🔹 लातूरचं शांघाय करू 🔹लातूरचं बंगलोर करू 🔹 उजनीचं पाणी लातूरला आणू 🔹 लिंबोटीचं पाणी लातूरला आणू 🔹 भुयारी गटार सुरू करू 🔹 हवामान वेधशाळा लातूरात आणू 🔹 आकाशवाणी रेडिओ केंद्र लातूरात आणू 🔹 टेंभी वीज प्रकल्प लातूरात आणू 🔹 व्हिडिओकॉन उद्योग लातूरात आणू 🔹 रियॉन उद्योग लातूरात आणू 🔹 मगरपट्टा सिटीसारखा प्रकल्प आणू मागील पंधरा वर्षात लातूरकराना दिलेल्या ह्या भपकेबाज आश्वासनांची आता जनता टर उडवायला लागली आहे हे पाहून आमदार साहेबांनी यावर्षी कोणतीही नवीन पुडी सोडण्याचे कटाक्षाने टाळले आहे. 😉😂😂
देशमुख, मुंबईकर भावानी लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात, लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ, याउलट चाकूरकर साहेबांनी सीआरपीएफ व बीएसएफ कॅम्प आणला, भाजपने रेल्वे बोगी प्रकलप आणला
@Kunbi123 ती तर आता पण येणार नाही, आली तर राहणार नाही, 50 वर्षे त्यांच्या घरात आहे सत्ता, महानगर पालिकेत पण सत्ता गेली 70 वर्षे त्यांचीच आहे, अशोक गोविंदपुरकर म्हणतात, 2016 ची पाणी टंचाई नाटक आहे, आजतक वर पहा, ते म्हणतात पाणी आणणे हे आमदारच काम नाही, हा महानगरपालिकेची निवडणूक नाही, म्हणजे पाणी येईल तुत्त्या लावा म्हणणारे मूर्ख आहेत, अशोक गोविंदपुरकर ची पैदाच नाटकमुले झाले आहेत😂😂, आधी यांच्या वडिलांची सता होती 2014 पर्यंत, 2019 नंतर अडीच वर्ष यांची सत्ता होती, त्या अडीच वर्षात काय केलं तेही माहीत आहे
NOT REACHABLE AAMDAR yeun bgha latur la kachra,raste,pani kahich kel nahi yanni nivdnuk ali ki 1 mahina adhi yaych mumbai varun kahi hou shakat nahi latur ch ata
नसलेला जातीयवाद ही लिंगायत लोक पुढे करून अमित भायला विरोध करत आहे. मराठे कधीच जातीयवाद करत नाहीत. शिवराज पाटीलचाकूरकर यांना ही या लिंगायत माणसांनी जातीयवादाचे भूत करून संपविले ,मराठ्यांनी नाही. हे लिंगायत नी ध्यानात घ्यावे.
आरंभ है प्रचंड बोले मस्तको की झुंड, आज जंग के घडी की तुम गुहार दो, आण, बाण, शान या जान का हो दान, आज एक धनुष के बाण पर उतार दो ! #आरंभ_है_प्रचंड✌️🔥 विनोद भाऊ खटके ...
नांदेड,लातूर,धाराशिव,सोलापूर,कोल्हापूर,सांगली, सातारा,गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया, वर्धा हे सर्व महाराष्ट्र सीमा-कर्नाटक ,आंध्र,तेलंगणा लगतचे जिल्हे सर्व काँग्रेस-महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत हे सर्व जिल्हे काँग्रेस पुरोगामी विचारांचे गड होते आता यावेळी सर्व पुरोगामी विचाराला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार आणि जवळ पास ७६ जागांपैकी ५४-६२ जागा महाविकास आघाडी जिंकन्याची शक्यता दिसत आहे आजपर्यंत..
