चर्चा कुणाची Ep. 29 | लातूर शहर विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? अमित देशमुखांना संधी मिळणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 504

  • @ajinkyaghanghave8696
    @ajinkyaghanghave8696 18 дней назад +24

    Only विनोद भाऊ खटके गॅस सिलिंडर चीन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.🙏

  • @dattatraykarlekar503
    @dattatraykarlekar503 28 дней назад +61

    विलास राव देशमुख यांचे सुपुत्र काही काम करत नाहीत म्हणून आता बदल पाहिजे. कारण की यांना फक्त राजकारण करायचे आहे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून देशमुख आता नको आहेत....

  • @nandkishorpatil3809
    @nandkishorpatil3809 Месяц назад +139

    साहेब माफ करा...अमित 2024 ला घरी बसणार

    • @atuldeshmukh1796
      @atuldeshmukh1796 24 дня назад

      @@nandkishorpatil3809 साहेबाच्या जीवावर मोठे झालेले सगळे असेच म्हणतात प्रामाणिकपणा वागण्यात नाही रक्ततात असावा लागतो

  • @sainathkamble4529
    @sainathkamble4529 Месяц назад +58

    विनोद भाऊ खटके ❤️

  • @dhananjaydeshpande8652
    @dhananjaydeshpande8652 Месяц назад +109

    कारखाने हा त्यांचा धंदा आहे

    • @atuldeshmukh1796
      @atuldeshmukh1796 24 дня назад +2

      @@dhananjaydeshpande8652 तु टाक ना मग दे शेअर्स आता घेतो ऊस तुझ्या कारखान्यात घालतो, चार लोकांना रोजगार देण्याची ऐपत नाही मनतो धंदा आहे

    • @atuldeshmukh1796
      @atuldeshmukh1796 24 дня назад

      @@dhananjaydeshpande8652 निलंगेकर, नळेगाव,किल्लारी असे कितीतरी कारखाने भ्रष्टाचार करून तिथल्याच पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बंद पाडले तिथला रोजगार संपविला,शेतकरीवर्गच मोठ नुकसान केलय तु लातुरचा नाही वाटत बाहेर गावचा आहेस

    • @shaileshsalunke1473
      @shaileshsalunke1473 19 дней назад

      ​@@atuldeshmukh1796काय चुकीचं बोलले ते सांगा आपण पण देशमुख आहेत ह्याचा विचार करावा का

    • @Kunbi123
      @Kunbi123 13 дней назад

      बाजूचा जिल्हा बघा आणि मंग मना

    • @Prashantpote-fw2rd
      @Prashantpote-fw2rd 9 дней назад +1

      ते मोठे लोक आहेत पैसे टाका जिंका,पैसा टाका तमाशा बघा.

  • @ALLGAMING-ul2jf
    @ALLGAMING-ul2jf Месяц назад +103

    नको बाबा आता आमीत भैय्या ना मतदान करणार नाही

  • @somnathvadaje6074
    @somnathvadaje6074 Месяц назад +53

    अमित देशमुख लातूर चा काही विकास करत नसून त्याला आता लातूरकरांनी जागा दाखवून द्यावे फक्त हा कार्यक्रम मध्ये दिसतो कुठल्या आंदोलनात उपोषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना जनतेचे प्रश्न मांडताना हा कधीच दिसत नाही आणि मतदान आले की मला निवडून द्या म्हणतो आता काँग्रेसचा आणि हा देशमुख घराण्याचा सुपडा साफ होणार म्हणजे होणारच

  • @niteshshikhare4137
    @niteshshikhare4137 25 дней назад +19

    आपल्या हक्काचा माणूस
    तळा गळात माणूस आपला 👑विनोद भाऊ खटके👑

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Месяц назад +66

    अर्चना पाटील मॅडम यांना आमदार करा

    • @rajnandinideshmukh4020
      @rajnandinideshmukh4020 26 дней назад

      Ar hna taini latur Sadi Kay kele

    • @rajnandinideshmukh4020
      @rajnandinideshmukh4020 26 дней назад

      Apan last 3 term madhe 1 term BJP hote tani kontahe fund dele nah,i 2 COVID che 2 te 3 varsh gele. Sarwajan BJP che loka ahet

