
प्रथमच ऐकला आणि पहिला हा पदार्थ.
नक्की करेन , छान होईल पौष्टिक आणि पोटभरीचा.
धन्यवाद दाखवल्याबद्दल🙏
Thanks😊
मस्त पदार्थ! पहिल्यांदाच कळला.
Thanks😊
मी हे असे उब्जे खाल्लेले आहेत. केलेले पण आहेत. मला आवडतात. 👌👌
धन्य वाद ताई छान नास्ता दाखवला. मी प्रथमच नाव ऐकले. नक्की करते. ✌✌👌👌
Thanks😊
Thanks😊
खूप छान पदार्थ आहे. ❤
आमच्याकडे पण केला जायचा मी पण करते मला फार आवडतो मी युट्यूबवर आधी यांची रेसिपी शौधली होती
Thanks😊
खूपच छान करायला सोपी रेसिपी 🙏🏼
Thanks😊
It's a new recipe for me thanx for sharing
Thanks😊
आमची आई करायची उपजे. लहान पणी ची आठवण करून दिली. खूप खूप धन्यवाद 😊
Thanks😊
खूप दिवसांनी बघितला उब्जा 😊आज माझ्या आजी ची आठवण झाली ती होताना ती कराची हा पदार्थ 😊धन्यवाद 😊
Thanks😊
छान. हा पदार्थ सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी चांगला आहे.
Thanks😊
Khupach Masta 👌
Kanynche pith dalun bhakari,idli, dose sathi pan vaparta yete kani
Pej,kheer chhan hote
Goacha sheera 👌
Thanks😊
Ihad eaten something similar at a Malayali home. With coconut. Love it
Thanks😊
Maza sau baini mala hi resepi sikvli hoti , khub chan lagte , poshtik pan aahe , yach , brobar fade chi pan resepi , dakhvli hoti .❤🎉
छान आणि नविन पदार्थ माहिती पडला नक्की ट्राय करेन. धन्यवाद
Thanks😊
Very nice mast recipe thanks Mrs Dikshit
माझी आई पण लहानपणी हा पदार्थ करायची खूप छान लागतो 👌👌
आम्हीतांदूळ चण्याची डाळ व शेंगदाणे भाजून भिजवून करतो.खूप मस्त लागते
chan recipy aahe lagtat pan chan amchi aai banvaychi
Thanks😊
खूप छान दाखवले ..व्वा..!! तूम्ही...मी लहानपणी खुपदा आईने केलेले हे उपजे खाल्ले आहे ..त्याची आठवण झाली .अगदी ती असेच करायची
अगदी असेच ती करायची ..
Thanks😊
नवीन प्रकार समजला❤. धन्यवाद 😊
Sangnyachi paddhat khup chan, recpie chan.
Thanks😊
कधीही न पाहिलेली, ऐकलेली रेसिपी दिसते, नक्कीच प्रयत्न करेल.
छान रेसिपी
Thanks😊
प्रथमच बघितला.
नक्की करून बघेन
छान आहे मी नक्की करून बघेल मी मुद्दाम बासमती कनी आणत असते भातासाठी
पारंपारिक पदार्थ, माझी आई खुप छान करायची .......कणी चा सदुपयोग 😊😊
Thanks😊
मला आवडेल असे सोपे चवदार पदार्थ बनवायला पण &खायला पण नक्की करेन मी आता
Thanks😊
या विदर्भ स्पेशल पारंपारिक रेसिपीबद्दल धन्यवाद, मी लवकरच प्रयत्न करेन.
Thanks😊
आजी/पणजीसंबंधीची वाक्ये भाऊ करणारी वाटली. छान
खुप छान, लहानपणी मी खाल्ले ली आहे, आता मी करेन
Thanks😊
Chan receipe aahe mi karun bhagen
आमच्या लहानपणीची आठवण आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे फराळाच्या पदार्थांबरोबर हे उपजे असायचे. धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
Thanks😊
माझी आई पण अशा प्रकारे करायची. आज आई रेसीपी आठवण करून दिली तुम्ही. खुप छान. धन्यवाद.