लातूरला जिल्हा केलं एमआयडीसी अनली विमानतळ आणला टिना ऑइल मिल आणली आणि विलासराव देशमुखाना आमदार मुख्यमंत्री आणि मंत्री बनवलं हे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी केलं
अमित देशमुख च्या वडिलांना म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजकारणात कोणी आणले हे अमित देशमुख यांना विचार बाबा मग नंतर बोल. @@kishorwalk009
🔹 लातूरचं शांघाय करू
🔹लातूरचं बंगलोर करू
🔹 उजनीचं पाणी लातूरला आणू
🔹 लिंबोटीचं पाणी लातूरला आणू
🔹 भुयारी गटार सुरू करू
🔹 हवामान वेधशाळा लातूरात आणू
🔹 आकाशवाणी रेडिओ केंद्र लातूरात आणू
🔹 टेंभी वीज प्रकल्प लातूरात आणू
🔹 व्हिडिओकॉन उद्योग लातूरात आणू
🔹 रियॉन उद्योग लातूरात आणू
🔹 मगरपट्टा सिटीसारखा प्रकल्प आणू
मागील पंधरा वर्षात लातूरकराना दिलेल्या ह्या भपकेबाज आश्वासनांची आता जनता टर उडवायला लागली आहे हे पाहून आमदार साहेबांनी यावर्षी कोणतीही नवीन पुडी सोडण्याचे कटाक्षाने टाळले आहे. 😉😂😂
देशमुख, मुंबईकर भावानी लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोक बोलायला पण भितात त्यांच्या विरोधात, लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ, याउलट चाकूरकर साहेबांनी सीआरपीएफ व बीएसएफ कॅम्प आणला, भाजपने रेल्वे बोगी प्रकलप आणला
सत्ता हातात लागेल ना
@Kunbi123 ती तर आता पण येणार नाही, आली तर राहणार नाही, 50 वर्षे त्यांच्या घरात आहे सत्ता, महानगर पालिकेत पण सत्ता गेली 70 वर्षे त्यांचीच आहे, अशोक गोविंदपुरकर म्हणतात, 2016 ची पाणी टंचाई नाटक आहे, आजतक वर पहा, ते म्हणतात पाणी आणणे हे आमदारच काम नाही, हा महानगरपालिकेची निवडणूक नाही, म्हणजे पाणी येईल तुत्त्या लावा म्हणणारे मूर्ख आहेत, अशोक गोविंदपुरकर ची पैदाच नाटकमुले झाले आहेत😂😂, आधी यांच्या वडिलांची सता होती 2014 पर्यंत, 2019 नंतर अडीच वर्ष यांची सत्ता होती, त्या अडीच वर्षात काय केलं तेही माहीत आहे
100% ya veli Latur kar ek rahil Ani safe rahtil
हे राहील
भेलं कंपनी आणली आता कुठ गेली😂
वादा ही नवा आणि दादा ही नवा ...
विनोद भाऊ खटके✌️🔥
लातूरमध्ये कुठेही जावा फक्त अर्चनाताईची हवा
@@ShrinathAmbekar ho bhai baghitli ki hawa
Only Dr. Archnatai Patil chakurkar.......🎉🎉😊
फक्त अर्चना ताई
Vinod khatke win honar 🎉
वंचित बहुजन आघाडी विनोद खटके
Vinod khatke fix vanchit bahujan aghadi❤
लातूर शहर - अर्चना पाटील चाकूरकर
लातूर ग्रामीण - रमेश अप्पा कराड
परिवर्तन नक्की घडणार, कमळ पुन्हा फुलणार 🪷
Archana tai Aamdar 2024
Vinod khatake ❤🎉
लिंगायत समाज लावा ताकद 💪💪👊👊✌️
🤡
मरेपर्यंत काय या दोघं भावना मत द्ययच का?
ह्या वेळेस फक्त अर्चना ताई पाटील
Nastay whatt 😂😂
@neetophiles तुला कोण विचारतंय बोच्या
केल घे
विनोद भाऊ खटके 100% निवडून येणार आहे... भावी आमदार विनोद भाऊ खटके Only VBA ❤❤❤
तुझ्या maych bhok@@GK-yq6we
विनोद भाऊ खटके विजयी होतील ❤
तरुण पिढी अर्चना ताई पाटील ला निवडून देण्याच्या तयारीत आहे . मी कित्येक तरुणांना बोललो तर ते अर्चना ताईंनाच मतदान करू म्हणत होते .
Hoka 😂😂😂
😂
Tu tyana te nashet aslyas bola ashil ….udya sakali ajun ekda try karun bagha 😂😂😂
@@shankarkadam-qe2rhha ha tu kalgi kru nko 😂😂😂😂 tu tuja maidan kr ani ghari ja
जनता कंटाळली आहे देशमुख कंपनी ला
Mg loksabhela kas kay support dilo hoto sahebb 😂
🍌🍌🍉🍉🍉
8500 ru hote@@indianpatriot4816
Sc + muslim@@indianpatriot4816
Only vanchit❤
Vinod bhau Khatke🎉
अर्चना चाकूरकर फिक्स
🍌🍌🍌🍌🍌🍌
राजा का बेटा राजा नाही बनेगा.. राजा काबील व्यक्ती ही बनेगा.