    • @shaileshsalunke1473
      @shaileshsalunke1473 19 дней назад +1

      ​@@rajnandinideshmukh4020कोण होत आमदार हे कळवाव नम्र विनंती

  • @jyotisalve7375
    @jyotisalve7375 29 дней назад +38

    विनोद खटके... जनतेचे प्रश्न समजणारा आपला माणूस

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Месяц назад +100

    अर्चनाताई पाटील चाकुरकर यांना भाजपाने लवकर तिकीट जाहीर करावे हमखास निवडून येणार🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻

  • @santoshhake3198
    @santoshhake3198 Месяц назад +73

    लातूर शहरात बदल पाहिजे

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      मनसे

    • @AatishReddy
      @AatishReddy 21 день назад +1

      101% mazh pan tech mat aahe…!!

  • @akashsurya7182
    @akashsurya7182 Месяц назад +46

    विनोद भाऊ खटके 🎉

  • @havgitiprale7797
    @havgitiprale7797 Месяц назад +135

    खरोखरच लातूरला पाणी नाही अमित देशमुख ला मतदान करू नये

    • @az6692
      @az6692 28 дней назад +2

      तुला शेट्ट माहीत आहे

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      ​@@az6692तुला काय माहित आहे.... खरच पाणी नाही ....

    • @SajidShaikh-hg7hc
      @SajidShaikh-hg7hc 25 дней назад +2

      4 divsala pani ahe latur ata kay roj sodaycha ka

    • @BhagwanthRao-z2l
      @BhagwanthRao-z2l 24 дня назад +2

      Correct 💯

    • @rahulbhandarge1807
      @rahulbhandarge1807 24 дня назад

      अमित देशमुख 15 वर्षे सत्तेत थोडी आहे जे सत्तेत होते त्यांना विचार ले पाहिजे

  • @vijaykumarnarange6966
    @vijaykumarnarange6966 Месяц назад +77

    बदल पाहिजे लातूरमध्ये

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      मनसे पाहिजे लातूरमध्ये

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 Месяц назад +64

    बदल ही काळाची गरज आहे
    शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे

    • @NileshMore-w1m
      @NileshMore-w1m 28 дней назад +1

      बदल तर महाराष्ट्र मद्ये पण गरजेचा आहे... उपमुख्यमंत्री change

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      ​@@NileshMore-w1mहो बदल गरजेचं आहे आपण सगळ्यांना चान्स दिलं सगळ्यांचं काम पाहिलं ...आता एकदा राज.ठाकरे ला जनतेनी साथ दिलं पाहिजे

    • @atuldeshmukh1796
      @atuldeshmukh1796 24 дня назад

      @@balkrishnajoshi1383 होणाराय जोशी महाराष्ट्रात बदल होणाराय

  • @anuragshinde1592
    @anuragshinde1592 Месяц назад +48

    विनोद भाऊ खटके

  • @ramdhumal3984
    @ramdhumal3984 28 дней назад +28

    अर्चना पाटील चाकूरकर विजयी भव

  • @kambleshahaji3054
    @kambleshahaji3054 Месяц назад +23

    नवे पर्व ... विनोद खटके सर्व....नवीन विकास गरिबांचा आवाज सबसे हटके विनोद खटके. .वोट फॉर विनोद खटके