Thanks😊
ताई,माझी आई हा पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी करायची.आम्ही याला फोडणीच्या कण्या असं म्हणतो.मी आज पण हा पदार्थ करते.आज कढीपत्ता कोथिंबीर मिरची,खोबर.हे दररोज उपलब्ध असतात.पण आई करायची त्यात फक्त तिखट मीठ.चींच गुळ घालायची.पण उपजे हे नवीन नाव या पदार्थाचे मला समजले.छान वाटले.मी पण यातबटाटा,मटार वगैरे जे जे उपलब्ध असते घरात ते घालते.तरी पण मला आवडले हे पदार्थाचे नांव.❤❤
Idali rawa chalel
Chalel pan jara jast barik hoil
Hyala upma pn mhanu shakto
खूप छान आणि हेल्धी रेसिपि
Thanks ताई आमच्या घरी पण आई करायची,मला वाटते ही रेसिपी you tube वर तुम्हीच प्रथम टाकली आहे
Thanks😊
जय श्रीराम. माझी आई ही असे उपजे करायची
Madam mi kadhichi ya recepi chi wat pahat hote tumala khup khup thanks Karan mi 75 years aahe Mala Hicham recrpi having hoti
मन:पूर्वक धन्यवाद तुमचे आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्या 😊🙏
Asach varayi tun karu shakto ka? 😊
Yes
Khup chhan...aamchi Aai pan karaychi...aathvan taji jhali...😊
Thanks😊
Recipe khup chan mala awdte me karte
पहिल्यांदाच बघितली ही receipe chan aahe
Heard new word, our area it's simply called "Kanichi uppit". Nice recipe
Thanks for new information😊
अगदी माझी आई बनवायची तस्सेच उब्जे....
Thanks ☺
👍👍👌🏼👌🏼
मँडम आम्ही पण करतो खूप छान आणि लहान पणा पासून खातो आम्ही मुग डाळ पण वापरतो धन्यवाद🎉
Wow👌
आमच्याकडे हा पदार्थ सासूबाई करायच्या. छान लागतो.
फार छान
ऊत्तम आहे
Mazi aaji and aai banwaychi upje. Aamchya khandeshan yaat kande sudha ghalayche fodnit. Far chhan lagtat
Kuthe sangitale ka mage padale?
माझी आई पण लहानपणी हा नाश्ता करायची. त्याची आठवण video बघून झाली. त्याला upje म्हणतात हे माहित नव्हते. आम्ही तांदळाच्या kanya ch म्हणायचो. आता मी पण करेन.
माझी आई भोंडल्या च्या वेळी खाऊ म्हणून द्यायची. कोणालाच ओळखू यायचा नाही.
Thanks😊
Wow
Idli rava vaparala chalel ka?
Vapru shakto pan jast barik hoil
Wow very nice n easy recipe.thanks for sharing such traditional n healthy recipe in easy way 😅
खूपच छान आहे कांदा. लसूण शिवाय ही चविष्ट होऊ शकते
Thanks😊
Yes
फाड़े करायला पण शिकवावे
Very interesting. Shall try.
Cooker madhye karu tar chalel???
हो चालेल पण असाही वेळ लागत नाही👍
छान पदार्थ समजला
Thanks😊
व्वा लहानपणी ची आठवण करून दिली धन्यवाद ❤❤New subscriber पण🥰
मस्तच माझी आजी नेहमी करायची ही रेसिपी 😊
Thanks😊
बरोबर खिचङीच आहेत
या मध्ये लिंबू पिल्यावर खूपच छान लागतात
Yes
ताई, आम्ही या रेसिपीला "तांदुळाच्या कण्यांचा उपमा" म्हणतो. यात आम्ही कांदा,बटाट,मटार दाणे असतील तर तेही घालतो. 🙏
Wow 👌
माझी आई पण घालायची
Wah mast
Thanks😊
मी बायको करताना बऱ्याच वेळा खाल्ली आहे पण प्रत्यक्ष करताना कधी पाहिले नव्हते.खूप छान आणि आवडीचा प्रकार.
Thanks😊