Vilasrao deshmukh sahebanche che putr kabil aahet mahunach aata mukhyamantri honar
Amit bhaiya ya veli 100 % Padnar
फक्त अर्चनाताई भाजप ची सीट लागणार
🍉🍌🍌🍌🍌
काय पण बोलू नका लातूर मध्ये सध्या फक्त अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा वातावरण आहे
अर्चना ताई 100 टक्के जिंकणार 🎉
23 October la yethech bhetu
Nastay yet 😂😂
😂😂
Swapn bagh 😂😂
😂😂
वंचित बहुजन आघाडी चे विनोद भाऊ खटके विजयी होतील❤️❤️
यंदा बदल निश्चित महायुती 🚩💯
Only vanchit bahujan aaghadi
OBC समाज one side अर्चना ताई चालणार ❤
@@kimmich576 तुम्हा सगळ्यांना मराठे पुरून उरणार.
मी ओबीसी ,,पण कांग्रेससोबत❤
@@कन्हैयाकुमार-थ5ज❤
मी पण एक ओबीसी पण अमित देशमुख ना मतदान ❤
@@कन्हैयाकुमार-थ5ज तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करता म्हणून
वार्षिक पर्यटनावर आलेत दोघे भाऊ, मिळून लातूर खाऊ
Vinod bhau khatke
आता देशमुख बंधूंच्या भावनिक भाषणाला बळी पडायच नाही, यंदा फक्त अर्चना ताई चाकूरकर आमदार...✌️
स्वप्न बघा
Ghanta 😂
Mungerilal ke hasun sapne😂😂😂
Screenshot kadhun Thevto...aani तुम्हाला इथेच reply देईन..फक्त कमेंट delete kru nka😂
@@Sunil-w6y भक्त मंडळी under ground होत असते नंतर
लातूर मध्ये ओबीसी= vba.... लातूर vba च फिक्स
विनोद भाऊ खटके
Fix amadar.. Archana tai🎉🎉🎉
Amit deshmukh padnar only archana tai🎉🎉
Vinod Bhau khatke.... ❤
विनोद खटके वंचित❤ दोघांत तिसरा आता सत्ता विसरा
विनोद भाऊ खटके 💯💯
अर्चना ताई
अर्चना पाटील निवडून आल्या पाहिजेत भावांनो
या बाईला एक दवाखाना चालवता आला नाही नाही येऊन काय करणार आहे हो
केल घे
@@Shindesarkar108तूच घे
अमित देशमुख ची सिट फसली आहे
विनोद भाऊ खटके 🎉
वंचित
Vanchit kiva BJP.....no congress this time
Lingayat +OBC= Amit deshmukh parabhut
Only maratha Deshmukh win🎉
@@SameerDhawale-u9m देशमुख मुर्दाबाद.. 🏴🏴🏴🏴🏴
Only Lingayat +obc = Archna tai patil 🎉
Only archana tai
विनोद खटके निवडून येणारं 100%
वंचित मुळे अमित देशमुख पडनार 😂😂
23 tarkhechi vaat bgha
NOT REACHABLE AAMDAR
yeun bgha latur la kachra,raste,pani
kahich kel nahi yanni
nivdnuk ali ki 1 mahina adhi yaych mumbai varun
kahi hou shakat nahi latur ch ata
Only Amit Deshmukh ✌️
Only Archana Patil will win... Lingayat community should support her..
अर्चना ताई फिक्स
Vinod khatke
Amit Deshmukh laa pada.
केल घे
वंचित फक्त
यावेळेस लातूरमध्ये राहुल गांधी (पप्पू ) पडणार आणि नरेंद्र मोदी निवडून येणार 😂
अंडभक्त हि विधानसभा निवडणुक आहे 😂😂
भाजप चा गुजरात गुउ खाऊ कुत्रा सुपडा साफ होणार
यावेळेस चौकीदार चोर ,पनोती पडणार😂😂
काही प्रभाव वगैरे नाही समोरच्याला पैसे देऊन मॅनेज करायचे त्याचे अर्ज बात करून त्याची राजकीय अस्तित्व संपवायचे
खटके साहेब येणार
Archana taie patil fikss Amader honar Only BJP
फक्त अर्चनाताई पाटील चाकूरकर
Only archana tai patil amdar
Latur म्हणजे देशमुखच❤
नसलेला जातीयवाद ही लिंगायत लोक पुढे करून अमित भायला विरोध करत आहे. मराठे कधीच जातीयवाद करत नाहीत. शिवराज पाटीलचाकूरकर यांना ही या लिंगायत माणसांनी जातीयवादाचे भूत करून संपविले ,मराठ्यांनी नाही. हे लिंगायत नी ध्यानात घ्यावे.
विनोद खटके ❤❤
आरंभ है प्रचंड बोले मस्तको की झुंड,
आज जंग के घडी की तुम गुहार दो,
आण, बाण, शान या जान का हो दान,
आज एक धनुष के बाण पर उतार दो !