  • @shivrajr1705
    @shivrajr1705 24 дня назад +35

    आमचा obc अर्चना ताई बरोबर

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade Месяц назад +53

    अबकी बार देशमुख तडीपार

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 12 дней назад +3

    फक्त वंचित बहुजन आघाडी विजयी होणार 👍👍👍

  • @Manojbhosale2812
    @Manojbhosale2812 29 дней назад +17

    विनोद भाऊ खटके... 👑👑👑

  • @Maheshsanatan1008
    @Maheshsanatan1008 Месяц назад +20

    गोलाई अतिक्रमण कडात नाहीत कारण अल्पसंख्याक, बाकी जागी व्यापारी दुकान समोर ग्राहक गाडी पण लावले की अतिक्रमण वाले लगेच पळत येतात , पण थेट फेरीवाले असेल की त्यानं सगेल माफ, मस्जिद रोड वर कसं पण गाडी लावा चलेल पण, बाकी रोड वर लगेच पावती ,

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial 22 дня назад +34

    मी एक लातुरकर आहे पण माझा स्पोर्ट फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आहे ❤❤

  • @HaridasJadhav-kd4eb
    @HaridasJadhav-kd4eb Месяц назад +24

    बदल पाहीजे विनोद भाऊ खटके. ❤

  • @adityasasane9251
    @adityasasane9251 15 дней назад +7

    विनोद भाऊ खटके फक्त 🎉❤

  • @SantoshKamble-v1b
    @SantoshKamble-v1b 15 дней назад +8

    विनोद भाऊ खटके च निवडून येतील. अब की बार भाऊ च आमदार.

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 24 дня назад +11

    Archana Tai 💯 nivdun yenar. 15 divas nalala pani yet nahi. Raste nahit.street light nahi.

  • @NitinDede-h7o
    @NitinDede-h7o 23 дня назад +7

    आमदारांनी लातूर हुन मुरुड ला प्रचार साठी येताना मोटार सायकल वर यावे मग बगा जनते ची भावना समजेल मित्रानो

  • @prediction_1008
    @prediction_1008 Месяц назад +31

    यावेळेस अमित देशमुख पडणार लावा ताकत ✌️🚩🚩

  • @अशोकसोनकरभावसार

    मतदार त्यांची जागा दाखवुन देतील

  • @SantoshPanchal-mb2wv
    @SantoshPanchal-mb2wv 20 дней назад +10

    Deshmukh Bhau बापाच्या jivavar nivadun ale आता yana ghari basva😂😂

  • @gaikwad770
    @gaikwad770 5 дней назад +3

    #VBA 🙏🏻..V for victory nd V for Vinod bhau Khatke🙏🏻👍🏻

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 25 дней назад +10

    ते कांही पण असु द्या आम्ही अर्चना ताई पाटीलला च मतदान करणार म्हंजे करणार .

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Месяц назад +29

    विकास करणारा माणूस निवडून द्यायला हवा..गोर गरीबाचे अडचणी विचारणारा पाहणारा माणूस असावा.. फक्त SC ST OBC चा माणूस निवडून देऊ आम्ही

  • @mangesh2296
    @mangesh2296 28 дней назад +15

    देशमुख la घरी बसवा

  • @MilindSirsat-r2z
    @MilindSirsat-r2z 28 дней назад +13

    देशमुख घराण्यातील माणूस आहे, याला कशा बरोबर खाता

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce Месяц назад +41

    स्व. विलासरावजी माफ करा,
    पन आता लातूरकरांना बदल हवा!
    #बदल_हवा

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      मनसे ला निवडून द्या बदल नक्कीच घडेल लातूरमध्ये

    • @kiranbhat-i9u
      @kiranbhat-i9u 16 дней назад

      ​@@Jjm8251city madhe mns cha umedwar nahiye kunala vote dyava

  • @user-ct2os6ut3k
    @user-ct2os6ut3k Месяц назад +24

    अमीत देशमुख काही करत नाही तरी लोक tynach निवडून देतात faqt ani faqt विलासराव साहेब मुळे tyna स्वतच्या विकासची काही घेण देण नाही

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад +1

      Ata he change zal pahije

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      मनसे🚩🚩

  • @arvindbondge832
    @arvindbondge832 23 дня назад +13

    Archanatai patil Aamdar Latur sity

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 Месяц назад +12

    आमदार हा सर्व सामान्य जनतेतला असावा.सरंजमशाहीला मतदान म्हणजे विकासाला खिळ हे आतापर्यंत सर्वांनी पाहिलेले आहे.त्यामुळे आता बदल होणे अपेक्षित आहे.

