शुभम बोराडे तुला पुढच्या वाटचालीसाठी कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभाशीर्वाद परमेश्वर तुझ्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करो मी पण बीड जिल्ह्यातील आहे सध्या पुणे येथे आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
शुभम तुझ्या ह्रदयात असी कला आहे काय कौतुक करावे तेवढे थोडं आहे. महाराष्ट्र राज्यात तु बाळा आमची शान आहेस. फार अभिमान वाटत आहे. फारच मोठा होसील. एक दिवस अशीस पाटील सारखं जज च्या खुर्चीत बसशील.
शुभम दादा म्हणजे देव माणूस शुभम दादा सारखे कलाकार माझे मित्र आहेत, चेहरा पाहिला तरी आनंद वाटतो, आशिष पाटील दादा, सुद्धा, मस्त कला दाखव, नाव कमव, पुढें जा, आणि जे हसलेत ना, त्यांची पण इच्छा होईल की शुभम दादा, झक्कास रे, असं म्हणायची पण, लाजून मरतील,,
शुभम बोराडे तुला पुढच्या वाटचालीसाठी कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभाशीर्वाद परमेश्वर तुझ्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करो मी पण बीड जिल्ह्यातील आहे सध्या पुणे येथे आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
शुभम, लय भारी.एक नंबर सादरीकरण.
किती सुंदर लावणी करतोस शुभम सुंदर पातळ छान वेशभूषा लावणी करतांना कुठेही आगाऊ पणा नाही एकदम सगळं कस सुंदर तुला सलाम
शुभम बाळा एखाद्या लावणी नृत्यगिनीला लाजवेल असा तुझा डान्स असतो.....❤ you keep it up 🌹all the very best...... God bless you...,. 🙏❤
अरे शुभम तुझ्या मेहनतीला सलाम, अजब सादरीकरण, आणखीन अभिनयात लक्ष दे, सुपरस्टार होशील यात शंकाच नाही 👌👍💯✋️
होय शुभम बोराडे एक नंबर लावणी सम्राज्ञी आहे.
Best performance as ever shubham 👏👏👏👏✌
शुभम तुझ्या ह्रदयात असी कला आहे काय कौतुक करावे तेवढे थोडं आहे. महाराष्ट्र राज्यात तु बाळा आमची शान आहेस. फार अभिमान वाटत आहे. फारच मोठा होसील. एक दिवस अशीस पाटील सारखं जज च्या खुर्चीत बसशील.
खूपच सुंदर ❤
Pinjayrach daar ughda ❤️ mast lavani ❤️ god avaj ❤️
खूपच सुंदर.. भन्नाट .🔥💥
Aprtim shubham ji wahh so good👍👌👌👌👌
Very nice dans subham jay maharastr Mangal ho.
शुभम खुप छान लावणी बेटा
❤❤❤❤❤
शुभम बाळा खुप छान लावणी एक नंबर
दादा तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
.ह्याला म्हणतात अदा.नाहीतर गौतमी पाटील नुस्ताच धिंगाना.1नंबर शुभम.🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम लावणी खूपच छान आम्हाला आवडली
You are the artist .keep it up.
खुप सुंदर रररररररर शुभम
My feverete shubham dada nice Dancer kdkkkkkkk
Super duper lavani samarandyi shubham. ❤❤❤
Hi khup juni lavni ahe,teva fakt eikaychi ani ata tumhala ti krtani bghun pahnychi etchha jhali ❤ head's of you ❤️
Amazing dada khupach chan
खूप खूप छान शुभम
You ate great shradha from hyderabad
You ate great shradha from hyderabad 7:47
शुभम दादा म्हणजे देव माणूस शुभम दादा सारखे कलाकार माझे मित्र आहेत, चेहरा पाहिला तरी आनंद वाटतो, आशिष पाटील दादा, सुद्धा, मस्त कला दाखव, नाव कमव, पुढें जा, आणि जे हसलेत ना, त्यांची पण इच्छा होईल की शुभम दादा, झक्कास रे, असं म्हणायची पण, लाजून मरतील,,
Very nice, God bless you,🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
My feverete Lavni 👑 Dancer Shubham 😊😊
खूप खूप छान ❤❤
शुभम दादा खूप छान तुला एकदा भेटायचे आहे
You ate great shradha from hyderabad ❤7:47 7:47 7:47
सर्वप्रथम शुभम दादा उमरेड चा आहे नंतर बिड चे ❤❤
Very much beautiful ❤️
अप्रतिम सुंदर❤❤
You are grest shradha from hyderabad
शुभम दादा एक नंबर
सुपर शुभम
लय भारी 😅😅😅😅😅
VA VA best VA Jay Bhim
Awesome proud of you ❤❤❤❤❤
Shubham ❤❤❤🙏🙏🙏👌👌👌😘😘😘😘
Nav anounce kelyane lokanchi Nazar aani vichar Shakti badalte.baki I love you yaar
खरंच खुप छान आहे
Shavati bai ti baich 🤣
छान डान्स
Atishay sundar
Ati sundar
नटराज प्रसन्न, बाल गंधर्व प्रसन्न,
Very nice
तुम्हाला मुलगा झाला की मुलगी दादा
Verynice
सगळे एक नंबर आहे शुभम दादा तुम्ही तर विषय नाही पण लाईट पेटवय पाहिजेत काय जरा तरी पद्दत आहे काय लाईट लावायची
खतरनाक
Great
Good ❤
3:21 4:39
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
yala mhntat parmparik lavni
You ate great shradha from hyderabad