#आरंभ_है_प्रचंड✌️🔥
विनोद भाऊ खटके ...
नांदेड,लातूर,धाराशिव,सोलापूर,कोल्हापूर,सांगली,
सातारा,गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,
वर्धा हे सर्व महाराष्ट्र सीमा-कर्नाटक ,आंध्र,तेलंगणा लगतचे जिल्हे सर्व काँग्रेस-महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत हे सर्व जिल्हे काँग्रेस पुरोगामी विचारांचे गड होते आता यावेळी सर्व पुरोगामी विचाराला मतदान करणार महाविकास आघाडीला मतदान करणार आणि जवळ पास ७६ जागांपैकी ५४-६२ जागा महाविकास आघाडी जिंकन्याची शक्यता दिसत आहे आजपर्यंत..
Amit bhaya only
Tai only ....
लातूर म्हटलं की देशमुख हिच ओळख आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ती राहणार हे नक्की सत्य आहे महाविकास आघाडी जय हो
Only tai
Amit Deshmukh ❤❤
Only vinod khatke🤘
मी लातूर मधील कट्टर हिंदू ब्राह्मण आहे पण अर्चना ताई पेक्षा अमित भैया मला जास्त इम्पॅक्टफुल वाटतात ...
हे खरचं आहे मी पण एक ओबीसी मधुन येतो पण देशमुख गेले तर लातूर चा बिहार होयला वेळ लागणार नाही
पाणी किती दिवसाला येते?
@@amnomam5888 लातूरच्या पालकमंत्री ला हा प्रश्न कधी विचारलाय का??
माहिती आहे का लातूरचा पालकमंत्री कोण आहे ते
@@amnomam5888३ दिवसाला येत पाणी आणी मनसोक्त साठा होतो... पाण्याची कमी भासत नाही...
लातुरात पावसाळा आला की समजतं च नाही शहर आहे का एखाद गाव येवढं घान चिखल आसत, त्याबद्दल काय मत आहे, महोदय 😅
पाच वर्ष कधीही दारात न येणारा आणि लातूर ची कसलीही माहिती नसलेले आमदार निवडून देणार का?.
कधी पर्यत घराणे शाही .. सर्व सामान्य माणूसाना पण संधी भेटायला पाहीजेत .. विनोद खटके
दोगेही नाही,विनोद खटके fix MLA
स्वच्छ5
लातूर, सुंदर लातूर, खड्डे मुक्त लातूर, अतिक्रमण मुक्त लातूर, वेळवर येणार पाणी म्हणजे देशमुख , आता बदल हवाच
Vinod khatke 100% winner
वादा ही नवा आणि दादा ही नवा...❤ विनोद खटके
Only tai❤❤❤❤
ओन्ली विनोद भाऊ खटके ✌🏻
Only Appa ❤❤❤❤
Dalit लोक सोडणार नाहीत या वेळेस देशमुख ला
Archana tai patil win 🎉
वंचित बहुजन आघाडी विजय होणार
Only Amit bhaiya Deshmukh ❤
विनोद भाऊ खटके 100% निवडून येणार आहे... भावी आमदार विनोद भाऊ खटके Only VBA ❤❤❤
One & Only ASP
Tai🎉
Only amit Deshmukh
शिवराज पाटील यांनी 35 वरशात काय केले दाखवा
लातूरला जिल्हा केलं
एमआयडीसी अनली
विमानतळ आणला
टिना ऑइल मिल आणली
आणि विलासराव देशमुखाना आमदार मुख्यमंत्री आणि मंत्री बनवलं
हे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी केलं
अमित देशमुख च्या वडिलांना म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजकारणात कोणी आणले हे अमित देशमुख यांना विचार बाबा मग नंतर बोल. @@kishorwalk009
एक च कॉल म्याटर सॉल् .. विनोद भाऊ खटके ❤
One and Only विनोदभाऊ खटके😍👑🔥
Amit bhaiya Deshmukh ❤
लातूर म्हणजे वडीलांची बाभळगावची जहागिरी नाही.
प्रस्थापित नाही विनोद खटके विजयी होनार..🎉
बरोबर आहे लातुर ला आता खुप विकास झालय 😊
Only amit deshmukh saheb ...Jay ho
लातूर शहरात अमित देशमुख फिक्स असतात
#1995 zatka
Vinod khatke
Prachar door to door karaaw aani amit che paise janta parnt jawa nhi …..zero kaam 5 varshat 😉😉😉😉😉BJP 🔥🔥🔥🔥🤩🤩🤩🤩
विनोद भाऊ खटके ❤ लातूर आमदार