  • @SandeepKante-g8n
    @SandeepKante-g8n 26 дней назад +9

    बदल हवा असेल तर नेता बदला

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 Месяц назад +18

    रोजगार नाही लातूर मध्ये, एमआयडीसी नावाला आहे इथे एक ही मोठी कंपनी नाही, पाणी प्रश्न कचरा प्रश्न basic च विषय आहेत अजून ही, रिअल इस्टेट च्या किमती वाढल्यात नुसत्या लोकांना घर घेणं मुश्कील झालं आहे, शिक्षण आहे तर नोकरीच्या संधी पण पाहिजेत इथेच पुणे मुंबई स्थलांतर करावं लागते

  • @AshishSawant-h4y
    @AshishSawant-h4y Месяц назад +9

    Vanchit fakt 🎉🎉🎉

  • @sagarsardar4685
    @sagarsardar4685 20 дней назад +6

    VBA vinod bhau khatke

  • @Amolsuryawanshi-tt2bx
    @Amolsuryawanshi-tt2bx 6 дней назад +2

    Only vinodbhau kathake❤❤

  • @ShaileshGaikwad-m6c
    @ShaileshGaikwad-m6c 11 дней назад +2

    सबसे हटके विनोद भाऊ खटके

  • @balukadam3017
    @balukadam3017 Месяц назад +16

    Pada aata Amit Deshmukh la, khup lad zale aahet

  • @Prashantpote-fw2rd
    @Prashantpote-fw2rd 9 дней назад +2

    माझा पाठिंबा ताईना❤

  • @anandadsule7522
    @anandadsule7522 5 дней назад +1

    vinod khatke ❤❤ only

  • @indubaibastapure4725
    @indubaibastapure4725 3 дня назад

    बदल ही काळाची गरज आहे ह्या वेळेस लातूर व ग्रामीण दोन्ही कडे गुळाची गणपती

  • @shivajinayab5831
    @shivajinayab5831 26 дней назад +5

    Only Archana Tai

  • @ParmeshwarShinde-ey8zl
    @ParmeshwarShinde-ey8zl Месяц назад +15

    Latur onli bjp

  • @GaganIngle
    @GaganIngle 14 дней назад +1

    Sabse hatke vinod bhau khatke 👑👑👑

  • @sunilshelke2167
    @sunilshelke2167 18 дней назад +11

    ताई फक्त

  • @madhavrodge1015
    @madhavrodge1015 29 дней назад +8

    फक्त बीजेपी

  • @aniketvinodlobheaniketvino9728
    @aniketvinodlobheaniketvino9728 28 дней назад +6

    देशमुखांचे साखर कारखाने पंधरा सोळामहीने झालेशीवाय ऊस नेत नाहीत यामुळे शेतकर्याचे नुकसान होते दादा तुझी चमचेगीरी आम्हाला लक्षात आली

  • @rambhalake1198
    @rambhalake1198 26 дней назад +2

    बरोबर आहे

  • @raviarjune5258
    @raviarjune5258 9 дней назад

    अमित भैय्या देशमुख हेच विजयी होणार .

  • @AnujaKhune-lq3ju
    @AnujaKhune-lq3ju 7 дней назад +1

    Vote for v b a🎉🎉🎉🎉🎉vinod khatke🎉🎉🎉

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Месяц назад +25

    आमदार बदला कोणालाही निवडून द्या

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад +1

      मनसे ला निवडून द्या

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 26 дней назад

      उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल

    • @kiranbhat-i9u
      @kiranbhat-i9u 16 дней назад

      Note ch voting check kara magchya veles chi 😂😂😂 1.5lakh vote hote

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 26 дней назад +2

    अमित भैय्या धीरज भैया देशमुख परिवार मांजरा होय आम्ही सोबत आहोत❤

    • @Vinay-s2o
      @Vinay-s2o 16 дней назад +1

      लातूर भोवतालच्या किती लोकांच्या जमिनी बळकावल्या, लातूरचा पाणी प्रश्न नाही सुटला, भेल प्रकलप गेला तरी गप्प, महसूल आयुक्तालय गेलं तरी गप्प, नुसत मुंबई मध्ये ऐश करतात हे दोघे भाऊ

  • @AtharvPatange
    @AtharvPatange 4 дня назад

    Best

  • @kishoritkar2625
    @kishoritkar2625 Месяц назад +9

    Amit deshmukh ne ata kayamch mumbait stayik whaw

  • @yashavantraopatil3010
    @yashavantraopatil3010 6 дней назад

    Chan prashna❤❤

  • @jyotisalve7375
    @jyotisalve7375 29 дней назад +9

    Khatake only ❤❤

  • @sandeepbanate9772
    @sandeepbanate9772 20 дней назад +2

    भावी आमदार विनोद भाऊ खटके

  • @newsreporter2582
    @newsreporter2582 27 дней назад +1

    दिपरत्नजी निलंगेकर साहेब सत्य बोललेत. विरोधक मिळवून घेत काँग्रेसला मदत होत विजयी होतात.हा अनुभव आहे.

  • @siddharthubaleMH24
    @siddharthubaleMH24 4 дня назад +1

    कोण येऊ न येऊ टक्कर ल माणूस भेटन IMP आहे
    Only VBA❤

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 14 дней назад +1

    तिसरा पर्याय पाहिजे आता. बदल हवा. किती दिवस तेच परीवार सत्तेत पहायचे. सामान्य कुटुंबातील सामाजिक जाण असलेला, तरुणांच्या गरजा ओळखून त्या पुर्ण करेल असा उमेदवार निवडून आला पाहिजे. तो म्हणजे एकमेव विनोद भाऊ खटके

  • @az6692
    @az6692 28 дней назад +12

    अमित देशमुख यांनी काम केले नसेल पन चाकूरकर यांनी काय काम केल आहे एखादवेळेस अजित kavhekar यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती

  • @bhimsainikjay
    @bhimsainikjay 23 дня назад +1

    Vinod bhau 💯👑🔥

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 20 дней назад +9

    अर्चना ताई जिंकणार🎉🎉🎉🎉

  • @narendrabora6821
    @narendrabora6821 17 дней назад +1

    अब की बार डॉ अर्चनाताई आमदार

  • @tejpalkakade954
    @tejpalkakade954 26 дней назад +5

    देशमुख ला मतदान दिला नाई की उस च घेत नाही म्हणून नाईलाज म्हणून त्यांनाच देव लागते मतदान

    • @AatishReddy
      @AatishReddy 21 день назад

      हे फक्त तुझ्या लक्षात आलं आहे …
      बाकीच्याना निवडणुका झाल्यावर लक्षात येईल….!!
      तरीपण बदल हवाच मित्रा….!!

    • @rameshwarhagre4087
      @rameshwarhagre4087 10 дней назад

      कारखाना काय बंद ठेवणार काय...काळ बदलला आहे,प्रस्थापितांना हाकला....

    • @tejpalkakade954
      @tejpalkakade954 9 дней назад

      @ कारखाने सहकारी आहेत ऊस आला नाही तरी त्यांना फरक नाही पडणार

  • @AnujaKhune-lq3ju
    @AnujaKhune-lq3ju 7 дней назад +1

    Sabse hatke vinod khatke 🎉🎉🎉🎉🎉🎉 v b a🎉🎉

  • @PrajapatiSuryawanshi
    @PrajapatiSuryawanshi 2 дня назад

    विनोद भाऊ चा विजय असो जय भीम

  • @AnjaliKunjatwad
    @AnjaliKunjatwad 19 дней назад

    Baro bar aahe sir

  • @narendraswami5683
    @narendraswami5683 10 дней назад

    वंश परंपरा चालू आहे राजा महाराजांची पिढी धन्य लातूरची जनता कमाल वाटतं

  • @swapnilgaikwad7289
    @swapnilgaikwad7289 11 дней назад

    Next cm off Maharashtra Amit Dheshmukh✌️

  • @BhimratnaKusbhage
    @BhimratnaKusbhage 8 дней назад

    दीपरत्न नीलंगेकर साहेब 1नंबर

  • @atuldeshmukh1796
    @atuldeshmukh1796 Месяц назад +3

    संभाजी निलंगेकर हे पालकमंत्री असताना गल्ली ते दिल्ली सत्तेत असताना ऊजणी चे पाणी का आणले नाही ? आताचे पालकमंत्री लातुरात पर्यटन करण्यासाठी येतात

  • @krishnayadav5015
    @krishnayadav5015 Месяц назад +4

    हे सगळेच देशमुख विरोधी आहेत जरा पूर्ण शिटी सर्वे करून बागा काय विकास झालाय ते

    • @laturproperty
      @laturproperty 28 дней назад

      विरोधी पक्षातील लोक आहेत बीजेपी नगरसेवक आहेत जनते मध्ये जावून न्युज घ्या विरोधी पक्ष वाले अस बोलणार च चॅनल बीजेपी भक्त दिसत आहे

  • @RohanSarawade
    @RohanSarawade 28 дней назад +5

    VBA vinod khatke

  • @atulkadam2917
    @atulkadam2917 27 дней назад +2

    साहेबांच्या पुण्याईने आज पर्यंत निवडून आले, स्थानिक आमदार हवा आहें लातुरला आता, विनोदभाऊ खटके पर्याय चांगला आहें आता लातूरला

  • @nayanmaske5757
    @nayanmaske5757 Месяц назад +19

    विनोद भाऊ खटके ना निवडून देऊं नवीन प्रयोग

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 25 дней назад +2

    कोणी काही म्हणो
    योगी आदित्यनाथ चा फॉर्म्युला चालणार
    महाराष्ट्र आणि लातूर मधे सुद्धा हाच फॉर्म्युला चालणार

  • @sonkamblevinod9388
    @sonkamblevinod9388 Месяц назад +5

    Only vba

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Месяц назад +4

    विलासरांवानी लातूरसाठी येथील विकासासाठी भरपूर प्रयत्न केलते.

    • @Jjm8251
      @Jjm8251 27 дней назад

      Vilasrao deshmukh yani kelet ya Amit deshmukh ni kahich kel nahi.....ata he change zal pahije

  • @anandsawant3386
    @anandsawant3386 12 дней назад

    बदल व्हावा ही जनतेची इच्छा आहे

  • @balirambhosale87
    @balirambhosale87 28 дней назад +1

    No1 बोललात साहेब

  • @arjunpatil-z5c
    @arjunpatil-z5c 9 дней назад +4

    Fakt Khatke or tai❤

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Месяц назад +6

    VBA

  • @baliramkunale357
    @baliramkunale357 Месяц назад +2

    शेतकरी स्वतच्या कष्टाचे घेतात

  • @shivajinayab5831
    @shivajinayab5831 26 дней назад +1

    Ahankar khup aala

  • @Tkmugawe
    @Tkmugawe 14 дней назад

    अभिमन्यू पवार यांनी कासार सिर्शी विभागात बरेच लोक हिताचे कामे केले आहेत व वेळोवेळी विधान सभे मध्ये आवाज उठवला आहे

  • @SDbfl6953
    @SDbfl6953 Месяц назад +13

    काम न करणाऱ्याला पाडा

  • @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
    @VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp Месяц назад +3

    साहेबांना अशोक हॉटेल ते देशिकेंद्र शाळा येथे फिरवा
    नाना नानी पार्क ते शिवनेरी पर्यंत थोडी भटकंती करू द्या

  • @laxmankamble8982
    @laxmankamble8982 Месяц назад +3

    देशमुख चाकुरकर एकाच नाण्याच्या दोन
    बाजु आहैत चर्चा निष्पळ आहे?